पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा -birthday wishes for husband in marathi
birthday wishes for husband in marathi | पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | birthday quotes for husband in marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Patila Vadhadivasachya hardik shubhechha
आजच्या आपल्या पोस्टमध्ये आपले स्वागत आहे.वाढदिवस हा प्रत्येकासाठी सर्वात खास दिवस आहे. पण त्या सर्वांमध्ये पतीचा वाढदिवस खास असतो. पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा रोमँटिक, हृदयस्पर्शी आणि शक्य असल्यास थोड्या मजेदार देखील असाव्यात. म्हणूनच तुमचे काम सोपे करण्यासाठी आम्ही या पोस्टमध्ये birthday wishes for husband in marathi ,नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, birthday quotes for husband in marathi , happy birthday status in marathi , पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Navryala vadhadivasachya hardik shubhechha आणल्या आहेत, ज्या तुम्ही तुमच्यावरही शेअर करू शकता.
प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याला birthday wishes for husband in marathi । पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. तिला वाटते शुभेच्छा अशी असावी की वाचताच क्षणी नवऱ्याला ती छान वाटावी . प्रत्येक बायको आपल्या नवर्यावर खूप प्रेम करत असते तिला वाटते की नवरोबा च्या वाढदिवसाला छान शुभेच्छा द्याव्यात .तो दिवस त्याला विशेष वाटावा . वाढदिवस दिवशी बायको नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व गिफ्ट देते. हे गिफ्ट व शुभेच्छा देताना त्या त्याला अनुरूप असायला हव्या . म्हणजेच त्याच्या स्वभावाला सुसंगत असाव्यात.
वाढदिवस विशेष दिवस वर्षातून एकदा येत असल्याने आपण हा दिवस साजरा केला पाहिजे.नवऱ्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी वर्षात अनेक प्रसंग येतात, पण त्या सर्वांमध्ये पतीचा वाढदिवस खास असतो. सर्व प्रेम नवर्यावर टाकावे असे वाटणारा हा दिवस. या दिवसातील प्रत्येक क्षण खास आहे. 12 वाजता केक कापण्यापासून ते दुसऱ्या दिवशी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनपर्यंत. मग तुम्ही हा दिवस आणखी खास का बनवत नाही. कसे, जास्त काही नाही, फक्त पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा जोडा. त्या इच्छा ज्या तुमचे हृदय तुमच्या जिभेवर आणतात. तुमच्या भावनांना शब्द शोधू द्या. या लेखात, नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त खास तुमच्यासाठी अशा birthday wishes for husband in marathi ,नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, birthday quotes for husband in marathi , happy birthday status in marathi , पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Navryala vadhadivasachya hardik shubhechha शुभेच्छा वाचा.
birthday wishes for husband in marathi | पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
हास्य गोड तुझ्या मुखी
कायम असावे,
मी दिलेले गुलाब
बघून तुला कायम लाजावे
पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कितीही रागवले तरी
समजून घेतले मला
रुसली कधी तर जवळ
घेतली मला घडवले
कधी तर कधी हसवले
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा
Dear अहो,
माझ्या smile चे कारण काय माहितीये का…
तुमच्या चेहऱ्यावरची smile 🥰
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नेहमी असेच हसत राहा.
पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमचा स्वभाव एवढा गोड आहे
कि मी तुमच्याशी बोलल्याशिवाय
राहूच शकत नाही.अशा गोड
माणसाला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा
काल पर्यंत फक्त एक
अनोळखी होतो आपण,
आज माझ्या हृदयाच्या एक एक
ठोक्यावर हुकुमत आहे तुमची
तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्यांना खऱ्या प्रेमावर विश्वास नाही
त्या सर्वांसाठी मिसाल आहात तुम्ही
मला माहिती आहे तुमचे माझ्यावर
खूप प्रेम आहे पण माझेही तुमच्यावर
तेवढेच प्रेम आहे. हॅप्पी बर्थडे पतीदेव
पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | birthday quotes for husband in marathi
माझे आयुष्य, माझा सोबती
माझा श्वास, माझे स्वप्न
माझे प्रेम आणि माझा प्राण
सर्वकाही तुम्हीच…
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
तुमचं चेहरा जेव्हा समोर आला
तेव्हा माझं मन फुललं
देवाची मी आभारी आहे ज्यांनी
तुमची माझी भेट घडवली
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आयुष्य किती आहे माहिती नाही
पण मला माझे संपूर्ण आयुष्य
तुमच्या सोबत घालवायचे आहे.
माझ्या अहोंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
आयुष्याच्या आकाशात ढग
असेही दाटून येतील
कधी सुखांची हलकी रिमझिम
कधी दुःख घनदाट बरसतील
सुख दुखांचे थेंब हे सारे स्वच्छंद
जिलत रहा आयुष्याचे
आव्हानही सारी असेच बोलत राहा
ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर झाले आहे
त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मला आयुष्यात तुमच्या प्रेमाशिवाय
काहीच नको आहे,तुमची सोबत अशीच
जन्मोजन्मी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
आयुष्यातले सगळे क्षण
आठवणीत राहतात असं नाही पण
काही क्षण असे असतात
जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला
असाच एक क्षण
birthday quotes for husband in marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या
माझ्या लाइफ पार्टनर ला
बर्थडे च्या खूप खूप शुभेच्छा
तू माझे हृदय आहेस, तू माझे जीवन आहेस आणि माझ्या गोड हास्याचे रहस्य ही तूच आहेस. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन.वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. 💝😘🎊
कॉपी करा
कधीकधी नशीब आपल्याला
अनपेक्षितपणे एका व्यक्तीच्या
समोर उभे करते जो आपले
आयुष्य कायमचे बदलतो आणि
आपण नकळतपणे त्याच्यावर
प्रेम करू लागतो माझ्या आयुष्यात
आल्याबद्दल धन्यवाद हॅप्पी बर्थडे
माझ्या आयुष्यात तुम्ही किती
महत्त्वपूर्ण आहात हे शब्दात सांगणे
कठीण आहे. धन्यवाद माझ्या आयुष्यात
आल्याबद्दलवाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
आयुष्य स्वर्ग प्रमाणे
सुंदर बनवणाऱ्या व्यक्ती ला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे आपण मला दाखवून दिले आहे
विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार
आणि प्रेमळ पतीसाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Patila Vadhadivasachya hardik shubhechha
नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच खुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या
शुभेच्छांच्या पावसात भिजावे
नात्यातले आपले बंध कसे
शुभेच्छांनी बहरुन येतात
उधळीत रंग सदिच्छांचे शब्द
शब्दांना कवेत घेतात
वाढदिवसाच्या सुखद क्षण
तुम्हाला आनंद देत राहो
या दिवसाचा अनमोल क्षण
तुमच्या हृदयात कायम राहो
तुम्ही माझ्यासाठी या जगातील
सर्वात सुंदर Gift आहात…. या शुभ
दिवशी तुम्हाला उत्तम आरोग्य , सुख ,
ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य लाभो एवढीच
मनी इच्छा, आयुष्य सुंदर बनवणाऱ्या
सुंदर पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वर्षाचे 365 दिवस महिन्याचे 30 दिवस
हप्त्याचे 7 दिवस आणि माझ्या आवडीचा 1
दिवस तो म्हणजे माझ्या नवऱ्याचा वाढदिवस
तुझ्या कुंकवाशी माझं नातं
जन्मोजन्मी असावं मंगळसूत्र
गळ्यात घालताना तू
डोळ्यात पाहून हसावं
कितीही संकटे आली तरीही
तुझा हात माझ्या हाती असावा
आणि मृत्यूलाही जवळ करताना
देह तुझ्या मिठीत असावा
पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Patila Vadhadivasachya hardik shubhechha
प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर
मी पुन्हा नव्याने माझ्या प्रेमात पडते
माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला
माझ्या पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
क्षणांनी बनती आयुष्य
प्रत्येक क्षण वेचत रहा….
क्षणी आनंदाच्या उमलत रहा
असतात क्षण दुःखाचे ही
समर्थपणे पेलावे तेही
हार असो वा जीत हर्ष असू देत सदैव
व मनी अन आयुष्याच्या प्रत्येक क्षणी
असाच बहरत रहा…
माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू
काय सांगू कोण आहेस तू फक्त हा
देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू
अहो तुम्ही माझे हृदय चोरले
आणि मी तुमचे पाकीट चोरले
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आता परफेक्ट नवरा कोणाला
भेटणार नाही कारण तो आता
मला मिळाला आहे हॅपी बर्थडे
मिस्टर परफेक्ट
माझं आयुष्य माझा सोबती
माझा श्वास माझं स्वप्न माझं प्रेम
आणि माझा प्राण आहात तुम्ही माझ्या
प्राणसख्याला पतीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
प्रिय पतीदेव आयुष्यात फक्त
एकच इच्छा आहे आपल्या
दोघांची साथ कायम राहो
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो
हीच सदिच्छा आहे
माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्या सोबत असणारा
स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी
घेणाऱ्या माझ्या प्रिय पतीस वाढदिवसाच्या
खुप सार्या शुभेच्छा
कधी रुसलास तर कधी हसलास
राग कधी आलाच माझा तर
उपाशी ही झोपलास मनातले
दुःख कधी समजू नाही दिलेस….
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस….
प्रिय पती देवा आपले वर्णन
करण्यासाठी काही खास शब्द
अद्भूत अद्वितीय आश्चर्यकारक
देखना मजबूत हँडसम आपली
साथ कायम असो
नेहमी तुमच्या चेहऱ्यावर
आनंद रहावा तुमचा प्रत्येक क्षण
सुखमय व्हावा तुम्ही इतके यशस्वी व्हा
की सर्व जग तुम्हाला सलाम करेल
येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात
करण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होऊ
पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | birthday quotes for husband in marathi
बोलायचं तर खूप असतो
पण शब्द अडखळतात….
लिहिण्यातून व्यक्त होताना
लेखणी ही तिथेच स्थिरावते….
आज त्या माणसाची जयंती आहे
ज्याने माझे हृदय चोरले आणि
त्या बदल्यात त्याने मला खूप स्मित
व आनंदी क्षण दिले
मी दररोज तुझ्यासाठी प्रार्थना करते
तू वृद्ध आणि लठ्ठ हो म्हणजे
इतर स्त्रिया तुझ्याकडे पाहणे थांबवतील
तुझ्या एकुलत्या एका बायको कडून
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात
आणि शेवट तुमच्या नावाने होते,
माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान
नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Husband
माझ्या आयुश्यात सोनेरी सूर्यकिरणांचा
सारखं तेच घेऊन आल्याबद्दल आणि
माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी
तुमची खूप आभारी आहे माझ्या लाडक्या
पतीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आयुष्यातील अनेक चढ-उतार यांमध्येही
आपल्याला हेच समजते की आपण
एकमेकांसाठीच बनलेले आहोत नेहमी
माझ्या पाठिशी राहिल्याबद्दल धन्यवाद
नवा गंध नवा आनंद निर्माण करीत
प्रत्येक क्षण यावा नव्या सुखांनी नव्या
वैभवांनी आनंद शतगणित व्हावा
आयुष्यातील खास शुभेच्छा घे
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट
की तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे
तुला स्वीट हॅपी बर्थडे
तुम्ही माझ्या Life मध्ये आहात
हा विचार करूनच मी स्वताला
खूप जास्त भाग्यवान समजते.
हॅपी बर्थडे Hubby
माझ्या चेहऱ्यावरचं हास्य कायम राहावं
म्हणून तुम्ही मला अगदी फुलासारखं जपलं
मी नेहमी खुश रहावं म्हणून आपल्या
डोळ्यातलं पाणी लपवलं माझ्या
आयुष्यातील माझ्या रियल हिरो ला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
कोण म्हणते प्रेम छान नाहीये
प्रेम तर फार सुंदर आहे मात्र
निभावणारी व्यक्ती खरी असली पाहिजे
अशाच एका व्यक्तीची (माझ्या पतीची) सोबत
मला मिळाली आहे.
प्रिये तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जन्मोजन्मी रहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा
तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा,
वडील आणि पतीच नाही तर एक उत्तम
मनुष्य देखील आहात अशा माझ्या सर्वोत्तम
पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नवे क्षितीज नवी पहाट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या आयुष्यात रोज रोज आनंदाचे
क्षण येवो. हीच बाप्पा चरणी प्रार्थना.!
तुम्ही एक प्रेमाचे प्रतिक आहात
तुझ्यामुळे माझ्या जीवनात प्रकाश आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न संसार आणि जबाबदारीने फुललेले
अशाच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो
संसार आपला पती देवा यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
उंच उंच गगनात तू भरारी घ्यावी
तुझ्या कर्तुत्वाला कधीच सीमा नसावी
तुझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत इच्छित
प्रत्येक गोष्ट तुला मिळावी तुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सूर्यासारखा प्रखर हो
चंद्रासारखा शितल हो फुलांसारखा
सुगंधित हो कुबेरासारखा श्रीमंत हो
आई सरस्वती सारखा विद्वान हो
आणि आपल्या प्रत्येक कार्यात यशस्वी हो
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
वाढदिवसानिमित्त खुप शुभेच्छा
कधीकधी नशीब आपल्याला
अनपेक्षितपणे एका व्यक्तीसमोर उभे करते
जो आपले आयुष्य कायमचे बदलतो
आणि आपण नकळतपणे त्याच्या प्रेम
करू लागतो माझ्या आयुष्यात
आल्याबद्दल धन्यवाद हॅपी बर्थडे माय लव्ह
नवरोबा माझ्या या छोट्याशा हृदयात
तुमच्यासाठी खूप साऱ्या मनोकामना आहेत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू माझ्या जीवनातील देवाने दिलेली
सर्वात अनमोल भेट आहेस
माझ्या चेहऱ्यावरचे हास्य तू आहेस
माझ्या जीवनातील आनंदाचे कारण तू आहेस
माझा जीव की प्राण तू आहेस प्रिय
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज सूर्यास्त झाला म्हणजे
उद्या पुन्हा सूर्योदय होणारच
तसेच जरी आज अपयश आले तरी
यश उद्या मिळणारच त्यामुळे
आजपासूनच प्रयत्न कर
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
या चंद्रप्रकाशात तुझ्या मिठीत शिरून
तुझ्या तुझ्या हृदयाची धडकन ऐकावीशी
वाटते खरंच खूप प्रेम करते मी तुझ्यावर
हे तुला सांगावेसे वाटते वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा जानु
आयुष्यातील प्रत्येक संकटात मी
तुझ्यासोबत सावलीसारखी राहीन
प्रत्येक संकटात मी साथ तुला देईन
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
0 Comments: