शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा -Teachers Day Wishes In Marathi
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Teacher's Day Wishes In Marathi | शिक्षक दिनानिमित्त कोट्स | Teacher's Day Quotes In Marathi | Shikshak Dinachya Hardik Shubhechha | शिक्षकदिनानिमित्त सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार (Quotes By Sarvepalli Radhakrishnan In Marathi)
शिक्षक दिन हा एक अतिशय खास दिवस आहे आणि प्रत्येक मुल त्यांच्या आवडत्या शिक्षकासोबत हा दिवस साजरा करण्याची वाट बघत असतो. माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसाला दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. यावेळी कोरोना काळात, घरी बसून, या विशेष दिवशी आपल्या शिक्षकांचे अभिनंदन करा आणि त्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ,Teacher's Day Wishes In Marathi , शिक्षक दिनानिमित्त कोट्स (Teacher's Day Quotes In Marathi), टीचर्स डेसाठी खास शुभेच्छा संदेश पाठवा
शिक्षक दिन फक्त भारतात साजरा केला जातोअसे नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो.
'गुरुब्रह्म
गुरुविष्णु: गुरुदेवो महेश्वरः ...'
आपल्या आईवडिला व्यतिरिक्त, मूल बहुतेक वेळ त्याच्या शिक्षकांसोबत घालवते. हेच कारण आहे की शिक्षक मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर खोल प्रभाव टाकतात.
प्रत्येक विद्यार्थी शिक्षक दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शिष्य आणि शिक्षक दोघांसाठीही या दिवसाचे खूप महत्त्व आहे. प्रत्येक मुलाला समान वागणूक देणारे शिक्षकसुद्धा कडक आणि कधीकधी काही परिस्थितीत मऊ होतात. मुलाला योग्य आकार देण्यासाठी गुरूची भूमिका सर्वात महत्वाची आहे. आम्ही या लेखात काही उत्कृष्ट शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ,Teacher's Day Wishes In Marathi , शिक्षक दिनानिमित्त कोट्स (Teacher's Day Quotes In Marathi), टीचर्स डेसाठी खास शुभेच्छा संदेश ,Teacher's Day Status In Marathi घेऊन आलो आहोत जे तुम्ही तुमच्या शिक्षकांना पाठवून शिक्षक दिन साजरा करु शकता.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Teacher's Day Wishes In Marathi
शिक्षक
अपूर्णला पूर्ण करणारा
तत्वातून मूल्य फुलवणारा
शिक्षक म्हणजे निखळ झरा
अखंड वाहत राहणारा...!!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जागतिक शिक्षक दिन
सूर्य किरण जर उगवले नसते तर
आकाशाचा रंगच समजला
नसता जर महात्मा जोतिबा फुले
जन्मले नसते तर खरचं स्त्री
शिक्षणाचे महत्व समजले नसते
सर्वात चांगला शिक्षक तुम्हाला
उत्तर नाही देत तो तुमच्यामध्ये
तर तुम्हाला उत्तर शोधण्यासाठी
प्रेरित करतो. हॅपी टीचर्स डे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
शिक्षक दिवस
आज शिक्षक दिन...
माझ आयुश्य घडवनारे...
माझे पाहिले गुरु माझे आईवडील..
बोलायला शिकवत असताना,
हातात पाटी पेन्सिल देनारी माझी आई,
आनी खांदयावर बसवून शालेपर्यंत
सोडून येनारे माझे पप्पा,
यांचे खुप खुप आभार,
गुरूवर्य तुमच्या उपकारांची
कशी करू परतफेड..
लाखो-करोडोंच्या धनापेक्षा
माझे गुरू आहेत अनमोल..
काय देऊ गुरूदक्षिणा,
मनातल्या मनात येई विचार..
आयुष्य दिलं तरी फेडता
येणार नाही तुमचं ऋण.
शिक्षक दिनानिमित्त कोट्स | Teacher's Day Quotes In Marathi
गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान...
जीवन भवसागर तराया,
चला बंदु गुरुराया...
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माता गुरू आहे, पिताही गुरू आहे.
विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत.
ज्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं
त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत.
या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व
गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम.
अक्षर-अक्षर आम्हाला शिकवून
शब्दांचा अर्थ सांगितला
कधी प्रेमाने तर कधी ओरडून आम्हाला
जीवनाचा मार्ग दाखवला
पृथ्वी म्हणते आकाश म्हणतं
फक्त एकचं गाणं गुरू तुम्हीच आहात
ती साक्षात शक्ती ज्यामुळे उजळलं हे जगणं....
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
एका मोठ्या हास्यासोबत मी
आज माझ्या आवडत्या शिक्षकांना
Happy Teachers Day.. Wish
करते थँक्यू मला मेटोंर केल्याबद्दल.
तुमच्याकडून शिकणं, तुम्हाला ऐकवणं,
तुम्हाला विचारणं, तुमच्यासोबत हसणं,
तुम्हाला जगातील चांगलं शिक्षक बनवतात.
बोट धरून चालायला शिकवलंत तुम्ही...
पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवलं तुम्ही....
तुमच्यामुळे आज आम्ही आहोत या ठिकाणी...
शिक्षकदिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आहोत
गरूचं महत्त्व कधी होत नाही कमी...
जरी तुम्ही कितीही मिळवली किर्ती...
तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं…
पण योग्य अयोग्याची जाण दिली
तुम्ही Happy Teachers Day.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Shikshak Dinachya Hardik Shubhechha
गुरूची उर्जा सूर्यासारखी,
विस्तार आकाशासारखा…
गुरूंचं सान्निध्य आहे जगातील
सर्वात मोठी भेट...तेच आहेत
जगातील अनेक व्यक्तीमत्त्वांचे शिल्पकार.
आम्हाला घडवण्यासाठी जी कठोर मेहनत
आणि प्रयत्न तुम्ही केले त्याबद्दल आम्ही
तुमचे सदैव ऋणी राहू. हॅपी टीचर्स डे.
आईबाबांच्या रूपात गुरू आहे.
या कलियुगात देवाच्या रूपात गुरू आहे.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्ही शिकवलं वाचायला तुम्हीच
शिकवलं लिहायला, गणितही शिकलो
तुमच्याकडून आणि भूगोलही शिकलो
तुमच्याकडून वारंवार नमन करतो
तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा स्वीकारा.
जन्मदात्यांपेक्षा जास्त महत्त्व आहे
शिक्षकांना कारण ज्ञान व्यक्तीला माणूस बनवतं.
जे योग्य जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे.
सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
माझ्या जीवनाची प्रेरणा आहे,
तुम्हीच माझे मार्गदर्शक आहात.
तुम्हीच माझ्या जीवनाचा प्रकाशस्तंभ आहात.
हॅपी टीचर्स डे.
मी भाग्यशाली आहे की,
तुमच्यासारखा गुरू मिळाला.
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
जगातील सर्वात बेस्ट टीचर
घोषित करण्यात आलं आहे आणि
हे पुरस्कार जातो तुम्हाला.
शिक्षकदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
शिक्षक दिनानिमित्त कोट्स | Teacher's Day Quotes In Marathi
जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे.
तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही,
फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर
जीवन जगणंही शिकवता तुम्ही
शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
जर गोष्ट शिकवण्याची असेल तर
तुमच्यापेक्षा चांगलं कोणी
असूच शकत नाही. हॅपी टीचर्स डे.
आज तुमच्यामुळे
माझं भविष्य सोनेरी आहे
मला प्रेरित करण्यासाठी धन्यवाद.
प्रिय टीचर आज मी जे काही आहे
ते घडवण्यासाठी आभार.
हॅपी टीचर्स डे.
तुम्ही फक्त एक टीचर नाही,
माझ्या एक खरी प्रेरणा आहात.
तुम्ही मला फक्त आपलंस केलं नाही
तर आम्हाला घडवलं आहे.
मला नेहमी सपोर्ट करण्यासाठी आणि
मार्गदर्शन करण्यासाठी धन्यवाद.
जर तुमचा आशिर्वाद सदैव माझ्यासोबत
असेल तर माझं यशही असंच
कायम राहील. हॅपी टीचर्स डे.
माझ्या आयुष्यातील प्रेरणा तुम्ही आहात.
तुम्हीच मला सदैव सत्य आणि
शिस्तीचा धडा दिला आहे.
तुम्हाला शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही.
खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही
जेव्हा काहीच कळत नाही तेव्हा
मार्ग दाखवता तुम्ही. आयुष्यातील प्रत्येक
अंधारात प्रकाश दाखवता तुम्ही.
हॅपी टीचर्स डे.
शिक्षकदिनानिमित्त सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार (Quotes By Sarvepalli Radhakrishnan In Marathi)
संघर्षाकडून यशाकडे नेणाऱ्या
ज्ञानाच्या प्रवासात,
मार्गदर्शक व सोबती म्हणून
कष्ट घेणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
गुरूवर्य तुम्हाला नमन करतो आणि
शिक्षकदिनाच्या शुभेच्छा देतो.
आपल्या आयुष्यात आलेला प्रकाश
अशा गुरूंना मी सलाम करतो
ज्यांच्याकडे जमिनीपासून आकाशात
वितरित करण्याची क्षमता आहे
अशा शिक्षकास मनापासून अभिवादन करतो.
गुरुचे महत्त्व कधीही कमी होणार नाही,
आपण किती प्रगती केली तरीही, तसे,
इंटरनेटवर सर्व प्रकारचे ज्ञान आहे,
पण चांगले वाईट ओळखत नाही.
तुमच्या निस्वार्थ प्रेमामुळे आम्ही घडलो.
आम्हाला तुमचा विद्यार्थी
केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Shikshak Dinachya Hardik Shubhechha
पुस्तकं, खेळ, गृहपाठ आणि ज्ञान...
आमच्या आयुष्यातील यशाचा स्तंभ
असलेल्या शिक्षकांना हॅपी टीचर्स डे
कौतुक, भक्ती, शिक्षण, प्रेरणा
आणि करुणा तुमच्यात हे सर्व आहे.
तुम्ही माझ्या जीवनातील महत्त्वपूर्ण
व्यक्तींपैकी एक आहात.
देवा तुम्हाला आमचं शिक्षक केल्याबद्दल
खूप खूप आभार.
गुरुविना ज्ञान नाही...
गुरूच्या ज्ञानाला अंत नाही...गुरूने
जिथे दिलं ज्ञान तेच खरं तीर्थस्थान...
मी जेव्हा भटकलो तेव्हा मला
मार्गदर्शन केलं.... मला तेव्हा आधार
दिला जेव्हा कोणीच माझ्यावर
विश्वास नाही ठेवला. तुम्ही नेहमी मला
चांगलंच शिकवलंत. मी पुन्हा पुन्हा
तर सांगणार नाही पण मनापासून सांगतो
हॅपी टीचर्स डे..
शि.. शीलवान
क्ष.. क्षमाशील
क.. कर्तव्यनिष्ठ
हे गुण विद्यार्थ्यांला
देऊ करणारा दुवा
म्हणेज शिक्षक अशा सर्वाना
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
आजच्या दिवसाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की,
आमची काळजी घेणं, आम्हाला प्रेम देणं
या गोष्टी तुम्हाला जगातील सर्वोत्तम
शिक्षक बनवतात. हॅपी टीचर्स डे
गुरूने दिला हा ज्ञानरूपी वारसा...
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
दिलं आम्हाला ज्ञानाचं भंडार...
केलं आम्हाला भविष्यासाठी तयार...
आम्ही आभारी आहोत त्या गुरूंचे...
ज्यांनी आम्हाला घडवलं आज माझ्या
जीवनातील प्रत्येक शिक्षकाला शतशत
नमन. हॅपी टीचर्स डे
शिक्षक आणि रस्ता
दोघेही एकसारखेच आहेत,
ते स्वतः एकाच ठिकाणी राहतात,
परंतु इतरांना त्यांच्या लक्षाकडे
घेऊन जातात.
"विद्यार्थ्यांना आकार देण्यात
शिक्षकांची मोठी भूमिका असते.
आई जन्म देते शिक्षक माणसाठा
जीवन देतो: - नरेंद्र मोदी
जगण्याची कला शिकवतात शिक्षक...
ज्ञानाची किंमत सांगतात शिक्षक…
फक्त पुस्तक असून नाही काही फायदा…
जर शिक्षकांनी मेहनतीने शिकवलं नसतं.
माझ्या मुलाचे पालक आणि चांगले
मार्गदर्शक बनण्यासाठी खूप आभार.
टीचर्स डेच्या शुभेच्छा
आमचं मार्गदर्शक होण्यासाठी...
आम्हाला प्रेरित करण्यासाठी...
आम्हाला आज जे आहोत ते
बनवण्यासाठी...तुमचे खूप खूप
धन्यवाद...हॅपी टीचर्स डे
शिक्षक हे मेणबत्तीप्रमाणे असतात
जे स्वतः जळून विद्यार्थ्यांचं आयुष्य
प्रकाशमान करतात या जगातील
प्रत्येक शिक्षकाला शिक्षक दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा.
गुरूचा महिमा ना कधी होणार कमी,
तुम्ही कितीही जरी केलीत प्रगती,
गुरूचं देतो चांगल्या वाईटाचं ज्ञान,
तेच घडवतात जीवनात वाईट गोष्टींची जाण.
माझ्या रिटायर्ड शिक्षकांसाठी
तुम्ही आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांचं
करियर बनवलं आहे आणि त्यांचं
आयुष्य घडवलंय. तुमचे खूपखूप आभार
आणि तुमच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतो.
माझ्या आवडत्या शिक्षकांबाबत
विचारल्यावर आजही मी तुमचंच
नाव घेतो. हॅपी टीचर्स डे
"उत्तम शिक्षक तुम्हाला उत्तर देत नाहीत,
तो तुमच्यात स्वतः उत्तर शोधण्याची
एक आग पेटवून देतो:
शांततेचा धडा दिला,
अज्ञानाचा अंधकार केला दूर...
गुरूने शिकवलं आम्हाला
व्देषावरील विजय आहे प्रेम.
आमचे मार्गदर्शक होण्यासाठी,
आम्हाला प्रेरणा देण्यासाठी आणि
आम्हाला ते बनवण्यासाठी आज
आम्ही कोण आहोत अहो शिक्षक धन्यवाद
क्रॉस लेग्ड रेषा खेचण्यासाठी वापरल्या जातात,
पेन कसे खेळायचे ते शिकवलेस.
मनातील ज्ञानाचा दिवा पेटवा,
माझ्या अज्ञानाचा राग मिटला.
शिक्षणापेक्षा मोठे कोणतेच वरदान नाही,
आणि गुरूचा आशीर्वाद मिळणे
यापेक्षा मोठा सन्मान नाही.
नवीन शिक्षक होणे हे
विमान तयार करताना
विमान उडवण्याचा प्रयत्न
करण्यासारखे आहे.
एक चांगला शिक्षक
आशा जागृत करून कल्पनेला
प्रज्वलित करू शकतो.
आम्हाला शिक्षित करण्यासाठी केलेल्या
परिश्रम आणि प्रयत्नांसाठी आम्ही
नेहमीच आभारी आहोत.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Teacher's Day 2021 Wishes In Marathi
विद्येविना मती गेली..
मती विना नीती गेली
नीतिविना गती गेली..
गती विना वित्त गेले
वित्ताविना सा खचले..
इतके अनर्थ एका अविद्येने केले
या अविद्येचा काळोख ठेवून
विद्या रुपी प्रकाश देणाऱ्या..
सर्व शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
काळया फळयावर पांढऱ्या
खडूची अक्षरे उमटवत हजारोंच्या
आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जेव्हा देशात निस्वार्थी निरपेक्ष
व सेवावृत्तीने कोणतेही कार्य होते
तेव्हा त्या देशातील शिक्षकच सन्मानपात्र असतात.
- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
शिक्षक असणे म्हणजे
फक्त ९-५ नोकरी करणे
असा त्याचा अर्थ होत नाही.
आईच आपली पहिली गुरु
तिच्यापासुन होते
आपले अस्तितव सुरु
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्या
जागतिक शिक्षक दिनाच्या
सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा
आदी गुरुसी वंदावे । मग साधनं साधावे ।।1।।
गुरु म्हणजे माय बापं । नाम घेता हरतील पाप ।।2।।
तुका म्हणे ऐंसे गुरु | चरणं त्याचे हृदयीं धरु ।।4।। ।
गुरु म्हणजे आहे काशी । साती तिर्थ तया पाशी ||3||
जन्मापासून ते आज रोजी पर्यंतच्या सर्व
शिक्षिकांना" शिक्षक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मित्रानो तुमच्याकडे जर “शिक्षक दिन शुभेच्छा संदेश 2021" teachers day wishes in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या teachers day wishes in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि happy teachers day message in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण teachers day marathi quotes या लेखाचा वापर happy teachers day images in marathi असा देखील करू शकता.
0 Comments: