एटीट्यूड कोट्स इन मराठी - Attitude Quotes in marathi
एटीट्यूड कोट्स इन मराठी | Attitude Quotes in marathi | एटीट्यूड स्टेटस इन मराठी | Attitude Status in marathi | मुलींसाठी मराठी एटीट्यूड कोट्स | Attitude Quotes for girls in marathi | मुलांसाठी मराठी एटीट्यूड कोट्स | Attitude Quotes for boys in marathi
आजच्या लेखात, आम्ही मराठीमध्ये Attitude Quotes सामायिक करणार आहोत जे अनेक महान व्यक्तींनी सांगितले आहेत, हे एटीट्यूड कोट्स इन मराठी , Attitude Quotes in marathi , एटीट्यूड स्टेटस इन मराठी , Attitude Status in marathi मुलींसाठी मराठी एटीट्यूड कोट्स , Attitude Quotes for girls in marathi , मुलांसाठी मराठी एटीट्यूड कोट्स , Attitude Quotes for boys in marathi वाचून तुम्ही तुमचा Attitude चांगला बनवू शकता,
Attitude Quotes in marathi :- Attitude कडे तपशीलवार पाहिले तर याचा अर्थ असा होतो की जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, विचार करण्याची, समजून घेण्याची आणि वागण्याची पद्धत याला Attitude असे म्हणतात. Attitude दोन प्रकारचे असते, काही लोकांची Positive Attitude असते, उलट काही लोकांची Negative Attitude असते, नकारात्मक वृत्तीची माणसे थोडी गर्विष्ठ, हट्टी असतात, तर सकारात्मक वृत्तीची माणसे गंभीर असतात, आणि त्यांचा व्यवसाय चालू ठेवतात. माणसाला आयुष्यात यश मिळवायचे असेल तर नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा लागतो, सकारात्मक दृष्टीकोन असलेल्या व्यक्तीला नेहमीच अभिमान वाटतो,
Attitude Status in marathi :- Attitude ही नकारात्मक गोष्ट नाही. वृत्ती तुम्हाला जीवनात काहीतरी वेगळे करण्यास आणि यश मिळविण्यास मदत करते. जीवनात असे काही प्रसंग येतात तिथे आपल्याला Attitude ची गरज असते. कधी कधी समोरच्या व्यक्तीला Attitude दाखविणे गरजेचे असते. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एटीट्यूड कोट्स इन मराठी , Attitude Quotes in marathi , एटीट्यूड स्टेटस इन मराठी , Attitude Status in marathi मुलींसाठी मराठी एटीट्यूड कोट्स , Attitude Quotes for girls in marathi , मुलांसाठी मराठी एटीट्यूड कोट्स , Attitude Quotes for boys in marathi
संग्रह मराठी मध्ये फक्त आपल्यासाठी या संग्रहाच्या मदतीने संपूर्ण जगाला दाखवून द्या तुमचा ऍटिट्यूड.
एटीट्यूड कोट्स इन मराठी | Attitude Quotes in marathi
आमचा कोणी
#मालक नाही,
आणि आम्ही
कोणाचे
#कार्यकर्ते नाही
एकटाच पण
कायम वजनात
राडा करायचा खूप
मन करत यार
पण साला नाव
ऐकल्यावर कोणी
समोर उभाच राहत नाही
गरुडासारखे उंच
उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत
सोडावीच लागते
आपण #Royal वगैरे
काही नाही
जे काय आहे ते
#Real आहे…..
बिनधास्त माझी
बदनामी करा
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
#फक्त तुम्ही चांगले
असाल तरचं!
एटीट्यूड स्टेटस इन मराठी | Attitude Status in marathi
लोकांच्या ब्लड ग्रुपमध्ये
“➕” आणि “➖” येतात
पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये
तर Attitude येतो.
माझी बरोबरी नको करुस मित्रा…
माझ्या Status ची वाट तर
तुझी Item पण बघत असते
एक तर या दुनियेत
फक्त 5 👑बादशाह आहेत
4तर 🃏 पत्त्यांमध्ये आहेत
आणि पाचवा 🤴 तो आहे
ज्याचा तू Status वाचतोय
बाहेरच्या लोकांच सोडून द्या
इथे आपलेच लोक
आपल्यावर जळतात
माझ्या #चूका मला सांगा…
लोकांजवळ सांगून #उपयोग नाही..
कारण सुधारायचे मला आहे
#लोकांना नाही
Attitude Status in marathi | मुलींसाठी मराठी एटीट्यूड कोट्स
माझी @ Style आणि माझा @ Attitude
तुझ्या औकात च्या बाहेर आहे ,
ज्या दिवशी तू जाणशील
त्यादिवशी तू जगातून जाशील
Attitude आम्हाला पण दाखवता येतो
फरक इतकाच की तुम्ही मस्तीत
दाखवता आणि आम्ही शिस्तीत
जी माणसे हक्काने माझ्याकडे आली
ती परत गेलीच नाहीत
आणि जी गेली ती माझ्या लक्षात
पण येत नाहीत
आम्ही कोणालाच कमी समजत नाही
आम्हाला कमी समजण्याची
चूक तुम्ही पण करू नका
आमचा तर # अंदाजच वेगळा असतो
लोकांना # Attitude ठेवण्याचा
शौक असतो आणि आम्हाला
लोकांचा # Attitude तोडण्याचा
ज्यांनी माझी # वेळ बघून
नकार दिला
शब्द आहे आपला
अशी वेळ आणेल की
# वेळ घेऊन भेटावं
लागेल मला
मुलांसाठी मराठी एटीट्यूड कोट्स | Attitude Quotes for boys in marathi
दूसरे लोक पैशामुळे
“Brand“ असतात
पण आपण आपल्या
“Personality”
मुळे Brand आहे
# घाबरत तर मी
कोणाच्या # बापाला
पण नाही , फक्त
# Respect नावाची
गोष्ट मध्ये येऊन जाते
गुलामीची एवढी पण
सवय लावून घेऊ नका
की स्वतःची ताकद
विसराल…..
भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा,
ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो
भगवा देव फक्त शिवबा माझा
लोक का जळतात ?ह्याचा # विचार
मी करत नाही…
लोक अजून कसे जळतील ?
ह्याचा विचार करतो मी!
आमच्या नादी त्यांनीच लागायचं
ज्यांना स्वतःला बरबाद
करून घेण्याची इच्छा असेल
एटीट्यूड कोट्स इन मराठी | Attitude Quotes in marathi
माझ्या पासून थोड # सावध रहा कारण ,
माझा # Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे,
कधी कोणता # रंग बदलेल ? सांगता येत नाही
# इतिहास साक्षी आहे
खवळलेल्या # समुद्राला आणि
शांत दिसणाऱ्या # माणसाला
कधीच नाद करु नये
मी तर # समुद्र आहे
मला # शांतच राहू द्या
जर का # लहरुन गेलो
तर संपूर्ण
शहर # बुडवून टाकिन
लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये
खूप # फरक आहे
लोक @ पैशाला किंमत देतात आणि
आपण @ माणसाला
आपली ओळख अशी आहे की ,
मनाने #भोळा आणि नियत # साफ
पण जर डोक सटकल तर सगळ्यांचा
@ बाप
जशी सिंहाची गर्जना
जंगल हालवून टाकते
तसेच आमचे
# Status लोकांना त्यांची
औकात दाखवून देते
एटीट्यूड स्टेटस इन मराठी | Attitude Status in marathi |
फुकट दिलेला # त्रास अन फुकट
दाखवलेला # माज
कधीच # सहन करायचा नाही
# विरोध करा तुम्ही तेच
जमेल तुम्हाला कारण ?
बरोबरी करण्याची # लायकी
नाही तुमची
तो दिवस नक्की आणिन
ज्या दिवशी माझे विरोधकही
मला # Follow करतील
आज काल लोक समोरुन कमी
आणि # Status ठेवून जास्त
टोमणे मारतात
आणि म्हणतात तर काय
# “समजणे वालों को इशारा काफी हैं !”
मुलींसाठी मराठी एटीट्यूड कोट्स | Attitude Quotes for girls in marathi
ATTITUDE
नाही हो आमच्यात
पण काय आहे ना
SELF -RESPECT
नावची गोष्ट
जरा जास्तच आहे
जे लोक आम्हाला #फोनमध्ये
Block करतात आम्ही त्यांना
# आयुष्यातून Block करतो
ते पण कायमच…….!
मी कोणाला आवडत नसेल ?? तर
काही # Problem नाही कारण
प्रत्येकाची आवड ही
# Branded नसते…
हो बदलतोय # मी…
कारण मी आता
स्वतःच्या # सवडीनुसार
जगतो आणि
स्वतःच्या # आवडीनुसार वागतो
आमच्याशी # संबंध खराब
होऊ देऊ नका ,
कारण आम्ही तिथे # कामी येतो
जिथे सर्वजण #साथ सोडतात
फरक कधी पडला नाही
आणि पडणार पण नाही
@ Concept तोच राहील
#Give Respect
आणि
#Take Respect
मुलांसाठी मराठी एटीट्यूड कोट्स | Attitude Quotes for boys in marathi
आम्ही त्याच # व्यक्तींची
काळजी घेतो
जो त्या काळजीला पात्र असतो
प्रत्येकाला खूश ठेवायला
आम्ही 🤡जोकर नाही
आयुष्यात सगळे
# विरोधात गेले तरी
स्वतःचा @ बाप
सोबत असला
ना तर अख्या
# जगाला हरवलं
म्हणून समजायचं
आज काल # जळणारे
भरपूर झालेत
त्यांना जळू द्या
आम्हाला # साथ देणारे
मित्र भरपूर आहेत
हे त्यांना कळू द्या
#शांत बसून आता फक्त @जगाकडे बघतोय
⏳वेळ आल्यावर असं काही करेल की
तेव्हा सगळ्या #जगाचं लक्ष
@माझ्याकडेच राहील
एकवेळ # डोकं खाणारे
चालतील पण # भाव
खाणाऱ्यांनी आयुष्यातून
@🖐️लांबच रहा
बाळा 🎯Game✌️भारी
खेळलास तू
पण माणूस ❌चुकीचा
निवडलास….❗
फक्त #स्वतःच्या नजरेत
@चांगल रहा
लोकांच काय ते 🔱देवात पण
चुका काढतात….
एटीट्यूड कोट्स इन मराठी | Attitude Quotes in marathi
कोणाच्या #दबावाने माझा स्वभाव
बदलत नाही , मी स्वतःला 💪जसं वाटत
तसच जगतो आणि वागतो…❗
गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले
⛳यशाजवळ पोहोचण्यासाठी
कधीही ↩️शॉर्टकट नसतो….❗
मी प्रत्येकासाठी 👤 स्वतःला सिद्ध
नाही करु शकत ..❗
कारण मी त्यांच्यासाठी #खासच आहे ,
जे मला # चांगल ओळखतात
हाताला न लागणाऱ्या # स्वप्नांच्या
मागेही कधीतरी 🏃 धावून पहावं
जगणं अजून # सुंदर होऊन जात
# गुलामीची एवढी पण # सवय लावून घेऊ नका
की स्वतःची 💪ताकद विसराल….❗
# बाहेरच्या लोकांचं सोडून द्या
इथे # आपलेच लोक
आपल्यावर @ जळतात
# घाबरणाऱ्यालाच लोक # घाबरवतात
💪हिंमत दाखवा चांगले चांगले
# डोकं टेकवतात
0 Comments: