धनत्रयोदशीच्या शुभेच्छा - Dhantrayodashi Wishes in Marathi
Dhantrayodashi Wishes in Marathi | धनत्रयोदशीच्या शुभेच्छा | Dhantrayodashi Quotes in Marathi | धनतेरस शुभेच्छा | Dhantrayodashi chya hardik shubhechha
Happy Dhanteras 2021 Wishes:यावर्षी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी म्हणजे 4 नोव्हेंबरला आली आहे. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 3 नोव्हेंबरला देशभरात धनत्रयोदशी (Dhantrayodashi) साजरी केली जाणार आहे. या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. आपल्या घरावर धन्वंतरीची कृपादृष्टी कायम रहावी आणि कधीही धनाची कमतरता पडू नये यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते. या दिवशी सोने, चांदीचे दागिने, भांडी यासारख्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.या दिवशी यमाला दिप दान केले जाते म्हणून या दिवसाला यम दीपदान असेही म्हणतात. या दिवशी कणकेचा दिवा करून सायंकाळी घराबाहेर दक्षिण दिशेस दिव्याच्या वातीचे टोक करून दिवा लावला जातो कारण दक्षिण हि यमाची दिशा आहे. दिव्यास नमस्कार करून यमाकडे अपमृत्यू टाळण्यासाठी आणि आयुष्य वाढण्यासाठी प्रार्थना केली जाते. असे केल्याने अपमृत्यु टळतो असा समज आहे. या दिवशी आरोग्यप्राप्तीसाठी आरोग्याचा देवता धन्वंतरि आणि धनप्राप्तीसाठी धनाचा देवता कुबेर याची पूजा केली जाते
यंदा आपल्याला कोरोना व्हायरसमुळे घराबाहेर पडून मोठ्या जल्लोषात धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पुजनाचा उत्साह साजरा करता येत नसला तरीही आपण मेसेजेस, व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून एकमेकांना धनतेरच्या शुभेच्छा (Dhanteras Messages) देऊ शकता.चला तर बघूया Dhantrayodashi Wishes in Marathi, धनत्रयोदशीच्या शुभेच्छा , Dhantrayodashi SMS Marathi, धनत्रयोदशीच्या शुभेच्छा , Dhantrayodashi SMS Marathi,Dhantrayodashi Quotes Marathi , Dhantrayodashi chya hardik shubhechha , Dhanteras chya hardik shubhechha
धनतेरस शुभेच्छा | Dhanteras chya hardik shubhechha
आंनदाने सजल्या दाही दिशा,
धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी,
आपणास मनःपूर्वक सदिच्छा,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा...!!
लक्ष्मी आली तुमच्या दारी सुख ,समृद्धी
व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!
आज धनत्रयोदशी दिवा लागतो दारी,
कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी,
रांगोळी, फटाके आणि फराळाची
तर मजाच न्यारी,चला साजरी करूया
दिवाळी आली रे आली…
Dhantrayodashi chya hardik shubhechha
रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू देत,
दिवाळीच्या दिव्यासारखे तेजाने उजळू देत,
धन आणि आरोग्याची साथ तुम्हाला लाभूदे,
धनत्रयोदशीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा | Dhantrayodashi Wishes in Marathi
धनत्रयोदशीच्या शुभ दिनी,
साधून औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळवित मनाची,
व्हावी बरसात धनाची,
Dhantrayodashi chya hardik shubhechha
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या
सर्वांना मार्ग हार्दिक शुभेच्छा...!
कुबेराची धनसंपदा आणि
धन्वंतरीची आरोग्यसंपदा
तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो.
दीपावली निमित्ताने समृद्धी
आणि निरामय आरोग्याचे दान मिळो.
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना
मार्ग हार्दिक शुभेच्छा..
धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
करोनि औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची..
Dhanteras chya hardik shubhechha,
धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं धनत्रयोदशी
आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
सत्सम्वत्सरं दीर्घमायुरस्तु अमृतमयी मंगलमय हो,
Dhantrayodashi chya hardik shubhechha…….!!!
आपला व्यवसाय, वाढत्या होईल
कुटुंब आपुलकीचे आणि प्रेम केले,
महान संपत्ती, सरी नेहमी आहेत,
आपले धनतेरस उत्सव घडू
धनत्रयोदशीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा |Dhantrayodashi Quotes in Marathi
कुबेराची धनसंपदा आणि
धन्वंतरीची आरोग्यसंपदा
तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो.
दीपावली निमित्ताने समृद्धी
आणि निरामय आरोग्याचे दान मिळो.
Dhantrayodashi chya hardik shubhechha
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा
आज धनत्रयोदशी! दिवाळी सणाचा दुसरा दिवस..
आपणास धन, धान्य, ऐश्वर्य,
सुख, समृद्धी, यश आणि कीर्ती
प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा!
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या
कुटुंबीयांना सुखाची,सम्रुद्धीची जावो..
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
परंतु एक इच्छा कायमचे दिवस चमकू शकते,
म्हणून माझी इच्छा आहे
धनतेरस, चमकणारा जीवन … !!
धन्य धनतेरस घ्या
धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो
निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो
ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची
आणि भरभराटीची जावो
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ…
Dhantrayodashi chya hardik shubhechha
श्री महालक्ष्मी आणि धन्वंतरी
यांच्या कृपेने दीर्घायुष्य आणि
संपन्नता लाभावी...
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ…
धनत्रयोदशीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा
धनत्रयोदशीचा हा दिन
धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन
लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी
तुमची मनोकामना होवो पूरी
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा
घरी लक्ष्मीचा वास असो,
आप्तेष्टांची सदैव साथ असो,
ही धनत्रयोदशी आपणांस खास असो...
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…..!!!
धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा लागतो दारी
कंदिल, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारी
धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत
आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
Dhanteras chya hardik shubhechha,
धनतेरस शुभेच्छा | Dhanteras chya hardik shubhechha
धनतेरस च्या दिवशी का खरेदी करतात सोने-चांदी किंवा तांब्या-पितळाची भांडी? जाणून घ्या यंदाचा शुभ मुहूर्त
तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असो
तुमच्या जीवनात दु:खाची काळी छाया नसो
आप्तेष्ठांची सदैव साथ असो
यंदाची धनत्रयोदशी तुमच्यासाठी खास असो
धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा!
आला आला दिवाळीचा सण
घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण
उजळून निघाली सारी सृष्टी
धन्वंतरीची कायम राहो
तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!
आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ..
Dhanteras chya hardik shubhechha,
पौराणिक मान्यतेनुसार धनतेरसच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास पैशाची आणि धान्याची कमतरता भासत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात ठेवून यंदा धनाची पूजा करण्यासोबत आपल्या आप्तेष्ठांना Dhanteras wishes in Marathi, धनतेरस शुभेच्छा मराठी, Dhanteras quotes in marathi, Dhanteras Messages in Marathi,धनतेरसचे शुभेच्छा संदेश पाठविण्यास देखील विसरू नका. बरं का!
तुमच्या जवळ आणखी Dhanteras Status In Marathi, धनतेरससाठी स्टेटस मराठी असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद् आम्हाला आशा आहे की या लेखात दिलेले Dhantrayodashi quotes in marathi, धनत्रयोदशीसाठी शुभेच्छा संदेश मराठी तुम्हाला आवडले असतीलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरू नका.
0 Comments: