महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा- Happy Mahashivratri Wishes In Marathi
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Mahashivratri Wishes In Marathi | महाशिवरात्री स्टेटस | Mahashivratri status in marathi | महाशिवरात्री मराठी कोट्स | Mahashivratri quotes in marathi | Mahashivratri chya hardik shubhechha
महाशिवरात्री हा महादेवाचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी हिंदू धर्मात मोठ्या प्रमाणात शंकराची उपासना केली जाते. तसंच दिवसभर उपवासही केला जातो. या शुभ दिवसाच्या निमित्ताने आजकाल एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जातात. यंदा महाशिवरात्र 2022. 1 मार्चला आहे. मग या निमित्ताने तुम्हीही महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा, mahashivratri chya hardik shubhechha, आपल्या प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Mahashivratri Wishes In Marathi, महाशिवरात्री मराठी कोट्स, Mahashivratri quotes in marathi,आणि तुमच्या सोशल मीडियावरही शिवशंकराची भक्तीपूर्ण स्टेटस ठेवा महाशिवरात्री स्टेटस, Mahashivratri status in marathi
माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला येणाऱ्या शिवरात्रीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Mahashivratri Wishes In Marathi:- महाशिवरात्री चे महत्व सांगत पुराणात अनेक कथा सांगितल्या जातात.ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्वपुर्ण गोष्टींची निर्मीती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातुन हलाहल विष देखील बाहेर आले.
या विषात ब्रम्हांडाला नष्ट करण्याची ताकद होती. आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमधेच होती त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रम्हांडाला वाचवले.
पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपुर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपुर्ण रात्र जागुन काढण्याचा उपाय सांगितला.
सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणुन रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशिर्वाद दिला. या संपुर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणुन या दिवसाला महाशिवरात्री असे म्हंटले जाते.
अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते
महाशिवरात्रीच्या पावन दिवशी आपण महाकालच्या भक्तीरसात तर गुंग असतोच पण यादिवशीही एकमेंकांना आवर्जून शुभेच्छा दिल्या जातात. पाहा महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा, mahashivratri chya hardik shubhechha, महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Mahashivratri Wishes In Marathi, महाशिवरात्री मराठी कोट्स, Mahashivratri quotes in marathi, महाशिवरात्री स्टेटस, Mahashivratri status in marathi
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Mahashivratri Wishes In Marathi
ज्वाळा जळते, सकाळ सकाळी डमरू वाजतात
मोठ्या अद्भुत शृंगारणे महाकाल सजतात
हर हर महादेव महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
खूप सुंदर आहे माझ्या विचारांचं जग
महाकालपासून सुरू आणि महाकालवर समाप्त
जय महाकाल
Mahashivratri chya hardik shubhechha
महादेवामुळे संसार आणि महादेवामुळेच शक्ती आहे स्वर्ग सुख आणि आनंद महादेवाची भक्ती आहे. हर हर महादेव महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
शिव हरी शंकर,नमामी शंकर
शिव शंकर शंभो
हे गिरीजापती भवानी शंकर
शिव शंकर शंभो
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
शिव शंकराची शक्ती
शिव शंकराची भक्ती
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी
आणि चांगली सुरवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना……
हे हृदय तुमच्यामुळे
हे जीवन तुमच्यामुळे
तुम्हाला मी कसं विसरू
महाकाल माझं जग
जय श्री महाकाल
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
अभ्दूत आहे तुझी माया,
अमरनाथमध्ये केला वास,
नीळकंठाची तुझी छाया,
तुच आमच्या मनात वसलास.
हर हर महादेव…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
हे देवाधिदेव महादेव आहेस तू जगी सर्वश्नेष्ठ
तुझ्या आशीर्वादाने होते सर्व दुःख नष्ट,
तुझ्या कृपे शिवाय
नाही आमच्या जीवनाचा उध्दार,
आम्हा भक्तांचा आहेस तू एकमेव आधार,
ओम नमः शिवाय…
Mahashivratri chya hardik shubhechha
हर हर महादेव नाव घेतताच, मनात जो उत्साह निर्माण होतो तो दुसऱ्या कश्यानेच होत नाही.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
हर हर महादेव, महादेवांची ची कृपा सदैव तुमच्या आणि तुमच्या परिवारावर राहो.
Mahashivratri chya hardik shubhechha
महाशिवरात्री स्टेटस | Mahashivratri status in marathi
शिवाच्या शक्तीने
शिवाच्या भक्तीने
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने
पुर्ण होवो तुमच्या इच्छा
वारंवार……
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
शिव सृजन आहेत, शिव विनाश आहेत शिव मंदिर आहेत, शिव स्मशान आहेत शिव आदि आहेत आणि शिव च अनंत आहेत ओम नमः शिवाय महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आकाशात आहे महाकाल
सगळीकडे आहे त्रिकाल
तेच आहेत माझे महाकाल
मी तर स्वतःला शंकराच्या चरणी ठेवले
आता मी समजलो माझं मला
जेव्हा झाली हर हर महादेवाची कृपा
Mahashivratri chya hardik shubhechha
आज आहे शिवरात्र माझ्या भोलेबाबांचा दिवस..आजच्या दिवशी मला गाऊ दे शंकराची भक्तीगीतं..जय महादेव..महाशिवरात्रि शुभेच्छा
हे महादेवा संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोनासारख्या भयानक रोगापासून संपूर्ण जगाला मुक्त कर हीच, तुझ्या चरणी प्रार्थना…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
मायेच्या मोहातला व्यक्ती विखुरला जातो तर
महादेवाच्या प्रेमातला व्यक्ती मात्र उजळून जातो
Mahashivratri chya hardik shubhechha
बेलाचे पान वाहतो महादेवाला
करतो वंदन दैवताला,
सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला।।
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
महाकाल महाकाल नावाची किल्ली
उघडेल तुमच्या नशिबाची खिडकी,
होतील सर्व कामे पुर्ण तुमची
श्नी शिव शंकराची हिच महती,
ओम नमः शिवाय…
Mahashivratri chya hardik shubhechha
वाचा –
श्रावण सोमवार 2022 शुभेच्छा-Shravan somwar chya hardik shubhechha
महाशिवरात्री मराठी कोट्स | Mahashivratri quotes in marathi
शिव आहे सत्य
शिव आहे अनंत
शिव आहे अनादी
शिव भगवंत आहे
शिव आहे ओमकार
शिव आहे ब्रम्ह
शिव आहे शक्ती
शिव आहे भक्ती
चल शंकराचे करुया नमन
राहो शिवाचा आर्शिवाद आपल्यावर कायम
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।।
तीखें कंठ काळा दिशनेत्री रुवाका
लावण्यसुंदर मस्तकी बाळा।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां
जय देव जय देव जय श्रीशंकरा।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा
Mahashivratri chya hardik shubhechha
भगवान शंकर आले तुमच्या व्दारी
आत येईल बहार तुमच्या घरी,
नाराहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख..
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वा...
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
जय शिव शंकर.
महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा
सत्यम शिवमं सुंदरम्
जागोजागी आहे शंकराची छाया
वर्तमान आहे शिव, भविष्य आहे शिव
तुम्हा सर्वांना महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा
शिव सत्य आहे
शिव अनंत आहे
शिव अनादी आहे
शिव ओंकार आहे
जय शिव शंकर
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Mahashivratri chya hardik shubhechha
साजरी करूया महाशिवरात्र धूमधडाक्यात
त्यात मिळाली जर शिवरात्रीची
भांग तर क्या बात
Mahashivratri chya hardik shubhechha
कैलासराणा शिव चंद्रागौळी
फणीद्रं माथा मुकुटी झळाळी
कारुण्यसिंधु भवदुःखहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥
महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
सौराष्ट्रे सोमनाथंच श्री शैले मल्लिकार्जुनम्
उज्जयिन्यां महाकालमोंकारममलेश्वरम् ॥
केदारे हिगवत्पृष्ठे डाकिन्यां भीमशंकरम् ।
वाराणस्यांच विश्वेशं त्र्यम्बंक गौतमी तटे ॥
वैद्यनाथं चिताभूमौ नागेशं दारुकावने।
सेतुबन्धे च रामेशं घृष्णेशंच शिवालये ॥
एतानि ज्योतिर्लिंगानि प्रातरुत्थाय य: पठेत्
जन्मान्तर कृत पापं स्मरणेन विनश्यति ॥
Mahashivratri chya hardik shubhechha
ॐ नमः शिवाय,
सर्व भक्तांना महाशिवरात्रिच्या शुभेच्छा
साजरी करूया महाशिवरात्र
धूमधडाक्यात त्यात मिळाली जर
शिवरात्रीची भांग तर क्या बात
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
हातात आहे डमरू
आणि
काल नाग आहे सोबत आहे
ज्याची लीला अपरंपार
तो आहे भोलेनाथ
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
शंकराची शक्ती, शंकराची भक्ती
आनंदाची होईल उधळण
महादेवाच्या कृपेने प्रत्येक संकट होईल दूर
प्रत्येक पावलावर मिळेल यश
महाशिवरात्रिच्या शुभेच्छा
एक पुष्प….
एक बेलपत्र….
एक तांब्या पाण्याची धार…
करेल सर्वांचा उघ्दार..
Mahashivratri chya hardik shubhechha
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Mahashivratri Wishes In Marathi
हातात आहे डमरू आणि
काल नाग आहे सोबत
आहे ज्याची लीला अपरंपार
तो आहे भोलेनाथ
महाकालचा लावा नारा
शत्रू पण म्हणेल पाहा
महाकाळचा भक्त आला
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
तू एकांत, अरण्य ,तप
शिव साधना अंतर्धान
मी बिल्व ,धतूरा ,रुद्राक्ष
भौर भक्ती शंखनाद
क्षणभराचा संयोग नाही हा
कणांचे कणाशी असलेले अनंत प्रेम आहे
Mahashivratri chya hardik shubhechha
महाशिवरात्रिच्या या पवित्र पर्वावर
यशाचा डमरू सदैव तुमच्यावर वाजत राहो
भक्तीत आहे शक्ती बंधू
शक्तीमध्ये संसार आहे
त्रिलोकात ज्याची चर्चा आहे
तो आज शंकराचा सण आहे
बाबाकडे प्रार्थना करत आहे
तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
बाबांचा आशिर्वाद तुमच्यावर कायम राहो
शिवरात्रीच्या शुभेच्छा.
तोच पार्वतीचा पती,गणेशाचा पिता
त्याच्या जटेतून उगवली गंगामाता
कधी ना समजतो,कुणालाही जो हीन
त्या महादेवाच्या चरणी,मी होतो लीन…
उमा पाटील
असं म्हणतात की, श्वास घेतल्याने प्राण येतो
श्वास न घेतल्यास जातो प्राण
कसं सांगू श्वासाच्या साहाय्याने आहे जीवंत
कारण माझा श्वास येतो महादेवाच्या नावाने
ॐ नमः शिवाय, सर्व भक्तांना महाशिवरात्रिच्या शुभेच्छा
दुःख दारिद्रय नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या
शुभ दिवशी तुमच्या सर्व
मनोकामना पुर्ण होवो
Mahashivratri chya hardik shubhechha
महादेवांचे आशिर्वाद तुमच्यावर नेहमी असावा तुमचा चेहरा नेहमी हसरा आम्हालाही तुमचा हेवा वाटावा असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा.महाशिवरात्रिच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
महाशिवरात्री मराठी कोट्स | Mahashivratri quotes in marathi
जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे
क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे
जय महाकाल हर हर महादेव
बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे प्रिय..
भक्तांवर लक्ष ठेवण्याऱ्या हरीचं नाव आहे प्रिय..
शंकराची ज्याने केली पूजा मनोभावे..
शंकराने त्याच्यावर केली सुखांची सावली..
हर हर महादेव
हर हर महादेवचा होऊ दे गजर….
महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा
मला माहीत नाही मी कोण आहे
आणि मला कुठे जायचं आहे
महादेवचं माझी ध्येय आहे
आणि महाकालच माझा ठिकाणा आहे
जसं हनुमानाच्या हृदयात श्रीराम आहेत
तसंच माझ्या हृदयात बाबा महाकाल आहेत
जय श्री महाकाल
Mahashivratri chya hardik shubhechha
महादेवा तुम्ही सोबत असता म्हणून संकटांना सामोरं जाण्याची तक्त दुप्पट होते, हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
मायेच्या मोहातला व्यक्ती
विखुरला जातो तर
महादेवाच्या प्रेमातला व्यक्ती
मात्र उजळून जातो
हर हर महादेव…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
शिव शंकराचा महिमा अपरंपार
शिव करतात सर्वांचा उध्दार
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो
आणि भोलेनाथ आपल्या जीवनात
नेहमी आनंदच आनंद देवो….
Mahashivratri chya hardik shubhechha
त्रिशूल डमरू व्याघ्रांबर कटी
बसायशी नंदी शोभे उमापती
क्रोध येता करी तांडव नृत्याला
पंडीत वराडे
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Mahashivratri chya hardik shubhechha
करतो वंदन दैवताला
सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
पोहायचं असेल तर समुद्रात उतरा
नदी-नाल्यात काय आहे
प्रेम करायचं असेल शंकरावर करा
बाकीच्या गोष्टीत काय आहे
जय श्नी महाकाल…
Mahashivratri chya hardik shubhechha
देवाधिदेव महादेव म्हणती जयांसी
आराध्यदैवत सकल शिवभक्तांसी
भोळा सांब म्हणती तुम्हांसी
नमो नमो हे कैलासवासी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
हवेत आला आहे नवा उत्साह…
वाहतो आहे भक्तीचा प्रवाह….
शंकराच्या भक्तीत व्हा धुंद…..
Mahashivratri chya hardik shubhechha
भोलेच्या लीलेत व्हा गुंग
शंकरापुढे करा नमन
कारण
आज आहे महाशिवरात्र
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
शिव भोळा चक्रवर्ती ।
त्याचे पाय माझे चित्ती ।।
वाचे वदता शिवनाम ।
तया न बाधी क्रोध काम ।।
धर्म अर्थ काम मोक्ष
शिवा देखता प्रत्यक्ष
एक जनार्दनीं शिव
निवारी कळीकाळाचा भेव ।।
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
रौद्ररूप तुझे , तांडव भारी मनास भावे
ध्यानस्थ मुद्राही काय चिंतीशी हे महादेवा
नमन चरणीं , मजला पावा
सुर्यकांत मजलकार
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Mahashivratri Wishes In Marathi
ज्याने घेतलं मनापासून शंकराचं नाव
त्यावर शंकराने केला सुखांचा वर्षाव
हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
जय महाकाल
काल पण तूच महाकाल पण तूच
लोक ही तूच त्रिलोकही तूच
शिव पण तूच आणि सत्यही तूच
जय श्री महाकाल
हर हर महादेव
Mahashivratri chya hardik shubhechha
सर्व जग ज्याच्या चरणाशी आहे….
त्या भगवान शंकराला नमन आहे ,
भगवान शंकराच्या चरणाची होऊया धूळ…
चला देवाला वाहूया श्नघ्देचं फुलं..
हर सर महादेव…..
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
हे शिव शंकरा नमन तुला
आशीर्वाद तुझा घेण्याला अशीच
कृपा अखंड राहूदे तुला पाहण्याला
प्रशांत शिंदे
वादळाला जे घाबरतात,
त्यांच्या मनात प्राण असतात
मृत्यूला बघून जे हसतात
त्यांच्या मनात महाकाल असतात
हे कलियुग आहे इथे चांगल्याला नाही वाईटपणाला मान मिळतो
पण आम्ही आहोत महाकालचे भक्त,
आम्ही मानाचे नाही
आम्ही रूद्राक्षाचे भक्त आहोत
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
भगवान शंकर आले तुमच्यादारी
आता येईल बहार तुमच्याघरी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख
Mahashivratri chya hardik shubhechha
0 Comments: