कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा - Kojagiri Purnima Wishes In Marathi
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा | Kojagiri Purnima Wishes In Marathi | कोजागिरी पौर्णिमा कोट्स | Kojagiri Purnima Quotes In Marathi | कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा | Kojagiri Purnima Shubhechha
पौराणिक कथांनुसार, श्री कृष्णाचा जन्म 16 कलांनी झाला होता. शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी अवतरली होती.शरद पौर्णिमेचा प्रसंग आणखी खास बनवण्यासाठी, या दिवशी आपल्या प्रियजनांनाया विशेष प्रसंगी,आपण या गोंडस वॉलपेपरसह आपल्या प्रियजनांना शुभेच्छा पाठवू शकता. कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा , Kojagiri Purnima Wishes In Marathi , कोजागिरी पौर्णिमा कोट्स , Kojagiri Purnima Quotes In Marathi , कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा , Kojagiri Purnima Shubhechha , कोजागिरी पौर्णिमा मराठी स्टेटस , Kojagiri Purnima Status Marathi , कोजागिरी पौर्णिमा मराठी मेसेज , Kojagiri Purnima marathi SMS
शरद पौर्णिमा, ज्याला कोजागरी पौर्णिमा किंवा रास पौर्णिमा असेही म्हणतात, हिंदू दिनदर्शिकेनुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. यावेळी ते 19 ऑक्टोबर रोजी आहे. असे मानले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांनी अमृत वर्षाव केला जातो. म्हणूनच या दिवशी भारतात खीर बनवण्याचा आणि रात्रभर चंद्राच्या प्रकाशात ठेवण्याचा फायदा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, संपूर्ण वर्षात फक्त या दिवशी चंद्र सोळा कलांनी भरलेला असतो आणि पृथ्वीवर अमृत वर्षाव करतो.असेही म्हटले जाते की, ज्या व्यक्तीला 16 कलांनी संपन्न केले जाते त्याला सर्वोत्तम मानले जाते.
शरद पौर्णिमेला, खीर संपूर्ण रात्री चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवणे देखील फायदेशीर मानले जाते. शरद पौर्णिमा केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जाते. एका अभ्यासानुसार, शरद पौर्णिमेच्या रात्री मध्यरात्री 10 ते 12 दरम्यान कमी कपड्यांमध्ये फिरणाऱ्या व्यक्तीला ऊर्जा मिळते. यानुसार दुधात लैक्टिक acidसिड आणि अमृत घटक असतात.तसेच, हे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि व्हायरस शरीरापासून दूर ठेवते. याशिवाय शरद पौर्णिमेला संपूर्ण रात्र चांदण्याखाली खीर ठेवणे फायदेशीर मानले जाते.
या दिवशी तुम्ही फक्त खीर बनवणार नाही, तर तुमच्या मित्रांना शरद पौर्णिमेच्या शुभेच्छाही द्याल. या दिवशी अभिनंदन करण्यासाठी, आपण खालील संदेश आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला व्हॉट्सअॅप आणि मेसेंजरद्वारे पाठवू शकता कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा , Kojagiri Purnima Wishes In Marathi , कोजागिरी पौर्णिमा कोट्स , Kojagiri Purnima Quotes In Marathi , कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा , Kojagiri Purnima Shubhechha , शरद पौर्णिमेच्या शुभेच्छा , Sharad Purnima wishes in marathi
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा | Kojagiri Purnima Wishes In Marathi |
मंद प्रकाश चंद्राचा
त्यात गोड स्वाद दूधाचा
विश्वास वाढू द्या नात्याचा
त्यात असुदे गोडवा साखरेचा
Kojagiri Purnima Shubhechha
आज कोजागिरी पौर्णिमा आजचा दिवस
तुम्हाला खूप सुखकारक व
आनंदाची उधळण करणारा जाऊ जावो
हीच सदिच्छा कोजागिरी पौर्णिमेच्या
तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
कोजागिरी म्हणजे उल्हासाचा
आणि आनंदाचा उत्सव शीतलता
आणि सुंदरता यांच्या शांती रूप
समन्वयाची अनुभूती कोजागिरी
पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
हा चंद्र तुझ्यासाठी ही रात्र तुझ्यासाठी
गगणात आरास ही ताऱ्यांची फक्त
आणि फक्त तुझ्याच साठी कोजागिरी
पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
हे दूध केशरी कोजागिरीचे खास वेलची बदाम
आणि पिस्ते सारे एक साथ
अशीच कायम राहो आपल्या सर्वांची साथ
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा
कोजागिरी पौर्णिमा कोट्स | Kojagiri Purnima Quotes In Marathi
चंद्राच्या साथीने मिळाली
मेजवानी बासुंदीची
कोजागिरीच्या रात्रीने लिहिली
जागरणाची कहाणी
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा
कोजागिरी पौर्णिमेची रात्र लखलखते
दुधात देखणे रूप चंद्राचे दिसते
या शरद पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य मांगल्य समृद्धी आणि दीर्घायुष्य
घेऊन येणारी ठरो कोजागिरी पौर्णिमेच्या
मनःपूर्वक शुभेच्छा
शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र
चंद्राच्या मंद प्रकाशात जागरण करू एकत्र
दूध साखरेचा गोडवा नात्यांमध्ये येउ दे
आनंदाची उधळण आपले जीवनी होऊ दे
शरद पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा
चंद्राचा मंद प्रकाश आला
मधुर दुधाची साथ प्रकाशमय
करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात
वाढवू ऋणानुबंधांचा हात
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
आज चांदणी भरले उजळले
विश्व चांदण्यांत न्हाले
कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वाँना
मनःपूर्वक शुभेच्छा
कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा | Kojagiri Purnima Shubhechha
चांदणे अंगणात माझिया
लख्ख प्रकाश पौर्णिमेचा
नभातुनी शोभून दिसे हा
चंद्र कोजागिरीचा कोजागिरी
पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
कोजागिरी पौर्णिमेच्या
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
हार्दिक शुभेच्छा
प्रत्येकाचा जोडीदार ज्याचा
त्याचा चांदोबा असतो
परिस्थितीनुसार ससा तर
कधी वाघोबा असतो
निराशेचे ढग हटवून
झाले गेले विसरून जाऊ
आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात
जोडीदाराला आनंद देऊ
शरद पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
मस्त ऋतू हा शरद
अन् चंद्रासवे चांदणे
मधुर गोरस त्याला हाती
मनधुंद होईल आनंदाने
शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
शरद पौर्णिमेच्या शुभेच्छा , Sharad Purnima wishes in marathi
शरदाचं टिपूर चांदणं
कोजागिरीची रात्र चंद्राच्या मंद
प्रकाशात करू जागरण एकत्र
मसाले दुधाचा गोडवा
नात्यांमध्ये येउ दे
आनंदाची उधळण आपल्या
जीवनातही होऊ दे
शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
कोजागिरी पौर्णिमेचा थाट उ
जळले मेघा लल्लाट
सर्व चांदण्यांचा झगमगाट
दुधाचा केसरी घमघमाट
सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा
भरून आली रात्र मंडळी जमली अंगणात
जशा जमलेल्या चांदण्या सभोवती चंद्राच्या नभात
कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वाँना हार्दिक शुभेच्छा
आज मी धुंद माझ्यातच बेधुंद
चंद्रही होतो बोलका जणू एक मर्मबंध
अनुभवता हे सारे आज रात
कोजागिरी ची गेली सांगून काहीतरी
Kojagiri Purnima Shubhechha
निराशेचे ढग हटवून
प्रेमाचे चांदणी शिंपडू या
कोजागरीच्या शुभ्र प्रकाशात
सर्वांना आनंद देऊ या कोजागिरी
पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
लख्ख प्रकाश हा पौर्णिमेचा
सोबत तुमच्या ढग आठवणींचा
हुरहुरता प्रहर रात्रीचा
तुम्हावीण अधुर आसन कोजागिरीचा
Kojagiri Purnima Shubhechha
पांघरूनी चांदणी दिव्य प्रभा फाकली
सावळ्या मेघा सवे ही नक्षत्रे न्हाली
वेडावता खुळी ही पौर्णिमाच लाजली
असं म्हणती धुंदशी रासलीला रंगली
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
पौर्णिमेची रात तिला शरद ऋतु ची साथ
नितळ प्रकाशाला हळुवार थंडीची लाट
चांदण्यांनी भिजली सारी धरती
अशा चंदेरी राती आली आठवणींना भरती
Kojagiri Purnima Shubhechha
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा | Kojagiri Purnima Wishes In Marathi
चांदण्यांचा सडा पडला माझ्या दारी
लख्ख प्रकाश हा भरजरी
आनंदाचे उधाण प्रत्येकाच्या अंतरी
घेऊन आली ही कोजागिरी
कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वाँना हार्दिक शुभेच्छा
कोजागिरीची रात्र आली
चांदण्यांचे तुषार उडवत
आनंदाला उधाण आले
तेजस्वी चंद्रासोबत
करू दिवाळीचे ही साजरी
चला जागवूया ही कोजागिरी
Kojagiri Purnima Shubhechha
चमक तू आकाशी
मन रुपेरी तारा अंगावरती
घ्याव्या धवल दूग्धधारा
मेघ पटली चाले सोहळा
चंद्र लिलेचा आज नभातुनी
झाला वर्षाव अमृताचा
कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वाँना
मनपूर्वक शुभेच्छा
कोजागिरी ही बाई उत्कर्षाची
अश्विनी सुमने मी आज उधळली
समृद्धीची सुमनफुले अशी उधळली
औषधेच दिव्य आहे चंद्र किरणावली
Kojagiri Purnima Shubhechha
कोजागिरी पौर्णिमा
आश्विन महिन्यातली पौर्णिमा
कोजागिरी सणाचा महिमा
शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
कोजागिरी पौर्णिमा 2021 कोट्स | Kojagiri Purnima 2021 Quotes In Marathi |
केशरयुक्त दुधाची चवदार साथ
ठेव दुधाला शितल चंद्रप्रकाशात
म्हणून या देवीची श्रीसूक्त महान
दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबात
कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वाँना हार्दिक शुभेच्छा
शरद आजची रात्र ही न्यारी
चांदण्याची आहे आज चंद्रावर स्वारी
सर्वांची लाडकी प्यारी आवडती कोजागिरी
Kojagiri Purnima Shubhechha
स्वाद वाढे दुधाचा
सुंदर प्रहर रात्रीचा
सोबत सहवास तुमचा
आला सण हा कोजागिरीचा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र आज
श्रीकृष्णासारखा भासला
त्याच्याभोवती खेळ जेव्हा
तारकांचा रंगला
Kojagiri Purnima Shubhechha
कोजागिरी पौर्णिमा आली हो आली
अमृत दुधाची अश्विन महिन्यात
शरदाचं चांदणं घेऊन आली ही कोजागिरी
कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा | Kojagiri Purnima Shubhechha
कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र आला आकाशी
चौफेर चांदण्यांचा चंदामामाला
अभिषेक आज कोजागिरीच्या दिवशी
कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा
शीतल चंद्राच्या किरणात
न्हाहल्या चांदण्या नभांगणी
प्रतिबिंब चंद्राचे शुभ्र दुधात
पाहिले मी माझ्या अंगणी
Kojagiri Purnima Shubhechha
अश्विन मासात पौर्णिमेच्या मध्यरात्री
कोजागिरी पौर्णिमा साजरी
दूध आठवून चंद्राच्या प्रकाशात
तुती तुती पिण्याचा आनंद सारी
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा
कोजागिरी च्या मध्यरात्री माता लक्ष्मी
भूतलावर अवतरीत होई
कोण असे जागा कटाक्षाने पाही
तयावर संतुष्ट होऊन कृपाशिर्वाद देईल
Kojagiri Purnima Shubhechha
चला चांदण्यांच्या सोहळ्यात
सामील होऊन मजा लुटूया सारे
कोजागिरी करू साजरी संगतीने
जपूया आपुलकीचे बंध उडवून
आनंदाचे फवारे
--सविता जाधव
आली कोजागिरी पौर्णिमा
शरदाचे चांदणे घेऊन
कोण कोण जाग ते पाहते
लक्ष्मी दाराशी येऊन
अश्विनच्या गोड मासी
पुनवेची रात्र खासी
शरद ऋतू भारी
चांदण्यांची शोभा न्यारी
आयुर्वेद सांगी ज्ञान
पौर्णिमेचा खास मान
--शीला अंभूरे
चांदने रम्य रुपेरी पसरले
साऱ्या धरती वरी
चांदणी रात्र खास असेही जशी
मनमोहक कोजागिरी
ही कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वाँना
हार्दिक शुभेच्छा
रात्री पौर्णिमेची सजली ही अशी
नववधू रुपेरी साजात जशी
शरदाचे चांदणे पडले शुभ्र याच
रंगी रंगले आकाशी अभ्र
दूध आटवूया चंद्रप्रकाशात
प्रतिबिंब पाहूया चंद्राचे त्यात
कोजागिरी करु साजरी हर्षाने
अश्विनाची पौर्णिमा आली वर्षाने
--shila Ambhure
0 Comments: