भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - marriage anniversary wishes for brother in marathi
भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | marriage anniversary wishes for brother in marathi | दादाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Bhavala lagnachya Vadhdivasachya Hardik shubhechha | wedding anniversary wishes for brother
नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात आम्ही भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत. ह्या भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, marriage anniversary wishes for brother in marathi, happy anniversary wishes bhau and vahini , दादाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , Bhavala lagnachya Vadhdivasachya Hardik shubhechha , wedding anniversary wishes for brother आपण आपल्या भाऊ आणि वहिनी सोबत शेअर करू शकतात व त्यांना आनंद प्रदान करू शकतात.
लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस असतो. लग्न झाल्यानंतर, लग्नाचा वाढदिवस दरवर्षी त्याच तारखेला साजरा केला जातो. हे पती-पत्नीला पुन्हा एकदा त्या सुंदर क्षणांची आठवण करून देते जेव्हा त्यांनी एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्वीकारले आणि एकत्र राहण्याचे वचन दिले. लग्नाचा वाढदिवस हा केवळ पती-पत्नीसाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबासाठीही आनंदाचा दिवस असतो. त्यामुळे सर्वजण तो छान साजरा करतात.आपल्या प्रत्येकाचे एक ना एक तरी आवडतं जोडपे असतेच. त्यांच्या लग्नाच्या तयारीपासून ते त्यांचा लग्नाचा वाढदिवस हा त्यांच्याप्रमाणेच आपल्यासाठी खास असतो मग त्यांना marriage anniversary wishes in marathi, देणं हे आलंच
आम्ही तुमच्यासाठी काही खास संदेश घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या भावाला आणि वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.चला तर मग भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, marriage anniversary wishes for brother in marathi, happy anniversary wishes bhau and vahini , दादाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , Bhavala lagnachya Vadhdivasachya Hardik shubhechha , wedding anniversary wishes for brother सुरू करूया आणि हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही विनंती.
भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | marriage anniversary wishes for brother in marathi
दादा आणि वहिनी तुम्हा दोघांची जोडी
परमेश्वराने एकमेकांसाठी बनवलेली
perfect जोडी आहे.अशा माझ्या
भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दिवा आणि वातीसारखं तुमचं नातं
नातं हे असंच वृद्धींगत होत रहावं
माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे
लग्नवाढदिवसाबद्दल अभिनंदन दादा वहिनी
समर्पणाचे दुसरे रूप आहे तुमचे नाते
विश्वासाची अद्वितीय गाथा आहे तुमचे नाते
खऱ्या प्रेमाची उत्तम उदाहरण आहे तुमचे नाते
असे हे नाते नेहमी सुरक्षित राहो हीच प्रार्थना परमेश्वराकडे
भावाला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो आपणास एकमेकांची साथ
दादाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
एक स्वप्न तुम्हा दोघांचे प्रत्येकक्षात आले
आज वर्षभराने आठवतांना मन माझे आनंदाने भरून गेले Happy anniversary
वहिनीला/भावाला लग्नाच्यााच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्या प्रेमाला कोणतीही सीमा नसो
एकमेकांची साथ तुम्हा दोघांना कायम असो
भावाला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दिव्या संग वात जशी
तुम्हा दोघांची जोडी दिसते तशी
Happy marriage anniversary dada and vahini
समुद्राच्या खोलीपेक्षा अधिक
खोल असे तुम्हा दोघांचे प्रेम.
परमेश्वर देवो तुम्हास असा आशीर्वाद
अनेक जन्मी मिळो एकमेकांची साथ
भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजच झाला होता हा सोहळा
लगीनघाई करून दादाने आणलं
वहिनीला घरी आणि उडाली आनंदाची कारंजी
लग्न वाढदिवस खूप खूप शुभेच्छा दादा वहिनी
दादाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | marriage anniversary wishes for brother in marathi
तुमच्या जीवन रुपी बागेत
नेहमी आनंदाचे फुल बहरो
चेहऱ्यावर आनंद कायम
आणि आयुष्य सर्व दुखांपासून दूर राहो..
Happy Marriage Anniversary Both of You
एवढी मजबूत असो तुमच्या प्रेमाची डोर
की कोणीही न करू शको तिला कमजोर
वर्षानुवर्षे कायम राहो तुमची जोडी
सर्व जगात गुंजो तुमच्या प्रेमाचा शोर
Happy marriage anniversary
दादा वडीलांप्रमाने तर वहिनी आईप्रमाणे
माझी काळजी करतात.
कधी रागावता तर कधी प्रेम करतात
पण मला माझे दादा आणि वहिनी खूप आवडतात.
वहिनी आणि दादा आपण दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो आपले जीवन
आनंदाने भरलेले राहो आपले जीवन
लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा दादा आणि वहिनीला..!
कधी भांडता कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा.
दादाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार
Happy marriage anniversary
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार
Happy marriage anniversary
तुमची जोडी आहे मेड फॉर इच अदर
तुम्ही दोघे आहात आमच्यासाठी प्रिय.
जे आनंदात नेहमी रंग भरतात !
Happy Anniversary Dada Vahini
भावी जीवनात तुमच्या प्रेमाला
आणखी पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भरभरून मिळू दे.
दादावहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…!
भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Bhavala lagnachya Vadhdivasachya Hardik shubhechha
ध्येय असावे उंच तुमचे,
मिळाव्यात त्यांना नव्या आशा..
सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत तुमची,
ह्याच भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती एकमेकांचा हात…
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुम्हा दोघांची साथ
happy marriage anniversary both of you
सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाच्या वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो !
Happy Anniversary Dada and Vahini
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष
हीच आहे सदिच्छा वारंवार
देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाच्या वाढदिवस,
भावाला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नाच्यादिवसाची घडी कायम
जन्मो जन्मो तुमचे नाते असेच राहो,
तुमच्या जीवनात आनंदाचे रंग भरत जावो.
तुमची जोडी नेहमी आनंदात राहो हीच मनापासून सदिच्छा !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा
Wedding Anniversary Wishes In Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमची जोडी राहो अशी सदा कायम
जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास
दादावहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सुख दुखात एकमेकांची साथ असू द्या,
एकमेकांच्या मायेची,
प्रेमाची ओढ लागू द्या,
भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
दादासाहेब लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
दादाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आलेले..
आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरलेले..लहान भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
भावाला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्नाच्यााचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.
आयुष्यातील अतूट आणि अनमोल क्षण,
दादावहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता
Made for each other वाटता
तुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो
हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी.
Marriage Anniversary Msg In Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम,भावाला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आला तो चांगला दिवस पुन्हा एकदा,
ज्या दिवशी घेतल्या शपथा,
तुझे या जीवनात वेगळे स्थान,
कारण संगत भागवितो प्रेमाची तहान
तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा !
Happy Anniversary Brother And Vahini
जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत
हीच प्रार्थना आहे देवाकडे
दादाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
भाऊसाहेब लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आला तो सुदिन पुनः एकदा,
ज्या दिवशी तुम्ही घेतल्या शपथा,
तुमचे आमच्या जीवनात एक वेगळे स्थान,
दादावहिनी तुम्हा दोघांना लग्नबंधनाच्या मनापासून शुभेच्छा
या लग्नाच्यावाढदिवसाच्या निमित्ताने माझी एकच प्रार्थना आहे,
हे सप्तपदीचं नातं सात जन्माएवढं गहिरं असाव,
ना कधी तू रूसावंस ना कधी तिने रूसावं,
थोडंसं भांडणं आणि भरपूर प्रेम असावं.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा टू लव्हली कपल
अतूट नातं हे लग्नाचं.. दोन जीवांना प्रेमाच्या बंधनात बांधणारं..
हीच आहे माझी शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या
देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
तुम्ही रहा नेहमी साथ-साथ
भाऊवहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या
शुभेच्छा या आहेत खास
आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आला आहे.
हा आनंदाचा उत्सव वर्षानुवर्ष अखंड साजरा होत राहो हीच मनी आहे एकमेव इच्छा.
भाऊसाहेब लग्नाच्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा.
Brother Wedding Anniversary Status In Marathi | लग्नाच्या वाढदिवसासाठी स्टेटस
तुम्ही दोघं आहात आमच्यासाठी प्रिय.
जे आयुष्यात आनंद भरतात.
तुमची जोडी आहे मेड फॉर इच अदर.
हॅपी अॅनिव्हर्सरी माय ब्रदर.
ईश्वर करो अशीच येत राहो तुमची अॅनिव्हर्सरी.
तुमचं नातं गाठो आकाशाची उंची,
येणारं आयुष्य असो सुखमय,
घरात राहो आनंदाचा वास,
सुंगधित होवो येणारा प्रत्येक क्षण खास.
भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
चांगल्या लोकांचे चांगले क्षण,
चांगल्या लोकांचा चांगला सहवास,
दादावहिनी तुम्हा दोघांना मनापासून
लग्नाच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास.
प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई,
देव करो तुम्ही राहावं सदा खूष.
लग्नाच्या वाढदिवस हा साजरा होवो खूप खूप.
आज या दिवसाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ही प्रार्थना करतो की,
तुमची सर्व स्वप्नं पूर्ण व्हावी. दादासाहेब
लग्नाच्या वर्षपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा.
साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.
हॅपी अॅनिव्हर्सरी स्वीट कपल.
मनापासून इच्छा आहे तुमच्यासाठी
असंच मिळतं राहावं प्रेम तुम्हाला
नजर न लागो कधी या प्रेमाला
चंद्र-ताऱ्यांसारखं दृढ नातं असावं तुमचं खास
भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभ घडीला सदा कायम राहो सहवास तुमचा.
प्रत्येक ऋतूत तुम्ही भेटत राहा,
प्रत्येक पावसाचा प्रेम असंच खुलवत राहा.
प्रत्येक जन्मी प्रेम असंच वाढत राहावं.
लग्नवर्धापन दिन असाच साजरा होत राहो.
भावाला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही दोघं दिसता सोबत छान,
असंच एकमेकांवर प्रेम करा आणि
आधीपेक्षाही एकमेकांवर जास्त प्रेम करा.
प्रार्थना करते की, तुम्हा दोघांमध्ये लग्नाआधी आणि लग्नानंतरही
अगदी लग्नाच्या पहिल्या दिवशीसारखं प्रेम असावं.
दादाला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
25th Anniversary Wishes for brother In Marathi | भावाला लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुम्ही एकमेंकांच्या आयुष्य किती सुंदरतेने सावरलं आहे,
लग्नाचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करा,
कारण तुमचं हे नातं खूपच प्रेमळ आहे,
भावाला लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तुम्हाला हे नवं आयुष्य मुबारक असो,
आनंदाने भरलेलं आयुष्य असो,
दुखाचं सावट नसो.
हीच प्रार्थना आहे माझी सदा हसत राहा.
दादाला लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावर कोणी ना रूसो
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो
25 व्या अॅनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा.
मनापासून एकच इच्छा आहे आजच्या दिवशी
तुमच्या सर्व इच्छा होवो पूर्ण,,लग्न वर्धापनदिनाच्या शुभेच्छा
तुम्ही दोघं आम्हाला आहात खूपच प्रिय.
तुमची जोडी सदैव राहो कायम
हीच आहे आज देवाकडे मागणी
हॅपी अॅनिव्हर्सरी दादासाहेब
हे नातं.. हा आनंद.. कायम राहा
आयुष्यात कोणतंही दुःख न येवो
लग्नाचं हे कौतुकास्पद पर्व आहे खास
स्वप्नांची शिखरं अशी उंच राहो
भावाला 25 व्या लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा
फुलं जशी दिसतात सुंदर बागेत,
तसंच तुम्ही दोघंही राहा सोबत,
भाऊसाहेब लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई
देव ठेवो तुम्हा दोघांना खूष
आदर, सन्मानाने जगा हे नातं खूप खूप
हॅपी अॅनिव्हर्सरी भाऊसाहेब
आजच्या खास दिवशी आहे
मनापासून आनंद कारण
तुम्ही आमच्यासाठी आहात खास
दादाला लग्न वर्धापनदिनाच्या शुभेच्छा
जगात अशी खूप कमी
माणसं आहेत ज्यांना मी मानतो.
त्यापैकीच तुमची जोडी,
जी आज साजरी करतेय
25 वी वेडिंग अॅनिव्हर्सरी दादासाहेब
50th Marriage Anniversary Wishes for brother In Marathi | भावाला लग्नाच्या 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रत्येक समस्येवरील उत्तर आहात तुम्ही
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही
आम्हा मुलांच्या जीवनाचं सारं आहात तुम्ही
50 व्या लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा दादा आणि वहिनी
आम्ही तुम्हाला पाहिलं आहे
तुमचंच अनुकरण केलं आहे
जीवनात आम्ही जे आहोत ते
ते फक्त तुमच्यामुळे आहोत
दादासाहेब 50 व्या लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा
दिव्यासारखं प्रकाशमय असो तुमचं आयुष्य
प्राण आणि श्वासासारखी जोडी असो तुमची
असेच कायम राहा आमच्यासोबत
हॅपी अॅनिव्हर्सरी ब्रदर
समुद्रापेक्षा खोल आहे तुमचं प्रेम
हिमालयापेक्षा उंच आहे तुमचं प्रेम
एकमेकांना असंच जपा
भाऊसाहेब 50 व्या लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा
विश्वासाचा दोर घट्ट राहो
प्रेमाचं नातं अतूट राहो
वर्षानुवर्ष ही जोडी कायम राहो
लग्नाच्या गोल्डन ज्युबिलीच्या शुभेच्छा
चेहऱ्यावरचं हसू कायम असू द्या
प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ द्या
एकमेंकावर कधीही रूसू नका
50 वर्ष झाली आतातरी भांडू नका
वहिनीसाहेब लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा दादावहिनी
तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव कायम राहो
देवाचा तुमच्यावर आशिर्वाद राहो
कुटुंबाचा आधारस्तंभ आहात तुम्ही
50 नंतर 100 वा लग्नाचा वाढदिवसही लवकर येवो
सप्तपदीने बांधलेलं नातं,
आयुष्यभर जपलेलं नातं
कसा झाला तुमचा 50 वर्षांचा
दीर्घ लग्नप्रवास
भावाला लग्नाच्या 50 व्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा
विश्वासावर कायम आहे जग
विश्वासावर कायम आहात तुम्ही
असाच वाहू दे प्रेमाचा सागर
हीच प्रार्थना आणि हीच शुभेच्छा
दादाला 50 व्या लग्नवाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
Anniversary Wishes For Brother In Marathi | लग्नवाढदिवस शुभेच्छा भावासाठी
तुमची जोडी कधी नये तुटू
देव करो तुम्ही एकमेंकावर नका रूसू
असेच एकत्र राहा आणि आयुष्याचा आनंद घ्या
लग्न वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा दादा वहिनी
फुलांसारखे सुंदर दिसता प्रेमाच्या बागेत
दोघं छान दिसता एकमेकांच्या कवेत
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा आणि वहिनी
तुम्ही एकमेकांच्या आयुष्याला सुंदर केलंत
लग्नवाढदिवस धुमधडाक्यात करा
कारण नात्याचं रूपांतर तुम्ही प्रेमात केलंत
हॅपी अॅनिव्हर्सरी दादा वहिनी
जीवनाच्या प्रत्येक क्षणात एकमेकांना आनंद द्या
जिथे दुःख जाणवणार नाही असा सहवास द्या
लग्नदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनी
तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
जीवनाच्या प्रत्येक वळणावर असेच सोबत राहा
एकमेंकाना आनंद द्या आणि सुखी राहा
लग्नवाढदिवसाचा सोहळा होवो वारंवार
हॅपी अॅनिव्हर्सरी दादा वहिनी
लग्नवाढदिवसाबद्दल तुम्हाला शुभेच्छा
कारण तुमच्यासारखे लोकं असतात कमी
जे असतात सदैव सुखी Happy Anniversary dear brother
देवाने जोडी बनवली आहे ही खास
असं वाढत राहून प्रेमाचं हे झाड
माझ्याकडून भावाला लग्नाच्या
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
याशिवाय आणखी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा प्राप्त करण्याकरीता क्लिक करा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तर मित्रांनो ह्या post मध्ये आम्ही आपल्यासाठी marriage anniversary wishes for brother in marathi चा समावेश केला आहे. आशा करतो की या happy anniversary bhau and vahini शुभेच्छा आपणास आवडल्या असतील या शुभेच्छा आपण आपल्या भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून पाठवू शकतात. माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका.आशा करतो की आपणास ही पोस्ट आवडली असेल.
मित्रानो तुमच्याकडे जर “भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा" विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या marriage anniversary wishes for brother in marathi या article मध्ये update करू,
तसेच आपण marriage anniversary wishes for brother in marathi या लेखाचा वापर happy anniversary wishes bhau and vahini , दादाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , Bhavala lagnachya Vadhdivasachya Hardik shubhechha, वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, wedding anniversary wishes for brother असा देखील करू शकता, धन्यवाद…
अधिक वाचा
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवस शुभेच्छा
0 Comments: