नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा - Navratri Wishes in Marathi
Navratri Quotes in Marathi | नवरात्री कोट्स इन मराठी | Navratri Wishes in Marathi | नवरात्री 2021 शुभेच्छा | Navratri Chya Hardik Shubhechha | नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
देशभरातील लोक नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरे करतात. हा सण आपल्या जीवनात सत्य आणि शक्तीचे महत्त्व दर्शवतो. भारतातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे नवरात्र उत्सव साजरा केला जातो.यासह, लोक या सणाच्या आनंदात आपल्या प्रियजनांना शुभेच्छा पाठवतात. आम्ही तुम्हाला असे काही संदेश, एसएमएस सांगत आहोत जे तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला WhatsApp आणि Facebook द्वारे पाठवू शकता. चला वाचूया , नवरात्री 2021 शुभेच्छा , Navratri wishes in Marathi , नवरात्री कोट्स इन मराठी , Navratri Quotes in Marathi , नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा , Navratri chya hardik Shubhechha , नवरात्र स्टेट्स इमेजेस , Navratri Status images
शारदीय नवरात्रीचा सण 7 ऑक्टोबर 2021 पासून म्हणजेच आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढील नऊ दिवस म्हणजे नवरात्र. देवीच्या विविध रुपांच्या उपासनेचा आणि साधनेचा हा काळ.नवरात्रीदरम्यान, मातेच्या दुर्गाच्या 9 रूपांची पूर्ण विधींसह पूजा केली जाते. याच कारणामुळे याला दुर्गा पूजा असेही म्हणतात. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी, मा दुर्गाच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची म्हणजेच शैलपुत्री, ब्रह्मचारिणी चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते.
नवरात्री हा भारताचा अतिशय धार्मिक सण आहे जो वर्षातून दोनदा येतो. हा सण देवी शक्तीची पूजा करण्यासाठी साजरा केला जातो. हा उत्सव नऊ दिवस चालतो. प्रत्येक दिवस देवीच्या वेगळ्या स्वरूपाला समर्पित आहे. नवरात्री म्हणजे नऊ रात्री ज्यामध्ये दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. हिंदू धर्मातील स्त्रिया हे संपूर्ण नऊ दिवस उपवास ठेवतात आणि आईची पूजा करतात आणि तिला प्रसन्न करतात.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 2021: आजपासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला आहे. नवरात्री संदर्भात भाविकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे.यावेळी कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे भारतातील नवरात्रोत्सवाला अत्यंत साधे स्वरुप प्राप्त झाले आहे. विविध नियमांचे पालन करत नवरात्रोत्सव साजरा करावा लागणार आहे ,मंदिरांमध्ये जास्त गर्दी होणार नाही. पण तुम्ही तुमच्या घरात नवरात्रीची मोठ्या उत्साहाने पूजा करू शकता. नवरात्रीचा नऊ दिवसांचा उत्सव संपल्यानंतरदहावा दिवस दसरा किंवा विजयादशमी
म्हणून साजरा केला जातो . या पवित्र सणाच्या दिवशी, लोक एकमेकांना अभिनंदन करणारे दसरा शुभेच्छा संदेश पाठवतात
यंदा करोना संकटाचे सावट असल्याने नवरात्रोत्सवाला अत्यंत साधे स्वरुप प्राप्त झाले आहे. उत्सवाचा उत्साह कायम आहे आणि तो टिकून ठेवण्यासाठी सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर माध्यमातून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता. नवरात्रोत्सवानिमित्त खास मराठमोळे शुभेच्छा संदेश खास तुमच्यासाठी... Navratri 2021 quotes in Marathi Navratri 2021 quotes in Marathi , नवरात्री इमेजेस 2021 , Navratri wishes in marathi , Navratri Whatsapp Status images , नवरात्री विशेश कोट्स , नवरात्री कोट्स इन मराठी , Navratri Kavita in Marathi , नवरात्री मराठी शायरी , Navratri chya hardik shubhechha, , नवरात्री शुभेच्छा संदेश मेसेज
Navratri Quotes in Marathi | नवरात्री कोट्स इन मराठी
नारी तू नारायणी
नारी तू सबला
तुझ्या तेजाने उजडे
सृष्टी नमितो आम्ही तुजला
लक्ष्मीचा वरदहस्त सरस्वतीची साथ
माता दुर्गेच्या आशीर्वादाने
तुमचे जीवन होवो आनंदमय
संपूर्ण विश्व जिला शरण आले
त्या देवीला आज शरण जाऊया
या मंगल दिनी सर्वांनी मिळून
या देवीचे स्मरण करूया
नवरात्रीच्या मंगल पर्वावर माता देवी
तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर्य प्रदान करो
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो हीच प्रार्थना
हेही वाचा :- दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Navratri Wishes in Marathi | नवरात्री 2021 शुभेच्छा
आई भवानी नवश्रोत
मी जागविन तेजाची नवरात्र
करीन गरुड झेप घेई आकाशी
नवरात्रीत इच्छा मनाशी पाव माते मज
पतित करिते आराधना नवरात्रीत
आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र
उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या
कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा
उत्साह आणि आनंदाने नवरात्री साजरी करा
आपल्या प्रिय व्यक्तींच्या चांगला वेळ घालवा
अंबामातेची नऊ रूप तुम्हाला
कीर्ती, प्रसिद्धी ,आरोग्य ,धन, शिक्षण ,
सुख ,समृद्धी ,भक्ती आणि शांती देवो
Navratri Chya Hardik Shubhechha | नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपिन संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
ओसंडून वाहू दे आपल्या जगतात
महापूर नाविण्याचा अन् आनंदाचा
घटस्थापना व नवरात्रीच्या शुभेच्छा
अंबा माया दुर्गा गौरी आदिशक्ती
तूच सरस्वती सकल मंगल माझ्याच
गटी विश्वाची स्वामिनी जगतजननी
सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर
आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो आणि
तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना
नवरात्री 2021 शुभेच्छा | Navratri Quotes in Marathi
शरद ऋतूत रंगत असे उत्सव नवरात्रीचा
ओसंडून वाहू दे आपल्या आयुष्यात पूर
नाविन्य आणि आनंदाचा
दो बोला उदो अंबाबाई माऊलीचा
हो उदो कार गर्जती अंबाबाई माऊलीचा हो
कुलस्वामिनी माते
द्यावी आम्हां शक्ती
करतो अंबाबाईची भक्ती
संपूर्ण विश्व जिला शरण आले
त्या देवीला आज शरण जाऊया
या मंगल दिनी सर्वांनी मिळून
या देवीचे स्मरण करूया
तुझी भक्ती ची नवरात्रीची
विलक्षण इच्छा आहे अध्यात्म आणि आनंद
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Navratri Chya Hardik Shubhechha
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते
चुलीवर ठेवला तवा त्यावर टाकला
ओवा या नवरात्रीला सगळ्यांना चांगली
बुद्धी मिळू दे रे देवा
प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।
शक्तीची देवता असलेली अंबामाता
आपल्या सर्वांना सुख समृद्धी व यश प्राप्तीसाठी
आशीर्वाद देवो हीच आंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना
नवरात्र चा अर्थ
N - नवचेतना
A - अखंड ज्योति
V -विघ्ननाशक
R - राजराजेश्वरी
A - आनंददायी
T - त्रिकाल दृष्टी
R - रक्षण करती
A - आनंददायी नवरात्री
Navratri Wishes in Marathi | नवरात्री शुभेच्छा
आली नवरात्रि झाली
घटाची स्थापना करू दुर्गेची उपासना
हाती कडे पायी तोडे पैंजणाची,
रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,
झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये भक्तां घरी चालली,
सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली...
आपणा सर्व प्रिय जणांना..
रंग नवरात्रीचे उपवास जगताप नेम धर्म
देवी ठाई नाना भक्ती कर्म
पंचपक्वान्नाचे भोज करू सोळा
भाज्यांचा नैवेद्य करून पूजा आणि
आरती शेवटी पानांचा विडा करी देऊ
आई भूल चूक मजशी माफ करो सुख
समृद्धीने दान पदरी घालो
Navratri Quotes in Marathi | नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
चला सख्यांनो आपण देवीला पुजुया
नवरात्रीत गरबा खेळूया रोजचा रंग वेगळा
प्रत्येकासाठी सण आगळा
नवरात्रीच्या सणाची सुरुवात
आज घटस्थापनेपासून आदिशक्तीचा
जागर होऊन शांत पावते ती असुरांचा नाश करून
घटक पवित्रतेचा मांगल्याचा स्थापूनी
नवरात्रीत करूया आई जगदंबेचा
जागर नऊ दिवसांचे नऊ रंग दाविती देवीची
विविध रूपे या विविध रूपांना स्मरून करूया
नारी शक्तीचा आदर -सविता जाधव
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी
सारे मिळून करूया कुलदेवतेची घटस्थापना
अखंड दीप प्रज्वलित ठेवली मनोभावे गाऊया
देवीची महती करूनी पूजा-अर्चना
Navratri Wishes in Marathi | नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
ची नवरात्र उत्सवाची लगबग प्रारंभाची
वंदू देवीच्या तेजाला आले चैतन्य घराला
- अनुपम तवर रोकडे
नवरात्र आहे नऊ दिवसाचे 17 हे
भारतीय संस्कृतीचे आंबे ने केला
संहार राक्षसाचा स्त्री नेही करावा
प्रतिकार अन्यायाचा स्त्री हे अंबेचे
रुक जाणा स्त्रियांवरील अत्याचार टाळा
आले नवरात्राचे दिन सामोरी
होईल घटस्थापना घरोघरी
वीराजे देवी नित्य नव्या असनावरी
होईल भाविकांची गर्दी तिच्या गाभारी
नवरात्री करू तिची आराधना
करीन पुरी ती सर्वांची मनोकामना
घरात एक चालती बोलती लक्ष्मी पाणी भरते आहे,
अन्नपूर्णा होऊन भोजन बनवते आहे,
गृहलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळते आहे,
सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेते आहे,
दुर्गा होऊन संकटांशी सामना करते आहे,
कालिका,चंडिका होऊन घराचे रक्षण करते आहे,
तिची पूजा नको पण स्त्री म्हणून सन्मान व्हावा,
देवी फक्त देव्हारयात नही मनातही बसवा,
मूर्ती बरोबर जीवंत स्त्रीचाही आदर करा,
हेच आहे नवरात्री उत्सवाचे खरे सार,
घटस्थापना शुभेच्छा
।मोह महिषासुर मर्दना लागुनी || त्रिविध तापांची कराया झाडणी |
भक्तांलागुनी पावसी निर्वाणी | आईचा जोगवा जोगवा मागेन |
द्वैत सारुनी माळ मी घालीन | हाती बोधाचा झेंडा घेईन |
भेदरहित वारिसी जाईन | नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा |
करुनी पीटी मागेन ज्ञानपुत्रा |
0 Comments: