शिक्षकांना वाढदिवस शुभेच्छा | Birthday wishes for teacher in marathi
Birthday wishes for teacher in marathi | शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday to Teachers Status in Marathi | शिक्षकांना वाढदिवस शुभेच्छा मराठी | Teachers Birthday quotes in Marathi.
नमस्कार मित्रांनो, शिक्षक ही आपल्या आयुष्यातील एक अशी व्यक्ती आहे, जी आपले अंधकारमय भविष्य उजेडाकडे घेऊन जाण्यास आपल्याला मदत करतात. शिक्षकच आपले भविष्य यशस्वी करतात आणि चांगले भविष्य घडवतात.आपल्या आईवडिलां व्यतिरिक्त, मूलं बहुतेक वेळ त्याच्या शिक्षकांसोबत घालवतात. हेच कारण आहे की शिक्षक मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर खोल प्रभाव टाकतात. त्यांच्या प्रयत्नांबद्दल तुम्ही किती कृतज्ञ आहात हे दाखवण्यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवू शकता, आणि आपल्या शिक्षक किंवा माजी शिक्षकाबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक वाढदिवस शुभेच्छा फोटो सर / Happy Birthday images for sir/madam in marathi किंवा शिक्षकांना वाढदिवस शुभेच्छा मराठी |Happy Birthday to teacher quotes in Marathi देखील एक सुंदर मार्ग आहे. त्यांच्या वाढदिवसादरम्यान, त्यांनी तुमच्या जीवनावर किती मोठा प्रभाव पाडला आहे याचे कौतुक करण्याचे तुम्ही ठरवू शकता.
शिक्षकांचे जीवन हे एखाद्या सावली प्रमाणे असते आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रेमाने आणि आदराने स्मरण करणे खूप महत्वाचे आहे. जर तुमचा एखादा आवडता शिक्षक असेल आणि तुम्हाला तुमच्या सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्ही घेऊन आलो आहोत, शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, Birthday wishes for teacher in marathi, शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Birthday to Teachers Status in Marathi, शिक्षकांना वाढदिवस शुभेच्छा मराठी, Happy Birthday to teacher quotes in Marathi, Sir/Madam la vadhdivsachya hardik Shubhechha आमच्या या संग्रहातून एक किंवा दोन संदेश पाठवू शकता. तुम्हाला किंवा तुमच्या शिक्षकांना या शुभेच्छा आवडल्या असतील तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. जेणेकरून तो त्याच्या शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकेल.
Birthday wishes for teacher in marathi | शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दिल ज्ञानाचं आम्हाला भंडार
केलं आम्हाला भविष्यासाठी तयार
मानतो त्या गुरूंचे आभार
ज्यांनी केलं आम्हाला जगासाठी तयार
सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
साध्याश्या वेषात उच्चकोटीचे
संस्कार जपणारे गुरुवर्य
नाही बर विसरलो आम्ही शाळेला
संसाराच्या रहाटगाडग्यात,
अन् जग राहाटीत आज ही
जपलंय तुम्हाला हृदयाच्या कोपऱ्यात
अक्षर अक्षर आम्हास शिकवता
शब्द शब्दांचा अर्थ सांगता
कधी प्रेमाने तर कधी रागाने
जीवन जगणे आम्हास शिकवता
हॅप्पी बर्थडे सर.
तुमच्यामुळे माझ्या जीवनाला,
मिळाली आज नवी दिशा!
अंधारलेल्या या वाटेवरती,
तुम्ही प्रकाशाची दिली आशा !!
तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे
🎊 आशीर्वादापेक्षा कमी नाही 🎊
माझ जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद.
Happy birthday sir..!
एका चांगल्या शिक्षकात एक मित्र,
व एक मार्गदर्शक दिसतात.
अश्याच मार्गदर्शक आणि
मित्र असणाऱ्या
आमच्या सरांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
जे जे आपणासी ठावे,
ते ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करून सोडी सकळ जन…
तोची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा…
happy birthday sir
गुरुजी तुमच्या कृपेने आमचा
झाला आहे उद्धार
आज जे काही आहोत आम्ही
हे तुमचेच आहेत उपकार
नेहमी असू द्या तुमचे प्रेम आणि
आशीर्वाद आम्हावर
हीच प्रार्थना चरणी आपल्या गुरूवर…!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर.
शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday to Teachers Status in Marathi
सर शिक्षक म्हणून लाभले तुम्ही
या अफाट शैक्षणिक प्रवासात
गुरु असुन ही सोबत होतात
मित्रा सारखे माझ्या जीवनात
सर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कळतच नाही सर मला
काय लिहावं तुमच्या वरती !
कार्यही तुमचे तेवढेच नि
तेवढीच आहे कीर्ती !!
आमचे मार्गदर्शक होण्यासाठी,
आम्हाला प्रेरित करण्यासाठी,
आम्हाला आमच्या पायावर उभं करण्यासाठी,
आम्हाला यशस्वी बनवण्यासाठी,
तुमचे खूप खूप धन्यवाद…
शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
गुरु ब्रह्मा गुरु विष्णु
गुरु देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह
तस्मै श्री गुरवे नमः
Happy birthday to sir
हे सत्य आहे की डॉक्टर आणि
नर्स लोकांचा जीव वाचवतात
परंतु ते शिक्षकच असतात जे
त्यांना ह्या योग्य बनवतात
अशाच शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
भारतीय संस्कृतीत गुरुंचे स्थान
अत्यंत आदरणीय आहे.
गुरु तो सेतू असतो जो ज्ञान आणि
विद्यार्थ्याला जोडण्याचे कार्य करतो.
मला लाभलेल्या अश्याच आमच्या गुरूंना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
जीवनाच्या प्रत्येक समस्येतमार्ग
दाखवता तुम्ही जेव्हा काय करावे
काहीही समजत नाहीतेव्हा आठवण
येतात तुम्हीतुमच्यासारख्या गुरूंना
मिळवूनखरोखर धन्य झालो
आहोत आम्ही…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर..
मला वाटते आजचा
दिवस “मी तुमचा
आभारी आहे” हे
बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.
हॅपी बर्थडे सर 🎂🎂
आई हा पहिला गुरू हे खरं आहे.
मात्र तुम्ही आम्हाला घडवले आहे
हे विसरून चालणार नाही.
तुमच्या शाबासकीची थाप पाठीवर पडणं
म्हणजे सर्वकाही प्राप्त करणं.
वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर / Happy birthday wishes for sir in marathi
काळ्या फळ्यावर
पांढऱ्या खडू ची अक्षरे
उमटवत हजारोंच्या आयुष्यात
रंग भरणाऱ्या माझ्या आवडत्या शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सर तुम्ही बोललेले शब्द नि शब्द
तेव्हा कट्यारी सारखे वार करत होते !
पण आजच्या जीवनाच्या रणांगणात
लढण्याचे सामर्थ्यही देत होते !!
सर तुम्ही आमचे शिक्षक
असण्यासोबतच
एक चांगले मित्रही आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..
मॅडम तुमच्यामुळे माझ्यासारख्या
विद्यार्थ्यांना जगण्याचा बळ दिलं
तुमच्यामुळे मॅडम जीवनाच सोनं झालं
दारिद्र्याला झुगारून वैभववाच लेन आलं
मॅडमांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सामान्य शिक्षक सांगतात,
चांगले शिक्षक स्पष्ट करतात,
वरिष्ठ शिक्षक प्रात्यक्षिक
करतात आणि
तुमच्या सारखे महान
शिक्षक प्रेरित करतात
तुम्हाला वाढदिवसा
निमित्ताने अनंत शुभेच्छा..!
आई वडिलांनी जन्म दिला
परंतु गुरूंनी जगणे शिकवले आहे
ज्ञान, चरित्र आणि संसार चे
शिक्षण आम्ही मिळवले आहे.
lots of birthday wishes
for sir in marathi
टेक्नॉलॉजी फक्त एक
साधन आहे मुलांना प्रेरित
करण्यासाठी शिक्षकाची
भूमिका नेहमीच महत्त्वाची राहील..
Happy birthday teacher
Happy Birthday to Teachers Status in Marathi | शिक्षकांना वाढदिवस शुभेच्छा मराठी
केवळ धडेच नाही तर
आयुष्यातील प्रत्येक धडा
कसा गिरवायचा याचा
पायाच घालून देता तुम्ही.
अशा माझ्या आवडत्या शिक्षकांना
मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा
आदी गुरु वंदावे ! मग साधनं साधावे !!
गुरु म्हणजे मायबाप ! नाम घेता हरतील पाप !!
गुरु म्हणजे आहे काशी ! साती तीर्थ तया पाशी !!
तुका म्हणे ऐसे गुरु ! चरण त्यांचे ह्रदयी धरू !! . संत तुकाराम महाराज
गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान…
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया…
हॅप्पी बर्थडे सर.
ज्ञान प्रसारक, सहशोधक, प्रशिक्षक,
कृती दर्शक, कौशल्यदाता, संस्कार दाता,
समुपदेशक, उपदेशक,प्रबोधक,
मूल्य संवर्धक, मार्गदर्शक, मित्र,
आधारस्तंभ असणाऱ्या आमच्या
शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला
चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला
दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे
परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला !
शिक्षक ते शेतकरी आहे जे
मेंदूत ज्ञानाचे आणि
हृदयात संस्कारांचे बी पेरतात
हॅपी बर्थडे सर.
हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात
हजार वेळा यावा, आणि
आम्ही प्रत्येक वेळी आपल्याला
वाढदिवसाच्या शुभेच्छा देत जाव्या!
शिक्षकांना वाढदिवस शुभेच्छा मराठी |Happy Birthday to teacher quotes in Marathi
एक मित्र, मार्गदर्शक आणि
वेळप्रसंगी जवळच्या नातेवाईक म्हणूनही
माझ्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या
माझ्या शिक्षकांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आयुष्याच्या वाटेवरचा असशी तू दीपस्तंभ
तिमिरातुनी तेजाकडे दिशा दाखवणारा आधारस्तंभ
पाठीवरती शाबासकी कधी तळहातावर छडी
निरपेक्ष ज्ञानाचे दान जणू परमेश्वरी वरदान तू
आयुष्याच्या प्रत्येक
वळणावर कसं चालावं
याचा धडा देणार्या शिक्षक
रुपी देव माणसाला नमन
आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
परमेश्वरास प्रार्थना आहे
की आपणास
दीर्घ आयुष्याची प्राप्ती हो.
शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुशिवाय ज्ञान नाही
ज्ञानाशिवाय आत्मा नाही
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म
सर्वकाही गुरूंचीच देन आहे
अश्याच प्रिय गुरूंना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
गुरुजी आपल्या उपकारांचे
कसकाय फेडू मी मोल,
लाख किमती असले धन जरी
परंतु गुरु माझे आहेत अनमोल..!
सरांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा मराठी..
माझ्या आयुष्यात उत्साह आणि
साहस आणल्याबद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
शिक्षकांना वाढदिवस शुभेच्छा मराठी |Sir/Madam la vadhdivsachya hardik Shubhechha
ज्ञान आणि प्रेमाचा आहेत महासागर
त्यांच्याकडे बहरतात दगड आणि मोती
कधीही भेद न करता रंग, रूप आणि आकार.
त्यांची शिकवण प्रत्येकास असते समान.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मला एक जवाबदार व्यक्ती
बनवल्याबद्दल माझ्या शिक्षकांचे धन्यवाद..
Happy birthday sir.
अज्ञानाच्या अंधकारातून
विद्यार्थ्याला ज्ञानाच्या
प्रकशात आणणाऱ्या
आमच्या शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
माझे शिक्षक, जे माझ्या साठी
एक मित्र, एक मार्गदर्शक,
एक संरक्षक आणि अखंड
प्रेरणेचा स्त्रोत आहेत.
त्यांना वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा
अज्ञानाच्या अंधकारातून विद्यार्थ्याला ज्ञानाच्या
प्रकशात आणणाऱ्या आमच्या शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
चांगले शिक्षक नशीबाप्रमाणे असतात,
जे फक्त ईश्वराच्या प्रार्थनेने मिळतात.
शिक्षकांना वाढदिवस शुभेच्छा मराठी / Teacher birthday wishes in marathi
गुरू तो सेतू असतो
जो ज्ञान आणि विद्यार्थ्याला
जोडण्याचे कार्य करतो.
माझ्यासाठी हा सेतू
कायम तुम्हीच असाल.
वाढदिवसाच्या भरघोस शुभेच्छा!
पाटी-पेन्सिल पासून सुरु करुन
पुस्तके आणि फळ्या पर्यंत ते शिकवत राहिले
वाढत्या वयाच्या वर्गात माझ्या ज्ञानात
काही न काही भर देत राहिले
आणि काय सांगू तुम्हास आज बदलत्या वेळेसोबत ते आम्हास ऑनलाईन
देखील शिकवत राहिले.
हॅपी बर्थडे सर.
हिऱ्या प्रमाणे पैलू पाडून
तुम्ही मला सजवले,
देऊन ज्ञान मला जगणे शिकवले.
सर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान…
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया…
हॅप्पी बर्थडे सर.
गुरु नव्हे वेगळे विश्वच ते,
नव्याने संसाराला बघणं
शिकवणारे पथदर्शक ते.
तुम्ही आम्ही जिवंत जरी,
परंतु जीवनाचे सार्थक करणारे ते
स्वप्न तर सगळेच बघतात,
परंतु त्यांना सत्यात घडवून आणणारे ते
Happy Birthday Sir
गुरु शिवाय नाही होत जीवन साकार
डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,
तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार
माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणि
ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार..
हॅप्पी बर्थडे सर.
शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Sir/Madam la vadhdivsachya hardik Shubhechha
आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगरघाट
गुरूविण कोण दाखविल वाट..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर.
ईश्वर तुमच्यावर प्रेमाचा भरभरून वर्षाव करो
तसेच इंद्रधनुष्याच्या रंगांनी
आपले जीवन सुशोभित होवो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. !
माझ्या प्रिय बंधू वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..
खरा शिक्षक तो जो विद्यार्थ्यांना
उद्याची आव्हाने पेलण्यास शिकवतो..
Happy Birthday Madam
मी देवाला प्रार्थना करतो कि,
आपले जीवन नेहमी आनंद, समृद्धी, संपन्नता,
प्रगती, आरोग्य आणि कीर्तींनी भरलेले राहो..
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
सामान्य शिक्षक सांगतात,
चांगले शिक्षक स्पष्ट करतात,
वरिष्ठ शिक्षक प्रात्यक्षिक करतात आणि
तुमच्या सारखे महान शिक्षक प्रेरित करतात
तुम्हाला वाढदिवसा निमित्ताने
अनंत शुभेच्छा..!
वाढदिवस शुभेच्छा संदेश सर/ मॅडम / Happy Birthday messages for sir in marathi
आयुष्याला आकार, आधार आणि
अमर्याद ज्ञान देणारे प्रत्येक गुरुवर्यास नमन.....
वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा
माझ्या आयुष्याला योग्य
दिशा व ध्येय देणाऱ्या
माझ्या शिक्षकांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
गुरु असतो महान
जो देतो सर्वांना ज्ञान
वाढदिवशी माझ्या गुरूंच्या
मी करितो त्यांना प्रणाम
गुरूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो
तुमचे जीवन हे उमलत्या फुलासारखे
फुलून जावो त्याचा सुगंध
तुमच्या सर्व जीवनात दरवळत राहो
हीच सरांच्या वाढदिवसा निमीत्त
ईश्वर चरणी प्रार्थना !
आजचा हा विशेष दिवस
तुमच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करो,
तुमचा दिवस आनंदाने भरून जावो
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शिक्षक !
आज तुमच्या या वाढदिवशी
मी तुम्हाला सांगू इच्छितो
की तुम्ही एक अद्भुत व्यक्ती आहात आणि
तुम्ही आम्हाला अत्यंत प्रिय शिक्षक आहात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिक्षक !
तुमच्यासारखे शिक्षक मिळाल्याबद्दल
मी स्वतःला खूप भाग्यशाली मानतो
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा टीचर !
चांगले शिक्षक नशीबाप्रमाणे असतात,
जे फक्त ईश्वराच्या प्रार्थनेने मिळतात.
Happy birthday guruji…
माझे शिक्षक माझ्यासाठी भगवान आहेत
त्यांनीच मला बनवले इंसान आहे.
🎉 Happy birthday sir 🎉
वाढदिवस शुभेच्छा फोटो सर / Happy Birthday images for sir/madam in marathi
तुम्हाला दीर्घायुषी लाभो,
तुमचे आरोग्य नेहमी चांगले राहो,
तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असावे
अशी मी देवाला पार्थना करतो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा टीचर
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात !
Happy Birthday Teacher
पुस्तकातले तर सगळेच शिकवतात.
पण जगात कसे वागावे, कसे चालावे,
हे ज्या सरांनी शिकवले त्या सरांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्या आयुष्यातील
स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.
आणि ते आहेत माझे शिक्षक
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी..
कधी प्रेमाने तर कधी रागाने
जीवन जगणे आम्हास शिकवता
हॅप्पी बर्थडे सर..
तुम्ही तुमच्या ज्ञानाने आणि तुमच्या विचारांनी
अनेक लोकांचे जीवन बदलले आहे.
अशा ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी
तुम्ही अजून हजार वर्षे जगू द्या !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गुरु..
Teacher birthday quotes in marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिक्षक
गुरुची आपल्या उपकारांचे
कसकाय फेडू मी मोल,
लाख किमती धन जरी
परंतु गुरु माझे आहेत अनमोल..!
सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी..
सर तुम्ही आमचे शिक्षक असण्यासोबतच
एक चांगले मित्रही आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..
सर खरे सांगू का आजही तुमची
आठवण येते. तुमचे जोक,
तुमचे आम्हाला मारणे,
तुम्ही दिलेली शिक्षा, सर्व काही..
गुरुची आपल्या उपकारांचे
कसकाय फेडू मी मोल,
लाख किमती धन जरी
परंतु गुरु माझे आहेत अनमोल..!
सरांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा मराठी..
Happy birthday sir in Marathi
गुरु असतो महान
जो देतो सर्वांना ज्ञान
वाढदिवशी माझ्या गुरूंच्या
मी करितो त्यांना प्रणाम
गुरूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा..
गुरु शिवाय नाही होत जीवन साकार
डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,
तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार
माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणि
ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार..
हॅप्पी बर्थडे सर..
अक्षर अक्षर आम्हास शिकवता
शब्द शब्दांचा अर्थ सांगता
तू फक्त शिक्षक नाहीस,
पण तुम्ही आमचे मार्गदर्शकही आहात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिक्षक !
तुमच्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन
तुमच्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन
तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन
तुमच्यासाठी तो प्रेमाने सजवेन
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
शिकवता शिकवता आपणास
आकाशाला गवसणी
घालण्याचे सामर्थ्य देणारे
आदराचे स्थान म्हणजे
आपले ‘शिक्षक’ होय.
अश्याच प्रिय शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Birthday wishes for sir in marathi
तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
मित्रांनो आजची आमची पोस्ट Birthday wishes for teacher in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.
मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा
0 Comments: