मंगळागौरी शुभेच्छा - Mangala Gauri wishes in marathi
Mangala Gauri wishes in marathi | मंगळागौर 2024 शुभेच्छा | Mangala Gauri quotes in marathi | मंगळागौरीच्या हार्दिक शुभेच्छा | Mangala Gauri Chya hardik shubhechha
Mangala Gauri quotes in marath :-श्रावण महिना म्हटला की सर्वात आधी डोळ्यासमोर उभे राहतात ते श्रावण महिन्यात येणारे सण मंगळागौर, श्रावण सुरू झाल्यावर येणारे श्रावणी सोमवार, मंगळागौर , नागपंचमीच्या , महादेवाची पूजा इ. श्रावण महिन्याची माहिती तशी तरी सगळ्यांनाच असते. पण त्यातही मंगळागौर म्हटलं की मंगळागौर माहिती, मंगळागौरीची आरती , मंगळागौरी शुभेच्छा ,mangala gauri wishes in marathi ,मंगळागौरी 2024 शुभेच्छा , mangala gauri quotes in marathi , मंगळागौरी कोट्स मराठी मंगळागौरी व्हँट्स अँप स्टेट्स फोटो ,mangala gauri whatsapp status images ,mangala gauri chya hardik shubhechha ही सगळी मजा कशी डोळ्यासमोर येते.
मंगळागौर माहिती :- मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात. जागरणाच्या वेळी, विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे. खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही म्हणतात लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, अठूडं केलं गठूडं केलं आदी गाणे म्हणण्यात येतात.
mangala gauri wishes in marathi :- मंगळागौरची आणखी एक मुख्य खासियत म्हणजे महिलांमध्ये याचा फार आनंद दिसून येतो. महि रात्रभर मंगळागौर जागवतात. तसेच मंगळागौर निमित्त वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा अशा स खेळ खेळले जातात. तर यंदाच्या मंगळागौर निमित्त Happy Mangalagaur wishes in marathi , मंगळागौर 2024 शुभेच्छा , Mangalagaur quotes in marathi , मंगळागौरीच्या हार्दिक शुभेच्छा , Mangala Gauri Chya hardik shubhechha शेअर करून साजरा करा श्रावणमास
सणासुदीची घेऊन उधळण
आला हा हसरा श्नावण
सौभाग्यवती पुजती मंगळागौर
खेळ खेळुनी पारंपरिक थोर
आला श्रावण की
आनंद मनात मावेना
माहेरी जाण्याचे वेध लागे
गेल्यावाचून राहवेना
हाती कडे पायी तोडे
पैंजनाची रुणझुण
झुम झुम मधूर ध्वनीच्या
नादामध्ये भक्ताघरी
सोनपावलांनी आली गौरी घरी
मंगळागौर पुजना निमित्त
तुम्हाला आणि तुमच्या
परीवाराला मंगळागौर
व्रताच्या हार्दिक शुभेच्छा
ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
मंगळागौर शुभेच्छा | Mangala Gauri quotes in marathi
श्रावणामध्ये येते, सुंदर श्रावणधारा
चला ग सख्यांनो
मंगळागौरी पुजन आहे घरा
झिम्मा फुगडी चा खेळ डिजिटली खेळू
सोशल डिस्टंसिंग पाळू आणि कोरोनाला टाळू
मंगळागौरी व्रताच्या खूप शुभेच्छा
फुगडी खेळा वा झोका कुणी
तर कुणी खेळा मंगळागौर
आला श्रावणमास त्याचा
आनंद घेऊया चौफेर
श्रावणी मंगळवारी येई
मंगळागौरीचे पुजन, फेर धरूनि मैत्रिणीसंगे
झिम्मा फुगडी खेळू
सोळा प्रकारची पत्री वाहून
जागरण गौराईसाठी करु
जानव्ही कुंभारकर
मंगळागौरी व्रताच्या पुजनाच्या
सर्व सौभाग्यवती भगिनींना
मंगलमय हार्दिक शुभेच्छा
मंगळागौरी माते नमन करते तुला
अखंड सौभाग्य लाभू दे मला
मंगळागौरीच्या हार्दिक शुभेच्छा | Mangala Gauri Chya hardik shubhechha
श्रावणाच्या आगमनाने
बहरली कांती..
मंगळागौर पुजनाने मिळो
सर्वांना सुखशांती..
श्रावणात आकाशात कडकडतात विजा..
चला सख्यांनो उत्साहाने अरू मंगळागौरीची पुजा..
मंगळागौर पुजनाच्या सर्व सख्यांना खूप खूप शुभेच्छा
श्रावणामध्ये पसरली हिरवळ
सुंदर दिसे निसर्गाची किमया
मंगळागौरीच खेळायची आहे ना
मग आँनलाईन जमुयात सर्व सया
श्रावण आला, घेऊन सोबत मंगळागौरी
हिंदोळ्या भोवती जमलेल्या पोरी
रुसून बसलेली यादव राणी
सखी संघात गाते मधूर श्रावणगाणी
नटली श्रावणाची नवलाई
घालू सडा अंगणी चल ताई
सौभाग्यवती पुजती मंगळागौरी
घेईन गरगर गिरक्या मी भवरी
तिच्या मनी असे एक आशा
होऊ नये तिची निराशा
होवो सर्व इच्छांची पूर्ती
समृद्धी घेऊन आली मंगळागौरी
श्रावण मासातील पहिल्या मंगळागौरी
पुजनाच्या सर्व सौभाग्यवती भगिनींना
मंगलमय शुभेच्छा ,मंगळागौरी तुमच्या
सर्व इच्छा पूर्ण करो हिच सदिच्छा
सरींचा वर्षाव सणांचा उत्सव
संस्कृती जपायला श्नावण आला
व्रत वैकल्यांचा सण हा आला
झिम्मा फुगडी पारंब्याचे झोके घेत
परंपरेचा सुहास दरवळुनी गेला
मंगळागौरीच्या हार्दिक शुभेच्छा | Mangala Gauri quotes in marathi
पावसाच्या रिमझिम सरींनी
परंपरेचा सुहास गेला दरवळुनी
मंगळागौर खेळून सांगड घालिती सर्वजणी
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली
रात जागवली पोरी पिंगा
सोनपावलांनी गौरी आली घरी
मनोभावे करुयात तिचे पुजन
सणासाठी लाँकडाऊन मोडणार नाही
असं नक्की द्या मला वचन
मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा
पावसाच्या रिमझिम सरींनी
चहूकडे दरवळला मातीला सुवास
यंदा आँनलाईन शुभेच्छा देऊन
साजरी करुयात मंगळागौरी खास
मंगळागौरी व्हँट्स अँप स्टेट्स फोटो | mangala gauri whatsapp status images
श्रावण मासी साधला ऊन पावसाचा खेळ
सोशल डिस्टंसिंग पाळून खेळूया
मंगळागौरीचे खेळ
आला श्रावण घेऊन रेलचेल सणांची
सौभाग्यवती पुजा करीती मंगळागौरीची
फुगड्या, झिम्मा, भेंड्या खेळती
मैत्रिणी मंगळागौर जागवती मिळूनी साऱ्याजनी
बांगड्या, पाटल्या अन् तोडे हाती बाजूबंद रेखीव
दंडावरी कानावर डुलती झुमके तालात
मंगळसूत्र सौभाग्याचे अन् ठुशी परंपरेची कंठात
सख्यांसंगे जागवते रात्र खेळ खेळुनी
ही पहिली मंगळागौरी…
मेघ मल्हार रंगातच
श्रावणसर कोसळते…
मंगळागौर पुजनाने
माझे जीवनपुष्प बहरते
मंगल आरती सोळा वातींची
पुजा करु शिवा सह गौरीची
जय जय मंगळागौरी..
मंगळागौरी आशीर्वाद दे येऊ दे भाग्यभरती
आयुष्याच्या उत्कर्षाची कमान राहू दे चढती
प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।
हेही वाचा तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:
0 Comments: