बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Birthday Wishes for Sister in Marathi
Birthday Wishes in Marathi for Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Quotes in Marathi for Sister | सिस्टर बर्थडे कोट्स मराठी | Bahinila Vadhdivsachya Hardik Shubhechha
जर तुम्ही दुविधेत असाल की बहिणीच्या वाढदिवसाला काय लिहावे? लहान बहिणीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा द्याव्यात? किंवा मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा द्याव्यात? तर तुमचे काम सुलभ करण्यासाठी, आम्ही या लेखात बहिणीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा , Birthday wishes for sister in marathi , ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा , Tai la Vadhdivsachya hardik shubhechha , सिस्टर बर्थडे कोट्स मराठी सहज देऊ शकता.
बहीण... मोठी असो किंवा लहान ती फक्त एक बहीण नाही. ती आपल्या सुख दु:खाची सोबती असते. प्रसंग कोणताही असो ,दुःख अथवा अडचण कोणतीही असो ,त्याच्याकडे त्याच्यावर उपाय नाहीत असे कधीही होणार नाही.आपल्याला एकतरी बहिण असणे ही जगातील सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे.
बहिणीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा , Birthday wishes for sister in Marathi , बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्स, Birthday Quotes for Sister in Marathi , बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस , Birthday wishes status for sister , Bahini la Vadhdivsachya hardik shubhechha गोळा केल्या आहेत.जे तुम्ही तुमच्या बहिणीला व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम इत्यादी वर पाठवू शकता. बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हे आवडेल. आम्ही तुमच्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. चला बहिणीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा एसएमएस पाहूया.
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes in Marathi for Sister
जिथे असतो फक्त जिव्हाळा अन असतो अतूट विश्वास,
बंधन नसतं कुठलं त्यात निर्मळ हास्याचं असतं खास नात,
सोन्याहून सुंदर असं.. जगात आहे अनमोल,
नातं असं हे आपुलकीचं भाऊ बहिणीच्या प्रेमाचं
चंद्रापेक्षा सुंदर चांदनी
चाँदनी पेक्षा सुंदर रात्र
रात्रीपेक्षा सुंदर आयुष्य
आणि आयुष्यापेक्षा सुंदर माझी बहीण
मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
माझ्या आयुष्यात सर्वकाही
फक्त आहे माझी ताई
भाव मनीचे सांगताना
शब्द शब्द गुंफत जाई
माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा
बालपणी घ्यायचो वाटून
एक चॉकलेट दोन्हीजण
रागावले तुला बाबा कधी
उदास व्हायचे माझे मन
माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा
हिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस तू
माझ्या मनातलं सगळं ओळखणारी
माझा सांताक्लॉज आहेस तू.
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
एखाद्या परिकथेला शोभावी
अशी सुंदर माझी ताई, काहीच
दिवसांमध्ये सासरी जाऊन नांदेल,
माझ्या मनावर हळूवार फुंकर
घालणारी माझी ही परी मला
मग कधी मिळेल... वाढदिवसाच्या शुभेच्छा
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझा वाढदिवस म्हणजे
घरच्यांसाठी एक पर्वणीच असते,
वाढदिवसाच्या महिनाभर
आधीपासून तयारीला सुरूवात होते.
ताई, अशा तुझ्या जंगी
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
" प्रत्येक गोष्टीवर भांडणारी
नेहमी बाबांना नाव सांगणारी
पण वेळ आल्यावर नेहमी
आपल्या पाठीशी उभी
राहणारी बहिणच असते.
अशा क्यूट बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य
कधीच कमी होऊ नये कारण तू
आयुष्यातील सर्व सुखासाठी पात्र आहेस.
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
मुलीच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास आणि हृदयस्पर्शी संदेश
सिस्टर बर्थडे कोट्स मराठी | Birthday Quotes in Marathi for Sister
आयुष्याच्या वाटेवर तुझ्या सर्व स्वप्नांना
बहर येऊ दे तुझ्या प्रयत्न आणि
आशा आकांशांना भरभरून यश मिळू दे,
परमेश्वराजवळ एकच इच्छा
माझ्या ताईला उदंड आयुष्य लाभू दे…
ताई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!
बहीण मायेचं साजूक तूप, आईचं दुसरे रूप |
काळजी रुपी धाक, प्रेमळ तिची हाक |
कधी बचावाची ढाल, कधी मायेची उबदार शाल |
ममतेच रान ओलेचिंब पाण्यातले आपलेच प्रतिबिंब |
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बाबांची परी ती अन्
सावली जणू ती आईची
कधी प्रेमळ कधी रागीट
ही कविता आहे माझ्या ताईची
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कधी हसणार आहे…
कधी रडणार आहे…
मी सारी जींदगी माझी..
तुला जपणार आहे….
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
संपूर्ण जगातील सर्वात प्रेमळ
आणि काळजी घेणाऱ्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
"माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू केवळ माझी बहीणच नाहीस
तर एक चांगली मैत्रीण आहेस.
तुझ्यासारखी बहिण माझ्याकडे असण्याचा
मला अभिमान आहे. "
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मनुष्य प्रत्येक वेळी परफेक्ट नसतो
परंतु ताई तू माझ्यासाठी नेहमीच
परफेक्ट आहेस. तुझ्यामुळे माझे
आयुष्य खूप सुंदर बनले आहे. नेहमी
माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद.
ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या मनातलं गुपित मी
कोणलाही न सांगता ओळखणाऱ्या
माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो
आणि तुझी साथ जन्मोजन्मी राहो…
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Bahinila Vadhdivsachya Hardik Shubhechha
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लहानपणी हातात हात घालून वाढवलंस
आणि आयुष्यभर तुझी साथ लाभू दे.
माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
बहीण ही बहीण असते.
सख्यी, मानलेली अस काही नसते…
तिचं प्रेम हे अथांग समुद्रासारखं असते,
निखळ असं नातं आयुष्यभर जपण्याचं,
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लहानपणी हातात हात घालून वाढवलंस
आणि आयुष्यभर तुझी साथ लाभू दे.
माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी
खरचं भाग्यवान आहे , परमेश्वराला माझी
प्रार्थना आहे की तुला आनंद आणि
दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी
ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुला छोटी असे नाव मिळाले असले
तरी तुझ्या मनाचा आकार कधीही
कमी झालेला नाही.
तुझ्याजवळ जगातील सर्वात मोठे हृदय आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी.
माझे बालपण तुझ्यासारख्या
बहीणीशिवाय अपूर्ण राहिले असते
धन्यवाद माझ्या आयुष्यात
आल्याबद्दल ताई
माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कधी चूक होता
माझी ताई बाजू माझी घेते
गोड गोड शब्द बोलून
शेवटी फटका पाठी
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपण कितीही भांडलो तरी
आपल्या दोघांनाही माहीत आहे की
आपले एकमेकींवर किती प्रेम आहे
तुझा वाढदिवस आनंदाने आणि
प्रेमाने भरून जावो हीच इश्वरचरणी प्रार्थना
" तुझ्या सर्व इच्छा पूर्ण तुझ्या शुभेच्छा. "
करण्यासाठी मी नेहमीच
सोबत असेन.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दिवस आज आहे तुझा खास
उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes in Marathi for Sister
अर्थहीन जीवनाचा अर्थ च तू आहेस
तूजवीना तर मूळी हे जीवनच व्यर्थ आहे,
तूला दुःखात पाहवायची शक्ति मात्र माझ्यात नाही
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तिमिरात असते साथ तिची,
आनंदात तिचाच कल्ला असतो.
अनुभवी आणि निरपेक्ष असा
कायम माझ्या बहिणीचा सल्ला असतो.
दीदी तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
सगळ्यात जास्त भांडलोय म्हणून
सर्वात जास्त प्रेमही आपल्यात नेहमीच असेल,
माझी सगळी सिक्रेट जपणारी,
मला आत्मविश्वास देणारी,
माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी.
ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तु फक्त माझी बहिणच नाही तर
एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू
मैत्रीण आहेस…..
तुझ्या सोबत माझा प्रत्येक क्षण
नेहमीच खास असतो….
जगातील सर्वात प्रेमळ,
गोड, सुंदर आणि सर्वोत्कृष्ट बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवो….
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो….
Bahinila Vadhdivsachya Hardik Shubhechha
ताई शब्दातच आहे
माया प्रेमळ आईची
जन्मोजन्मा मज राहो
साथ माझ्या या ताईची
कवी - मयुर पाटील
माझी ताई
आकाशात तारे आहेत
तेवढे आयुष्य असो
तुला कोणाची नजर ना लागो
नेहमी आनंदी जीवन असो तुझे
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
" तू केवळ माझी बहीणच नाहीस
तर माझ्या प्रत्येक चांगल्या आणि
वाईट काळातील माझी
सर्वोत्तम मैत्रीण आहेस.
अशा माझ्या सर्वोत्तम मैत्रीतील
बहिणीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा. "
सर्वात लहान असूनही कधी कधी
तू मोठ्या व्यक्ती सारखी वागतेस
याचाच मला खूप अभिमान वाटतो
ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात
मनुष्याच्या रूपात एक परी असते
आणि माझ्या आयुष्यातील ती
परी तू आहेस. हॅपी बर्थडे माय डियर सिस्टर.
बऱ्याच लोकांना बहिण नसते
परंतु मी खूपच भाग्यवान आहे
की माझ्याकडे तुझ्यासारखी बहिण आहे
मी परमेश्वराकडे प्रार्थना करेन
की तुझे आयुष्य आनंदाने भरून जावो
दुःखाला तुझ्या आयुष्यामध्ये कधीही
जागा न मिळो
Tai la Vadhdivsachya hardik shubhechha
Tai la Vadhdivsachya Hardik Shubhechha |ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
जरी असला हा शब्द दोन अक्षरी
असे सोबत माझ्या निरंतअ री,
कसं सांगू किती आधार आहे तुझा
जणू पाठीचा कणा च तू माझा,
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
उगवता सूर्य तुला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुला सुगंध देणे
आणि परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो
हॅपी बर्थडे माय डियर सिस्टर.
मी तुला कधी सांगितले नाही परंतु
माझ्या आयुष्यातील तुझी उपस्थिती
हे माझ्यासाठी खूप भाग्याचे आहे.
खूप खूप धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहिण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहिण
फक्त आनंदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आनंदाहूनही प्रिय आहे
माझी बहिण….
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तू माझी छोटी बहिण असली तरीही
याचा अर्थ असा नाही की
माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल.
माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे.
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या
खूप शुभेच्छा.
तू एखाद्या परीसारखी आहेस
आणि नेहमीच ताऱ्याप्रमाणे चमकत राहशील.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
" तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो
आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून
आनंद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा,
हॅपी बर्थडे सिस्टर.
मी खूप भाग्यवान आहे कारण मला
तुझ्यासारखी बहिण मिळाली
माझ्या मनातील भावना समजणारी
आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम
करणारी….माझी प्रिय ताई
Tai la Vadhdivsachya hardik shubhechha
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes in Marathi for Sister
जरी आपण छोट्या छोट्या गोष्टींवर
मांजर उंदरांप्रमाणे भांडत असलो तरीही
शेवटी तुला जे हवे आहे ते मी देईन,
कारण तू माझे हृदय आहेस.
हॅप्पी बर्थडे स्वीट सिस्टर.
या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुझी
सारी स्वप्न साकार व्हावी…
तुझा वाढदिवस आतयुष्यभर लक्षात रहिल
अशा आठवणींची साठवण व्हावी...
Bahinila Vadhdivsachya Hardik Shubhechha
ताई तुला तुझ्या आयुष्यात
आरोग्य ,संपत्ती आणि समृद्धी लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
माझ्या चेहऱ्यावर नेहमी
एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा
तुझ्या जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा
तू इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस
की साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा
बहिणी म्हणजे पृथ्वीवरील परी असतात
आणि तू माझ्यासाठी एखाद्या
परी पेक्षा कमी नाहीस. माझ्या गोड
परीसारख्या बहिणीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.
माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी
आणि गोड लहान बहीण,
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझं माझं जमेना आणि तुझ्या
वाचून करमेना कारण तू आहेस
माझी लाडकी बहना….हा...हा..
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या
लक्ष लक्ष शुभेच्छा
फुलों का तारों का सबका कहना है
एक हजारों में मेरी बहना है
माझ्या प्रिय लाडक्या बहिणीला
Bahinila Vadhdivsachya Hardik Shubhechha
मित्र आपल्याला हसवतील,
आपल्यावर प्रेम करतील,
परंतु बहिण ही अशी व्यक्ती आहे
जी नेहमीच आपल्या पाठिशी नेहमी
माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल
बहिणीला वाढदिवसाच्या
खूप शुभेच्छा.
तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होतो
मात्र अचानक लक्षात आलं की तुझं
आता वय झालयं….
उगाच माझ गिफ्ट वाया गेल असतं म्हणून
यावर्षी फक्त शुभेच्छाच आणल्या
Tai la Vadhdivsachya hardik shubhechha
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Bahinila Vadhdivsachya Hardik Shubhechha
स्वतःही नाचेन आणि तुलाही नाचवेण
धुमधडाक्यात तुझा वाढदिवस
साजरा करेन, गिफ्ट फक्त…
मागू नको, सारखं सारखं अस छळू नको
बहिणीला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
बहिण भावाचे नाते हे हृदयाशी
जोडलेले असते, त्यामुळे
अंतर आणि वेळ
त्यांना वेगळे करु शकत नाही
हॅप्पी बर्थडे स्वीट सिस्टर.
माझ्या वेदनेवर मलम आहेस तू,
माझ्या चेहऱ्यावरील आनंदाच कारण
आहेस तू,काय सांगू ताई माझ्यासाठी
कोण आहेस तू ?….
ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तू कुटुंबातील सर्वात महत्त्वाची
आणि माझी सर्वात लाडकी व्यक्ती आहेस.
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान
पँकेज आहेस आणि लहान असलीस
तरीही माझ्या आयुष्यातील सर्वात
मौल्यवान व्यक्ती आहेस
Bahinila Vadhdivsachya Hardik Shubhechha
नातं आपलं बहिण भावाचं
सतत एकमेकांची खोडी काढण्याचं
नसांगताही तुला कळतं सारं
माझ्या मनातलं….
लोक आपले आदर्श सेलिब्रिटी किंवा
प्रसिद्ध व्यक्तींमध्ये शोधतात परंतु
माझ्यासाठी माझा आदर्श
नेहमी तूच राहिली आहेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सिस्टर बर्थडे कोट्स मराठी | Birthday Quotes in Marathi for Sister
सागरासारखी अथांग माया भरलीय
तुझ्या हृदयात
कधी कधी तर तू मला आईच वाटतेस
माझ्या भावनांना केवळ तूच समजून घेतेस
हळवी असलीस तरी कठीण प्रसंगी
खंबीर होऊन बळ देतेस ….
Bahinila Vadhdivsachya Hardik Shubhechha
माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हे जग खुप सुंदर असते जेव्हा
तू माझ्या सोबत असतेस
आईने जन्म दिला, ताईने घास भरवला
सोबत नसतांना आई ,ताई तू
तिच्या कर्तव्याचा भार उचलला
अशा माझ्या मोठ्या ताईस वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा
कितीही रागावले तरी समजून घेतले मला
रुसले तरी जवळ घेतलेस मला
कधी रडवलंस कधी हसवलसं
तरीही केल्या माझ्या तू पुर्ण सर्व इच्छा
हरवलेल्या गोष्टी शोधण्यामध्ये
नेहमी बहिणच मदत करते
जसे की धैर्य, अपेक्षा आणि हास्य
हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते
जे हजार नाते विरोधात असतांना सुद्धा
सोबत असते ते म्हणजे बहिण
माझी सर्वोत्तम मैत्रीण झाल्याबद्दल धन्यवाद.
ताई तू माझ्यासाठी प्ररणेचा स्त्रोत आहेस
बहिणीपेक्षा तु माझी मैत्रीण आहेस
तुझा हा दिवस आनंद आणि
उत्साहाने परिपूर्ण होवो
दिदी आजच्या यादिवशी मी
तुझ्यासाठी एक उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो
बहिणीपेक्षा चांगला मित्र नाही
बहिणीपेक्षा चांगला प्रशंसक नाही
बहिणीपेक्षा चांगला टिकाकार नाही
तुझ्यापेक्षा चांगली बहिण या
जगात नाही , माझ्या गोड बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday wish to Daughter in Marathi
- Birthday wishes for brother Marathi
तुमच्या प्रेम आणि सहकार्यामुळे, आज आम्ही बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी पोस्टमध्ये अपडेट केल्या आहेत. या पोस्टमध्ये तुम्हाला बहीणसाठी मराठी मध्ये बर्थडे स्टेटस मिळतील ज्यामध्ये प्रतिमा एकत्र असतील. विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Birthday Wishes for Sister in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि Bahini la vadhadivasachya shubhechha माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश या लेखाचा वापर बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा असा देखील करू शकता.
0 Comments: