स्वामी विवेकानंद सर्वश्रेष्ठ सुविचार – Swami Vivekananda Quotes
Swami Vivekananda Quotes in marathi | स्वामी विवेकानंदाचे कोट्स | स्वामी विवेकानंदाचे शिक्षणाबाबतचे विचार | Swami Vivekananda Thoughts on Education in Marathi | Swami Vivekananda Suvichar in Marathi | Swami Vivekananda che Vichar |Swami Vivekananda Thoughts.
Swami Vivekananda Quotes: स्वामी विवेकानंदांचे हे 10 अमूल्य विचार तुम्हाला आयुष्यात धैर्य देतीलत्यांनी आपल्या सुज्ञ विचारांनी सर्वांना प्रभावित केले. जाणून घेऊया Swami Vivekananda Quotes in marathi , स्वामी विवेकानंदाचे शिक्षणाबाबतचे विचार , Swami Vivekananda Thoughts on Education in Marathi , Swami Vivekananda che Vichar , Swami Vivekananda Thoughts , Swami Vivekananda Motivational Quotes In Marathi , स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी कोट्स Swami Vivekananda Suvichar in Marathi , स्वामी विवेकानंदाचे अमूल्य सुविचार जे तुम्हाला जीवनात प्रोत्साहन देतील.
Swami Vivekananda Quotes: आपल्या देशात असे अनेक महापुरुष झाले आहेत, ज्यांच्या जीवनातून आणि विचारातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. त्यांचे विचार असे आहेत की, निराश झालेल्या माणसालाही ते वाचता येईल, तर त्याला जीवन जगण्याचा नवा हेतू मिळू शकेल.
Swami Vivekananda Quotes: त्यापैकी एक म्हणजे स्वामी विवेकानंद. त्यांचा जन्म 1863 मध्ये झाला. आज म्हणजेच 4 जुलै रोजी स्वामी विवेकानंदांच्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही त्यांचे अनमोल विचार तुमच्यासोबत शेअर करत आहोत.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला. तुमचे बालपणीचे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. 'स्वामी विवेकानंद' हे नाव त्यांना त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी दिले होते. अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेत तुम्ही भारताच्या वतीने सनातन धर्माचे प्रतिनिधित्व केले आणि वेदांत तत्त्वज्ञानाचा प्रसार जगभर केला. समाजाच्या सेवा कार्यासाठी तुम्ही रामकृष्ण मिशनची स्थापना केली.
स्वामी विवेकानंद म्हणतात की, ज्या क्षणी मला समजले की प्रत्येक माणसाच्या हृदयात ईश्वर आहे, तेव्हापासून मला माझ्यासमोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वराची प्रतिमा दिसू लागली आणि त्या क्षणी मी प्रत्येक बंधनातून मुक्त झालो. जे काही बंद ठेवते ते नाहीसे होते आणि मी मुक्त आहे. त्यांनी आपल्या सुज्ञ विचारांनी सर्वांना प्रभावित केले. जाणून घेऊया स्वामी विवेकानंदांचे असे अमूल्यSwami Vivekananda Quotes in marathi , स्वामी विवेकानंदाचे शिक्षणाबाबतचे विचार , Swami Vivekananda Thoughts on Education in Marathi , Swami Vivekananda che Vichar , Swami Vivekananda Thoughts , Swami Vivekananda Motivational Quotes In Marathi , स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी कोट्स , Swami Vivekananda Suvichar in Marathi , स्वामी विवेकानंदाचे अमूल्य सुविचार विचार, जे तुम्हाला जीवनात प्रोत्साहन देतील.
स्वामी विवेकानंद सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार – Swami Vivekananda Thoughts in Marathi
कोणतेही कार्य अडथळ्यावाचून
पार पडत नाही ,शेवटपर्यंत
जे प्रयत्न करीत राहतात
त्यांनाच यश प्राप्त होते
आपल्याकडे आधीपासूनच
विश्वाच्या सर्व शक्ती आहेत ,तरी
लोक डोळ्यावर हात ठेवतात
आणि मग आयुष्यात किती
गडद अंधार आहे याबद्दल
ओरड करतात…
अनुभव हा आपला
सर्वोत्तम शिक्षक आहे
जोपर्यंत जीवन आहे
तोपर्यंत शिकत रहा
देशातील दारिद्रय आणि अज्ञान
घलविणे म्हणजेच
ईश्वराची सेवा होय
Swami Vivekananda Quotes in marathi | स्वामी विवेकानंदाचे कोट्स |
मन समुद्रातल्या भवऱ्यासारखे आहे ,
ते माणसाला दूर नेऊन बुडवते , एक वेळ
समुद्राला बंध घालणे सोपे असेल ,पर्वत
उपटणे सोपे असेल ,पण मनाला आवर घालणे
महाकठीण कार्य आहे
आपण आयुष्यात जे विचार करता तेच व्हाल ,
आपण स्वतःला कमकुवत समजले तर कमकुवत
आणि सामर्थ्यवान समजले तर आपण सामर्थ्यवान व्हाल …
व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर ,
दिसण्याला काहीच अर्थ नाही ,
कारण सुंदर दिसण्यात अन् सुंदर
असण्यात खूप फरक असतो
चांगल्या पुस्तकाविना
घर म्हणजे
दुसरे स्मशानच होय
जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत
शिकणे चालू ठेवा कारण ,
अनुभव हा जगातील सर्वोत्तम
शिक्षक आहे …
अगदी सरळमार्गी असणे हेही एक
प्रकारचे पापच आहे , हे पाप कालांतराने
मणुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते
आत्मविश्वास हि एक अशी शक्ती आहे
जी , तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर
पोहचवू शकते …
स्वामी विवेकानंदाचे शिक्षणाबाबतचे विचार | Swami Vivekananda Thoughts on Education in Marathi
Swami Vivekananda best quotes on Education
स्वामी विवेकानंद यांनी शिक्षणासंबंधी काही अतिशय महत्वपूर्ण विचार मांडले आहेत, जे अगदी आजच्या काळातही तंतोतंत लागू होतांना दिसतात ,बघूया स्वामी विवेकानंद यांचे शिक्षणासंबंधीचे विचार
आपल्याला अशा शिक्षण पध्दतीची
गरज आहे जे
काळाला अनुसरून असेल
स्वामी विवेकानंद
अध्यात्मिक रूपाने कमकुवत बनवतात
त्यागोष्टी विषसमान मानून
नकार दिला पाहिजे
स्वामी विवेकानंद
आपल्या दुर्दशेचं
कारण नकारात्मक
शिक्षा प्रणाली आहे
जर स्वतःवर विश्वास ठेवणं
आणि अधिक विस्तृतपणे शिकवणं ,
आणि अभ्यास घेण्यात आला असता
तर मला विश्वास आहे की ,वाईट
आणि दुःखाचा एक मोठा
भाग गायब झाला असता
Swami Vivekananda Suvichar in Marathi | स्वामी विवेकानंदाचे अमूल्य सुविचार विचार
हजार वेळा ठेच लागल्यानंतर
एक चांगले चरीत्र निर्माण होते
कोणतीही गोष्ट जी तुमच्या शारीरिक,
बौद्धिक आणि विश्व
विश्व हे एक व्यायाम शाळा आहे
जिथे तुम्ही स्वतःला बनविण्यासाठी
येता …
जो अग्नी आपल्याला ऊब देतो तोच
अग्नी आपल्याला नष्ट ही करू शकतो,
पण हा अग्नीचा दोष नाही
ज्यावेळी तुम्ही काम करण्याची प्रतिज्ञा कराल
त्याचवेळी ते केलं ही पाहिजे ,
नाहीतर , लोकांचा तुमच्या वरील विश्वास
नाहीसा होईल …
जीवनात कोणतीही गोष्ट जास्त
प्रमाणात मिळाली की ती विष बनते
मग तो पैसा असो की ताकद
स्वतःला परिस्थितीचे गुलाम
समजू नका
तुम्ही स्वतःचे भाग्यविधाते
आहात
सर्वात मोठा धर्म म्हणजे
आपल्या स्वभावाप्रती खर असणं
स्वतावर विश्वास ठेवा
कोणाचीही निंदा करु नका ,जर तुम्ही कोणाच्या
मदतीसाठी हात पुढे करु शकत असाल तर नक्की करा ,
जर , ते शक्य नसेल तर हात जोडा आणि
त्यांना आशीर्वाद द्या ,आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या
जे इतरांसाठी जगतात
तेच जगतात
स्वतःला कमकुवत समजणे
हे सर्वात मोठे पाप आहे
जग एक विशाल व्यायामशाळा आहे ,
जिथे आपण स्वतःला
सामर्थ्यवान बनविण्यासाठी आलो आहोत
जर धन हे दुसऱ्याच्या फायद्यासाठी
मदत करत असेल
तर त्याण मुल्य आहे नाहीतर ते
वाईटाचा डोंगर आहे , त्यापासून जितक्या
लवकर सुटका मिळेल तितकं चांगल आहे
कोणीही तुम्हाला शिकवू शकत नाही
आणि कोणीही तुम्हाला
आध्यात्मिक बनवू शकत नाही
एका वेळी एकच गोष्ट करा
आणि असे करतांना
आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला
आणि बाकी सर्व विसरा
आपण जे पेरतो तेच उगवते
आपण स्वतःच स्वतःच्या
नशिबाचे निर्माता आहोत
जोपर्यंत आपण स्वतःवर
विश्वास ठेवत नाही तोपर्यंत
तुम्ही भगवंतावर ही विश्वास
ठेवू शकत नाही
इतरांवर अवलंबून राहणे शहाणपणाचे नाही
शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर
उभे राहून काम केले पाहिजे
हळू हळू सर्व काही ठिक होईल
शक्यतेची सीमा जाणून घेण्यासाठी
अशक्यतेच्या पुढे निघून जायला हवे
समजदार व्यक्ती सोबत केलेली
काही वेळ चर्चा ही
हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा
श्नेष्ठ असते
सतत चांगला विचार करत रहा
वाईट विचारांना दूर ठेवण्याचा
हाच एक मार्ग आहे
स्वतःच्या अज्ञानाची जणीव असणे
हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे
आपण जसे विचार करतो तसेच बनतो
यामुळे आपण काय विचार करतो
याकडे नेहमी लक्ष असले पाहिजे
जे दूसऱ्यांसाठी जगतात
खऱ्या अर्थाने तेच जिवंत असतात
बाकी जिवंत असूनही मेल्यासारखे होत
कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात
यश त्यांनाच मिळते
0 Comments: