भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Birthday Wishes for Brother in Marathi
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Quotes for brother Marathi | दादास वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wishes for brother Marathi | मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | bhavala vadhdivsachya hardik shubhechha
नमस्कार मित्रांनो, आमच्या आणखी एका नवीन खास Birthday Wishes for brother in marathi आम्ही या पोस्टमध्ये आपले स्वागत आहे.भावावर प्रेम व्यक्त करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे. या पोस्टमध्ये तुम्हाला भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , bhavala vadhdivsachya hardik shubhechha , दादास वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा घेऊन आलो आहोत
जगात अनेक नाती आहेत. प्रत्येक माणूस हा स्वतःमध्ये एक नाते आहे. भावाचं नातं एक वेगळा दर्जा धारण करतो. भाऊ लहान असो वा मोठा,भाऊ आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती असतो, तो आपल्या कुटुंबातील सर्वात चांगला मित्र असतो. आपण आपल्या बालपणीच्या सर्व आठवणी त्यांच्यासोबत शेअर करतो. माझ्या बालपणातील किती तरी उत्तम आठवणी आपल्याशी सम्बंधित आहेत. पूर्वी काय घडले याचा आता फरक पडत नाही, तरीही आपण नेहमीच माझ्याशी चांगले असल्याचे दररोज सिद्ध केले आहे. आयुष्यातील उतार-चढ़ावातून मला पाठिंबा दिला आहे.
bhavala vadhdivsachya hardik shubhechha :- आपण आपल्या भावावर प्रेम दाखवण्याची आणि त्याला आनंदी ठेवण्याची एकही संधी सोडत नाही. प्रसंग भावाच्या वाढदिवसाचा असेल तर? भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे हा आपल्या भावाबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणूनच या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि दादास वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्स आणले आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा , Birthday Quotes for brother Marathi , दादास वाढदिवसाच्या शुभेच्छा, Birthday wishes for brother Marathi , मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश ,bhavala vadhdivsachya hardik shubhechha देऊ शकता.
प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात
सर्व चांगला गोष्टी घडोत,
भरपूर आनंद आणि सुखदायक
आठवणी तुला मिळोत.
आजचा दिवस तुझ्या आयुष्याची
नवी सुरूवात ठरो,
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Quotes for brother Marathi
भाऊ माझा आधार आहेस तू
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास,
जसा आहेस तू माझा भाऊ आहेस,
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुझ्या वाढदिवसाची हा क्षण
नेहमी सुखदायी ठरो,
या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुला आनंदी ठेवो वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा भाऊ
तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय,
मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे.
तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया.
आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे
लहानपणीचं प्रत्येक भांडण,
बाबांकडून ओरडा खाणं असो वा
आईच्या हातचं गोड खाणं असो.
पुन्हा एकदा विश करतो
दादास वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या.
जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचं असेल तर
मी तुलाच निवडेन.
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दादास वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wishes for brother Marathi
जेव्हा एकटेपणा जाणवतो,
तेव्हा तूच सोबतीला असतोस,
खरंतर आहेस माझा भाऊ पण,
आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर.
तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत
आणि देव तुला सर्व यश देवो.
हॅपी बर्थडे भावा.
काही जणांचा हिरो असतात
यावर विश्वास नसेल तर
माझ्या भावाला भेटा. हॅपी बर्थडे ब्रदर
आयुष्य सुंदर आहे
ते माझ्या भावंडामुळे.
भाऊराया वाढदिवसाच्या शुभेच्छा.
साधारण दिवससुद्धा खास झाला कारण
आज तुझा वाढदिवस आला,
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपणास
रोज सकाळ आणि संध्याकाळ..
ओठावर असतं तुझं नाव,
भाई अजून कोणी नाही आहेस आमचा अभिमान,
ज्याचा करतो आम्ही सन्मान.
भावाला मनापासून वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा,
देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो
फक्त यशाची गाथा, तुझा वाढदिवस
साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला.
दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मनात घर करणारी जी माणसं असतात
त्यातलाच एक तू आहेस भावा! म्हणूनच,
तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा!
bhavala vadhdivsachya hardik shubhechha
कितीही रागावले तरी समजून घेतलंस मला,
रुसले कधी तर जवळ घेतलंस मला,
रडवलं कधी तर कधी हसवलंस,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
भावाला वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा !
मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | bhavala vadhdivsachya hardik shubhechha
वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..
हफ्त्यात 7 दिवस.. आणि
माझ्या आवडीचा एकच दिवस..
तो म्हणजे माझ्या वाढदिवस. भावाचा
दादास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी,
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेली,
मग भावा कधी करायची पार्टी?
भावाला जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी सुखदायी ठरो,
या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ
थँक्यू दादा... तू जगातील
सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ आहेस
जो कोणालाही हवाहवासा वाटेल.
तुझ्या या खास दिवशी तुला
दादास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती.
तेव्हा तू मला साथ दिलीस.
माझ्या प्रत्येक संकटात तू ढाल होऊन उभा राहिलसा.
थँक्यू दादा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल.
तुझ्या लाडक्या बहिणीकडून तुला
भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
दादा, आपल्या आयुष्यात
कितीही संकट आली तरी तू उभा होतास.
असाच आमच्यासोबत सदैव राहा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा.
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेट्स । Birthday wishes for brother status
दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस.
तू माझा मित्र, माझा शिक्षक आणि
गाईड सगळं काही आहेस.
माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम.
या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या
लक्ष लक्ष शुभेच्छा.
मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ
मागून सुद्धा मिळाला नसता.
माझ्यापाठी सदैव खंबीरपणे
उभ्या असणाऱ्या माझ्या भावाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझी नेहमी काळजी घेणाऱ्या
आणि आमच्या कुटुंबाचा आधार
असणाऱ्या माझ्या भावाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
हॅपी बर्थडे दादा…
येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो.
देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि
सुखाचा वर्षाव करो. खूप खूप प्रेम.
bhavala vadhdivsachya hardik shubhechha
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा.
आज मला सांगावंस वाटतं की,
तू नेहमीच माझ्या विचारांमध्ये असतोस.
मी देवाला प्रार्थना करते की,
तुला दीर्घायुष्य मिळो.
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं असोत.
हॅपी बर्थडे बंधूराज,
आजचा दिवस आणि पुढील आयुष्य हे
तुम्हाला सुखाचं जावो. भाऊ आपणास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
समुद्राएवढा आनंद तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं तुझं साकार होवो,
हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा.
छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य
नेहमीच निभावलंस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच
प्रेम केलंस कारण स्टेटस ठेवायला
तुला मीच शिकवलं ना
हॅपी बर्थडे छोट्या भावा
नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही सांगितलंस
कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस
असा आहे माझा भाऊराया
ज्याचा आज वाढदिवस आला,
भावाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
हॅपी बर्थडे भावा.. आज आहे तुझा दिवस..
सगळीकडे आनंद आहे, मीसुद्धा तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझं
कर्तव्य पार पाडलं आहे
bhavala vadhdivsachya hardik shubhechha
थोडी कमी अक्कल आहे,
पण हट्ट फार आहे पण तरीही
तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो,
ती सोडवायला तू सक्षम आहेस
भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला
बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम, हॅपी बर्थडे भावा.
तुला हात पकडून चालायला शिकवलं
प्रत्येक संकटात लढायला शिकवलं
आज माझ्या छोटा भावा तुझा वाढदिवस
bhavala vadhdivsachya hardik shubhechha
माझ्या आयुष्यातील चढ-उतारामध्ये
मला खंबीरपणे पाठिंबा देऊन
मार्गदर्शकाची उत्तम भूमिका निभावणाऱ्या
माझ्या भावाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
मला आनंद देणाऱ्या बालपणातील
माझ्या सर्व चांगल्या-वाईट आठवणी
ज्याच्याशी जुडलेल्या आहेत
अशा माझ्या प्रेमळ, हुशार, समजूतदार
भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आयुष्यातील पहिला आणि
अजूनही माझा सर्वात जवळचा मित्र
असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा.
दादास वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wishes for brother Marathi
माझ्या आयुष्यातील वळणाचा प्रवास
ज्याच्या सहवासामुळे मला सहज पार
करता आला अशा माझ्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी
तू जे काही कष्ट घेतलेस ते आजही
माझ्या डोळ्यासमोर आहेत.
त्यासाठी तुला अगदी मनापासून धन्यवाद.
तुला आयुष्यात सदैव आनंद मिळत राहो
हीच ईश्वराकडे प्रार्थना.
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा.
लहानपणापासून ज्याने मला चांगलं काय?
वाईट काय? हे समजावून सांगितलं.
मला कधीही वाईट मार्गावर जाऊ दिले नाही.
आयुष्यातील कठीण प्रसांगात जो नेहमी
माझ्यासोबत राहिला, मला आधार दिला.
अशा माझ्या भावास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
लहानपणीची आपली भांडणं,
मोठेपणी तु मला दिलेला आधार
आणि आजही मिळणारे तुझे अमूल्य मार्गदर्शन
हा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा ठेवा आहे.
तू जीवनात सदैव आनंदी असावा
हीच ईश्वरचरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा दादा.
लहानपणी जेव्हा आपली भांडणं
व्ह्यायची तेव्हा मला तुझा खूप राग यायचा,
मात्र मोठे झाल्यावर तुझा मिळणारा आधार,
पाठिंबा, प्रेम आणि मार्गदर्शन यामुळे मला
आयुष्यात कोणत्याच गोष्टीचे दडपण आले नाही.
तुझी साथ अशीच जन्मोजन्मी मिळत रहावे
ईश्वराकडे प्रार्थना, तुला वाढदिवसाच्या
आनंदी शुभेच्छा दादा.
भावापेक्षा जास्त जो माझा मित्र आहे,
त्याच्याशी मी माझ्या मनातील
सर्व गोष्टी शेअर करू शकतो
जो मला नेहमीच आधार देतो
आणि मार्गदर्शन करतो अशा माझ्या
मित्रभावास वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
ज्याच्याशी बोलल्यानंतर मला
माझ्या प्रत्येक समस्येचे उत्तर मिळते
आणि समस्या सोडवण्यासाठी
जो माझी मदतही करतो माझ्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे स्टेटस (birthday wishes for brother in marathi)
माझा आधार, माझा सोबती
जो प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे
माझ्या पाठीशी उभा राहतो
अश्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
मला समजून घेणाऱ्या,
प्रत्येक वेळी माझी पाठराखण
करणाऱ्या माझ्या भावाला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
माझ्यासाठी माझे आई-वडिलांची
अशी दुहेरी भूमिका हे ठामपणे
निभावणाऱ्या माझ्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्यावर येणाऱ्या दुःखाला, संकटाला
माझ्याआधी ज्याच्याशी रडावं लागतं
अशा माझ्या प्रेमळ, कर्तृत्ववान, हुशार,
समजूतदार भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझा मित्र, मार्गदर्शक, पाठीराखा,
मला समजून घेणारा, माझी मदत करणारा,
प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये
सदैवमाझ्या सोबत असणाऱ्या माझ्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जो माझ्यासाठी
एखाद्या कल्पवृक्ष सारखा आहे.
ज्याच्याजवळ माझ्या
सर्व इच्छा पूर्ण होतात अशा
माझ्या भावाला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत
ज्याची सोबत हवी आणि ज्याच्या चेहऱ्यावर
मला सर्वकाळ आनंद पाहायचा आहे अश्या
माझ्या भावाला वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा.
आयुष्यात जे काही चांगलं केलंय
आणि ज्याच्या सहवासाने,
मदतीने ते शक्य झाले आहे अशा
माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुला आयुष्यात खूप सारं यश मिळावं
आणि आरोग्य निरोगी राहावं
हिच ईश्वराकडे प्रार्थना,
bhavala vadhdivsachya hardik shubhechha
अत्यंत प्रेमळ, शांत,
चेहर्यावर आनंद ठेवणाऱ्या
माझ्या भावाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
दादास वाढदिवसाच्या शुभेच्छा | bhavala vadhdivsachya hardik shubhechha
ज्याची सोबत असली की
मनात कसली भीती नसते,
समस्यांना लढण्याची प्रेरणा मिळते
अश्या माझ्या ग्रेट भावाला वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा.
तुझ्यासारखा कर्तृत्ववान, प्रेमळ,
समजून घेणारा, प्रत्येक क्षणी साथ देणारा,
आधार देणारा दुसरा भाऊ मला मिळालाच नसता.
तुझी साथ अशीच जन्मोजन्मी मिळत राहो
हिच ईश्वराकडे प्रार्थना वाढदिवसाच्या खूप
साऱ्या शुभेच्छा दादा.
आयुष्यात फक्त अन्न, वस्त्र,
निवाराच गरजेचा नसतो तर तुझ्यासारखा
भाऊसुद्धा खूप आवश्यक असतो.
जो मला मिळाला आहे. तुला वाढदिवसाच्या
खुप सार्या शुभेच्छा दादा.
ज्यांने मला नेहमीच चांगला सल्ला दिला,
वाईट मार्गाला जाऊ देत नाही,
माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्याने
मला मजबूत पाठिंबा आणि आधार दिला
अश्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
तुझ्या सारखा भाऊ आयुष्यात असणं
म्हणजे आयुष्यात सदैव भरभरून आनंद,
यश, पाठिंबा, आधार मिळणं. तुला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा.
लहानपणातील भाऊ म्हणजे खोडकर,
मस्ती करणारा, आपल्या तासंतास खेळणारा
आणि तरुणपणातील भाऊ म्हणजे आधार देणारा,
काळजी घेणारा, मार्ग दाखवणारा, संकटात
मदद करणारा अगदी असाच माझा भाऊ
ज्याचा आज वाढदिवस आहे त्याला
वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा.
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | bhavala vadhdivsachya hardik shubhechha
मित्र तू, आधार तू, पाठिंबा तू,
साथ ही तूच आणि जीवनाच्या
प्रवासातील श्वासही तूच. वाढदिवसाच्या
अगदी मनापासून शुभेच्छा दादा.
लहानपणापासून ते आताही
मी ज्याच्यावर अवलंबून आहे,
जो माझी पाठराखण करतो,
मला आधार देतो, मला समजावून सांगतो
अश्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझी साथ आहे म्हणून
कोणत्याही संकटाला मी घाबरत नाही
उलट मला त्याच्याशी लढण्याची प्रेरणा
तुझ्याकडून मिळते. प्रत्यक जन्मी तुझी
अशीच साथ मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा.
तुला आयुष्यात भरभरून यश मिळो,
जीवन सर्वकाळ आनंदी असावं आणि
तुझं आरोग्य नेहमी निरोगी असावं
हिच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा दादा.
आई-वडिलांनंतर माझ्या मनात
ज्याच्यासाठी हक्काचं स्थान आहे
अश्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या
प्रेमळ शुभेच्छा.
माझ्या आयुष्यातील तू एक खास
व्यक्ती आहेस. तुला आयुष्य भरभरून यश,
आनंद मिळो तसेच निरोगी आरोग्य लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा.
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Quotes for brother Marathi
माझ्या यशामागील कारण आणि
आनंदमागील आधार असणाऱ्या माझ्या
भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुला आयुष्यात सर्वकाळ यश,
आनंद मिळत राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना,
वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा दादा.
माझ्या आनंदासाठी जो कुठलीही
गोष्ट करू शकतो अशा माझ्या भावाला
आयुष्यात सर्वकाळ आनंद मिळो.
हिच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या
आनंदी शुभेच्छा दादा.
तुझ्यासारखा समजून घेणारा,
साथ देणारा, काळजी करणारा,
प्रत्येक अडचणीत साथ देणारा
भाऊ सर्वांना मिळो आणि मला
तू जन्मोजन्मी मिळत राहो हिच
ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा दादा.
तू माझ्यासाठी गुगल आहेस
जिथं मला माझ्या आयुष्यातील
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते,
तुझी साथ अशीच सर्वकाळ मिळो
हिच ईश्वरचरणी प्रार्थना,
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ
आणि आनंदी शुभेच्छा.
मी अडचणीत असताना ज्याला
हाक न देताच जो माझ्या मदद करण्यासाठी
आलेला असतो अश्या माझ्या भावाला
वाढदिवसाच्या आनंदी आणि प्रेमळ शुभेच्छा.
इतरांसाठी तू माझा भाऊ असशील
मात्र माझ्यासाठी आई-वडील, मित्र,
मार्गदर्शक आणि माझं प्रेरणास्थानही
तूच आहेस. तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.
माझ्या बालपणातील सर्व आनंदाचे क्षण
ज्याच्यासोबत जगलो आहे, जगत आहे,
आणि शेवटपर्यंत ज्याच्यासोबत जगायचे आहे
अशा माझ्या भावाला वाढदिवसाच्या प्रेमळ,
यशस्वी आणि आनंद शुभेच्छा.
bhavala vadhdivsachya hardik shubhechha
आपल्याला आयुष्यात सुख, शांती,
सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो।
आपल्याला जीवनात हव्या असलेल्या
सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो.
हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
काही जणांचा हिरो असतात यावर
विश्वास नसेल तर माझ्या भावाला भेटा.
Happy Birthday Brother
भाऊ हा तुमच्यासाठी देवाने
पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो,
माझ्याकडेही आहे माझा
लाडका भाऊ. हॅपी बर्थडे.
माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्यासाठी माझा अंगभूत सर्वोत्तम मित्र
बनल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या खास
दिवसाचा आनंद घ्या! हां वर्षातून एकदाच येते!
माझ्या छोट्या भावास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मला आशा आहे की आपला दिवस विशेष,
प्रेम आणि आनंदाने भरला असेल आणि
हे वर्ष आपले सर्वोत्तम वर्ष ठरेल !
bhavala vadhdivsachya hardik shubhechha
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मला तुमच्या सारखा भाऊ दिल्याबद्दल
प्रथम देवाचे तसेच आई-वडिलांचे आभार.
तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा.
माझ्या गोड बंधूस,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू माझा पहिला जन्मापासून पहिला
मित्र होतास आणि मरणपर्यन्त पहिला
मित्र राहशील.
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपण नेहमी प्रेमळ, दयाळू
आणि विचारशील होता, मि आशा की
आपण पुढे ही असेच रहाल, आणि
आपल्या प्रत्येक दिवसाचा विचार कराल
तुझ्यासारख्या भाऊ असणं
ही खरंच देवाची कृपा आहे.
हॅपी बर्थडे भावा. तुला वाढदिवसाच्या
गोड गोड शुभेच्छा.
जेव्हा एकटेपणा जाणवतो,
तेव्हा तूच सोबतीला असतोस,
खरंतर आहेस माझा भाऊ पण,
आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय बंधू,
आशा आहे की आपणाला या वर्षात सर्वकाही मिळेल.
एवढा महान भाऊ आणि चांगला मित्र
असल्याबद्दल धन्यवाद.
माझ्या शानदार भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझा भाऊ म्हणून तु मला मिळाल्याचा
मला आनंद वाटतो. आम्ही आज एक आहोत
यामुळे आपलं नातं मजबूत आहे.
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो!
Birthday wishes for brother Marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.
मी तुझे खूप कौतुक करतो,
तुमच्यापेक्षा चांगला भाऊ मला
देवाकडे मागता आला नसता.
आपण वर्षभर माझ्यासाठी केलेल्या
सर्व मोठ्या आणि लहान गोष्टींसाठी धन्यवाद,
एक मस्त आणि रोमांचक वाढदिवस,
एक छान वर्षासाठी शुभेच्छा।
तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय,
मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे.
तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया.
वरील भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा,Birthday Quotes for brother Marathi , Birthday wishes for brother Marathi , Brother birthday Status in marathi , Dada la Vadhdivsachya Shubhechha म्हणून देखील वापरू शकता
तुमच्या जवळ आणखी Birthday Quotes for Brother in Marathi , Birthday Wishes for Brother in Marathi , happy birthday brother in marathi , birthday wishes for big brother in marathi, birthday msg for brother in marathi , Bhavala Vadhadivasachya Shubhechha , असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू
अशा करतो की ह्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण कॉपी करून आपल्या भावाला पाठवाल. तुम्हाला हे संदेश कसे वाटले मला कमेन्ट करून नक्की
0 Comments: