अब्दुल कलाम कोट्स - Abdul Kalam Quotes in Marathi
Abdul Kalam Quotes in Marathi | अब्दुल कलाम कोट्स मराठी मध्ये | Abdul Kalam Marathi Suvichar | अब्दुल कलाम सुविचार मराठीमध्ये | Abdul Kalam Motivational Quotes in Marathi | अब्दुल कलाम मोटिवेशनल कोट्स मराठीमध्ये
Abdul Kalam Quotes in Marathi :- आज जरी कलाम साहेबांनी या जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांचे विचार करोडो तरुणांच्या मनात अजूनही जिवंत आहेत, जे त्यांना काहीतरी करण्याची प्रेरणा देतात. त्याच्या जयंतीनिमित्त हे Abdul Kalam Quotes on Dream | अब्दुल कलाम यांचे स्वप्नां संबंधी सुविचार | Abdul Kalam Quotes on Life |अब्दुल कलाम यांचे जीवनावर सुविचार |Abdul Kalam Quotes in Marathi | अब्दुल कलाम कोट्स मराठी मध्ये प्रेरणादायी कोट्स वाचा.
अब्दुल कलाम साहब यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे झाला. 15 ऑक्टोबर रोजी जागतिक विद्यार्थी दिन देखील साजरा केला जातो.
स्वप्ने ती नाहीत जी झोपेत येतात, स्वप्ने ती असतात जी झोपू देत नाहीत. होय, आम्ही बोलत आहोत डॉ एपीजे अब्दुल कलाम, देशाचे दुसरे राष्ट्रपती, जे मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध आहेत. ज्याने भारताच्या 'अग्नी' क्षेपणास्त्राचे उड्डाण केले. ज्याचे गीतेचे श्लोक एका कानात वाजवले गेले आणि दुसऱ्या कानात डार्विनचे तत्व. अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुल्लाब्दीन कलाम होते. कलाम साहेबांचे बालपण खूप संघर्षमय होते, परंतु त्यांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी कधीही हार मानली नाही.वयाच्या आठव्या वर्षापासून कलाम साहेब पहाटे 4 वाजता उठून आंघोळ करून गणिताच्या अभ्यासाला जात असत.
Abdul Kalam Quotes in Marathi , अब्दुल कलाम कोट्स मराठी :-सकाळी अंघोळीला जाण्यामागचे कारण असे की जे शिक्षक दरवर्षी पाच मुलांना मोफत गणित शिकवतात ते मुलांना आंघोळ केल्याशिवाय शिकवत नाहीत.ते कोट्यवधी तरुणांसाठी प्रेरणास्थान होते. सुरुवातीपासूनच तरुणांमध्ये काहीतरी नवीन करण्यासाठी उत्साह आणि प्रोत्साहन भरले होते. आज जरी कलाम साहेबांनी या जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांचे विचार करोडो तरुणांच्या मनात अजूनही जिवंत आहेत, जे त्यांना काहीतरी करण्याची प्रेरणा देतात. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुमच्यासाठी डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे अद्भुत प्रेरक Abdul Kalam Quotes on Dream , अब्दुल कलाम यांचे स्वप्नां संबंधी सुविचार , Abdul Kalam Quotes on Life , अब्दुल कलाम यांचे जीवनावर सुविचार , Abdul Kalam Quotes in Marathi , अब्दुल कलाम कोट्स मराठी मध्ये घेऊन आलो आहोत.
जर तुमचा जन्म
पंखा निशी झाला आहे
तर तुम्ही रांगत का आहात
त्या पंखांनी उडायला शिका
Abdul Kalam Quotes on Dream | अब्दुल कलाम यांचे स्वप्नां संबंधी सुविचार
स्वप्न ती नसतात
जी झोपल्यावर पडतात
स्वप्न ती असतात जी
तुम्हाला झोपू देत नाही
स्वप्न सत्यात
उतरण्या अगोदर
स्वप्न पहावी लागतील
जी गोष्ट
तुम्हाला Challenge करते
तीच तुम्हाला Change
करु शकते
पावसाळ्यात सर्व पक्षी आसरा शोधतात
पण गरुड ढगांच्या वर चढतात
आणि ढग टाळतात. समस्या सामान्य आहेत,
परंतु आपल्या वृत्तीमुळे त्यांच्यात
मतभेद निर्माण होतात.
एखाद्या मनुष्याला अडचणी आवश्यक
असतात ,कारण
त्या यशस्वी होण्याचा आनंद घेण्यासाठी
आवश्यक असतात
हेही वाचा( also Read This) :-
Abdul Kalam Quotes on Life | अब्दुल कलाम यांचे जीवनावर सुविचार
काळा रंग हा अशुभ समजला जातो
पण प्रत्येक काळ्या रंगाचा
फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य
उजळवत असतो
जीवन एक
कठीण खेळ आहे
आपण केवळ
एक व्यक्ती होण्यासाठी
आपला जन्मसिद्ध हक्क
टिकवून जिंकू शकता
माणसाच्या आयुष्यातील संकट
हि यशाचा आनंद घेण्यासाठी
आवश्यक असतात
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका..
कारण ज्यांना तुम्ही आवडता..
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते!!
अन् ज्यांना तुम्ही आवडत नाही..
ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास
ठेवायला तयार होत नाही!!
Abdul Kalam Quotes in Marathi | अब्दुल कलाम कोट्स मराठी मध्ये
Fail चा अर्थ First Attempt
In Learning असाच आहे
तुम्ही जर स्वप्न
पाहू शकता तर
त्यांना पूर्णही
करु शकता
आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं
तर आपली झोप उडवतं ते खर स्वप्न असतं
राष्ट्र हे लोकांनी बनलेले असते
आणि त्यांच्या प्रयत्नामुळे, एका
राष्ट्राला सर्व काही मिळू शकते
जे जे इच्छित असेल
जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची
पर्वा करत नाही
स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याआधी
काही तरी करून दाखवा
स्वतःला सिद्ध करून दाखवा
विज्ञान मानवतेसाठी
एक सुंदर भेट आहे
आपण ते खराब करु नये
कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी
माणसे जीवनात कधीही
अपयशी ठरत नाही
तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्नांती
घेऊ नका कारण, दुसऱ्या प्रयत्नात
तुम्ही अयशस्वी झालात तर
तुमचा पहिला विजय केवळ
नशिबाचा भाग होता असे म्हणायला
अनेकजण सज्ज असतात
लोकशाही मध्ये प्रत्येक नागरीकाचे कौशल्य
व्यक्तिमत्व आणि आनंद देशाच्या
सर्वांगीण समृद्धी ,शांतता आणि
आनंदासाठी आवश्यक आहे
यशस्वी कथा वाचू नका ,
त्यांनी केवळ संदेश मिळतो
अपयशाच्या कथा वाचा
त्याने यशस्वी होण्यासाठी
कल्पना मिळतात
Abdul Kalam Motivational Quotes in Marathi | अब्दुल कलाम मोटिवेशनल कोट्स मराठीमध्ये
मणुष्याला अडचणी आवश्यक
असतात कारण त्या
यशस्वी होण्याचा आनंद घेण्यासाठी
आवश्यक असतात
इंग्रजी शब्द End चा अर्थ शेवट नसून
तो " Efforts Never Dies"
म्हणजेच प्रयत्न कधीच वाया जात नाही
असा होतो ,तर No म्हणजे नाही चा
अर्थ "Next Opportunity"असा होतो
जो नवीन संधी असा होतो
आपण आपले कर्तव्य केले
असल्यास ,आपल्याला कोणालाही
सलाम करणे आवश्यक नाही
परंतु जर तुम्ही तुमचे कर्तव्य केले नाही
तर तुम्हाला सर्वांना हात जोडावे लागतात
निपुणता ही एक सतत
करण्याची प्रक्रिया असते
अपघात नव्हे
राष्ट्र लोकांपासून बनलेले आहे
आणि त्यांच्या प्रयत्नांनी
राष्ट्राला हवे ते मिळू शकते
जोपर्यंत तुम्ही जगासमोर उभे राहत नाही
कोणीही तुमचा आदर करणार नाही
या जगात भीतीला स्थान नाही
सामर्थ्य केवळ सामर्थ्यांचा आदर करते
Abdul Kalam Marathi Suvichar | अब्दुल कलाम सुविचार मराठीमध्ये
आकाशाकडे पहा आम्ही एकटे नाही
संपूर्ण विश्व आपल्यासाठी अनुकूल आहे
आणि जे स्वप्न पाहतात आणि कष्ट
करतात त्यांना प्रतिफल मिळतेच
कोणत्याही अभिनयाच्या
यशासाठी सज्जनशील नेतृत्व
आवश्यक आहे
एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते
मात्र , एखाद्याला जिंकणे खूपचं अवघड आहे
आत्मनिर्भरतेमुळेच आत्मसन्मान
मिळत असते याची
आपल्याला जाणीव नसते
समस्या आणि कठीण परीस्थिती हे
देवाने आपल्याला
मोठं बनवण्यासाठी दिलेली संधी असते
यावर माझा ठाम विश्वास आहे
वाट पाहणाऱ्यांना तितकेच मिळते
जितके प्रयत्न
करणाऱ्यांनी सोडून दिलेले असते
तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे
कंटाळवाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला
ते आता वाटतात, तुमचेच संगोपन करण्यासाठी
त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज
त्यांचा स्वभाव असा झाला आहे
Abdul Kalam Quotes on Student | Abdul Kalam Quotes on Education
शिक्षणामुळे नवनिर्मिती होते
नवनिर्मितीतून विचार जन्माला येतात
विचारातून ज्ञानाची कवाडे उघडतात
ज्ञानातून आपण अधिक परिपूर्ण होत जातो
संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा
सर्वात महत्त्वाचा घटक आहे
आज कदाचित तुम्हाला तुमचे शिक्षक कडक
आणि भितीदायक वाटत असतील कारण ,
अजून बाँस नावाचा माणूस तुमच्या
आयुष्यात यायचाय
जेव्हा तुमची सही
ऑटोग्राफ मध्ये
बदलेल त्या दिवशी
तुम्ही सफल
झालेत समजायचं
कधी कधी वर्ग बुडवून मित्रांसोबत वेळ
घालवणे चांगले असते कारण
आज मी मागे वळून बघतो तर
मला माझे मार्क हसवत नाहीत
पण आठवणी हसवतात
तुमच्या ध्येयात
यशस्वी होण्यासाठी
तुम्हाला तुमच्या ध्येयासाठी
एकल मनाची भक्ती असणे
आवश्यक आहे
तुमचा सर्वात चांगला
गुरु म्हणजे तुमची
शेवटची चूक
अपयश नावाच्या रोगासाठी
आत्मविश्वास आणि अथक
परिश्नम ही जगातील सर्वात
गुणकारी औषधे आहेत
जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे
चांगली नोकरी लागणे ही
संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या
डोक्यातून निघत नाही
तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला
येतील मालक नाही
जर तुम्ही तुमचे भविष्य
बदलू शकत नाही तर तुमच्या
सवयी बदला बदललेल्या
सवयी निश्चितपणे तुमचे भविष्य
बदलतील
Abdul Kalam Quotes on Education |अब्दुल कलाम यांचे शिक्षणा संबंधी सुविचार
जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे
असेल तर
प्रथम सूर्यासारखे चटके सहन करावे लागतील
आपल्या ठरवलेल्या मिशन मध्ये
यशस्वी होण्यासाठी
आपण आपल्या मिशनमध्ये
दृढ असले पाहिजे
जगामध्ये स्वभिमानाने जगायला शिका
या जगात काही तरी करून दाखवायचे आहे
अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली
पाहिजे लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात
तेच यशस्वी होतात
सृजनशीलता ही भविष्यातील
यशाची गुरुकिल्ली आहे
आणि प्राथमिक शिक्षण ही अशी
वेळ आहे जेव्हा शिक्षक त्या
स्तरावर मुलांमध्ये सज्जनशीलता
आणू शकतात
वास्तविक शिक्षण माणसाची प्रतिष्ठा वाढवते
आणि आत्मविश्वास वाढवते
शिक्षणाचा खरा अर्थ जर प्रत्येक मनुष्याने
समजला असेल आणि मानवी गतीविधीने
प्रत्येक क्षेत्रात पुढे चालविला
शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील चौकशीची भावना
सज्जनशीलता, उद्योजकता आणि नैतिक
नेतृत्व निर्माण केले पाहिजे आणि त्यांचे
आदर्श बनले पाहिजे
यशाबद्दलची माझी निष्ठा
कणखर असेल तर
या जगात भीतीला स्थान नाही
सामर्थ्य केवळ सामर्थ्यांचा आदर करते
आपल्या यशाची व्याख्या जर का
भक्कम असेल तर आपण सदैव
अपयशाच्या दोन पाऊले पुढे असू
ध्येय, ज्ञान, मेहनत आणि चिकाटी
जर का तुमच्याकडे असेल तर
तुम्ही काहीही साध्य करू शकता
शेवटी खऱ्या अर्थाने शिक्षण हे
सत्याचा शोध आहे
ज्ञान आणि प्रबोधनाद्वारे हा
एक अविरत प्रवास आहे
Abdul Kalam Quotes on Student | अब्दुल कलाम यांचे विद्यार्थ्यांसाठी सुविचार
आयुष्यात एक ध्येय ठेवा
सतत ज्ञान मिळवा
कठोर परिश्नम करा आणि
महान जीवन साध्य करण्यासाठी
द्रुढ निश्चित करा
महान शिक्षक ज्ञान
उत्कटतेने आणि करुनेने
बनलेले असते
देशात सर्वाधिक बुध्दिमत्ता असलेल्या
व्यक्ती शक्यतो वर्गातील
शेवटच्या बाकावरचं सापडतात
यशाच्या मनसोक्त आनंद घेण्यासाठी
अपयश आणि कठीण परिस्थिती
यांची अत्यंत गरज असते
मला खात्री आहे की जोपर्यंत एखाद्याने
अपयशाची कडू गोळी चाखली नाही
तोपर्यंत त्याला यशाच्या महत्वाकांक्षा
असू शकत नाही
काँलेज मधून बाहेर पडल्या पडल्या
पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका
एका रात्रीत कोणी व्हाईस प्रेसिडेंट होत नाही
त्या पदापर्यंत पोहचण्यासाठी अपार कष्ट
करावे लागतात
0 Comments: