नागपंचमी शुभेच्छा - Nagpanchami wishes in Marathi
Nagpanchami quotes in marathi | नागपंचमी कोट्स मराठी | Nagpanchami wishes in Marathi | नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा |Nagpanchami Chya Hardik Shubhechha
नमस्कार मित्रांनो, आज नागपंचमी आहे.एकमेकांना नागपंचमीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने नागरिक एकमेकांच्या संपर्कात आहेत. कोरोनामुळे ओळखीतल्यांकडे जाणे थांबले आहे. "त्यामुळे संपर्कात राहण्याच्या निमित्ताने नागपंचमीच्या शुभेच्छा मोठ्या प्रमाणावर पाठवल्या जात आहेत.तर आज आपण Nagpanchami quotes in marathi , नागपंचमी कोट्स मराठी मध्ये येथे घेऊन आलो आहोत आणि तसेच Nagpanchami wishes in Marathi , नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा, नागपंचमी स्टेटस,आपण येथे नागपंचमी चे संदेश मराठी मध्ये पाहणार आहोत आणि ते तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअँप वर स्टेटस ठेवू शकता. तसेच इमेजेस, एसएमएस, एमएसजी द्वारे नागपंचमी शुभेच्छा मराठीत सर्वांना पाठवू शकता व सोशल मेडिया द्यावारे हा सन साजरा करू शकता.
असं मान्यता आहे की, नागपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुखरूप बाहेर आले होते. त्या दिवसापासून श्रावण शुद्ध पंचमीला नागाची पूजा केली जाते. या दिवशी नागाला दूध, फळं, गोडाचे पदार्थ, फुले अर्पण केली जातात. काही ठिकाणी नागपूजा करण्यासाठी नागाची मातीची प्रतिमा घरात स्थापन केली जाते. सुवासिनी या दिवशी नागाला भावाप्रमाणे मानून त्याच्यासाठी उपवास करतात. शंकराच्या मंदिराबाहेर नागपंचमीसाठी भाविक गर्दी करतात. नागपंचमीचा दिवस अधिक प्रसन्न आणि भावपूर्ण करण्यासाठी नातेवाईक आणि मित्रमंडळींना पाठवा नागपंचमीच्या शुभेच्छा (Nag Panchami Wishes In Marathi) , Nagpanchami quotes in marathi , नागपंचमी कोट्स मराठी , नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा , Nagpanchami Chya Hardik Shubhechha
मातीच्या नागाची पूजा करा
जिवंत नागाचा नको अट्टाहास
तुमच्या अंधश्रद्धेमुळे होतो
नागाचा अन्नवयीत छळ आणि
ऱ्हास नागपंचमीच्या शुभेच्छा
Nagpanchami quotes in marathi | नागपंचमी कोट्स मराठी
मान ठेवून या नागराजाचा,
पूजा करून शिव शंकर भोले देवाचा,
रक्षण करूया नागाचे, जतन आपल्या निसर्गाचे
नागपंचमीचा दिवस तुमच्यासाठी मंगलमय असावा
हिच परमेश्वरचरणी प्रार्थना... या नागपंचमी
साजरी करू या ईश्वररूपी नागाचे रक्षण आणि
निसर्गाचे जतन करूया... नागपंचमीच्या शुभेच्छा
फाद्यांवरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे,
पंचमीचा सण आला माहेरच्या आठवणीने
डोळे झाले ओले
नागांचे रक्षण करु
निसर्गाचा समतोल राखू
हीच खरी नागपंचमी
नागदेवता आपल्या घराचे,
घरातील सर्व सदस्यांचे रक्षण करो...
नागपंचमीच्या शुभेच्छा
Nagpanchami wishes in Marathi | नागपंचमीच्या शुभेच्छा
दूध लाह्या वाहून नागोबाला
चल ग सखे वारुळाला नागोबाला पुजायला
नागपंचमीच्या भक्तिमय शुभेच्छा!
निसर्गाच्या बांधीलकीतून निर्माण झाला
नागपंचमीचा सण, शेतकरी आपल्या
मित्राचे उतरवतो त्या निमित्ताने ऋण...
नागपंचमीच्या शुभेच्छा
नागपंचमीच्या या शुभ दिनी भगवान शिव
आपल्या सर्वांना आशीर्वाद देवो
ते तुम्हाला सुरक्षित निरोगी ठेवो
आणि वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची शक्ती देवो
चल गं सखे वारूळाला, वारूळाला, वारूळाला,
नागोबा पूजायाला, पूजायाला, पूजायाला..
.नागपंचमीच्या शुभेच्छा
उत्सवाचे झुंबड घेऊन येणाऱ्या
श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे
शुद्ध पंचमीला येणारी नागपंचमी या
नागपंचमी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
नागपंचमीच्या शुभदिनी नागोबाची
मनोभावे पूजा केल्यास तुम्हाला
सर्व शक्तिमान शिवाचा आर्शिवाद
आणि संरक्षण प्राप्त होईल... नागपंचमीच्या शुभेच्छा
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा |Nagpanchami Chya Hardik Shubhechha
समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती
अशा नागदेवांना सारे जग वंदती...नागपंचमीच्या शुभेच्छा
बळीराजाचा कैवारी….
नागराजाची मूर्ती पुजुया घरोघरी...
कधी भेटशील तेव्हा, व्हतील तरे भेटी गाठी,
येत्या नागपंचमीला आणीन तुला दुधाची वाटी...
नागपंचमीच्या शुभेच्छा
हे सर्व देवता सर्वांना समृद्धी आणि सुखी ठेव
आणि सर्वांचे भले कर आपल्या व
आपल्या कुटुंबातील सर्व लोकांना
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
पावसाच्या लपंडाव खेळण्याऱ्या सरी,
सोन पिवळ्या उन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी
आणि हिरवे गालिचे लपेटलेली धरती,
अशा वातावरणाची परसात घेऊन आला
आला श्रावण महिना या महिन्याच्या
पहिल्याच पंचमीला पूजू या नागदेवतेला नागपंचमीच्या शुभेच्छा....
सणाला नागपंचमीचा...
मनापासून शुभेच्छा तुम्हाला..
सदैव सुखी आनंदी राहा हीच आमची सदिच्छा..
सर्प देवता तुमचे रक्षण करो
त्यांना गोड दूध द्या तुमच्या घरात
धनसंपत्तीचा पाऊस पडेल अशी नागपंचमी शुभ भेट
Nagpanchami quotes in marathi | नागपंचमी 2023 कोट्स मराठी
नागपंचमीचा दिवस तुमच्या
आयुष्यात यश आणि आरोग्य प्राप्त करो...
आजचा दिवस शिवाला अर्पण करा.
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील... नागपंचमीच्या शुभेच्छा
श्रावणाचा महिना आहे...
नागपंचमीचा सण आहे...
भोळ्या शिवाची कृपा आहे...
आज नागपंचमी शेतकऱ्याचा
मित्र नागदेवताची पूजा करण्याचा आज दिवस...
नागपंचमीच्या सर्वांना मनोभावे शुभेच्छा
शिवशक्ती ने शिवभक्ती ने
आज नागपंचमीच्या शुभप्रसंगी
जीवनात प्रगती मिळो नागपंचमीच्या
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर
ईश्वराची सदा कृपा असू दे आणि तुमचे
आयुष्य मंगलमय मंगलदायी होवो
Nagpanchami 2023 wishes in Marathi | नागपंचमी शुभेच्छा
श्रावण महिन्यातील पहिला
महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी...
कालिया नागाचा पराभव करून
यमुना नदीच्या पात्रातून भगवान
श्रीकृष्ण सुरक्षित वर आले...
तो दिवस म्हणजे श्रावण शुक्ल पंचमी...
पवित्र महिन्यातील पहिला सण नागपंचमी...
नागदेवतेची कृपा तुमच्यावर सदैव राहो... नागपंचमीच्या शुभेच्छा
सर श्रावणाची सांगे गोड गुपित कानांत...
तुला फांदीवरच्या ग... नागपंचमीच्या सणाला ग...
हे नाग देवता सर्वांना समृद्धी आणि
आनंदाचे दान द्या तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
पवित्र श्रावण महिन्यातील
पहिला सण नागपंचमी निमित्ताने
सर्वांना मंगलमय शुभेच्छा
भगवान शिव शंकराच्या गळ्यात सापांचा हार आहे
नागपंचमी हा महादेवाच्या भक्तांसाठी खास उत्सव आहे
महादेवाच्या गळ्यातील हार असलेला..
भगवान विष्णूचे सिंहासन असलेला..
त्या सर्व देवाला माझा नमस्कार..
नागपंचमीच्या भक्तिमय शुभेच्छा
या नागपंचमी वर देवतांचा आशीर्वाद
सदैव तुमच्या परसो लोकांच्या जीवनात
आनंदाचे क्षण घेऊन आला नागपंचमीचा सण
नागपंचमी 2021 च्या हार्दिक शुभेच्छा |Nagpanchami 2021 Chya Hardik Shubhechha
वसंत ऋतूच्या आगमनी
कोकिळा गाई मंजुळ गाणी
नागपंचमीच्या शुभ दिनी
सुख समृद्धी नांदो तुमच्या जीवनी
नागपंचमीच्या सणाला
सर्पमित्र काढूया सर्पाचे चित्र
महादेवाचे लाडके नागदेव
तुमची सर्व कामे आनंदात करतील...
जेव्हा तुमची भावना शुद्ध राहील...
तुमच्या परिवारास नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..
आज श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच
नागपंचमी श्रावण महिन्यातील
पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी
च्या सर्व भक्तांना खुप खुप शुभेच्छा
0 Comments: