जागतिक आरोग्य दिवस शुभेच्छा । World Health Day wishes in marathi | जागतिक आरोग्य दिन घोषवाक्य | Jagtik Arogya Din Quotes
सात एप्रिल हा दिवस सर्वत्र जागतिक आरोग्य दिन (World Health Day)म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या आरोग्य दिनाची थीम "My Health My Right" ,"माझे आरोग्य माझा हक्क"अशी ठेवण्यात आली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ही सात एप्रिल 1948 रोजी झालीलोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेतर्फे अनेक जनजागृती कार्यक्रमही आयोजित केले जातात. जेणेकरून लोक आरोग्याबाबत जागरूक होऊन गंभीर आजारांना आळा घालू शकतील.खालील कोट्स आणि घोषवाक्य आपल्या मित्रांना व नातेवाईकांना शेअर करून त्यांना उत्तम आरोग्य राखण्यासाठी प्रेरणा देऊ शकतो.आंतरराष्ट्रीय आरोग्य दिवस शुभेच्छा । World Health Day wishes in marathi | आंतरराष्ट्रीय आरोग्य दिन शुभेच्छा संदेश । World Health Day Quotes in marathi | आंतरराष्ट्रीय आरोग्य दिवस घोषवाक्य । Jagtik Arogya dinachya shubhechha | आंतरराष्ट्रीय आरोग्य दिन घोषवाक्य
एकोणिसाव्या शतकात आरोग्याचा प्रश्न अंत्यत गंभीर असा होता. जगभरात विविध साथीच्या आजारांचे (Illness) थैमान सुरू असे. या आजारात अनेकांना आपला जीव गमवावा लागे. ही समस्या दूर करण्यासाठी एखादी संस्था असावी, असा विचार सर्वप्रथम 1948 रोजी आला आणी त्यातूनच पुढे सात एप्रिल 1950 रोजी डब्लूएचओची स्थापना झाली.
7 एप्रिल 1950 रोजी प्रथमच जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. या वर्षी तुम्हीही तुमच्या प्रियजनांना विशेष जागतिक आरोग्य दिवस शुभेच्छा । Jagtik Health Day wishes in marathi | जागतिक आरोग्य दिन घोषवाक्य । Jagtik Health Day Quotes in marathi | जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Jagtik Arogya dinachya shubhechha। जागतिक आरोग्य दिवस घोषवाक्य । जागतिक आरोग्य दिवस शुभेच्छा संदेश, जागतिक आरोग्य दिन कोट्सद्वारे आरोग्य दिनाच्या शुभेच्छा द्या.
जागतिक आरोग्य दिवस शुभेच्छा । Jagtik Health Day wishes in marathi
आपले आरोग्य आपल्या हाती
तिच खरी मिळकत, धनसंपत्ती
जागतिक आरोग्य दिवस
आनंदी रहा, निरोगी रहा
उत्तम आरोग्य व निरोगी मन
उजळून टाकते मनुष्य जीवन
जागतिक आरोग्य दिवस
आरोग्यम् धनसंपदा
आरोग्याची काळजी घ्याल
तरच आयुष्य आनंदी ठेवाल
Jagtik Health Day Quotes in marathi | जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
परसबाग ज्याच्या घरी,
आरोग्य नांदेल त्याच्या घरी.
स्वच्छ सुंदर परिसर,
आरोग्य नांदेल निरंतर.
परिसर ठेवा प्रदूषण मुक्त !
आपले आरोग्य राहील सशक्त...
सांडपाण्याची योग्य विल्हेवाट,
गावात येईल आरोग्याची पहाट.
मोत्या सारखें दात,
त्यांना आरोग्याची साथ
जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Jagtik Arogya dinachya shubhechha।
सुदृढ आरोग्य । वाढवेल शान ।।
ठेवा शरीराचा । आपल्या मान ।
आनंद हे उत्तम आरोग्याचे
सर्वोच्च स्वरूप आहे
पालेभाज्या घ्या मुखी,
आरोग्य ठेवा सुखी.
परसबाग ज्याच्या घरी,
आरोग्य नांदेल त्याच्या घरी.
आपले आरोग्य । निरोगी जीवन ।।
ध्यास मनोमन । सर्वकाळ ।।१।।
International Health Day Quotes in marathi | आंतरराष्ट्रीय आरोग्य दिवस घोषवाक्य
उत्तम आरोग्य हीच
गुरुकिल्ली यशस्वी जीवनाची
सुदृढ शरीर हमी देते
आपल्या दीर्घायुष्याची
इतरांना वाचवण्यासाठी स्वतःचा
जीव धोक्यात घालणाऱ्या
सर्व डॉक्टर, परीचारीका आणि
आरोग्य कर्मचाऱ्यांचे खूप आभार
जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आरोग्य हिच खरी संपत्ती आहे,
त्या संपत्तीचे जतन करा,आणि
इतरांनाही स्वस्थ राहण्यास
मदत करा
पाळूया निसर्गाचे काही निर्बंध
उत्तम आरोग्याचा तरच
दरवळेल सुगंध
आरोग्य हिच खरी संपत्ती आहे
आज जागतिक आरोग्य दिन
सर्वांना दीर्घ आणि आनंदी आरोग्य लाभो
जागतिक आरोग्य दिन घोषवाक्य । Jagtik Health Day Quotes in marathi
आपल्या आरोग्याची
आपण घ्यावी काळजी
पौष्टिक आहार घेऊन
रोज खावी फळभाजी
आरोग्याची मूल किती आहे?
हे आपणाला समजलंच असेल ते जपा
निरोगी आरोग्यविना वैभव असे व्यर्थ
पोषक आहार, शांत झोप अन व्यायामाने करू जीवन सार्थ
आपले आरोग्य आपल्याच हातात
जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आरोग्य विना जीवन हे
पाण्याशिवाय नदीसारखे आहे
आपले आरोग्य आपल्या हाती इतरांची ख्याती अनाठायी..
ईश्वर तुम्हाला आणि तुमच्या
परिवाराला चांगले आरोग्य देवो
धकाधकीच्या शहराच्या गर्दीतून
जागतिक आरोग्याच्या दृष्टीने चला,
थोडा घेवूया मोकळा श्वास!
जागतिक आरोग्य दिवस शुभेच्छा । Jagtik Health Day wishes in marathi
मन करूनी प्रसन्न
काळजी घ्यावी स्वतःची
शरीराचे आरोग्य म्हणजे
किल्ली सुखी जीवनाची..
आज जागतिक आरोग्य दिन
त्यानिमित्ताने आपणास उत्तम
आयुष्य लाभो ही सदिच्छा व
सर्वांना जागतिक आरोग्य
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जागतिक आरोग्य दिनानिमित्त
वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा
0 Comments: