टाईम कोट्स मराठी - Quotes on Time in Marathi
टाईम कोट्स मराठी | Quotes on Time in marathi | वेळ स्टेटस | Vel Marathi Status | मराठीमध्ये टाईम स्टेटस | Time status Marathi | वेळेवर मराठी कोट्स | Marathi Quotes on Vel |
मित्रांनो, आज आपण वेळेवर उत्तम Quotes on time in Marathi , टाईम कोट्स मराठी Marathi Quotes on Vel , वेळेवर मराठी कोट्स विचार लिहिले आहेत, सध्या बहुतेक लोक आपला वेळ फालतू कामात वाया घालवतात, काही लोक आपले संपूर्ण आयुष्य आळशीपणात घालवतात, ज्यामुळे त्यांचे आयुष्य खराब होते.म्हणूनच लोकांना जागरूक करण्यासाठी आणि वेळेचे महत्त्व समजण्यासाठी आम्ही वेळेवर चांगले आणि माहितीपूर्ण कोट्स लिहिले आहेत.
मराठीमध्ये वेळेची स्टेट्स (marathi status on time ) : वेळ हा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आणि मौल्यवान आहे आणि तो एकदा निघून गेला तर तो परत येत नाही. माणसाकडे फक्त ठिगळ उरले आहे. खरंतर वेळ कमी नसतो, तो सगळ्यांकडे सारखाच असतो, पण समस्या ही आहे की आपण त्या वेळेचा सदुपयोग करू शकत नाही. आपण केवळ वेळ न घालवता त्यात गुंतवणूक करून यशाकडे जायला हवे.तुम्हाला वेळेची किंमत कळावी म्हणून या पोस्टमध्ये आम्ही काही समयोचित Quotes on time in Marathi , Time Status in Marathi, vel quotes in marathi, vel marathi status, marathi quotes on time, time quotes in marathi, time status in marathi, टाईम कोट्स मराठी Marathi Quotes on Vel , वेळेवर मराठी कोट्स घेऊन आलो आहोत. तुम्ही अनमोल वाचनचा वापर सोशल मीडियावर time status marathi, quotes on time in marathi, time shayari in marathi, vel marathi msg, vel marathi images, vel marathi shayari, वेळ स्टेटस म्हणून किंवा मराठीमध्ये टाईम स्टेटस म्हणूनही करू शकता.
टाईम कोट्स मराठी | Quotes on Time in marathi
वेळ कधीही जखमांना
भरण्यांचं काम करत नाही…
वेळ फक्त जखमांसोबत
जगावयास शिकवते….
आजचे काम उद्यावर
ढकलणाऱ्या व्यक्तीची
पहाट कधीच उगवत नसते.
वेळ ही पैशापेक्षा अधिक मुल्यवान आहे
आपण अधिक पैसे मिळवू शकता
परंतु आपल्याला अधिक वेळ
मिळू शकत नाही
Options हे वेळेनुसार बदलतात
ते कधी आपण तयार करायचे असतात
तर कधी वेळेनुसार तयार होत असतात
वेळ स्टेटस | Vel Marathi Status
वेळ फुकटात मिळते
मात्र ती अमूल्य आहे
तुम्ही वेळेला आपलं
म्हणू शकत नाही मात्र
तिचा उपयोग स्वतःसाठी
करू शकता तुम्ही
वेळेला साठवून ठेऊ शकत नाही
मात्र खर्च करू शकता.
वेळ आणि आरोग्य दोन
मौल्यवान मालमत्ता आहेत
ज्यांना आपण कमी
होईपर्यंत ओळखत नाही
आणि प्रशंसा करत नाही. - डेनिस वेत्ले
आपल्याला वेळ योग्य पद्धतीने
वापरणे आवश्यक आहे आणि
नेहमी लक्षात घ्या की
योग्य करण्यासाठी वेळ
हि नेहमी योग्य असते. - नेल्सन मंडेला
असं नसते की
आपल्याजवळ जीवन जगण्यासाठी
पुरेसा वेळ नसतो मात्र
मिळालेल्या वेळेतील खूप जास्त वेळ
आपण निरर्थक गोष्टीमध्ये वाया घालवतो.
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा
कारण गेलेली वेळ परत येत नाही
आणि येणारी वेळ कशी असेल
सांगता येत नाही
जो व्यक्ती वेळेतील
एखादा तास जरी
व्यर्थ घालवत असेल
त्या व्यक्तीने अजून जीवनाची
किंमत ओळखली नाही.
नाती असतात ON TIME
आपण निभावतो SOME TIME
आठवण काढ़ा ANY TIME
आनंदी रहा ALL TIME
ही प्रार्थना आहे आमची LIFE TIME
मराठीमध्ये वेळेची स्टेट्स (marathi status on time )
आपल्या जवळच्या माणसांसाठी
नेहमी वेळ काठा
नाहीतर जेव्हा वेळ मिळेल
तेव्हा जवळ माणसे नसतील
आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये
परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे
वेळ तर निघून जाते
मात्र आपले
ठसे सोडून जाते
वेळेचा आरसा
कधीच खोटा बोलत नाही
वेळ
दिसत नसली
तरी बरच
काही दाखवून जाते…
नका करु दिर्घाई
ही वेळ
पुन्हा नाही
आपल्या लोकांना ओळखण्याची
सर्वात चांगली वेळ
ही आपली वाईट वेळ असते
वेळ काढून वेळ त्यालाच दया
ज्याला त्याची जाणीव असेल…
मराठीमध्ये टाईम स्टेटस | Time status Marathi
चांगली वस्तू
चांगली व्यक्ती
चांगले दिवस
यांची किंमत " वेळ "
निघून गेल्यावर समजते
आयुष्यात काय करायचे
हे ठरविण्यात वेळ वाया घालवू नका
नाहीतर तुम्ही काय करायचे
हे ती वेळच ठरवेल
अशी एकच गोष्ट आहे
जी वेळेपेक्षा सुद्धा मौल्यवान आहे
ती म्हणजे आपण हा
वेळ ज्यावर खर्च करतो ती गोष्ट.
वेळेची किंमत पैश्यापेक्षा जास्त आहे.
आपण अधिक पैसे कमवू शकतो
मात्र आपल्याला अधिक वेळ मिळत नाही.
वेळ सर्वांनाच सारखाच मिळतो
मात्र आपण सगळे त्याचा
सारखा वापर करत नाही.
नेहमी समजावून सांगण्यात
आपला वेळ वाया घालवू नका,
लोकं तेच ऐकतात जे त्यांना ऐकायचं असतं.
योग्य वेळेची वाट पाहू नका
वेळेलाच योग्य बनवा
वेळेवर मराठी कोट्स | Marathi Quotes on Vel
खरं तर जे लोकं
आपल्या वेळेचा सर्वाधिक
दुरुपयोग करतात तेच
लोकं वेळ नसल्याची कारणं देतात.
आनंदी जीवन जगण्यासाठी
सर्व लहान मोठ्या सुख-दुःखाच्या
क्षणांना मिळून जगावं लागतं.
चांगल्या कार्याची
सुरुवात करण्यासाठी वेळ
सदैव चांगलीच असते.
वाईट वेळ
निघून जाते परंतु जातांना
चांगल्या चांगल्या लोकांच
खर रुप दाखवून जाते
जगात सर्वात महान
दोनच गोष्टी आहेत,
वेळ आणि संयम.
वेळ स्टेटस | Vel Marathi Status
जी गोष्ट तुमच्यासाठी
खूप जास्त महत्वाची आहे
त्यासाठी/त्यावर वेळ खर्च करा.
वेळेनुसार आपल्या गरजा सुद्धा
बदलायला हव्या.
वेळेचं महत्त्व
हे त्यालाच चांगलं कळतं
जो दूसऱ्यांना
वेळेचं महत्त्व समजावण्यात
वेळ वाया नाही घालवत
लोकं म्हणतात की वेळेनुसार
सर्व जखमा भरल्या जातात पण
ते यासाठी म्हणतात की कुठल्याही
दुःखाची एक निश्चित वेळ असते.
जो व्यक्ती वेळेतील एखादा तास
जरी व्यर्थ घालवत असेल
त्या व्यक्तीने अजून जीवनाची किंमत
ओळखली नाही
उशीर आपल्याला होऊ शकतो
वेळ कधीच उशीर नाही करत
वेळ खूप अनमोल आहे,
नेहमी लक्ष ठेवा की आपली वेळ
ही चांगल्या लोकांसोबत
खर्च व्ह्यायला हवी.
वेळ हातातून सहज निसटते
आणि आपण वेळेला थोडी जरी
ढील दिली तर ती आपला पूर्ण
वेळ सहज घेऊ शकते.
वेळ हळूहळू चालतो
मात्र नेहमी आपल्या
समोरच येतो.
यशस्वी लोकं आपल्या
वेळेचा वापर विचारपूर्वक करतात
आणि सामान्य लोकं वेळेचा वापर
निरर्थक गोष्टीसाठी करतात.
वर्तमानातील वेळ ही सर्वात चांगली असते
कारण त्यावर पूर्णतः आपला अधिकार असतो
चांगल्या गोष्टी घडत नसतात
त्या घडवाव्या लागतात
त्यासाठी योग्य त्यावेळी योग्य ते
निर्णय घ्यावे लागतात….
मला एखादं काम करायचं नाही आहे
आणि माझ्याजवळ वेळ नाही
ही दोन्ही वाक्य सारखीच आहेत.
त्या प्रत्येक एका मिनिटात
जेव्हा तुम्ही क्रोधीत होता त्या
60 सेकंदात उगाचच
तुम्ही तुमचा आनंद कमी करून घेता.
वेळ कधीच पुरावा किंवा
साक्षीदार मागत नाही
ती सरळ न्यायच सुनावते
जी गोष्ट आपल्याजवळ सदैव असते
ती म्हणजे वेळ.
ज्या व्यक्तीजवळ काहीच नसते
त्याच्याजवळसुद्धा वेळ ही असतेच.
वेळेच्या मिनिटाचा योग्य उपयोग करा
मग बघा, तुमच्या आयुष्यातील तास
आणि नंतर दिवस कसे बदलतात.
वेळ ही
बोलत दाखवत नाही
तर करून दाखवते
आपली वेळ कशीही असो
चांगली किंवा वाईट.
आपल्याजवळ फक्त ही
एकच वेळ असते.
Marathi Quotes & Status on Time (Vel Marathi sms)
जर एकाच गोष्टीबद्दल आपण
सदैव फक्त विचारच करत असाल
तर ती गोष्ट आपण कधीही
मिळवू शकत नाही.
वेळ सर्वांनाच सारखाच मिळतो
मात्र आपण सगळे
त्याचा सारखा वापर करत नाही
आपण व्यवस्थित विचार करून
वेळेचा वापर करायला हवा आणि
एक गोष्ट नेहमी लक्ष्यात •
ठेवावी की कोणतंही चांगलं काम
सुरु करण्यासाठी वेळ ही चांगलीच असते.
एखाद्या व्यस्त माणसाला
वेळेचं महत्व खूप चांगल्या
प्रकारे ठाऊक असतं.
त्याला माहीत असतं की
गेलेला दिवस हा आजची
आठवण असतो आणि
येणारा दिवस हा आजच्या
स्वप्नासारखा असतो.
कालचा दिवस गेलेला आहे
उद्याचा दिवस यायचा आहे
आपल्याजवळ फक्त आजचा दिवस आहे
म्हणून तुमच्या कामाला आजच
सुरुवात करा
वेळेनुसार चालणारी माणसेच
त्यांच्या आयुष्यात यशस्वी होतात
वेळचा चांगला उपयोग केला
तर जीवन आनंदी बनते आणि
दुरुपयोग केला तर जीवन नकोसं बनते.
वेळ तर निघून जाते
मात्र आपले ठसे सोडून जाते
गेलेली वेळ कधीच
अदृश्य होत नाही कारण
वेळ कधीच जुनी होत नाही
आज वेळेवर केलेली कामे उद्या
देतील सुखाचा निवारा
जीवनात पैसे कधीही कमवता येतो
परंतु निघून गेलेली वेळ
आणि निघून गेलेली व्यक्ती पुन्हा
मिळवता येत नाही
गेलेली वेळ कधीच
अदृश्य होत नाही कारण
वेळ कधीच जुनी होत नाही.
खरं तर वेळेला खर्च करणं
अवघड नाही तर वेळेला
योग्य ठिकाणी खर्च करणे आहे.
खूप कठीण
यशस्वी लोक आपल्या वेळेचा वापर
विचार पूर्वक करतात आणि
सामान्य लोक वेळेचा वापर निरर्थक
गोष्टींसाठी करतात
नेहमी समजावून सांगण्यात आपली
वेळ वाया घालवू नका
लोकं तेच ऐकतात जे त्यांना
ऐकायचं असतं
रेतीच्या कणासारखी वेळ
हातातून सुटत जाते आणि
कधीही परत येत नाही.
एखाद्या गोष्टीची किंमत ही
आपण त्या गोष्टीला आपला किती
वेळ देतो यावरून ठरत असते.
जी वेळ आपण आनंदात खर्च करतो
ती खर्च केलेली वेळ कधीही व्यर्थ नसते
टाईम कोट्स मराठी | Quotes on Time in marathi
दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला
तसे केले नाही तर
जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी
बोलण्याची संधी तुम्ही गमवाल
वेळ असते सर्वांकरता एक समान
तरी एक आहे गरीब आणि
एक महान
वेळेचा आरसा
कधीच खोटा
बोलत नाही.
आपल्यांना ओळखण्याची
सर्वात चांगली वेळ ही
आपली वाईट वेळ असते.
आपल्या लोकांना ओळखण्याची
सर्वात चांगली वेळ ही आपली
वाईट वेळ असते.
वेळ ही श्रीमंताला भिकारी
आणि भिकाऱ्याला श्रीमंत बनवते.
टाईम कोट्स मराठी | Quotes on Time in marathi
जे लोकं खेळण्यासाठी,
चालण्यासाठी वेळ काढत नाही
त्यांना मग आजारासाठी वेळ
काढावा लागतो.
कालचा दिवस गेलेला आहे,
उद्याचा दिवस यायचा आहे.
आपल्याजवळ फक्त आजचा दिवस आहे
म्हणून तुमच्या कामाला
आजच सुरुवात करा.
उशीर आपल्याला होऊ शकतो.
वेळ कधीच उशीर नाही करत.
प्रत्येक गोष्टीची वेळ असते
तेव्हाच ती घडायला हवी
वेळ निघून जाण्यापूर्वी
तिची किंमत कळायला हवी
आपली वेळ कशीही असो
चांगली किंवा वाईट
आपल्याजवळ फक्त ही
एकच वेळ असते
जी वेळ आपण
आनंदात खर्च करतो.
ती खर्च केलेली वेळ
कधीही व्यर्थ नसते.
वेळ गेल्यावर
त्याबद्दल विचार करणे
म्हणजे तो विचार
नसून पश्च्याताप असतो.
जो वेळेनुसार चालत नाही,
त्याच्यासोबत कुणीच चालत नाही.
वेळेवर मराठी कोट्स | Marathi Quotes on Vel
वेळेपेक्षा उत्तम शिक्षक,
धनवान आणि दयावान
या जगात कुणीच नाही.
वेळेपेक्षा उत्तम शिक्षक,
धनवान आणि दयावान
या जगात कुणीच नाही.
वेळेने दिलेला अनुभव
जीवनभर लक्षात राहतो.
आपण थांबू शकतो,
वेळ नाही म्हणून सावकाश
का असेना पण त रहा.
जिवनात समस्या ही
वेळेची कधीच नसते
तर ती आपल्याला आयुष्याला
योग्य दिशा नाही याची असते.
जीवनात समस्या ही
वेळेची कधीच नसते तर ती
आपल्या आयुष्याला
योग्य दिशा नाही याची असते
वेळेपेक्षा उत्तम शिक्षक
या जगात कुणीच नाही
वेळेने दिलेला अनुभव
जीवनभर लक्षात राहतो
काळानुसार बदला
नाहीतर काळ
तुम्हाला बदलून टाकेल
वेळेपेक्षा एक गोष्ट महत्वाची आहे
ती म्हणजे तुम्ही ती वेळ कशी वापरता
वेळेचा चांगला उपयोग केला तर
जीवन आनंदी बनते
आणि दुरुपयोग केला तर
जीवन नकोसं बनते
रेतीच्या कणासारखी वेळ हातातून
सुटत जाते आणि
कधीही परत येत नाही
0 Comments: