स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा -Happy independence day wishes in marathi
Independence day quotes in marathi | स्वतंत्रता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy independence day wishes in marathi | स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Swatantra dinachya hardik Shubhechha | Independence day sms in marathi |
आपला देश, आपली भारत माता 15 ऑगस्ट रोजी गुलामगिरीच्या कठोर साखळ्यांपासून मुक्त झाली आणि त्यांच्या आईला मुक्त करण्यासाठी देशातील कोट्यावधी लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान देत भारत मातेच्या पायाजवळ डोके ठेवले. भारतीय ध्येयवादी नायकांच्या आव्हानाने ब्रिटीश साम्राज्याचा पाया हादरला. आजही आपल्या मातृभूमीवर पाय ठेवण्याआधी परदेशी लोक चुकीच्या विचारांनी येत असताना विचार करतात, कारण त्यांना माहित आहे की आजही आमचे नायक सीमेवरील रात्रंदिवस उभे आहेत.
15 ऑगस्ट हा दिवस इंद्रधनुष्याच्या भावनांनी भरलेल्या हृदयाने सर्व भारतीय स्वातंत्र्यदिन अभिमानाने साजरा करतात. चला तर मग या Independence day quotes in marathi | स्वतंत्रता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy independence day wishes in marathi | स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Swatantra dinachya hardik Shubhechha | Independence day sms in marathi च्या माध्यमातून आपण सर्वांना शुभेच्छा देऊ ज्याला प्राप्त करण्यासाठी वीरांनी बलिदान दिले आहे.
हा दिवस अभिमानाचा आहे, आकाशातील उंचीला स्पर्श करुन फडकणारा तिरंगा कोणत्याही भारतीयांच्या मनाला स्फूर्ती आणि अभिमान देण्यासाठी पुरेसा आहे. जेव्हा जेव्हा देशात क्रांतिकारक किंवा देशभक्तीची चर्चा होते, तरूणांच्या रक्तवाहिनीतील रक्त सळसळते, वृद्धांना देखीलतारुण्याची स्फूर्ती चढते, स्त्रिया देखील देशासाठी आपल्या घरांचा त्याग करण्यास तयार होतात. आमचा एक महान देश आहे. असा देशभक्तीचा दिवस साजरा करण्यासाठी आम्ही स्वातंत्र्यदिन साजरा करतो.
Independence day quotes in marathi | स्वतंत्रता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy independence day wishes in marathi | स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Swatantra dinachya hardik Shubhechha | Independence day sms in marathi ,स्वातंत्र्य दिनाचे स्टेट्स पाठवू शकता.
Independence day quotes in marathi | स्वतंत्रता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तीन रंग प्रतिभेचे नारंगी ,पांढरा आणि
हिरवा रंगले न जाणो किती रक्ताने तरी
फडकतातं नव्या उत्साहाने
आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे
आज हा दिवस पाहिला. ती आई आहे
भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या
वीरांमुळे हा देश अखंड राहिला...
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
दे सलामी... या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे,
हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.
गंगा-यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश देता सदा सर्वदा...
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे,
ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे,
कारण इथेच आपला जन्म झाला आहे.
गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी
ज्योतीसम समरात जळाली झाशीची राणी
त्या संतांचे त्या वीरांचे प्रियतम तीर्थस्थान
माझा हिंदूस्थान, माझा हिंदुस्थान
Happy independence day wishes in marathi | स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर...
देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे
स्वातंत्र्यदिवसाच्या मोक्यावर…
देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात नाही तर
या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल
आणि मजबूतही राहील.
चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा.....
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा...
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
ना धर्माच्या नावावर जगा ना...
ना धर्माच्या नावावर मरा...
माणुसकी धर्म आहे या देशाचा...
फक्त देशासाठी जगा...
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा....
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा...
जीवाची आहुती देऊन या
तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही...
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा...
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Swatantra dinachya hardik Shubhechha | Independence day sms in marathi
वाऱ्यामुळे नाही तर
भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे
फडकतोय आपला तिरंगा…!
ज्याचा मुकूट आहे हिमालय,
जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता..
'सत्यमेव जयते आहे आमचा नारा,
जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे भारतदेश आमचा.
देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या
प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग
आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण... वंदे मातरम्.
देश आपला सोडो न कोणी..
नातं आपलं तोडो न कोणी...
हृदय आपलं एक आहे,
देश आपली जान आहे...
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी ओळख आहेस तू,
जम्मूची जान आहेस तू,
सीमेची आन आहेस तू,
दिल्लीचं हृदय आहेस तू...
हे माझ्या भारत देशा...वंदे मातरम्.
उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी
माझ भारत देश घडविला.
जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो....
जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा
मनात आठवणी भारताच्या असतो...
मरण आलं तरी दुःख नाही...
फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा,
त्यांच्या चरणी ठेवू माथा.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वंदे मातरम्.
दिल दिया है, जान भी देंगे,
ऐ वतन तेरे लिए... स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
ना कोणासाठी, ना श्रीमंतीसाठी
आयुष्य खूप छोटं आहे आपण
जगणार फक्त देशासाठी
जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,
स्वतंत्रते भगवती त्वामहम्, यशोयुतां वंदे
मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी
रानेवने, स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी नांदे.
Happy independence day wishes in marathi | स्वातंत्र्य दिनाचे स्टेट्स
भारत देश विविध रंगांचा
देश विविध ढंगांचा
विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.
स्वातंत्र्यांसाठी फडकतो ध्वज,
सूर्य तळपतो प्रगतीचा,
भारतभूच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा
शुर आम्ही सरदार आम्हाला
काय कुणाची भीती?
देव देश अन् धर्मापायी प्राण
घेतले होती
स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे
तू माझी भारतभूमी मी तुझाच मावळा,
मी भारतमातेचा माजी भारतमाता जय हिंद
तिरंगी आमचा भारतीय झेंडा
उंच उंच फडकवू
प्राणपणाने लढून आम्ही
शान याची वाढवू
स्वातंत्र्य वीरांना करुया शत शत
प्रणाम , त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान
कधीच न संपणार आणि
शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार
प्रेम म्हणजे देशप्रेम.
लढा वीर हो लढा लढा
पराक्रमाने अधिक उंचवा
हिमालयाच्या कडा् कडा
सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा,
हम बुलबुले हैं इसकी ... ये गुलसिता हमारा...
पुढच्या पिढ्यांसाठी एक चांगले राष्ट्र
निर्माण करण्यासाठी आता आपण
कठोर परिश्नम केले पाहिजे
मी एक भारतीय आहे आणि
हीच माझी सर्वात मोठी ओळख आहे. वंदे मातरम्.
देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस
यातील काही थेंब नक्की जपून ठेवा
हिच आहे नम्र विनंती तुम्हाला
Independence day quotes in marathi | स्वतंत्रता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा..
उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा..
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा..
सण हा स्वातंत्र्याचा सदैव व्हावा..
भारत एक सुवर्ण चिमणी आहे
आणि
स्वातंत्र्य तिचे पंख आहेत
देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी,
म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्तीची कायम आहे.
रंग, रुप,वेश, भाषा जरी अनेक आहेत
तरी सारे भारतीय एक आहेत
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
देशासाठी दिवस रात्र कोरोना महामारीत
सेवा करणाऱ्या कोरोना योध्द्यांना सलाम
एकीने जन्म दिला... एकीने ओळख दिली...
भारतमातेला नतमस्तक होतो हा भारतभूमीचा पुत्र... वंदे मातरम्.
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
विविधतेत एकता आहे आमची शान,
याचमुळे आहे माझा देश महान.
देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो आम्ही भारतीय आहोत, जय हिंद.
ज्याला देशप्रेम नाही असे
आयुष्य ते काय?आणि
तिरंग्यामध्ये गुंडाळलेला नाही
तो म्रुत्यु काय?
माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम...
तू अखंड . राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय.
अभिमान आणि नशीब आहे की
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त भारत करुया
देश आपला सोडो न कोणी
नातं आपले तोडू न कोणी
ह्रदय आपले एक आहे
देश आपली शान आहे
Happy independence day wishes in marathi | स्वातंत्र्य दिनाचे स्टेट्स
एक देव एक देश एक आशा ।। एक जाती एक जीव एक आशा ।। विनायक दामोदर सावरकर
उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही. विनायक दामोदर सावरकर
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच. - लोकमान्य टिळक
जय जवान जय किसान- लाल बहादूर शास्त्री
स्वातंत्र्यदिनासाठी काही खास चारोळ्या (Independence Day Shayari In Marathi)
विचारांचं स्वातंत्र्य
विश्वास शब्दांमध्ये
अभिमान आत्म्याचा
चला या स्वातंत्र्यदिनी
सलाम करू या भारत देशाला
गगनी फडफडतो हा तिरंगा
ही या देशाची शान हो,
होतो साजरा आनंदाने
हा स्वातंत्र्य दिन हो…
प्राणापेक्षा प्रिय असे ही
आम्हा ही भारतमाता,
या मातेच्या चरणी आम्ही
टेकवितो हा माथा
आज पुन्हा गुणगुणली
देशप्रेमाची गाणी
आठवली आज मला
क्रांतीची ती कहाणी
वंदन करूया भारतमातेला
तिरंगी या ध्वजाला,
देशासाठी दिले बलिदान
त्या अमर हुतात्म्यांना
देई आम्हा प्रेरणा तो
सीमेवरचा जवान हो...।
झेंड्याला वंदन करून
गर्व झाला श्वासांना
छातीत भरून घेतलं मी
देशभक्तीच्या साऱ्या भावनांना
भारतीय असण्याचा वाटे
मनापासून अभिमान
बलाढ्य सुंदर समृद्ध स्वतंत्र
माझा भारत देश महान
घडवितोय देश आपला
अंतराळी इतिहास
उद्याच्या चैतण्यावर
दृढ होतोय विश्वास
0 Comments: