रक्षाबंधन शुभेच्छा - Raksha Bandhan Quotes In Marathi
रक्षाबंधन कोट्स मराठी | Raksha Bandhan Quotes In Marathi | रक्षाबंधनाच्या शुभेच्छा | Raksha Bandhan Wishes In Marathi | राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | Raksha Bandhan Chya hardik shubhechha
श्रावण महिन्यातील पौर्णिमेला बांधले जाणारे रक्षासूत्र म्हणजेच रक्षाबंधन( राखी पौर्णिमा ) .भाऊ आणि बहिणी तील निस्सीम प्रेमाचे प्रतिक म्हणून रक्षाबंधन हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजकाल सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून रक्षाबंधन स्टेटस शेअर करतात, आणि म्हणूनच या लेखांमध्ये आम्ही काही निवडक रक्षाबंधन कोट्स मराठी , Raksha Bandhan Quotes In Marathi , रक्षाबंधनाच्या शुभेच्छा , Raksha Bandhan Wishes In Marathi , रक्षाबंधन शुभेच्छा संदेश , Raksha Bandhan Messages In Marathi, रक्षाबंधन मराठी मेसेज , Raksha Bandhan Marathi SMS, रक्षाबंधन स्टेटस , Raksha Bandhan Status In Marathi , रक्षाबंधन शायरी , Raksha Bandhan Shayari In Marathi, रक्षाबंधनाचे सुंदर विचार , Raksha Bandhan Thoughts In Marathi घेऊन आलो आहोत, ज्यांचा वापर करून तुम्ही आपल्या भावाला किंवा बहिणीला शुभेच्छा देऊ शकतात.
Happy Rakhi Purnima 2024 :- रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहिणीचे नाते यापेक्षा अधिक म्हणले जाते श्रावण पौर्णिमेला साजरा होणारा सण म्हणजे रक्षाबंधन (राखी पौर्णिमा) हा एक प्रमुख हिंदू सण आहे ,या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधतात आणि भावाच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतात , आणि भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतात आणि तिच्या रक्षणाचे वचन देतो. भाऊ आणि बहिणीचे एकमेकांपासून दूर आहेत ती बऱ्याचदा रक्षाबंधनाच्या शुभेच्छांद्वारे आपल्या प्रियजनांना पर्यंत आपल्या रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा, रक्षाबंधन कोट्स मराठी, Raksha Bandhan Quotes In Marathi, राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा , Raksha Bandhan Wishes In Marathi, रक्षाबंधन शुभेच्छा संदेश, Raksha Bandhan Messages In Marathi, रक्षाबंधन स्टेटस, Raksha Bandhan Status In Marathi, पोचवतात. आपल्या प्रेक्षकांसाठी मराठी मध्ये रक्षाबंधन कोट्स देखील आणले आहेत.
रक्षाबंधन कोट्स मराठी | Raksha Bandhan Quotes In Marathi
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहिण-भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
राखी हा धागा नाही नुसता,
हा विश्वास तुझ्या माझ्यातला..
आयुष्यात कुठल्याही क्षणी कुठल्याही
वळणावर हक्कानं तुलाच हाक मारणार
हा विश्वास आहे तुझ्या बहिणीचा
तुझ्या रक्षेचे बंध म्हणजे
रक्षाबंधन रोजच यावा हा सण..
रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा
हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या
या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !
बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती ....
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती.....
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती.....
बंधन असूनही, बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीमगाठी........
तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो,
कारण जेव्हा तू जवळ नसते. त्यावेळी
तुझ्या प्रेमाची ती मला सतत आठवण करून देते.
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा | Raksha Bandhan Wishes In Marathi
रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा
वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा
यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा....
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
ताई तू सासरी गेली पण मी तुला विसरलो नाही
तुझ्या आठवणीत रडतो रक्षाबंधनाची वाट पाहतो
राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!
आई- बहीण मुलगी सगळी रुप आहेत
तुझ्यात सामावले आहे
माझे विश्व आणि तुझ्यावरच
माझा सगळा विश्वास
राखी... एक प्रेमाचं प्रतिक आहे राखी.. ...
एक विश्वास आहे तुझ्या रक्षणार्थ...
मी सदैव सज्ज असेन हाच विश्वास....
रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी
मी तुला देऊ इच्छितो.....
रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
सगळा आनंद,सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं,
सगळं ऐश्वर्य हे तुला मिळू दे..
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला
एक नवा उजाळा देऊ दे...
आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या
हातावर बांधलेल्या राखीला जागून
भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.
रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह, प्रेम,
नाते वृध्दिंगत होते..आपणास
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझं माझा आधार, तूच माझं सर्वस्व..
देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई
मला दिला मोठा आधार, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
नातं हे प्रेमाच नितळ अन् निखळ
मी सदैव जपलंय...हरवलेले ते गोड दिवस,
त्यांच्या मधुर आठवणी आज सारं सारं
आठवलंय ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय....
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | Raksha Bandhan Chya hardik shubhechha
रक्षाबंधन...भाऊ-बहिणीचे अतूट नाते
रेशमी धाग्यांनी विणणारा सण
रक्ता नात्याची असो वा मानलेली.
नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ,
मी सदैव जपलंय...
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी....
आज सारं सारं आठवले....
हातातल्या राखी सोबतच, भाव मनी दाटले...
बंध हे प्रेमाचे नाते आहे....ताई तुझ आणि
माझ नातं जन्मोजन्माचे आहे..
यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही,
कितीही उशीर झाला तरी तुला
भेटल्याशिवाय राहणार नाही.
लग्न झाले म्हणून काय झाले.
तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून
कधीच जाणार नाही.
रक्षाबंधनाचा सण हा आला ताई दादाच्या
आठवणी जाग्या झाल्या, एका राखीत सर्व काही
सामाव बहीण भावाचे प्रेम जगावेगळे....
आजचा दिवस खूप खास आहे..
कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी
काही तरी खास आहे.. तुझ्या सगळ्या
गोष्टीसाठी तुझा भाऊ तुझ्या जवळ आहे
रक्षाबंधन कोट्स मराठी | Raksha Bandhan Quotes In Marathi
राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे
बहीण भावाचे नुसता धागा नाही त्यात,
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात,
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
रक्षाबंधन निराळ्या मायेचा झरा,
कायम असाच भरलेला. वाहत राहो
निखळपणे, शुभेच्छ बहिण-भावला…
हातावर राखी बांधून आज
तू दे मला वचन जगाच्या पाठीवर
कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल...
Happy Rakshabandhan दादा !
चंद्राला चंदन देवाला वंदन भाऊ
बहीनीचं प्रेम म्हणजे.. रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षाबंधन स्टेटस | Raksha Bandhan Status In Marathi
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे म्हणून
रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
किती वाट पाहायला लागली
तुझ्या जन्मासाठी मला..
तुझ्या रुपाने मिळाला मला
माझा रक्षण करणारा
भाऊराया,रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण
गोडवा आहे कितीही भांडलो, रुसलो,
फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे...
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
थोडी लढणारी, थोडी भांडणारी, थोडी चिडणारी,
थोडी काळजी घेणारी मस्ती करणारी
एक बहीण असते.तीच तर राखी
पौर्णिमेची खरी शान असते...
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
लहानपणीच्या राखी मी आजही
जपून ठेवल्या आहेत...
या प्रत्येक राखीसोबत तुझी आणि
माझी आठवण जोडली आहे.
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
रक्षाबंधनाचे सुंदर विचार | Raksha Bandhan Thoughts In Marathi
रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ...
रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले
तू माझा जीवाभावाचा भाऊ रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
रक्षाबंधनाचा सण यावा रोज..
गिफ्टसोबत तुझे प्रेमही मिळावे भरघोस,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
आतापर्यंत आपण कितीतरी
रक्षाबंधन एकत्र केलेत
त्या प्रत्येक राखीतील तुझं प्रेम मी
आजही जपून ठेवलयं.
राखी नाही एक दोरा आहे ते
आपले अतुट बंधन..
येतोयस ना दादा... आज आहे रक्षाबंधन
ताई खर सांगू का
मी कधी तुझे रक्षण केले नाही
तूच माझे रक्षण करत आली,
रक्षाबंधन शुभेच्छा संदेश | Raksha Bandhan Messages In Marathi
माझ्यावर संकट येऊ नये
म्हणून देवाकडे साकडे घालत आली,
राखीचे महत्त्व तूच जाणले
तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले....
ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !
एक गोष्ट Commit करायला गर्व वाटतो कि,
Girlfriend पेक्षा माझ्या Sister..
मला जास्त जीव लावतात…
ना तोफ ना तलवार
मी तर फक्त घाबरतो
माझ्या ताईला फार,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही,
कितीही उशीर झाला तरी तुला
भेटल्याशिवाय राहणार नाही.
लग्न झाले म्हणून काय झाले.
तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून
कधीच जाणार नाही.
लहानपणी तुझ्या कितीतरी
चुकांचा फटका मी खाल्ला आहे
कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे.
लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो.
पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
कितीही भांडलो तरी आई- बाबांसमोर
आपण एकमेकांचे मित्र असतो.
पण ते खरेच आहे कारण
भांडण फक्त दिखावा असतो.
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई
बहीण नाही त्याचं आज दुःख कळतंय,
हक्काने रागवेल अशी बहीण जाम मिस करतोय.
आईने दिला जन्म..
पण तू घेतली माझी सगळी जबाबदारी..
काही तरी केले होते पूण्य म्हणूनच
तुझ्या रुपाने मिळाली मला पुण्याई
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
आपल्या बहिणीसारखी
दुसरी मैत्रीण कोणीच नसते.
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण
लहान बहिणीसारखी चांगली
गोष्ट आयुष्यात असू शकत नाही.
बहिणी तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Raksha Bandhan Wishes In Marathi
राखीचा सण आला आनंदाचा...
बहीण भावासोबत एकत्र साजरा करण्याचा,
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
बहीण भावाचे नाते दृढ करते
हा एक धागा.... सगळ्यांना
रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
एक भाऊ असला तरी मिळते
एक समधान.. सोबत असल्याचा तो
असतो एक विश्वास
बहीण भावासाठी हा दिवस
असतो फारच खास...
होतो एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव
हातातील राखी म्हणजे
प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान,
आपल्या बहिणीला जपण्याचे
नातं तुझं माझं अगदी या राखीसारखं...
कधी रंगीत.. तर कधी मऊ कापसासारखं
इवल्याशा राखीत काय असे अनेकांना वाटते.
पण तीच राखी माझ्या जगण्याची उमेद वाढवते.
राखी बांधल्यानंतर प्रत्येक
भावाची छाती 56 इंचाची होते.
कारण जगातली ती सगळ्यात
मोठी जबाबदारी असते.
काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम
आठवण करून देत राहील...
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी मला
सामोरे जावे लागेल...
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | Raksha Bandhan Chya hardik shubhechha
भावाच्या हातावर राखी
बांधून मिळते एक समाधान...
सोबत असल्याचा असतो तो एक विश्वास
यंदा तू येणार नाही म्हणून काय झाले,
तुझी गेल्यावर्षीची राखी आजही
माझ्या हातात आहे.
गोंड्याची ना शोभेची
मला हवी माझ्या बहिणीच्या
प्रेमाची राखी, रक्षाबंधनाच्या
राखी प्रेमाचं प्रतीक,
राखी प्रेमाचा विश्वास,
तुझ्या रक्षणासाठी मी सदैव
असेन हा विश्वास
तुझ्या रक्षेचे बंध म्हणजे रक्षाबंधन
रोजच यावा हा सण..रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा
येते येते म्हणून किती वाट पाहायला लावतेस.
तुला भेटण्यासाठी मला रक्षाबंधनाचीच का
वाट पाहायला लावतेस.
यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो
तुला वचन सदैव करेन तुझं रक्षण,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा..
कायम तूच केलीस माझी रक्षा..
आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा
आधार तू माझा,
मी तुझा विश्वास
येतेस ना ताई
मला फक्त तुझीच वाट,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
रक्षाबंधन शुभेच्छा संदेश | Raksha Bandhan Quotes In Marathi
दूर असलास म्हणून काय झाले
हातावर खरीखुरी राखी नसली तरी
मनाने मी कायम तुझ्या मनगटावर
कायमची राखी बांधली आहे.
दादा तुला कधीच सोडणार नाही.
पण रक्षाबंधनाच्या गिफ्टवरचा माझा हक्क
कधीच कोणाला घेऊ देणार नाही.
राखीचा दोरा साधा असला तरी
आपले बंध हे दृढ आहेत.
राखी म्हणजे नुसता दोरा नाही.
तर आहे एक अतुट विश्वास..
कधी येतोयस भाऊराया आता
मला फक्त तुझीच आस
लहानपणी चांगली राखी आणली नाही
म्हणून पटकन चिडायचास..
आता मात्र राखी पाहिल्यावर (मला)
डोळ्यात पाणी येतं
कोणती राखी तुझ्यासाठी निवडू
असा नेहमीच प्रश्न पडतो पण कोणतीही
राखी आणली तरी तू तुझे काम अगदी
जबाबदारीने पार पाडतोस.
जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते
दादा मला नेहमीच तुला भेटायची आस असते.
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा , Janmashtami Wishes In Marathi
0 Comments: