राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा - National Sports day quotes in marathi
National Sports day quotes in marathi | राष्ट्रीय क्रीडा दिवस मराठी कोट्स | National Sports day wishes in marathi | राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Rashtriya Krida Dinachya Hardik shubhechha
राष्ट्रीय क्रीडा दिवस मराठी कोट्स (National Sports day quotes in marathi) :- देश दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करतो. हा दिवस हॉकी जादूगार मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो . या पोस्टमध्ये तुम्हाला "राष्ट्रीय क्रीडा दिवस" वर National Sports day quotes in marathi ,National Sports day wishes in marathi , राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा , Rashtriya Krida Dinachya Hardik shubhechha , Rashtriya krida diwas shubhechha आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या प्रतिमा तसेच मेजर ध्यानचंद यांचे सुविचार Major Dhyan chand quotes in marathi सापडतील जे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता. आपण हे सोशल मीडियावर देखील शेअर करू शकता.
#हॉकीचे जादुगार' अशी ख्याती मिळविलेले मेजर ध्यानचंद यांनी भारताला सुवर्णयुगाची अनुभूती दिली.हॉकीमधील सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांची आज जयंती आहे. मेजर ध्यानचंद यांनी भारताला ऑलंपिकमध्ये हॉकी खेळात ३ सुवर्ण पदके जिंकून देण्यात मोठा वाटा उचलला होता. त्यांच्या स्मरणात २९ ऑगस्ट हा जन्मदिन 'राष्ट्रीय क्रीडा दिन'म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे, राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त Fit India चळवळ सुरू झाली.राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशभरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय क्रीडा दिन सोहळ्याच्या शुभ प्रसंगी सर्व लोक जमतात आणि राष्ट्रीय क्रीडा दिन उत्सव यशस्वी करतात.
राष्ट्रीय क्रीडा दिवस 2021 शुभेच्छा :- माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी या दिवशी देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारअसे केले आहे.या दिवशी मेजर ध्यानचंद नामांकित खेलरत्न,अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कार सारखे पुरस्कार देतात. राष्ट्रीय क्रीडा दिवस कोट्स मराठी , राष्ट्रीय क्रीडा दिवस फोटो, राष्ट्रीय क्रीडा दिवस प्रतिमा, राष्ट्रीय क्रीडा दिवस रेखाचित्र, राष्ट्रीय क्रीडा दिवस वॉलपेपर आणि राष्ट्रीय क्रीडा दिवस स्थिती Google Trends मध्ये टॉप करत आहे. जर तुम्हाला देखील तुमच्या प्रियजनांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा द्यायच्या असतील, तर आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट National Sports day quotes in marathi ,National Sports day wishes in marathi , राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा , Rashtriya Krida Dinachya Hardik shubhechha आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या प्रतिमा, शायरी , पोस्टर फोटो इ. जे तुम्ही सोशल मीडियावर शेअर करू शकता, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम आणि तुमच्या प्रियजनांना राष्ट्रीय क्रीडा दिनाचा हार्दिक संदेश पाठवू शकता.
असा खेळ
ध्यान खेळून गेला
ध्यानात सर्वांच्या
ध्यानचंद राहून गेला
Rashtriya Krida Dinachya Hardik shubhechha
करून देशाचे नाव उंच
तो भारतरत्न बनू शकला
त्याच्या हॉकी स्टिक च्या
कमालिने तो जादूगर म्हणवला गेला
Rashtriya Krida Dinachya Hardik shubhechha
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद
यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा..
कबड्डी
श्वास ...।
घ्यास….
प्रवास….
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा
लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात,
खेळाडू नाही. खेळाडूला
फक्त जिंकायचे असते..
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (National Sports day wishes in marathi )
शरीराच्या प्रत्येक भागाला कमीत कमी
वेळेमध्ये जास्तीत जास्त व्यायाम देणारा
मराठमोळ्या मातीतला एकमेव
क्रीडा प्रकार म्हणजे मल्लखांब
सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा
मेजर ध्यानचंद सिंह यांचा जन्मदिन
म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिन
म्हणून साजरा करतात
मेजर ध्यानचंद यांना विनम्र अभिवादन
युवकांनी क्रीडा क्षेत्रात जास्त सहभाग
घेऊन भारताचे नाव उज्ज्वल करावे
क्रीडा दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट
हॉकीपटू म्हणून ख्याती प्राप्त करणारे
भारताला ऑलम्पिक स्पर्धेत अनेक वेळा
सुवर्णपदक मिळवून देणारे
पद्मभूषण भारतीय हॉकीचे जादुगार
मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त
सर्व क्रीडापटूंना हार्दिक शुभेच्छा
भारताचे महान हॉकीपटू
मेजर ध्यानचंद यांचा आज जन्मदिन
राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून या
दिवसाचे महत्त्व आहे
सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ( Rashtriya Krida Dinachya Hardik shubhechha )
दृढ संकल्प करूया..
क्रीडा संस्कृती रुजवूया!
Rashtriya Krida Dinachya Hardik shubhechha
मला पुढे नेणे,यश मिळवून देणे
हे माझ्या देशाचे कर्तव्य नाही
माझ्या देशाला पुढे नेणे हे
माझे कर्तव्य आहे
मेजर ध्यानचंद
या जगात काहीही अशक्य नाही
आपल्याला जे करायचे ते
आपण करू शकतो
मी एकटाच चालत होतो
माझ्या मार्गावर लोक एकत्र येत राहिले
आणि काफिला तयार होत राहिला
मेजर ध्यानचंद
आम्ही आमच्या कर्तृत्वाच्या बळावर
आमचे प्रतिभा दाखवतो
जर आपण खूप मेहनत केली
तर आपल्याकडे स्वतः सूर्य
बनण्याचे सामर्थ्य आहे
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा
मी रेकॉर्डसाठी खेळत नाही तर
जिंकण्यासाठी खेळतो,
रेकॉर्ड आपोआप तयार होतात.
सचिन तेंडुलकर
मेजर ध्यानचंद यांचे सुविचार ( Major Dhyan chand quotes in marathi )
संघर्ष जितका कठीण असेल
तितकेच यश गौरवशाली असते
चुका करणे हे वाईट नाही पण चुकांमधून
न शिकणे हे नक्कीच वाईट आहे
मेजर ध्यानचंद
आपण एक सक्रिय खेळाडू असल्यास
आपण आपले लक्ष आपल्या ध्येयावर
केंद्रित केले पाहिजे आणि
मनाला योग्य दिशेने ठेवले पाहिजे
आणि जर आपले लक्ष इतरत्र
केंद्रित झाले असेल तर आपल्या
मनानुसार आपण कधीही परिणाम
मिळू शकत नाही
सचिन तेंडुलकर
जर मी दोन मुलांची आई असूनही
पदक जिंकू शकते तर तुम्ही मिळवु शकता
माझं उदाहरण घ्या आणि हार मानू नका
मेरी कोम
मित्रा उठ हिम्मत ठेव
कधीही हार मानू नकोस
जेव्हा तू विचार करशील
मोठा विचार कर तुला
निश्चितच यश मिळेल
Rashtriya Krida Dinachya Hardik shubhechha
मार्ग स्वतः बनतील
फक्त स्वतःच्या मर्यादेत रहा
मान्य करा हक्काची गोष्ट
कोण काय म्हणते ते पाहू नका
राष्ट्रीय क्रीडा
दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
खेळ कोणताही असो
मैदानातला असो अथवा जीवनातला
खेळाडू वृत्तीने खेळा
राष्ट्रीय क्रीडा दिवसाला तुमच्यातील
खेळाडू व्यक्तीला जागृत करा
आमच्या खेळाडूंना सलाम
ज्यांनी उत्कटतेने आणि
अखंडपणे काम केले आणि
आपल्या राष्ट्राला मान मिळवून दिला
Rashtriya Krida Dinachya Hardik shubhechha
जेव्हा लोक तुमच्यावर दगड फेकतात
तेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या मैलाचे दगड बनवा
- सचिन तेंडुलकर
मैदानात खेळताना एकमेकांची भांडलो जरी
मैदानाबाहेर लहानपणी मैत्री जपली तरी
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने
खेडकर बनवून खिलाडूवृत्ती जपूया
चेहरा कधी क्रीम किंवा पावडर ने नाही तर
आपल्या मेहनत आणि कर्तुत्वाने चमकतो
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ( Rashtriya Krida Dinachya Hardik shubhechha )
खेळाच्या जिद्दीने ,खेळाच्या सामर्थ्याने
खेळाचे भविष्य बनवूया
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व
खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा
हॉकीचे जादूगार म्हणून जगभरात
प्रसिद्ध असलेल्या मेजर ध्यानचंद
यांना जन्मदिवसाच्या बद्दल
विनम्र अभिवादन राष्ट्रीय क्रीडा
दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
देशातील सर्व खेळाडूंचे प्रेरणास्थान
महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद
यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा
कष्टाचे दिवस हे
सर्वोत्कृष्ट असतात कारण
त्यांच्यामुळेच तुम्ही
चॅम्पियन्स बनतात
Rashtriya Krida Dinachya Hardik shubhechha
राष्ट्रीय क्रीडा दिवस 2021 मराठी कोट्स (National Sports day 2021 quotes in marathi )
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद
यांना विनम्र अभिवादन
आज त्यांचे स्मरण करत
सर्व खेळाडू व क्रीडाप्रेमींना
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा
खेळा आणि निरोगी रहा
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या
सर्व खेळाडूंना आणि क्रीडा
प्रेमींना हार्दिक शुभेच्छा
नेतृत्व आणि कर्तृत्व
कोणाकडून उसने मिळत नाही
ते स्वतःलाच निर्माण करावे लागते
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
जगावे तर. बुद्धिबळातल्या
वजीरा सारखे. कारण...
अख्ख्या खेळात समोरच्या
बादशहाला भीती आणि दहशत
ही 'वजीराचीच असते,राजाची नाही…
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त
सर्व क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंना
मनःपूर्वक शुभेच्छा
0 Comments: