आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा - Aai-Baba Anniversary Wishes in Marathi
पालक आयुष्यभर मुलांसाठी काम करतात. त्यांची मुले सर्वात यशस्वी व्हावी आणि आयुष्यात पुढे जावे अशी त्यांची इच्छा असते. अशा परिस्थितीत मुलांची ही जबाबदारी आहे की त्यांनी कुणालाही न विचारता मनापासून त्यांच्या पालकांचा आदर केला पाहिजे. आपण सभ्य मुलगा किंवा मुलगी म्हणून मम्मी पप्पा मराठी मध्ये या Aai Baba Anniversary Wishes in Marathi , आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , Aai Baba Anniversary Quotes in Marathi , Parents Anniversary wishes in Marathi , Aai babala lagnachya vadhdivsachya hardik shubhechha , Happy Anniversary Mom and Dad Quotes Marathi, आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील सामायिक केल्या पाहिजेत
लग्नाचा वाढदिवस प्रत्येकासाठी सर्वात महत्वाचा दिवस असतो. जर ही लग्नाचा वाढदिवस आपल्या आई बाबांचा असेल तर आपण आपल्या आई वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लग्नाच्या वाढदिवसा निमित्त पालकांना मराठी संदेशात शुभेच्छा पाठवाव्या.
आमच्याकडे मम्मी पापाच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वोत्कृष्ट संग्रह आहेत. लग्नाचा वाढदिवस हा एक जोडप्यासाठी खूप विशेष दिवस असतो. हा दिवस बहुधा जोडप्यांसाठी सर्वात चांगला दिवस आहे. आपण येथे आपल्या आई आणि वडिलांसाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.हा एक दिवस आहे जेव्हा आपण आदर, कृतज्ञता आणि सखोल प्रेम भावना दर्शविण्याची संधी मिळवाल या पोस्टमध्ये, आम्ही आपले कार्य सुलभ करण्यासाठी मम्मी पापासाठी मराठी मध्ये मॅरेज अॅनिव्हर्सरी शुभेच्छा, Happy Marriage Anniversary Aai Baba in Marathi , लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा, Parents Anniversary Quotes in Marathi, Happy Anniversary Aai Pappa, आई पप्पा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, Happy Anniversary Mammi Pappa, Happy Anniversary Mom &Dad,आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, बाबा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश घेऊन आलो आहोत ज्याच्या मदतीने आपण आपल्या पालकांना लग्नाच्या वर्धापनदिन शुभेच्छा देऊ शकता.
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Aai - Baba Anniversary Wishes in Marathi
तुमचे प्रेम म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे
तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी
जणू देवाचे वरदान आहे आणि तुमचा
सहवास माझ्यासाठी माझं जग आहे
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जिद्द म्हणजे काय हे आई
मनातला विश्वास म्हणजे बाबा
आई विना हे जग अधुरे आहे
बाबा हे सारे विश्व आहेत!!”
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे
तुमचं प्रेम तुमचा विश्वास पाहिला आहे
आयुष्यात बरंच काही तुमच्याकडून शिकलो आहे
तुमची साथ अशीच वर्षानुवर्षे कायम राहो
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
आपण दोघेही आमचे प्रेरणास्थान आहात
आपले नाते आमच्यासाठी एक उत्तम
उदाहरण आहे आई बाबांना लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
साता जन्मासाठी काही द्यायचं
असेल न देवा…
तर हेच आई -वडील दे मला
ज्यांनी आजपर्यंत
काहीच कमी पडू दिल नाही मला
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Aai - Baba Anniversary Quotes in Marathi
सूर्याचे तेज म्हणजे आहे आई
बाबा त्यांची किरणे असतात
आई असते आपली माऊली
त्या माऊलीची साथ बाबा असतात
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
जिथे प्रेम आहे तिथे जीवन आहे
माझ्या प्रिय आई बाबांना लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजचा हा शुभ दिन तुमच्या जीवनात
शंभर वेळा येवो…
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा
देत राहो…
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
आई -बाबा
तुम्ही आम्हाला कुठल्याच गोष्टींची
कधी कमी पडू दिली नाही
आम्हाला दिलेली शिकवण आणि विचार
आम्ही कधीच विसरणार नाही
तुमच्यासारखे आई बाबा मिळाले हे
आम्ही आमचे भाग्य समजतो
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
"आई तुळशी समोरचा दिवा आहे
तर बाबा त्याचा मंद प्रकाश असतात
आई अंगणातील रांगोळी असते
तर बाबा त्या रांगोळीतला रंग असतात
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा | Parents Anniversary wishes in Marathi
तुमच्या चेहऱ्यावरील हास्य सदैव राहो
तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो
कधीही रागवू नका एकमेकांवर
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
आई -बाबा थोर तुमचे उपकार
हे जग दाखवूनी तुम्ही
केला माझ्या जीवनाचा उध्दार
आई -बाबा.अशक्य आहे
या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
तुम्ही मला जन्म दिलात
तुम्ही मला आयुष्य जगायला शिकवलत
आणि मला जगातील सर्व आनंद दिलात
Happy Anniversary Aai baba
आई मनावरचा संस्कार आहे
बाबा ते घडवणारे आहेत
आई आयुष्याची वाट आहे
बाबा त्या वाटेवर चालवणारे आहेत
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी आम्हाला तुमच्या सारखे प्रेमळ
समजून घेणारे आई -बाबा दिले….
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Aai babala lagnachya vadhdivsachya hardik shubhechha
कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत रहा ,असेच रुसत रहा
पण नेहमी असेच सोबत रहा
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
या जगातील माझं बेस्ट Love
माझा बेस्ट Idol आणि माझे
बेस्ट Friends
फक्त माझे आई -बाबा आहेत
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
आई-बाबा
तुमच्यामुळे आम्हाला प्रेम या शब्दाची
किंमत कळली..
लग्नाची सात वचन खऱ्या आयुष्यात
कशी निभवायची..
कस एकमेकांना बांधून ठेवायचं, कशी
नाती जपायची..
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
आई देवासमोर लावलेली निरांजन जणू
बाबा त्याची ज्योत
आई घरभर पसरलेली धूप जणू
बाबा त्यातील सुगंध
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
मला माझ्या आई -बाबांच्या
चेहऱ्यावर नेहमी हास्य
असलेले आवडते
त्या हास्याला मी कारणीभूत
असेल तर त्यात एक
वेगळाच आनंद असतो
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
Aai - Baba Anniversary Quotes in Marathi | आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
ईश्वर करो अशीच येत राहो तुमची एनिवर्सरी
तुमचं नातं गाठो आकाशाची उंची
येणारं आयुष्य असो सुखमय
घरात राहो आनंदाचा वास
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
सुगंधित होवो येणारा प्रत्येक क्षण खास
दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात
कायम प्रकाश राहो
माझी प्रार्थना आहे तुमची जोडी
कायम राहो
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
प्रुथ्वीवर देवाची ओळख आहेत आई -बाबा
त्यांची सोबत नसेल तर
सुखांची ओळख कुणी करून दिली
असती आम्हाला
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
आई -बाबा तुम्हाला शब्दांत मांडायला
एवढे तुम्ही छोटे नाही…
आणि आई -बाबा तुम्हाला शब्दात मांडाव
एवढा मी मोठा नाही…
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही
प्रत्येक ऋतुतील बहर आहात तुम्ही
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
प्रिय आई-बाबा तुमचे हे अतूट नाते
असेच रहावे जन्मोजन्मी
त्यात नसावी कशाची कमी ,असावी
फक्त प्रेम ,विश्वास
आणि आनंदाची हमी
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Aai - Baba Anniversary Wishes in Marathi
आई तू एक वाक्य
तर बाबा वाक्यातील शब्द आहेत
आई तू एक कविता
बाबा त्याचा भाव आहेत
Happy Anniversary Aai baba
माझा चेहरा न पाहता माझ्यावर
प्रेम करणारी…
एकमेव स्त्री म्हणजे माझी आई
आणि माझ्यावर
स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणारी व्यक्ती
म्हणजे माझे बाबा
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
तुमच प्रेम म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे
तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी जणू
देवाचे वरदान आहे आणि तुमचा
सहवास माझ्यासाठी माझे जग आहे
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
तुमच्या जीवनातले सुख
आणि तुमच्या चेहऱ्यावरील हास्य
कधी कमी न होवो
आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो
एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
तुम्ही दोघं आहात आमच्यासाठी प्रिय
जे आनंदात रंग भरतात
तुमची जोडी आहे मेड फाँर इच अदर
Happy Anniversary Aai baba
मी कधीही देवाला पाहिले नाही
माझ्यासाठी तुम्ही दोघेच माझे
देव आहात
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
जन्मोजन्मी असेच रहावे तुमचे
नाते अतूट…
आनंदाने जीवनात यावे रोज
नवे रंग अदभूत…
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
आई-बाबा तुम्हाला आणखी एका
सुंदर लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर
एकत्र आणि सुखात राहो
तुमचा अनमोल सहवास मला
आयुष्यभर मिळो…
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
एकवेळ लोखंडाची साखळी तुटेल
पण आई-बाबा तुमचे माझ्यावरचे
प्रेम कधीच तूटणार नाही
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
जीवनात फक्त आई-वडील हीच
अशी व्यक्ती आहेत…
जी स्वतःबद्दल विचार करण्यापूर्वी
आपल्या मुलामुलींचा
विचार करतात ,आपल्या मुलांच्या
सुखालाच आपले सुख समजतात
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
दुःख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या
वाटेवर चालत राहिलात
आम्ही सावलीत रहावं म्हणून आयुष्यभर
उन्हात देह झिजवत राहिलात
आई -बाबा तुमच्या दोघांच्या त्यागाला सलाम
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
या खास दिवशी तुमच्या मनातील
सर्व इच्छा पूर्ण होवो
आणि तुम्हा दोघांना चांगले आरोग्य
आणि दीर्घायुष्य लाभो
हिच ईश्वर चरणी प्रार्थना
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Aai babala lagnachya vadhdivsachya hardik shubhechha
विश्वास आणि आदर हे प्रत्येक
नात्यात महत्त्वाचे आहे आणि
तुमच्या दोघांकडे पाहिल्यावर नेहमीच
याचा प्रत्यय येतो ,तुमची जोडी
जगातील बेस्ट जोडी आहे
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
लहानपणापासूनच मी पाहिले आहे की
तुम्ही कठीण परीस्थितीतही एकमेकांना
पाठिंबा दिलात
आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर मात करून
चेहऱ्यावरचे हास्य कायम ठेवले
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
ज्यांच्यामुळे मी आज आहे आणि ज्यांना
मी देवा पेक्षाही जास्त मानतो
अशा माझ्या लाडक्या आई -बाबांना
अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
आईने बनवलं बाबांनी घडवलं
आईने शब्दांची ओळख करून दिली
बाबांनी शब्दांचा अर्थ समजवला
आईने लढण्याची शक्ती दिली
बाबांनी जिंकण्याची नीती दिली
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
आई -बाबा तुमच्या ह्या अनमोल नात्यातून
आम्हाला समजलं की नाती कशी जपायची
सुख दुःख कशी वाटून घ्यायची
कठीण परीस्थितीतून मार्ग कसा काढायचा
माणसं ,नाती कशी जपायची
तुमची हि जोडी अशीच कायम टिकून राहो
तुमचं प्रेम असचं कायम बहरत राहो
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
तुमच्या पेक्षा चांगले आई-वडील नाहीत
तुम्ही सदैव माझ्याबरोबर रहावे
तुमच्या दोघांचे प्रेम हेच माझ्या
आयुष्यातील खरी कमाई आहे
Happy Anniversary Aai baba
जेव्हा तुम्ही दोघे असता आमच्या सोबत
तेव्हा वाटते की वेळ थांबून जावी
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
गंध नको दुःखाचा…
सुर सुखाचा राहू दे…
हसत मुख जोडी तुमची…
सदैव अशीच राहू दे…
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस
असाच आनंदात जावो
तुम्ही नेहमी असेच हसत आणि आनंदी रहा
तुमच्याकडून आम्ही खुप काही शिकलो
तुमचा हा लग्न वाढदिवस अविस्मरणीय जावो
तुम्हाला कोणाची नजर न लागो
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल
पण आईची माया
आणि वडिलांचे प्रेम कितीही पैसे खर्च
केले तरी मिळणार नाही…
आई बाबांना अॅनिव्हर्सरी शुभेच्छा
संघर्ष शिकावा वडीलांकडून
आणि
संस्कार हे आईकडून शिकावे
Happy Anniversary Aai baba
बाबा माझे विठोबा आणि आई रखुमाई
मी का मानू कुणाला,जर दैवत माझे आई -बाबा
तुम्हीच वाढवलतं आणि तुम्हीच घडवलतं
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha
कधी खिसा रिकामा असला तरी
कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही
माझ्या आई- वडिलांसारखा मनाने श्नीमंत
मी दूसरं कोणाला पाहिलं नाही
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाचा :-
- लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- वडिलांना मुलगी किंवा मुलाच्या रूपात वाढदिवसाच्या शुभेच्छा
0 Comments: