ज्येष्ठा गौरी पूजा शुभेच्छा - Gauri puja wishes in marathi
Gauri puja wishes in marathi | गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा | Gauri Avahan hardik shubhechha | गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा | Gauri Aagman wishes in marathi | Mahalaxmi puja wishes in marathi
महाराष्ट्रात ज्येष्ठ गौरी पूजनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या शुभ प्रसंगी लोक एकमेकांना ज्येष्ठ गौरी पूजन च्या हार्दिक शुभेच्छा देतात या सुंदर गौरी आगमनाची व्हाट्सअप स्टिकर्स Gauri puja wishes in marathi , गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा ,Gauri paja quotes in marathi,गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा , Gauri Aagman wishes in marathi , Gauri pujechya hardik shubhechha दिल्या जातात आपण आपल्या जवळच्या आणि प्रियजनांना गौरी पूजनाच्या शुभेच्छा देऊ शकता
ज्येष्ठा गौरी पूजा 2021 शुभेच्छा मराठी:- गणेश चतुर्थीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गणेशोत्सवाच्या वेळी गणपतीबाप्पाची आई आणि भगवान शिवाची पत्नी गौरीला आवाहन केले जाते ज्येष्ठा गौरी पूजन आला महालक्ष्मी पूजा गौरी पूजा असे म्हटले जाते
Gauri Avahan shubhechha :- भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या गणेश चतुर्थीपासून दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू होतो आणि भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरी चे आवाहन व पूजन केले जाते .तीन दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या पूजेमध्ये पहिल्या दिवशी म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठीला गौरीचे आवाहन केले जाते,दुसऱ्या दिवशी गौरीचे पूजन करून तिला नैवेद्य दाखवला जातो आणि सर्व सुवासणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करतात आणि तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते
Mahalaxmi puja wishes in marathi :- महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यानुसार गौरी पूजेची पद्धत आणि परंपरा या वेगवेगळ्या आढळतात काही ठिकाणी गौरीचे मुखवटे असतात तर काही ठिकाणी पाणवठ्यावर जाऊन पाच सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा केली जाते
Happy Jeshtha Gauri puja status :- तुमच्या घरी किंवा तुमच्या नातेवाईकांकडे गौरीचे आगमन होणार असेल तर गौरी आगमनाच्या आणि पूजनाच्या दिवशी खास गौगौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना Gauri puja wishes in marathi , गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकणार आहात आम्ही या लेखात तुमच्या साठी काही खास शुभेच्छा देऊन आला होत असला तर बघूया :- Gauri puja wishes in marathi ,गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा ,Gauri pana quotes in marathi,गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा ,Gauri Aagman wishes in marathi,Gauri Pujechya hardik shubhechha.
आज गौरी पूजन.., गोराईला भक्तिभावाने दिला जाणारा नैवद्यदिन, याच निमित्ताने सासरी गेलेल्या मुली आपल्या माहेरी येऊन आंनदाने जागरण, मज्जा, मस्ती करून हा दिन साजरा करतात.. खासकरून माहेरवाशिणीसाठी हे दिवस खूप सन्मानाचे व आनंदाचे असतात...
गौरी गणपतीच्या आगमना,
सजली अवधी धरती,
सोनपावलाच्या रुपाने
ती येवो आपल्या घरी,
होवो आपली प्रगती,
लाभो आपणास सुख समृद्धी
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मंगल आरती सोळा वातींची
पुजा करु शिवा सह गौरीची
जय जय गौराई..
ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
जेष्ठा गौरी आगमनाच्या..
आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा...
हाती कडे पायी तोडे पैंजणाची,
रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,
झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये
भक्तां घरी चालली,
सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली...
आपणा सर्व प्रिय जणांना..
सणासुदीची घेऊन उधळण
आला हा हसरा भाद्रपद
सौभाग्यवती पुजती गौरीगणपती
खेळ खेळुनी पारंपरिक थोर
हाती कडे पायी तोडे
पैंजनाची रुणझुण
झुम झुम मधूर ध्वनीच्या
नादामध्ये भक्ताघरी
सोनपावलांनी आली गौरी घरी
भाद्रपद आला, घेऊन सोबत गौरीगणपती
हिंदोळ्या भोवती जमलेल्या पोरी
रुसून बसलेली यादव राणी
सखी संघात गाते मधूर गाणी
गौरी व्रताच्या पुजनाच्या
सर्व सौभाग्यवती भगिनींना
मंगलमय हार्दिक शुभेच्छा
गौरी गणपती पुजना निमित्त
तुम्हाला आणि तुमच्या परीवाराला
गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा
आली आली गं गौराई,
माय माझी माहेराला चला चला गं सयांनो,
ताट घेऊ पूजनाला तिचं शिण काढूया गं,
तिला जेवू घालूया तिला भरजरी पैठणीचं,
पदर देऊया
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
झिम्मा फुगडी चा खेळ डिजिटली खेळू
सोशल डिस्टंसिंग पाळू आणि कोरोनाला टाळू
गौरी गणपतीच्या खूप शुभेच्छा
सौख्य आणि समृध्दीची मनोकामना
पूर्ण करती ज्येष्ठा आणि कनिष्ठा
जेव्हा संतुष्ट होवून आशीर्वाद देती
फुगडी खेळा वा झोका कुणी
तर कुणी खेळा गौरीखेळ
आला भाद्रपदमास त्याचा
आनंद घेऊया चौफेर
ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी माता
आपणां सर्वांच्या घरी, भरभराट,
निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य,
मुबलक धनधान्य तसेच व
विद्याभ्यासात सुयश घेऊन ये
आणि तिची कृपा दृष्टी निरंतर
आपणां सर्वांवर राहो…
भाद्रपदाच्या आगमनाने
बहरली कांती..
गौराई पुजनाने मिळो
सर्वांना सुखशांती..
भाद्रपदात आकाशात कडकडतात विजा..
चला सख्यांनो उत्साहाने अरू गौराईची पुजा..
गौराई पुजनाच्या सर्व सख्यांना खूप खूप शुभेच्छा
भाद्रपदामध्ये पसरली हिरवळ
सुंदर दिसे निसर्गाची किमया
गौराईच खेळायची आहे ना
मग आँनलाईन जमुयात सर्व सया
तिच्या मनी असे एक आशा
होऊ नये तिची निराशा
होवो सर्व इच्छांची पूर्ती
समृद्धी घेऊन आली गौराई
सरींचा वर्षाव सणांचा उत्सव
संस्कृती जपायला भाद्रपद आला
व्रत वैकल्यांचा सण हा आला
झिम्मा फुगडी पारंब्याचे झोके घेत
परंपरेचा सुहास दरवळुनी गेला
गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा ( Mahalaxmi puja wishes in marathi )काकणांसह पैजणांचा नाद कानी गुंजला
पार्वती-गौरी प्रकटली लेकरा भेटायला
घालुनी फुगड्या सयांनो हिला मनोरंजीत करा
लाडकी कन्या जणू, माहेरच्या आली घरा
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
पावसाच्या रिमझिम सरींनी
परंपरेचा सुहास गेला दरवळुनी
खेळ खेळून सांगड घालिती सर्वजणी
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली
रात जागवली पोरी पिंगा
बांगड्या, पाटल्या अन् तोडे हाती
बाजूबंद रेखीव दंडावरी
कानावर डुलती झुमके तालात
मंगळसूत्र सौभाग्याचे अन् ठुशी परंपरेची कंठात
सख्यांसंगे जागवते रात्र खेळ खेळुनी ही गौराई…
पहाटे पहाटे मला जाग आली
चिमण्यांची किलबिल माझ्या कानावर पडली
हळूच एक चिमणी कानात सांगू गेली
ऊठाऊठा सकाळ झाली
जेष्ठ गोरी याच्या आगमनाची वेळ झाली
जेष्ठ गौरी आवाहन निमित्त हार्दिक शुभेच्छा
आली माझ्या अंगणी गौराई लाभो
तुम्हाला सुख समृद्धी
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
माता जेष्ठ गौरी आव्हानाच्या,
हार्दिक शुभेच्छा…
गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा ( Gauri Aagman wishes in marathi)
आई गौराई गणाची,
आली माझीया गं अंगणी
संगे शिव चंद्रमोळी,
करु पूजेची तयारी
झिम्मा फुगडीच्या संगे,
रात्र उत्साही जागेल
आगमनाचा सोहळा,
माझीया अंगणी रंगेल
आज गौरी आगमन
गौरीच्या प्रवेशाने
तुमच्या घरात,
सुखं शांती आणि धनधान्याची..
भरभराट होऊ दे...
आनंदाच्या उत्सवातील मानाची परंपरा
झिम्मा फुगडी सर्वांना
गौरी आवाहनाच्या शुभेच्छा
आली आली गौराई
सोन्या रुपयाच्या पावलाने
आली आली गौराई
धनधान्याच्या पावलानं
पंचपक्वान्नाचे भोज करू
सोळा भाज्यांचा नैवेद्य करून
पूजा आणि आरती
शेवटी पानांचा विडा करी देऊ
आई भूल चूक मजशी माफ करो
सुख समृद्धीने दान पदरी घालो
आई गौराई गणाची,
आली माझीया गं अंगणी
संगे शिव चंद्रमोळी,
करु पूजेची तयारी
झिम्मा फुगडीच्या संगे,
रात्र उत्साही जागेल
आगमनाचा सोहळा,
माझीया अंगणी रंगेल
आज गौरी आगमन
गौरीच्या प्रवेशाने
तुमच्या घरात,
सुखं शांती आणि धनधान्याची..
भरभराट होऊ दे...
आनंदाच्या उत्सवातील मानाची परंपरा
झिम्मा फुगडी सर्वांना
गौरी आवाहनाच्या शुभेच्छा
आली आली गौराई
सोन्या रुपयाच्या पावलाने
आली आली गौराई
धनधान्याच्या पावलानं
पंचपक्वान्नाचे भोज करू
सोळा भाज्यांचा नैवेद्य करून
पूजा आणि आरती
शेवटी पानांचा विडा करी देऊ
आई भूल चूक मजशी माफ करो
सुख समृद्धीने दान पदरी घालो
ज्येष्ठा गौरी पूजा 2021 शुभेच्छा मराठी ( Gauri Avahan hardik shubhechha )
पावसाच्या रिमझिम सरींनी
चहूकडे दरवळला मातीला सुवास
यंदा आँनलाईन शुभेच्छा देऊन
साजरी करुयात गौरीगणपती खास
गौरी आगमन व पूजनाच्या
आपणास व आपल्या परिवारास
मंगलमय शुभेच्छा
गौराई माते नमन करते तुला
अखंड सौभाग्य लाभू दे मला
सोनपावलांनी गौरी आली घरी
मनोभावे करुयात तिचे पुजन
सणासाठी लाँकडाऊन मोडणार नाही
असं नक्की द्या मला वचन
मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा
गौरी गणपतीच्या आगमना..
सजली अवधी धरती...
सोनपावलाच्या रुपाने...
ती येवो आपल्या घरी…
होवो आपली प्रगती...
लाभो आपणास सुखसमृद्धी...
मित्रानो तुमच्याकडे जर “गौरी पुजन शुभेच्छा संदेश 2021", Gauri Puja wishes in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Gauri Puja wishes in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि happy Gauri Puja message in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण Gauri Puja marathi quotes in marathi या लेखाचा वापर गौरी पुजन एसएमएस , गौरी पुजन स्टेटस , Gauri Puja Status In Marathi, Gauri Puja Marathi Wishes Images , गौरी पुजन मराठी शुभकामना इमेजेस असा देखील करू शकता.
0 Comments: