कारगिल विजय दिवस शुभेच्छा - Kargil Vijay Diwas Wishes in Marathi
Kargil Vijay Diwas Wishes in Marathi | कारगिल विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Kargil Vijay Diwas Quotes in Marathi | Kargil Vijay Diwas Status in Marathi | कारगिल विजय दिवस फेसबुक स्टेटस | Kargil Vijay Dinachya Shubhechha | Happy Kargil Vijay Diwas 2023
1999 रोजी भारतीय सैन्याने कारगिल युद्धाच्या वेळी ऑपरेशन विजय काढून भारताला घुसखोरांच्या तावडीतून यशस्वीरित्या मुक्त केले. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जुलै हा कारगिल दिन म्हणून साजरा केला जातो.मातृ भूमीच्या रक्षणासाठी मृत्यू झालेल्या शहीदांच्या स्मृती म्हणून हा दिवस साजरा केला जातो यावर्षी कारगिल विजय दिवसाच्या खास निमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून हे Kargil Vijay Diwas Wishes in Marathi | कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Kargil Vijay Diwas Quotes in Marathi | Kargil Vijay Diwas Status in Marathi | कारगिल विजय दिवस फेसबुक स्टेटस | Kargil Vijay Dinachya Shubhechha | Happy Kargil Vijay Diwas 2023 | कारगिल विजय दिवस 2023 शुभेच्छा | Kargil Victory Day wishes in Marathi | Kargil Victory Day quotes in Marathi आणि संदेश तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि हा दिवस लक्षात ठेवा.
1999 च्या कारगिल युद्धाच्या भारताच्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येणारा कारगिल विजय दिन, कारगिल क्षेत्रालगतच्या इंडिया गेटच्या अमर जवान ज्योती येथे उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. पाकिस्तानशी झालेल्या युद्धामध्ये भारतीय सैनिकांनी अदम्य धैर्य दाखवत 26 जुलै 1999 रोजी 'ऑपरेशन विजय मध्ये यशस्वी होऊन पाकिस्तानला धूळ चारली होती. हा दिवस दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. ऑपरेशन विजयच्या यशानंतर त्याचे नाव कारगिल विजय दिवस असे ठेवण्यात आले आहे.अनेक भारत मातेच्या पुत्रांनी देशासाठी बलिदान देत आपल्या शौर्यातून लढवय्यी प्रेरणा देशाला दिली.या वीर जवानांच्या शौर्याची, त्याग आणि बलिदानाची आठवण करून देणारा आजचा दिवस आहे
आजपासून 22 वर्षांपूर्वी आपल्या देशातील शूर वीरांसाठी अटलबिहारी वाजपेयी जी यांनी काही ओळी सांगितल्या.
"दाँव पर सब कुछ लगा है, रुक नहीं सकते
टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते"
आम्ही आपले शौर्य सिद्ध केले आहे आणि देशाच्या शत्रूना एक अभंग संदेश दिला आहे की आपण भारतीय आहोत आणि आपल्या देशाचे रक्षण कसे करावे हे आम्हाला चांगलेच माहित आहे. आपल्या देशाच्या बहाद्दरांच्या बलिदानांना विसरता येणार नाही.मातृभूमीसाठी आपले प्राण अर्पण करणारे अमर बलिदान यापुढे कदाचित आपल्या पाठीशी नसले तरी त्यांच्या आठवणी आपल्या हृदयात कायम आहेत.सदैव जिवंत राहाव्या या निमित्ताने, या सुंदर देशभक्तीपर कविता, संदेश, Kargil Vijay Diwas 2023 Wishes in Marathi | कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Kargil Diwas 2023 Quotes in Marathi | Kargil Vijay Diwas 2023 Status in Marathi | कारगिल विजय दिवस 2023 फेसबुक स्टेटस | Kargil Vijay Dinachya Shubhechha | कारगिल विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Kargil Vijay Diwas 2023 | कारगिल विजय दिवस 2023 शुभेच्छा यावर्षी कारगिल विजय दिवसाच्या विशेष प्रसंगी हुतात्म्यांना श्रद्धांजली व आदरांजली वाहण्यासाठी हे कोट आणि संदेश तुमच्या प्रियजनांसोबत सामायिक करा आणि हा दिवस आठवा.
Kargil Vijay Diwas Wishes in Marathi | कारगिल विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
कारगिल विजय दिवस
भारतीय सशस्त्र दलाच्या
शौर्यशील प्रयत्नांची आणि
त्यागाची आठवण ठेवण्याचा दिवस
कोई सिख कोई जाट मराठा,
कोई गुरखा कोई मदरासी..
सरहद पर मरने वाला,
हर वीर था भारतवासी..! कारगिल विजय दिवस सन १९९९ च्या युद्धात प्राणांची बाजी लावून पाकिस्तानच्या चारीमुंड्या चित करून विजय मिळवणाऱ्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
माझी ओळख आहेस तू…
जम्मूची जान आहेस तू…
सीमेची आन आहेस तू…
दिल्लीचं हृदय आहेस तू…
भारताची शान आहेस तू…
कारगिल युध्दात शहिद झालेल्या
सर्व जवानांना
माझा कोटी कोटी प्रणाम
श्वास वाहून भारतमातेला सीमांनाच मानती सर्वस्व, देशाच्या सुरक्षिततेचे घेऊन वचन लढती देशाचे सुपुत्र !! भारतीय लष्कर दिन भारतभूमीच्या रक्षणार्थं भारतीय लष्करांच्या साहस, वीरता आणि बलिदानाला सलाम..!
प्राणांची बाजी लावून
पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित
करून विजय मिळवणाऱ्या
वीर जवानांना शत शत प्रणाम
हे मातृभूमी तू नेहमीच
विजय असो
सर्व भक्त तुझे ,तुला
सदैव सुख शांती लाभो
कारगिल विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Kargil Vijay Diwas Quotes in Marathi
तिरंगी आमुचा भारतीय झेंडा
उंच उंच फडकवू
प्राणपणाने लढून आम्ही
शान याची वाढवू
ज्यांनी लिहिली स्वातंत्र्याची गाथा
त्यांच्या चरणी ठेवूया माथा
आम्ही आमच्या हृदयातील आत्म्याचे आणि
वादळाच्या बळावर फिरत आहोत,
आम्ही आकाशात उंच उड्डाण घेऊन फिरतो.
काळ आपल्या उत्साहाची आणि
उत्कटतेची परीक्षा कशी घेईल,
आपण जीव मुठीत घेऊन फिरतो.
हिमालयापेक्षा उंच साहस ज्यांचे
देशासाठी सर्वोच्च बलिदान ज्यांचे
अशा भारताच्या वीर जवानांना
जिथे वाहते शांततेची गंगा
तिथे करून नका दंगा….
भगवा आणि हिरव्यात
करु नका भेदभाव…
तिरंगा लहरु दे
शांतता राहू दे
एकतर तिरंगा फडकावून
मी परत येईल
किंवा त्यात लपेटून परत येईल
पण खात्रीने परत येईल
Kargil Vijay Dinachya Shubhechha | Happy Kargil Vijay Diwas 2021
कारगिल युध्दात शहिद
वीर जवानांना माझा प्रणाम…
देशासाठी केलेल्या तुमच्या
बलिदानाला शत शत सलाम…
तुमचा अखंड जागता पहारा..
आमच्यावर संरक्षित निवारा..!
कारगिल विजय दिवस
आपल्या देशासाठी लढणाऱ्या
भारतीय वीर सशस्त्र दलाच्या
सर्व शूर सैनिकांना माझा सलाम
मातृ भूमीसाठी लढताना शहिद
झालेल्या वीर पुत्रांना
विनम्र अभिवादन
मी एक भारतीय सैन्याचा शूर सैनिक
तिरंगा माझा अभिमान
कधी होऊ देणार नाही तिरंग्याचा अपमान
Kargil Vijay Diwas Wishes in Marathi | कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे
आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरामुळे हा देश अखंड राहिला…
मी या देशाचा शिपाई आहे
जिथे मला लढायला सांगितले आहे
तिथे तिथे मी लढायला लागतो
तिथे जिंकल्या शिवाय मागे हटणार नाही
ही गोष्ट वाहत्या वाऱ्याला सांगा…
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…
जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं
रक्षण केलं आहे आम्ही...
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…
चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा
शहिदांच हृदयातील ज्वाला आठवा
जिच्या मुळे आज कारगिलचे
स्वातंत्र्य कायम आहे…
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे
जो शहिद हूयें है उनकी
जरा याद करो कुरबानी…
भारतीय सेनेचा पराक्रमी विजय
कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Kargil Vijay Diwas Quotes in Marathi
वादळातून नौका काढून आम्ही
आणली तीरावर….
देशाला ठेवा एक मुलांनो
हाच संदेश आहे…
कारगिल विजय दिवस मोक्यावर….
ना धर्माच्या नावावर जगा….
ना धर्माच्या नावावर मरा….
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा आणि मरा….
देशाची माती खाल्ली होती लहानपणी
कधी म्हणूनच की काय मनात
अजूनही देशभक्तीची कायम आहे
दिल दिया हें ,जान भी देंगे
ऐ वतन तेरे लिए….
शौर्य, पराक्रम आणि देशाच्या
शुर सैनिकांच्या बलिदानाचे प्रतिक
कारगिल विजय दिवस
मातृ भूमीच्या रक्षणासाठी आपल्या
प्राणाचे बलिदान दिलेल्या अमर
शहिदांना भावपूर्ण श्नध्दांजली
Kargil Vijay Diwas Status in Marathi | कारगिल विजय दिवस फेसबुक स्टेटस
कारगिल स्वातंत्र्यासाठी
अनेकांनी केला होता त्याग
वंदन करुनिया तयांसी आज
ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जान
करुया भारत देशा असंख्य प्रणाम….
कारगिल विजय दिवसा निमित्त
आमच्या राष्ट्रीय वीरांना सलाम
जय हिंद जय हिंद की सेना
बलसागर भारत होवो
विश्वात शोभूनी राहो
लढा वीरांनो लढा लढा
पराक्रमाने अधिक उंचवा
हिमालयाच्या कडान् कडा
देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण….
कोणी विचारल्यावर
गर्वाने सांगतो आम्ही
भारतीय आहोत
Kargil Vijay Divsachya Shubhechha | Happy Kargil Vijay Diwas 2023
उत्सव तीन रंगाचा , आभाळी आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी
माझा भारत देश घडविला
शत्रूंच्या गोळ्यांचा
सामना आपण करू
आझाद आहोत
आझादच राहू
बाकीचे विसरले असतील
पण मी मात्र कधीच विसरणार नाही
माझ्या देशाचा तिरंगा ध्वज
सर्वात उंच फडकतो आहे
स्वराज्य तोरण णढे अंगणी
गर्जती तोफांचे चौघडे
कारगिल वीरांना करुया शत शत प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत
बनला महान….
Kargil Vijay Diwas 2023 Wishes in Marathi | कारगिल विजय दिवस 2023 हार्दिक शुभेच्छा | Kargil Diwas 2023 Quotes in Marathi
विजय हा स्वस्त मिळत नाही
भारताच्या हुतात्म्यांना श्नध्दांजली
द्यावी लागली आहे
कारगिल दिवस विजयाच्या
माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या
परीवारास हार्दिक शुभेच्छा
मातृभूमीसाठी आपले प्राण अर्पण
करणाऱ्या अमर शहिदांना
कारगिल विजय दिवसानिमित्त
मनापासून अभिवादन
कोणी शीख कोणी जाट ,मराठा
कोणी गुरखा ,कोणी मद्रासी
सीमेवर मरणारा प्रत्येक धाडसी
माणूस भारतीय होता….
कारगिल विजय दिनानिमित्त
कारगिलच्या शहिद सैनिकांना
शत शत प्रणाम…
देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस
यातील काही थेंब नक्की जपून ठेवा
हीच आहे नम्र विनंती तुम्हाला
Kargil Vijay Dinachya Shubhechha | Happy Kargil Vijay Diwas 2023
वाऱ्यामुळे नाही
भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे
फडकतोय आपला तिरंगा
वेगळेच प्रेम असेल
देशावर त्यांचे
लोक सुंदरतेवर मरतात
ते देशावर शहिद झाले
जग ज्याला सलाम करतो
तो भारताचा महान सैनिक आहे
रणांगणावर शत्रूला चाटणारी धूळ
म्हणजे भारताचा जवान
कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा प्रतिमा मराठी मध्ये ऑपरेशन विजयच्या वेळी अनेक भारतीय शूर सैनिकांनी निर्भयतेने शत्रूचा सामना करत आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. कारगिल विजय दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे.
0 Comments: