जीवनावरील मराठी कोट्स -Motivational Quotes on life in Marathi
Life quotes in marathi | जीवनावरील मराठी कोट्स | Quotes on Life in Marathi | Motivational Quotes on life in Marathi | Best life quotes in Marathi | जीवनावर मराठी विचार | जीवनावरील मराठी प्ररणादायी विचार | जीवनावरील उत्कृष्ट विचार मराठी मध्ये | लाईफ कोट्स मराठी |
संकटाचे हे ही दिवस जातील
संयम ठेवा .., आज जे तुम्हाला
हसतात उद्या ते तुमच्याकडे
पाहतच राहतील …
जीवनामध्ये थोडं शान मध्ये
जगायचं असेल तर ,थोडं
Attitude आणि Style
दाखवावं लागतं
जीवनात आपल्या मनातली गोष्ट
दुसऱ्या समोर बोलण्याची हिंमत पाहिजे
आणि
दुसऱ्याच्या मनातील गोष्ट समजण्याची
क्षमता पाहिजे
जीवन म्हणजे एक अनुभव आहे
जितके अधिक प्रयोग कराल
तेवढे जीवन फुलेल
जिंदगी तशी नाही ,जशी तुम्ही
तिच्यासाठी कामना करता ,
ती तर तशी बनते ,
जशी तुम्ही बनवता
जगायचं तर बुध्दी बळातील
वजीरा 👑 सारखे जगा
सुत्र सांभाळणारा जरी राजा
असला तरी
सुत्र हलवणारा वजीरचं असतो
जीवनात जगाला नाही
तर स्वतःला बदला ,
जग आपोआपच
बदलून जाईल
जीवनात काही निर्णय
अत्यंत कठोर आणि अवघड
असतात आणि हेच निर्णय
तुमच्या जीवनाची दिशा
पलटून टाकतात
जीवन म्हणजे एक अनुभव आहे
जितके अधिक प्रयोग कराल
तेवढे जीवन फुलेल
आयुष्याचा खरा अर्थ
स्वतःला समजून नव्हे तर
स्वतःला घडवणे आहे
आयुष्य एक पुस्तक📕 आहे
ज्यामध्ये हजार पानं आहेत
जे मी अजून वाचले नाही
आयुष्यात असं काही तरी करा की
135 करोड मध्ये तुम्हाला
कधी स्वतःची ओळख सांगायची
गरज नाही पडली पाहिजे
एका क्षमते पर्यंत दुःख सहन
केल्यानंतर माणूस तुटून जातो , मग ना
कोणासाठी भांडतो ,ना कोणाकडून
काही अपेक्षा ठेवतो …
जिंदगी जगायचे दोन उपाय आहेत
पहिला जे पसंद आहे , त्याला प्राप्त
करायला शिका आणि दूसरा जे
प्राप्त आहे त्याला पसंत करायला शिका
जीवनात जिंकण्याची मजा
तेव्हाच येते ,जेव्हा बाकी
सर्व तुमच्या हरण्याची वाट
बघत असतात
जीवनात संधी स्वतः
येत नाही
तुम्ही त्या निर्माण करता
माणसाला स्वतःचा Photo
काढायला वेळ लागत नाही,
पण स्वतःची Image
बनवायला काळ लागतो
जीवनाला एवढे
स्वस्त नको
बनवा कि दोन
पैशाचे💸 लोक
येऊन खेळून
निघून जातील
आयुष्यात
त्या व्यक्तीला कधीच
गमावू नका जो तुमच्यावर
रागवल्यानंतर स्वतःहून
तुमच्या जवळ येत असेल
आयुष्याचे पाच नियम
1.स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका❗
2.जास्त विचार करणं बंद करा❗
3.भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा
विचार करणं टाळा❗
4. दूसरे तुमच्या बद्दल काय बोलतात
याचा विचार करू नका❗
5.सतत आनंदी रहा❗
कोणासोबत कसे राहावे❓एवढे
जरी समजलं तरी आयुष्यात बरेच
अपयश दूर राहतात
आयुष्यात जर खुश राहायचं
असेल , तर हसण्याचं😄 कारण
शोधत रहा
आयुष्यात तुम्ही मज्जा
करायला शिका , वेळ
⏳ तर तुमची मज्जा
घेतचं राहणार
जिथे दूसऱ्यांना समजावणे
कठीण झाले असेल , तिथे
स्वतःला समजावून घेणे
कधीही चांगले
जीवनात जर शांती हवी असेल
तर लोकांचे म्हणणे
💖मनाला लावणे सोडून द्या
जीवनात विजयाची 🏆 सर्वांत
चांगली तयारी ही की ,
आज चांगले काही करा
आयुष्य एका
पिढी पुरते असते
पण चांगले काम
पिढ्यानपिढ्या
सुरू राहते
कोणी आपल्या कामावर शंका
घेत असतील❗ तर घेऊ द्या
👑 सोन्याच्या शुद्धतेवर नेहमी शंका
घेतली जाते ,◾कोळशावर नाही
आयुष्यात 👬 दोन व्यक्तींना कधीच
विसरू नका ,पहिले जे
तुमच्या चांगल्यासाठी तुमच्या
वर रागवतात😠आणि
दूसरे ते जे तुम्ही किती ही
रागवल्या नंतर ही
तुम्हाला सोडून जात नाहीत …
आयुष्यात जे विचार करतो ते
आपल्याला नाही मिळत ,
पण जे आपण विचार करतो ,
ते एवढं सोप्प पण नाही
प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याचा
Hero असतो ,तर काही
लोकांचा Cinema चालत नाही
हारशील त्या दिवसाची कथा
लिहून 📒ठेव मित्रा … कारण
जिंकल्यावर तीच वाचून
दाखवायची आहे तुला
या जगातील सर्वात अवघड
गोष्ट म्हणजे एकच
स्वतःच दुःख लपवून
दुसऱ्यांना हसवणे
जीवनात कधी नाराज नका होवू
कारण ,काय माहित❓
तुमच्या सारखे जीवन जगणे
दुसऱ्या लोकांसाठी स्वप्न असेल
जिथे दुसऱ्यांना समजावणे
कठीण झाले असेल ..
तिथे स्वतःला समजावून
घेणे कधीही चांगले
हिऱ्याची💎 ओळख करायची असेल
तर अंधाराची वाट बघा,कारण उन्हात
तळ काचेचे तुकडे ही चमकतात
दुखःची झळ आणि आनंदाची
कळ त्याच लोकांना जास्त कळते,
जे प्रामाणिकपणे साधे अन् सरळ
आयुष्य जगत असतात
फुलपाखरू फक्त 14 दिवस जगते
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून
कित्येक ❣️हृदय जिंकते
आयुष्यातील प्रत्येक क्षण अमुल्य आहे
तो आनंदाने जगा…
जीवनात आपला सर्वात
सुंदर सोबती आपला
आत्मविश्वास आहे
सकारात्मक ऊर्जा बाळगून
विचार केल्यास ,सर्वात
वाईट काळ ही सर्वोत्तम
होऊ शकतो..।
जीवनामध्ये पैशासोबत💶
व्यवहार पण कमवा ,कारण
स्मशानात 4 करोड नाही ,तर
4 लोकं सोडून येणार
इतरांच्या चूकांमधून शिका
स्वतःवर प्रयोग करत बसाल
तर आयुष्य पुरणार नाही
जीवनात काही नवीन
सुरवात करण्यासाठी तुमचे
महान होणे आवश्यक नसते
पण महान बनण्यासाठी
जीवनात काही तरी नवीन
सुरवात करणे आवश्यक असते
जेव्हा आपण जन्मलो , तेव्हा
केव्हा फक्त आपणच रडत होतो,
आणि पुर्ण जग आनंदात होते ,
जीवनात असं काही तरी करून जा की
तुमच्या मृत्यूवर सर्व जग रडेल ,आणि
तुम्ही आनंदात असाल
आयुष्यात जास्त दुःख
मन 💔 तुटल्यावर नाही तर ,
भरोसा तुटल्यावर होतो
आयुष्य कधी एका ⏳क्षणात बदलत नाही
पण त्या क्षणात घेतलेला
एक निर्णय आयुष्य नक्कीच बदलतो
कागदांना 📌पिन मारली तर ,
कागद एकत्र होतात ,आणि
माणसांना पिन मारली तर ,
मात्र माणसं वेगवेगळी होतात
जो शिकवतो तो जीवन मार्गावर🛤️ असतो ,
मात्र जो फटकारल्याने विचलित होतो ,
तो अखेरीस भरकटून जातो
यशस्वी लोक आपला मार्ग
🛤️बदलतात ध्येय नाही ,
आणि अयशस्वी लोकं ध्येयच
बदलून टाकतात….
जीवनामध्ये स्वतःला कितीही मोठं समजा ,
पण दुसऱ्याला कधीच कमी
समजण्याची चूक करु नका..
जीवनात जर का तुम्ही कधी
चूक केली नाही याचा अर्थ
तुम्ही जीवनात कधी काही तरी
नवीन करण्याचा प्रयत्नच नाही केला
मणुष्याच्या जीवनातील दोन महत्वाच्या
गोष्टी पहिली म्हणजे- ⏳वेळ आणि
दुसर म्हणजे -प्रेम💖
वेळ कधी कोणाची होत नाही,
आणि प्रे प्रत्येकाला होत नसतं
प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली
तर जीवनात दुःख कधी
उरलेच नसते तर….
सुख कोणाला कळलेच नसते
शिक्षक आणि जीवनात
फक्त इतकाच फरक आहे
की शिक्षक शिकवून परीक्षा
घेतो आणि जीवन परीक्षा घेऊन शिकवते
जीवनाच्या "प्रवासात" 🛤️अनेक
"लोक" भेटतात
काही "फायदा" घेतात तर काही "आधार" देतात
फरक एवढाच आहे की "फायदा" घेणारे "डोक्यात" आणि "आधार" देणारे "हृदयात" राहतात
जीवन कोठेही फुलू शकते
त्यासाठी फक्त परीस्थितीला
वेळ दिला पाहिजे….
आयुष्यात माणसं ओळखायला शिकणं खूप गरजेचं असतं कारण, काही लोक केवळ आपल्या समोरच आपले असतात
आयुष्याचं गणित फार विचित्र असतं,
चूका केल्याशिवाय अनुभव मिळत नाहीत
आणि अनुभव मिळाल्या शिवाय काय
चूका केल्यात हे पण कळत नाही,
म्हणजे चूकांनाहि महत्त्व आहेच
माणसं उगाचंच चुकांचा बाऊ करून
माणसं तोडतात
आयुष्यात भेटणारा प्रत्येक
चेहरा एक अनुभव देऊन जातो
आयुष्याचं सुख कशात आहे हे माहिती नाही, पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा तीच खरी श्नीमंती
श्रीकृष्णाने खूप चांगली गोष्ट सांगितली आहे
ना हार पाहिजे ना जीत पाहिजे ,जीवनात चांगल्या यशासाठी आपला परीवार आणि काही चांगल्या लोकांची सोबत पाहिजे
मणुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो…
हा माझा तो माझा….
माझ्या जवळचे माझे….
खरतर तुमची फक्त वेळ आहे..
ती जर चांगली असेल तर
सर्व तुमचे नाहीतर….
सर्व जवळ असून सुध्दा परके
आयुष्यात कधीच हा विचार करत बसू नका
की कोण कधी कसा आणि कुठे बदलला फक्त
हे बघा की तो काय तुम्हाला शिकवून गेला
आयुष्य कसं जगायचं
जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की
एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं
आयुष्य खूप सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं
0 Comments: