नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीच्या शुभेच्छा - Netaji subhash chandra bose jayanti wishes in marathi
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा | Netaji subhash chandra bose jayanti wishes in marathi | नेताजी सुभाषचंद्र बोस कोट्स | Subhash Chandra Bose Inspiring Quotes | Netaji Subhash Chandra Bose Jayantichya Hardik Shubhechha
Happy Subhash Chandra Bose Jayanti 2020 Quotes, Wishes Images, Status:नमस्कार मित्रांनो, आमच्या आणखी एका नवीन खास Birthday Wishes for Friend in marathi आम्ही या पोस्टमध्ये आपले स्वागत आहेनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त, ज्यांच्यापासून इंग्रज थरथर कापत असत, त्यांच्या उत्साही घोषणांचे स्मरण करत बघूया नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा , Netaji subhash chandra bose jayanti wishes in marathi ,नेताजी सुभाषचंद्र बोस कोट्स , Subhash Chandra Bose Inspiring Quotes, Subhash Chandra Bose Quotes for Youth , Subhash Chandra Bose Quotes for Countrymen, Subhash Chandra Bose Quotes for Army, Subhash Chandra Bose Quotes for Students ,subhash chandra bose jayanti images, subhash chandra bose jayanti status , नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती मराठी स्टेटस .
Happy Subhash Chandra Bose Jayanti 2020 Quotes, Wishes Images, Status:भारतीय इतिहासात सुभाषचंद्र बोस यांचे नाव महान पुरुष आणि शूर स्वातंत्र्यसैनिक म्हणून स्मरणात ठेवले जाते.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२३ वी जयंती उद्या देशभरात साजरी होणार आहे. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओरिसा येथे झाला. त्यांचे वडील जानकीनाथ बोस हे यशस्वी बॅरिस्टर होते आणि आई प्रभावती देवी गृहिणी होत्या. 1921 मध्ये असहकार आंदोलनादरम्यान नेताजींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची भेट घेतली. तेव्हाच नेताजींनी बापूंना राष्ट्रपिताचा दर्जा दिला आणि सारा देश गांधींना राष्ट्रपिता म्हणू लागला.
Happy Subhash Chandra Bose Jayanti 2020 Quotes, Wishes Images, Status:जय हिंदचा राष्ट्रीय नारा देणारे सुभाषचंद्र बोस हे उत्तम वक्ते मानले जात होते. त्यांच्या अनेक संदेशांनी तरुणांमध्ये उत्साह भरला आहे. सुभाषचंद्र बोस यांनी दिलेले काही प्रसिद्ध Netaji subhash chandra bose jayanti wishes in marathi ,Subhash Chandra Bose Inspiring Quotes, Subhash Chandra Bose Quotes for Youth , Subhash Chandra Bose Quotes for Countrymen, Subhash Chandra Bose Quotes for Army, Subhash Chandra Bose Quotes for Students ,subhash chandra bose jayanti images, subhash chandra bose jayanti status,संदेश आणि घोषणा जाणून घ्या.
आमच्या सार्वत्रिक जीवनाचा
आदर्शभूत पाया न्याय ,समता ,
स्वातंत्र्य , शिस्त आणि प्रेम हा असावा
आईचे प्रेम सर्वात खोल आहे !
ते कोणत्याही प्रकारे मोजले
जाऊ शकत नाही….
सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार । Inspirational thoughts of Subhash Chandra Bose
संघर्षाने मला मनुष्य बनवलं ,
माझ्यात आत्मविश्वास
निर्माण केला जो माझ्यात
आधी नव्हता…
कधीही अधीर होऊ नका ,
तसचं कधीही अशी अपेक्षा करू नका की
ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात
अनेकांनी आयुष्य समर्पित केलं ते
तुम्हाला काही क्षणातच मिळेल
मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे की ,
जेव्हा मी जीवनात भरकटलो तेव्हा
कोणत्यातरी किरणाने मला साथ दिली आणि
जीवनात भरकटू दिले नाही
तडजोड
ही खूपच
अपवित्र
गोष्ट आहे
एक व्यक्ती एक विचार करू शकतो
पण हाच विचार त्या व्यक्तीच्या
मृत्यूनंतर एक हजार आयुष्यात
जन्म घेईल
संघर्षाने मला माणूस बनवला
माझा आत्मविश्वास वाढला ,
जो यापूर्वी नव्हता
कर्माचे बंधन
तोडणे हे खूपच
कठीण काम आहे
कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे,
जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांनाच खऱ्या
आनंदाचा आस्वाद घेता येतो
माझ्यात जन्मजात प्रतिभा नव्हती
परंतु कठोर परीश्नम टाळण्यासाठी
प्रवृत्ती माझ्याकडे कधीच नव्हती
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा | Netaji subhash chandra bose jayanti wishes in marathi
आपला मार्ग भलेही कठीण
आणि खडकमय असो
आपला प्रवास कितीही खडतर
असला तरीही पुढे गेलंच पाहिजे
राष्ट्रवाद हा मानवजातीच्या
उच्चतम आदर्श ,सत्य , शिव आणि
सुंदरतेने प्रेरित आहे
एका खऱ्या सैनिकासाठी
सैन्य आणि अध्यात्म या
दोन्हीच्या प्रशिक्षणाची गरज असते
आपल्याला केवळ कार्य करण्याचा
अधिकार आहे
कर्म हेच आपले कर्तव्य आहे
कर्माच्या फळाचा स्वामी हा देव आहे
आपण नाही
आईचं प्रेम
हे स्वार्थविरहित आणि सर्वात
निस्सीम असतं , हे प्रेमाचं
मोजमाप कोणत्याही मापाने
करता येणार नाही
माझ्या साऱ्या भावना
मृतवत झाल्या आहेत आणि
एक भयानक कठोरतेने
मला वेढा घातला आहे
नेताजी सुभाषचंद्र बोस कोट्स | Subhash Chandra Bose Inspiring Quotes
तात्पुरत्या पराभवाने
घाबरून खचून
जाऊ नका
तुमची प्रेरणा ,
तुमची चेतना ,
साजिवंत ठेवा
तू मला रक्त दे
मी तुला
स्वातंत्र्य देईल
मरावे कसे
हे निश्चित करा
म्हणजे जगावे कसे
हे शिकाल
अपयश हाच
कधी कधी यशाचा
स्तंभ असतो
तुमचे भविष्य हे तुमच्याच
हातात आहे
भिक मागून कधीही कोणाला
स्वातंत्र्य प्राप्त करता येणार नाही
ते ताकदीने मिळवले पाहिजे
आणि त्याची किंमत रक्त ही आहे
सुभाषचंद्र बोस यांचे विद्यार्थ्यांसाठी विचार । Subhash Chandra Bose Quotes for Students
जर संघर्षच नसेल ,
कोणतंही भय समोर नसेल
तर जीवनातील अर्धा रस संपेल
आपल्या काँलेज जीवनाच्या उंबरठ्यावर
उभा असतांना मी अनुभवलं की ,
जीवनाचा काहीतरी अर्थ आणि
उद्देश नक्कीच आहे
विद्यार्थी काळात विद्यार्थ्यांना जर
योग्य मार्गदर्शन मिळालं तर
त्यांचे संपूर्ण आयुष्य घडू शकतं
चारित्र्य निर्माण करणं हे
प्रत्येक विद्यार्थ्यांचं
मुख्य कर्तव्य आहे
यशाचा दिवस जरी दूर असेल
पण तो येईलच हे मात्र नक्की
श्नघ्देची कमतरता हीच
साऱ्या कष्टाच आणि दुःखाच
मूळ असते
कष्टाचं निसंशय
एक आंतरिक नैतिक मुल्य असतं
आपण फक्त संघर्ष आणि त्याचे
निराकरण करून पुढे जाऊ शकता !
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा | Netaji Subhash Chandra Bose Jayantichya Hardik Shubhechha
आपण नेहमी संघर्ष आणि
त्यावरील समाधानांद्वारेच
पुढे जात असतो …
सकाळचा काही वेळ अंधाराचा नक्की असतो ,
पण धाडसी व्हा आणि संघर्ष सुरू ठेवा
स्वातंत्र्य जवळच आहे
मी
जीवनाच्या अनिश्चितततेने
कधीही
घाबरलो नाही
भारताच्या भाग्याबाबत निराश होऊ नका ,
जगात अशी कोणतीही शक्ती नाही ,
जी भारताला गुलाम बनवून ठेवू शकेल ,
भारत लवकरच स्वतंत्र होईल
एवढ तळ तुम्हीही मानत असालच की
एक ना एक दिवस मी तुरुंगातून मुक्त होईल
कारण प्रत्येक दुःखाचा अंत हा निश्चित आहे
कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे
जे दुसऱ्यासाठी झटतात ,त्यांनाच
खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो
जाती संस्थेचे निर्मुलन करा
जातीभेद ,धर्मभेद यांना
काहीही अर्थ नाही
डोळ्यात आशेचे स्वप्न ,
हातात मृत्यूचे फुल आणि
अंतकरणात स्वातंत्र्याचे वादळ
हाच खरा क्रांतीकारकांचा बाणा आहे
subhash chandra bose jayanti status , नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती मराठी स्टेटस
सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा आणि धर्माच्या
धर्माच्या नावाखाली केला जाणारा
वेडाचार नष्ट करा
जीवन म्हणजे
सुखद शैय्या नसून एक
समरभूमी आहे
जीवनामध्ये प्रगतीचा आशय हा आहे की ,
निसंकोचपणे शंका उपस्थित करा आणि त्यांचं
समाधान मिळवण्याचा प्रयत्न करा
फक्त मनुष्यबळ , पैसे आणि वस्तूंच्या दमावर
स्वातंत्र्य मिळवता येणार नाही ,आपल्याकडे
प्रेरणा देणारी शक्तीही असली पाहिजे ,
जी आपल्याला साहसपुर्ण काम करण्याची
प्रेरणा देईल…
तुमच्या जवळ आणखी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा | Netaji subhash chandra bose jayanti wishes in marathi | नेताजी सुभाषचंद्र बोस कोट्स | Subhash Chandra Bose Inspiring Quotes | Netaji Subhash Chandra Bose Jayantichya Hardik Shubhechha असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू तर चला आजीच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाला सुरवात करू या.
अशा करतो की ह्या नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आपण कॉपी करून आपल्या मित्र मंडळींना नेताजी सुभाषचंद्र बोस कोट्स म्हणून पाठवा. तुम्हाला हे शुभेच्छा संदेश कसे वाटले मला कमेन्ट करून नक्की सांगा.
0 Comments: