आजी-आजोबा मराठी कोट्स - Aaji Aajoba Quotes in Marathi
Aaji Aajoba WhatsApp Status in Marathi | आजी आजोबा मराठी व्हाँट्सअँप स्टेट्स | Aaji Aajoba Quotes in Marathi | आजी-आजोबा मराठी कोट्स
जो आपल्या आई -वडिलांच्या चरणी आश्रय घेतो तो भाग्यवान असतो पण जो व्यक्ती आजी -आजोबांच्या मांडीवर बसतो तो भाग्यवान असतो. या आजी -आजोबांच्या मराठी कोट्स ,Aaji-Ajoba quotes in marathi , आजी-आजोबा स्टेट्स , Aaji-Ajoba Status in marathi आम्ही घरातल्या वडिलांची गरज आणि नातवाच्या आयुष्यातील आजी -आजोबांच्या प्रेमाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रीय आजी आजोबा दिवस 2021: आई-बाबा होणं ही आयुष्यातली अत्यंत आनंदाची गोष्ट तर आहेच, पण आजी-आजोबा होणं ही त्यापुढची पायरी म्हणजेच जसे - दुधात साखर, सोन्याला सुगंध!यात काही शंका नाही की आजी आजोबा छान आहेत.
आजी-आजोबा आणि नातवंडं याचं नातं खूपच मायेचं आणि जवळकीच असतं. आजी आजोबा आपल्या नातवांची जबाबदारी नैसर्गिकपणे स्वत:हूनच घेतच असतात. ते ओझं आहे, असं त्यांना कधी वाटत ही नाही. नातवंडांवर श्रीकृष्णाच्या आणि श्रीरामांच्या गोष्टींद्वारे चांगले संस्कार करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, चुका दाखवून देणं, पालन-पोषणात मदत करणं यात आजी-आजोबा म्हणून त्यांना आनंदच होत असतो.
खूप नशीबवान असतात ती लोक ज्यांना आजी आजोबांचे प्रेम मिळते. आजी- आजोबांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी जर तुम्हाला शब्दांची जोड हवी असेल तर आम्ही आजी-आजोबा कोट्स , Aaji-Ajoba quotes in marathi ,आजी-आजोबा स्टेट्स , Aaji-Ajoba Status in marathi निवडले आहेत. शिवाय आजी- आजोबांसाठी काही निवडक आजी-आजोबा कविताही शोधून काढल्या आहेत. आवडल्यास नक्की शेअर करा आजी आजोबांसाठीचे हे खास कोट्स, कविता, स्टेटस.
आजी-आजोबा मराठी कोट्स | Aaji Aajoba Quotes in Marathi
संस्काराचे गाठोडे
त्यांच्या सोबतीला
अनुभवाचे बोल
उमगते जेव्हा
असते आयुष्याला
आजी-आजोबांची जोड
आयुष्यात भाळणं संपता उरते ते संभाळण
सरते आयुष्य आणि नव्याने उलगडणारे प्रश्न
आयुष्याच्या उंबरठ्यावर साथ लाभावी घडीची
घड़ी विस्कटून जाते बिना खऱ्याखुऱ्या सोबतीची
आमच्या घराला घरपण आहे
कारण आजी आजोबांच प्रेम
आमच्या नशिबी आहे
शेवटी प्रार्थना करीते देवाला
सुख सम्रुध्दी लागो माझ्या
आजी आजोबा
!! आजी आजोबा !!
आपले जीवन फुलवणारे माळी
आपल्या लाडाचे स्थायी व्यासपीठ
सदैव आपली बाजू घेणारे आणि
आपल्याच बाजूने न्याय देणारे
प्रेमळ न्यायधीश
स्वतःचे रुप आपल्यात पाहणाऱ्या
वात्सल्यमुर्ती
जगातील सगळ्यात चांगली भावना
म्हणजे आजी आजोबांच्या सोबत
काही वेळ घालवणे
तुम्हाला हेही वाचायला:- आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
आजी आजोबा मराठी व्हाँट्सअँप स्टेट्स | Aaji Aajoba WhatsApp Status in Marathi |
एक आजोबा नेहमी
एक चांगले पालक आणि
एक चांगले मित्र असतात
आजीच्या हातात हात टाकून रानमळा फिरणे
आजही आठवतात ते बालपणीचे दिवस
नातू म्हणजे काय ?
आजोबांच्या आयुष्यातला
सगळ्यात शेवटचा Best Friend
कारण,नातवानंतर कोणीच
Best Friend होत नाही
आजोबा म्हणजे काय?
आजोबा म्हणजे नातवाच्या
आयुष्यातला पहिला Best Friend
जो शेवटच्या श्वासापर्यंत
नातवाचा मित्रचं असतो
आजी-आजोबा मराठी कोट्स | Aaji Aajoba WhatsApp Status in Marathi
आजी आजोबा असतात पानात वाढलेल्या
लोणच्यासारखी …..!
थोडी लाभणारी पण सगळ्या जेवणाची
गोडी वाढवणारी….!
आजी आजोबा तुम्ही नसलात तरीही
तुमच्या प्रेमाची सावली अशीच राहू दे
तुमच्या निर्मल प्रेमात न्हाऊन निघू दे
तुमच्या प्रेमाचे आम्हाला सतत ऋणी राहू दे
आजी तू सांगितलेल्या गोष्टींमधून मला
प्रेम दया धैर्याची शिकवण मिळाली
आज मी जे काही मिळवले ते फक्त
तुझ्या या शिकवणीमुळे शक्य झाले
प्रत्येक क्षण आनंदी राहतो,
कधीही येत नाहीत वादळे दुःखाची.
कारण सुरक्षाकवच रुपी भिंत,
उभी आहे आहे माझ्या आजीच्या नावाची.
आजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आनंद तुझ्या आयुष्यातून कोठेही जाऊ नये
अश्रू तुझ्या डोळ्यात कधीही वाहू नये
पुर्ण होवोत तुझ्या सर्व इच्छा
तुझ्यासारखी आजी प्रत्येकाला मिळावी हीच सदिच्छा
Aaji Aajoba Quotes in Marathi | आजी आजोबा मराठी व्हाँट्सअँप स्टेट्स
आजी आजोबा असतात दुधावरची साय
जशी गोठ्यामधल्या वासराची माय
अनुभवांनी भरलेले जीवन,
काही पावले चालून थकून जाते
जवळ गेले तर न पाहता ओळखते,
ती आजी आहे माझी जी चेहरा
पाहून व्यक्ती परखते..!
शिकवले आहे तू
आयुष्यातील सुखद गोड आठवणींनीची फुले
घेऊन भावी आयुष्याची वाटचाल करावी.
नखरे न करता खायला प्रत्येक भाजी
हीच आम्हा सर्वांची अपेक्षा.
जिथे आजी आजोबांची माया
त्या घरी प्रेमाची छाया
नंदनवन वाटे आमचे घर
कोणाची न लागो आमच्या
सुखी घराला नजर
सुख-समृद्धीचे जीवन जगले आहात तुम्ही
आनंदाचा आहात तुम्ही भंडारा..,
आजी-आजोबा कविता | Aaji-Aajoba poems in marathi
आजी करते माया
आजोबा करतात संस्कार…
म्हणूनच आयुष्यात त्यांची जागा
कोणीच भरून काढत नाही…
देवा एक काम कर आयुष्यात जर
कोणाला परत पाठवायचे असेल तर
माझे आजी आजोबा पाठव कारण,
या जगात मला समजून घेणारी
व्यक्ती म्हणजे आजी आजोबा
दिवसामागून दिवस जाती
अधिक घट्ट होती आपली नाती,
तुझ्या गोड स्वभावाने हृदयात
निर्माण झाली प्रीती, तुझ्या थोर
कर्तुत्वाने जगभर पसरली कीर्ती,
आजी आजोबा असतात
आयुष्याचा आधार
सुरकुतलेले हात देतात कायम
मायेचा आधार
आजोबा दिवस शुभेच्छा | National Aaji-Ajoba day wishes in marathi
घरात आजी शिवाय संस्कार नाहीत…
आजोबा शिवाय संघर्ष नाही…
आणि आजी आजोबा शिवाय
चार भींतींच घर नाही
वडील रागावले की आई वाचवते
आई रागावली की आजी वाचवते
खुप प्रेमळ आहे माझी आजी
जी माझे जग सजवते
तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक क्षण
निराळे आहेत
पुढील अनेक जन्मा मध्ये तुमचाच
नातू बनायचे आहे
प्रत्येक क्षण आनंदी राहतो
कधीही येत नाही वादळ दुःखाचे
कारण सुरक्षा कवच रुपी भिंत
उभी आहे माझ्या आजी आजोबा
च्या नावाची…
खूप विशेष आहे आजी माझी
प्रत्येक वेळी आम्हास हसवते
नशीबवान असतात ते नातू पणतू
ज्यांच्या जीवनात तुमच्यासारखी आजी असते
आजी-आजोबा दिवस स्टेट्स | Aaji-Ajoba Day Status in marathi
श्रीकृष्णाच्या आणि श्रीरामाच्या गोष्टी सांगून
आम्हाला लहानपणीच योग्य शिकवण
दिल्याबद्दल तुमचे आभार
देव करो अशी आजी सर्वांना मिळो
माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
हे माझ्या आजीकडे नेहमी असते
आपण कितीही मोठे झालो तरी
आपल्या आजीसाठी आपण नेहमी लहान असतो
जीवनात येणाऱ्या प्रत्यके समस्येत
तुम्ही करतात मला Guide
तुला पाहून मला नेहमी वाटते pride
तू मला अंगाखांद्यावर खेळवले
तूच मला जीवन जगणे शिकविले
खरच भाग्यवान असतात ती मुले
ज्यांना तुझ्यासारखी प्रेमळ आजी मिळाली
माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझ्या आजी.
मला नेहमी हिम्मत देणाऱ्या
माझा अभिमान आहेत माझ्या आजी..!
तुझ्या सोबत घालवलेले प्रत्येक
क्षण निराळे आहेत
तू जगातील सर्वोत्तम आजी आहे
पुढील अनेक जन्मामध्ये
तुझाच नातू बनायचे आहे.
जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करून
त्यांच्यावर विजय कसा मिळवावा हे मी तुमच्याकडून शिकलो
धन्यवाद आजी माझे सर्वप्रथम गुरू झाल्याबद्दल
आजी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचा आणि
तुमच्या बरोबर घालवलेला प्रत्येक
क्षणचा ठेवा माझ्या आठवणीत कैद आहे
खूप नशीबवान असतात ते लोक ज्यांना
आजीच्या हातावरची भाकरी खायला मिळते
आजी-आजोबा मराठी कोट्स | Aaji Aajoba Quotes in Marathi
प्रिय आजी, अजुनही हवाहवासा वाटतो तुझा प्रेमळ स्पर्श
अजुनही ऐकाव्याश्या वाटतात तुझ्या श्री कृष्णाच्या गोष्टी
अजुनही आठवतात तुझी चांदोमामांची ओव्या
अजुनही हवीशी वाटते तुझ्या मायेची उबदार कुस
अजुनही हवासा वाटतो तुझा आशीर्वाद
आणि जगण्याला नवे बळ देणारी तू
अजुनही हवीहवीशी वाटतेस तू
ईश्वराने तुला दीर्घायुष्य द्याव
हेच त्याच्याकडे मागणं
आजी जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे
नेहमी मला तुमच्यासारखे प्रेमळ आणि
कर्तृत्ववान बनावेसे वाटते
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात
कितीही संकटे आली तरीही
जीवनात आनंदी कसं राहायचं
हे मला तुम्ही शिकवलत
शरीरावर झालेल्या जखमांसाठी
औषध पुरेसे असते
पण मनावर झालेल्या जखमा
बऱ्या करण्यासाठी
आजीची मायेची फुंकरच लागते
तुमचा अनुभवाचा फायदा फक्त
तुम्हालाच नाहीतर आम्हालाही होतो
कारण तुम्ही आम्हास नेहमी
योग्य मार्गदर्शन करता
अशा प्रेमळ आजीला
तसेच वरील आजी-आजोबा कोट्सतुम्ही राष्ट्रीय जी आजोबा दिवस शुभेच्छा ,National Aaji-Ajoba day quotes in marathi , National Aaji-Ajoba day wishes in marathi ,आजी-आजोबा दिवस स्टेट्स , Aaji-Ajoba Day Status in marathi म्हणून देखील वापरू शकता
तुमच्या जवळ आणखी National Aaji-Ajoba day quotes in marathi , National Aaji-Ajoba day wishes in marathi , आजी-आजोबा कोट्स , Aaji-Ajoba quotes in marathi , Aaji-Ajoba status in marathi असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू
अशा करतो की ह्या आजी-आजोबा कोट्स संदेश आपण कॉपी करून आपल्या आजींना आजोबाना पाठवाल. तुम्हाला हे संदेश कसे वाटले मला कमेन्ट करून नक्की
0 Comments: