लक्ष्मीबाई पुण्यतिथी :Rani Lakshmibai Punyatithi messages , Quotes In Marathi
आज राणी लक्ष्मीबाईच्या पुण्यतिथीनिमित्त सारा देश त्यांना स्मरण करत आहे.राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना Rani Lakshmibai Punyatithi messages In Marathi , लक्ष्मीबाई पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन , Rani Lakshmibai Punyatithi Quotes In Marathi , झाशीची राणी पुण्यतिथी निमित्त अभिवादन Whatsapp Status, HD Images च्या माध्यमातून शेअर करुन मणिकर्णिकाला त्रिवार अभिवादन नक्की करा!
महाराणी लक्ष्मीबाईसाहेब गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, १८३५ - जून १७, १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे.
झाशीच्या राणीच्या शौर्याचे किस्से आजही मोठ्या उत्साहाने कथन केले जातात आणि आजही तिच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे उदाहरण दिले जाते, तिचे काही महत्त्वाचे उद्गार ऐकून लोक उत्तेजित होतात.
त्या स्त्री शक्तीचे आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतीचे प्रतीक बनल्या. स्वातंत्र्य आणि स्वाभिमानासाठी त्यांचा त्याग संपूर्ण जगाला अनंतकाळपर्यंत प्रेरणा देत राहील. अशा या महान नायिकेला कोटी कोटी प्रणाम.
आज राणी लक्ष्मीबाईच्या पुण्यतिथीनिमित्त सारा देश त्यांना स्मरण करत आहे.राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना Rani Lakshmibai Punyatithi messages In Marathi , लक्ष्मीबाई पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन , Rani Lakshmibai Punyatithi Quotes In Marathi , झाशीची राणी पुण्यतिथी निमित्त अभिवादनWhatsapp Status, HD Images च्या माध्यमातून शेअर करुन मणिकर्णिकाला त्रिवार अभिवादन नक्की करा!
Rani Lakshmibai Punyatithi messages In Marathi , लक्ष्मीबाई पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
लढवय्यी वाघिण झाशीची राणी
लक्ष्मीबाई यांना त्यांच्या स्मृतिदिनी
मानाचा मुजरा
झाशीची राणी लक्ष्मीबाई एकच होती नार!
ढाल छातीशी, पुत्र पाठीशी, कमरेला तलवार!
स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार...
क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता झाशीची राणी लक्ष्मीबाई
यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !!
राणी लक्ष्मीबाईच्या नावात शौर्य आणि पराक्रम दिसून येतो
ज्यांच्या हातात पहिल्या स्वातंत्र्यलढ्याची दोरी होती
राणी लक्ष्मीबाईंना शतशः प्रणाम
1857 च्या पहिल्या भारतीय
स्वातंत्र्य लढ्यातील साहसी देशभक्त
राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन
Rani Lakshmibai Punyatithi Quotes In Marathi ,झाशीची राणी पुण्यतिथी निमित्त अभिवादनझुंजार लढली रणरागिणी
राणी लक्ष्मीबाई मर्दानी
झाशीची राणी लक्ष्मीबाई
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
मूर्तिमंत शौर्य धैर्य व स्वाभिमानाचे
प्रतीक असणाऱ्या झाशीची राणी
लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथी
दिनी विनम्र अभिवादन
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
अवघ्या २३ वर्षांच्या वयात राणी लक्ष्मीबाई
इंग्रजांच्या सेनेबरोबर लढतांना
राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन Rani Lakshmibai Punyatithi Quotes In Marathiशुरतेची पराकाष्टा
शौर्यतेचे प्रतीक
देशसेवेची परिसीमा
झाशीची राणी लक्ष्मीबाई
यांना पुण्यतिथी निमित्त
विनम्र अभिवादन
सशस्त्र क्रांतीच्या अग्रणी
ब्रिटिश साम्राज्याला जीरीस आणणाऱ्या
महापराक्रमी राणी लक्ष्मीबाई
यांना स्मृतिदिनी शत नमन
ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देत
सशस्त्र क्रांती घडवणाऱ्या
महापराक्रमी राणी लक्ष्मीबाई
यांना पुण्यतिथी दिनी
कोटी कोटी प्रणाम
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात
आपले शौर्य आणि अतुलनीय साहसाने
पराक्रमाची एक नवी गाथा लिहिणाऱ्या
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना
पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन
मणिकर्णिका, झाशीची राणी लक्ष्मीबाई
धोरणी, चतुर, शूर, युद्धशास्त्र निपुण,
थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई
यांना पुण्यतिथी दिनि विनम्र अभिवादन
1857 च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीची
नायिका का राणी लक्ष्मीबाई
यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन
वीरगतीला प्राप्त झाली होती..
पण जिवंत असेपर्यंत झाशीवर
विजय मिळवू नाही दिला होता..
वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाईला,
पुण्यतिथीनिमित्त शत शत नमन!
ब्रिटिशांच्या अन्याय ते कृत्य व
अधिकाराला आव्हान देणाऱ्या
राणी लक्ष्मीबाई यांना
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
Rani Lakshmibai Punyatithi messages In Marathi , लक्ष्मीबाई पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादनक्रांतिकारकांची स्फूर्ती देवता
राणी लक्ष्मीबाई यांना
पुण्यतिथी निमित्त शत शत नमन
क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता 'राणी लक्ष्मीबाई',
पाठीशी बाळ आणि हातात तलवार
घेऊन लढणारी धाडसी राणी #🙏
अदम्य साहस आणि विरता चे प्रतीक
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
1857 च्या स्वातंत्र्यसमरातील
आपल्या असामान्य शौर्याने स्मृती देणारी
रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई
यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
अवघ्या २३ वर्षांच्या वयात राणी लक्ष्मीबाई
इंग्रजांच्या सेनेबरोबर लढतांना
वीरगतीला प्राप्त झाली होती..
पण जिवंत असेपर्यंत झाशीवर
विजय मिळवू नाही दिला होता..
वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाईला,
पुण्यतिथीनिमित्त शत शत नमन!
चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी
भारतीय स्वतंत्रता संग्राम की वीरांगना
झांसी की रानी लक्ष्मीबाई जी की
पुण्यतिथी पर शत-शत नमन
राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या
१८५७ च्या संग्रामात असामान्य पराक्रमातून
सातत्याने स्फूर्ती देणार्या झाशीची राणी लक्ष्मीबाई
यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !!
रानी लक्ष्मी बाई के प्रसिद्ध वचन (Jhansi Ki Rani Slogans)-
"मै अपने झांसी का आत्म समर्पण नही होने दूंगी"
'मैदाने जंग मे मारना है , फिरंगी से नही हारना है'
'मेरे स्वर्गीय पति ने शान्ति की कला
पर अपना ध्यान समर्पित किया'
'हम सब एक साथ ग्वालियर मे
अंग्रेजों पर हमला करेंगे '
'हम स्वयं को तैयार कर रहे है ,
यह अंग्रेजो से लड़ने के लिए बहुत महत्वपूर्ण है '
'यह सभी को पता है ये अंग्रेज ,
सभी धर्म के खिलाफ है '
'यदि युद्ध के मैदान मे हार गये और
मारे गए तो निश्चित रूप से मोक्ष प्राप्त करेंगे '
'हम आजादी के लिए लड़ते है अगर कृष्ण के शब्दो मे कहें तो ,
हम विजयी होंगे तो विजय के फल का आनन्द लेंगे'
0 Comments: