शाहू महाराज जयंती: Shahu Maharaj Jayanti Wishes in Marathi
। राजर्षी शाहू महाराज जयंती शुभेच्छा | Shahu Maharaj Jayanti Wishes in Marathi । Shahu Maharaj Jayanti Quotes in marathi
राजर्षी शाहू महाराजांनी भारताच्या इतिहासात एक सुवर्णकाळ निर्माण केला.आपल्या राज्याच्या आणि लोकांच्या प्रगतीसाठी सामाजिक सुधारणा आणि राजकीय कार्य करण्याच्या बाबतीत राजर्षी शाहूंशिवाय दुसरा कोणी राजा नव्हता. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांचे स्मरण करतो आणि त्यांना विनम्र अभिवादन करतो! आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला देऊ Shahu Maharaj Jayanti wishes ,शाहू महाराज जयंती शुभेच्छा , Shahu Maharaj Jayanti wishes 2023, Shahu Maharaj Jayanti quotes, Shahu Maharaj Jayanti status for whatsapp , Shahu maharaj jayantichya shubhechha इ. जे तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअॅपवर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करू शकता.
कोल्हापूर संस्थानचे शाहू म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज २६ जून रोजी जयंती आहे. 26 जून 1874 साली जन्मलेल्या शाहू महाराजांनी दलित, बहुजन आणि मागासवर्गीयांना कायम साथ दिली. पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते असणार्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक स्तरावर काळाच्या एक पाऊल पुढचा विचार करून समाजाची घडी बसवल्याने आजही जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम कायम आहे.
शाहू महाराजाच्या विचारांनी आजही महाराष्ट्रात अनेकजण काम करतात. त्यानिमित्त त्यांच्या महाराष्ट्रातील त्यांच्या विचारांचा पुरस्कार करणार्या तमाम जनतेला शुभेच्छा देण्यासाठी राजर्षी शाहू महाराज जयंती शुभेच्छा | Shahu Maharaj Jayanti Wishes in Marathi । Shahu Maharaj Jayanti 2023 । rajarshi shahu maharaj jayanti Quotes in marathi |शाहू महाराज जयंतीच्या शुभेच्छा | Shahu maharaj jayantichya shubhechha देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्र
राजर्षी शाहू महाराज जयंती शुभेच्छा | Shahu Maharaj Jayanti Wishes in Marathi
राजातील माणूस आणि
माणसातील राजा लोकराजा
राजश्री छत्रपती शाहू महाराज
यांना जयंती निमित्त मानाचा मुजरा
थोर समाजसुधारक
राजर्षी शाहू महाराज
यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम
सर्वसामान्य जनतेला, स्वाभिमानाचे नवे
जीवन देणारी लोक राजे राजश्री
शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
समता आणि बंधुभाव आम्ही केव्हाच अंगीकारला होता.
कारण, फ्रेंच राज्यक्रांती आधीही महाराष्ट्रात
शाहू नावाचा राजा घडला होता
शाहू महाराज केंद्रबिंद होते
लोहचुंबकाकडे लोखंडाचे कण धाव घेतात
तसेच लोक त्यांच्याकडे धाव घेत
राजश्री शाहू महाराज हे केवळ
वारसा हक्काने राज्य नव्हते तर ते
लोकांचे राजे होते
लोकांचा राजा म्हणून ज्याला जगायचे असते,
त्याने स्वतःचे जीवन
कवडीमोल मानायची तयारी ठेवाववी लागते,
उपभोगशून्य स्वामी यासारखी
सत्ताधीशाला सुंदर बिरुदावली नाही.
शाहूमहाराजांना ती लाभलेली होती.
Shahu Maharaj Jayanti 2023 । rajarshi shahu maharaj jayanti Quotes in marathi
माणसांच्या ओळखीचा, माणसांचा राजा !
माणसात माणुसकी, मानणारा राजा !!
राजा म्हणावं की तुला, माय बाप म्हणू!
माया दिली पोटातल्या, पोरावानी जणू !!
एकदाच देवदूत, धाडला देवानी !
पुन्हा नाही राजा असा, पाहिलाच कुणी !!
शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!
अनेकांच्या सामाजिक जाणिवांचे प्रेरणा स्त्रोत
पुरोगामी महाराष्ट्राच्या साखळीतील मजबूत कडी
लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या
जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला शतशः नमन
केली शाहूंनी महाराष्ट्रात
सामाजिक क्रांती…
म्हणून झाली इथल्या जनतेची
सर्वांगीण प्रगती...
जातिभेद अस्पृश्यता व अनिष्ट रूढी
परंपरांच्या उच्चाचनासाठी तसेच, स्त्री शिक्षणासाठी
राजश्री शाहू महाराजांनी पुढाकार घेतला
आपल्या आधुनिक विचारांनी त्यांनी
समाजात क्रांती घडवून आणली
सत्ताधारी हा असा असावा लागतो,
गाजलेल्यांना पिढी त्यांना तो
अपित कोर्टासारखा वाटावा आणि
कर्तुत्वांना त्याचा आधार वाटावा
कलावंतांचे प्राची शिक्षणाचे भोक्ते
विद्येचे चाहते सुधारणांचे प्रणेते
छत्रपती राजश्री शाहू महाराज
यांच्या जयंती दिनानिमित्त
त्यांना विनम्र अभिवादन
शाहू महाराज जयंतीच्या शुभेच्छा | Shahu maharaj jayantichya shubhechha
ओम बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
जय शाहू जी बोलल्याने आम्हाला
शंभर वाघांची ताकद मिळते.
शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!
सिंहाची चाल गरुडाची नजर
स्त्रियांचा आदर,शत्रूचे मर्दन
असेच असावे मावळ्यांचे वर्तन
छत्रपती शाहू महाराजांची शिकवण
वारसा शिवबांचा राजा रयतेचा...
उत्तरीला महाराष्ट्र सारा...
राजे तुम्हा मुजरा मानाचा...
घाटग्यांचे यशवंत
भोसल्यांचे यांची शाहू झाले
लोकमान्य राजे माझे
सर्वांग पूर्ण राष्ट्रपुरुष झाले
समाजातील सर्व घटकांना प्रगतीची
समान संधी उपलब्ध व्हावी
सामाजिक समतेसाठी आरक्षणाचा
कायदा करणारा पहिला राजा
आपल्या कृतीतून सामाजिक समतेचा संदेश
देणारे लोक राजा राजश्री शाहू महाराज
यांना जयंती दिनी मानाचा मुजरा
छत्रपती शिवाजी महाराजांनी
स्थापलेल्या स्वराज्याचे सुराज्यात
रूपांतर करणारे लोक राजे
राजश्री शाहू महाराज
rajarshi shahu maharaj jayanti Quotes in marathi |शाहू महाराज जयंतीच्या शुभेच्छा
संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणा स्तोत्र
दिन शोषितांचे तारणहार
थोर समाज सुधारक छत्रपती राजश्री शाहू
महाराज यांना जयंतीनिमित्त शतशः नमन
राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण
घालून देनारे आदर्श शासनकर्ते आणि बहुजनांमध्ये
प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणारे द्रष्टे
समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज जयंती
निमित्त विनम्र अभिवादन!!
लोककल्याणकारी राजा, समाज सुधारक
सामाजिक क्रांतीचे अग्रदूत,
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
समतेवर आधारित समाज रचनेसाठी
महत्त्वपूर्ण योगदान देणारी छत्रपती
राजश्री शाहू महाराज यांना
जयंती दिनी विनम्र अभिवादन
राजश्री अर्थात राज प्रसादात वास्तव्य
करणारा ऋषी राजर्षी शाहू महाराज
यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम
सर्वसामान्य बहुजन समाजाला
जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते
राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त
त्यांच्या कार्याला शतशः नमन…..
आपल्या कृतीतून सामाजिक समतेचा संदेश
देणारे लोक राजा राजश्री शाहू महाराज
यांना जयंती दिनी मानाचा मुजरा
छत्रपती शिवाजी महाराजांनी
स्थापलेल्या स्वराज्याचे सुराज्यात
रूपांतर करणारे लोक राजे
राजश्री शाहू महाराज
Shahu Maharaj Quotes in Marathi
वारसा वडिलांकडून आलेला नसावा
तर वारसा स्वत: च्या क्षमतेने मिळविला पाहिजे.”
– – छत्रपती शाहू महाराज
राजवैभव थोर असेल;
पण मी रयतेशी वचनबद्ध आहे.
ती वचनबद्धता त्या वैभवाहूनही थोर आहे.
– राजर्षी शाहू महाराज
समाजाचे कल्याण
म्हणजे स्वतःचे
कल्याण.
– छत्रपती शाहू महाराज
माझा खजिना रिता झाला
तरी मला त्याची पर्वा नाही!
पण माणसाला माणुसकीपासून
वंचित करणारी रुढी मला मोडायची आहे
– छत्रपती शाहू महाराज
ऐक्य, परस्पर प्रेम,
विश्वास व चिकाटीचे सतत प्रयत्न
ही आमची शस्त्रे असली पाहिजेत.
– राजर्षी शाहू महाराज
0 Comments: