हरतालिका शुभेच्छा संदेश - Hartalika wishes in marathi
हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा | Hartalika wishes in marathi | हरतालिका शुभेच्छा संदेश | Hartalika quotes in marathi | Hartalikechya Hardik Shubhechha | hartalika tritiya wishes in marathi | हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
भाद्रपद शुल्क चतुर्थीला बाप्पाचे आगमन घरोघरी होते. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचे व्रत केले जाते. सध्याच्या डिजिटल युगात हरितालिकेनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळे हरतालिका शुभेच्छा संदेश, Hartalika wishes in marathi, हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा, Hartalika quotes in marathi, Hartalikechya Hardik Shubhechha, hartalika teitiya wishes in marathi, हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, हे शुभेच्छा संदेश सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप वरुन पाठवून तुम्ही हरितालिकेच्या शुभेच्छा देवू शकता.
Hartalika 2021 whatsApp Marathi wishes and Messages:श्रावण महिना संपता संपता सर्वांना गणेशोत्सवाचे वेध लागतात. गणपती बाप्पांचं आगमन आता अवघे काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. गणेशोत्सवाच्या आधीचा हरतालिका हा सण देखील शास्त्रानुसार फारच महत्त्वाचा असतो. यंदा10 सप्टेंबर 2021 रोजी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi / Ganeshotsav) आहे तर आज 09 सप्टेंबर 2021 हरतालिका (Hartalika) आहे. हरतालिका हे एक व्रत आहे. जे विशेषत: महिला करतात.
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतियेला हरतालिकेचं व्रत महिला करत असतात. हे व्रत भगवान शंकराला आणि माता पार्वतीला समर्पित आहे. पौराणिक मान्यतेनुसार इच्छित वरप्राप्ती आणि अखंड सौभाग्यासाठी कुमारिका हे व्रत करतात .तर लग्न झालेल्या महिला हे आपलं सौभाग्य अबाधित राहावं, यासाठी हरतालिकेचं व्रत करत असतात. हे व्रत करूनच माता पार्वतीनं आपला मनासारखा वर म्हणजेच भगवान शंकराची प्राप्ती केली होती अशी अख्यायिका आहे.
हरितालिके दिवशी उमा शंकराचे पूजन केले जाते. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि आलि म्हणजे सखी. पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला 'हरितालिका' असे म्हणतात. हरितालिकेच्या पूजेसाठी पार्वती आणि तिची सखीयांच्या मातीच्या मुर्ती आणि शंकराची पिंड यांची पूजा केली जाते . या दिवशी कडक उपवास केला जातो. काही महिला निर्जळी उपवास देखील करतात.
कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षी अनेक सण आणि उत्सव हे आपल्याला घरीच साजरे करावे लागले आहेत. यापूर्वी महिला एकत्र येऊन हरतालिका हे व्रत साजरा करायच्या मात्र, यंदा सोशल डिस्टन्सिंग राखूनच आपल्याला हे व्रत साजरं करावं लागणार आहे. मात्र, असं असलं तरीही आपण आपला उत्साह अजिबात कमी होऊ देऊ नका. जरी आपण कोरोनामुळे एकत्र येऊ शकलो नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून हरतालिकेच्या शुभेच्छा तर देऊ शकतो. त्यामुळे आम्ही या लेखात आपल्यासाठी काही खास हरतालिका शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत आपण हे खास हरतालिका शुभेच्छा संदेश, Hartalika wishes in marathi, हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा, Hartalika quotes in marathi, Hartalikechya Hardik Shubhechha, hartalika teitiya wishes in marathi, हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (Hartalika wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.
हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा | Hartalika wishes in marathi
कुमारिका हरतालिकेची मनोभावे पूजा करुन सुयोग्य पती मिळवण्यासाठी हे व्रत करतात. हे व्रत करताना एकमेकांना हरतालिका शुभेच्छा ( Hartalika wishes in marathi) दिल्या तर व्रत करण्याची प्रेरणा नक्कीच मिळते
संकल्प शक्तीचे प्रतीक
अखंड सौभाग्याची प्रार्थना
हरितालिका सणानिमित्त पूर्ण
होवो तुमच्या मनोकामना
हरितालिकेच्या भावपूर्वक शुभेच्छा!
प्रेमाचे, त्यागाचे आणि सौभाग्याचे,
हरतालिकेचे व्रत हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरतालिका हा सण,
स्त्रियांचा आपल्या पती बद्दल प्रेम
आणि त्याग दर्शविणारा आहे.
आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो
व भगवान शिव प्रमाणे एक शक्तिशाली
व प्रेमळ पती लाभो हि आमची सदिच्छा.
हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा.
कात्यायिनी महामाये महायोगिनीधीश्वरी
नन्द-गोपसुतं देवि पतिं में कुरु ते नम:।।
हरतालिकेच्या शुभेच्छा
हरतालिकाचा हा सण…
तुमच्या जीवनात "नव चैतन्य आणो,
तुमच्या पती आणि परिवारचे सुकल्याण होवो
व तुमच्या शरीर आणि आत्म्याला शुद्ध करो
अशी देवी हरतालिके ला प्रार्थना.
हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा!
हरतालिका शुभेच्छा संदेश | Hartalika quotes in marathi
हरतालिकेच्या या पवित्र दिनी आपल्या सख्यांना काही कोट्स पाठवूनही या दिवसाचा आनंद तुम्ही द्विगुणित करु शकता. जाणून घेऊया हरतालिका कोट्स (Hartalika Quotes In Marathi).
सण सौभाग्याचा
पतीवरील प्रेमाचा
हरितालिकेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आई पार्वती आणि शंकर देवा चा
दिव्य प्रकाश तुमच्या जीवनात सुख,
शांती, समृद्धी, ख़ुशी आणि चांगले स्वास्थ्य आणो,
अशी माझी देवा जवळ प्रार्थना.
हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा!
पतीला मिळावे दीर्घायुष्य
म्हणून करावे हरतालिका
तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या शुभेच्छा!
Hartalikechya Hardik Shubhechha |हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा
कुमारिका हरतालिकेची मनोभावे पूजा करुन सुयोग्य पती मिळवण्यासाठी हे व्रत करतात. हे व्रत करताना एकमेकांना हरतालिका शुभेच्छा (Hartalika Chya Shubhechha) दिल्या तर व्रत करण्याची प्रेरणा नक्कीच मिळते
माता उमाला मिळाला जसा शिव वर
तुम्हालाही मिळो मनाजोगता वर
करिती व्रत सवाष्ण वा कन्या
उपवर अक्षय राहो सौभाग्य द्यावा असा वर,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
करुनी मनोभावे पूजा शंकराची,
प्रसन्न करावे त्याला
हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा!
हे गौरी शंकरार्धांगी।
यथा त्वं शंकर प्रिया तथा मां कुरु कल्याणी,
कान्त कान्तां सुदुर्लभाम्।।
हरतालिका तीज च्या शुभेच्छा
hartalika teitiya Status in marathi | हरतालिका स्टेटस
आला रे आला हरतालिकेचा सण आला,
करुन पूजा हरतालिकेची मनोभावे,
शंकरासारखा मला पती मिळावा,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
देवि- देवि उमे गौरि त्राहि मां करूणानिधे ।
ममापराधः क्षन्तव्या भुक्ति- मुक्ति प्रदा भव ।।
हरतालिकेच्या शुभेच्छा
तुम्हा आम्हा सगळ्यांचा जीवनात
यावा शंकरासमान पती,
त्यासाठी पूजावी हरतालिका आजच्या दिवशी
वातावरणात गारवा आहे,
आनंदी आनंद झाला आहे,
हरतालिकेच्या या दिवशी,
प्रेमाचा दिवस आला आहे,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरतालिकेची पूजा करुन मिळावा
सुखी संसारासाठी जोडीदार मिळावा
तुम्हा आम्हा खास,हरतालिकेच्या शुभेच्छा!
hartalika tritiya wishes in marathi | हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
हे गौरी शंकरार्धांगी। यथा त्वं शंकर प्रिया।
तथा मां कुरु कल्याणी, कान्त कान्तां सुदुर्लभाम्।।
हरतालिकेच्या शुभेच्छा
माता पार्वतीने केले मनोभावे हरतालिकेचे व्रत,
म्हणून तिला मिळाले शंकर नावाचे वर,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरतालिका सण हा आला
आनंद गगनात मावेनासा झाला,
हरतालिकेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा !
शंकराची मनोभावे पूजा करुन,
हरतालिका पुजूया
शंकरासमान पती मिळवण्यासाठी
करा हरतालिकेचे व्रत
हरतालिकेच्या शुभेच्छा!
Hartalikechya Hardik Shubhechha |हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा
शिव व्हावे प्रसन्न,
पार्वतीने द्यावे सौभाग्यदान
हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
नव चैतन्य येवो तुमच्या आयुष्यात
असावी कायम तुम्हाला प्रियवराची साथ
म्हणून करा हरतालिका उपवास
हरतालिकेचे व्रत करुन
तुमच्या आयुष्यात येवो
आनंदी आनंद हरतालिकेच्या शुभेच्छा!
संकल्प शक्तीचे प्रतीक,
सौभाग्य कामनेचे व्रत,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
पवित्र व्रत करुन मिळावा
तुम्हाला सुंदर पती,
हिच इच्छा हरतालिकेसमोरी
पवित्र व्रत करुन मिळावा
तुम्हाला सुंदर पती,
हिच इच्छा हरतालिकेसमोरी
माता उमाच्या भाळी
जसा शिवाचा पिंजर
उपवर कन्येची प्रार्थना मिळो मनजोगता वर
हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
'मुनि अनुशासन गनपति हि पूजेहु शंभु भवानि।
कोड सुनि संशय करै जनि सुर अनादि जिय जानि' ।
हरतालिका तीज च्या शुभेच्छा
तुमच्या सौभाग्याला अक्षय
आनंदासह दिर्घायुष्य लाभो
हरतालिका सणाच्या खूप खूप शुभेच्छा!
ऊँ ह्लीं वाग्वादिनी भगवती मम कार्य सिद्धि।
हरतालिकेच्या शुभेच्छा
अस्य स्वयंवरकलामंत्रस्य ब्रह्मा ऋषिः,
अतिजगति छन्दः, देवीगिरिपुत्रीस्वयंवरादेवतात्मनोऽभीष्ट
सिद्धये मंत्र जपे विनियोगः।
हरतालिकेच्या शुभेच्छा
हरतालिका 2021 शुभेच्छा संदेश | Hartalika 2021 quotes in marathi
देवी पार्वती आणि भगवान शिवशंकर
यांची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहू दे!
आपल्याला हरतालिकेच्या खूप-खूप शुभेच्छा
मित्रानो तुमच्याकडे जर “हरतालिका शुभेच्छा संदेश 2021",Hartalika wishes in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते याHartalika wishes in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि happy hartalika teitiya message in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण Hartalika marathi quotes in marathi या लेखाचा वापर हरतालिका एसएमएस , Hartalika Festival Marathi SMS , हरतालिका स्टेटस , Hartalika Status In Marathi, Hartalika Marathi Wishes Images , हरतालिका मराठी शुभकामना इमेजेस असा देखील करू शकता.
0 Comments: