मैत्री दिवस शुभेच्छा - Happy friendship day wishes in marathi
International friendship day wishes in marathi | जागतिक मैत्री दिवस शुभेच्छा | friendship day quotes in marathi | जागतिक मैत्री दिन कोट्स मराठी | jagtik maitri dinachya shubhechha | मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023: मैत्रीशिवाय आयुष्य अपूर्ण दिसते. आम्ही मित्रांसह कोठे मजा करू आणि मित्रांना आपले प्रेम दर्शविण्यासाठी फ्रेंडशिप डे 2023 यापेक्षा चांगला दिवस कोणता असेल? मित्र आमचे आयुष्य आनंद आणि उत्साहाच्या रंगांनी भरतात. यावर्षी 1 ऑगस्ट 2021 हा फ्रेंडशिप डे आहे. ऑगस्टचा पहिला रविवार Worldwide Friendship day म्हणून साजरा केला जातो. आमचे या फ्रेंडशिप डे कोट्सचे संग्रह आपल्याला नक्कीच आपल्यातील मैत्रीचे बंध आणखी मजबूत करण्यास मदत करतील.
Friendship day occasion (फ्रेंडशिप डे) वर आपल्या मित्रमैत्रिणींना ही मैत्री Friendship day status पाठवून आपण त्यांना खास असल्याची जाणीव देऊ शकतो. आमच्याकडे फ्रेंडशिप डे प्रतिमा आणि International friendship day wishes in marathi | जागतिक मैत्री दिवस शुभेच्छा | International friendship day quotes in marathi | जागतिक मैत्री दिन कोट्स मराठी |friendship day wishes in marathi | मैत्री दिन शुभेच्छा | friendship day quotes in marathi | jagtik maitri dinachya shubhechha | जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देखील आहेत ज्या आपण आपल्या मित्रांसह डाउनलोड आणि सामायिक करू शकता,
हा दिवस ज्याची तुम्ही वर्षभर प्रतीक्षा केली असते, आपल्या सर्व मित्रांसोबत साजरा केला जातो मग ती जवळ असो अथवा लांब. बाहेर जाणे, केक कापून एकत्रितपणे खाणे. आजच्या पोस्टमध्ये आम्हीInternational friendship day wishes in marathi | जागतिक मैत्री दिन शुभेच्छा | International friendship day quotes in marathi | जागतिक मैत्री दिन कोट्स मराठी | jagtik maitri dinachya shubhechha | जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | maitri dinachya shubhechha वापरुन फ्रेंडशिप डे उत्तम प्रकारे साजरा केला जावू शकतो. व्हाट्सएप फेसबुकसाठी फ्रेंडशिप डे (मॅत्री डे)वरील आमचे कोट्स आपल्याला फोन आणि ईमेलद्वारे आपल्या बेस्ट मित्र आणि मित्रीनींना शुभेच्छा देण्यासाठी मदत करतील, आपण आपल्या सर्वोत्तम मित्रांना इन्स्टाग्रामवर संदेश पाठवू शकता.
जीवन आहे तर आठवणी आहेत
आठवण आहे तर भावना आहेत
भावना आहे तिथे मैत्री आहे
आणि जिथे मैत्री आहे
तिथे फक्त तू आहे
International friendship day wishes in marathi | जागतिक मैत्री दिवस शुभेच्छा
मैत्री करत असाल तर
पाण्यासारखी निर्मळ करा
दूर वर जाऊन सुद्धा
क्षणोक्षणी आठवेल अशी करा
काळ येतो जातो
पण काळजात राहते
ती फक्त मैत्री…
मित्र जेवनात जे स्थान मीठाचे
आयुष्यात तेच स्थान मित्राचं असतं..
चांगले मित्र भेटले की
आयुष्य फक्त चतुदार नाही होत तर
आयुष्याची मेजवानी खणून जाते. जगदाळे
आयुष्य बदलत असते
वर्गापासून ऑफिसपर्यंत
पुस्तकापासून फाईलपर्यंत
जीन्सपासून फॉर्मलपर्यंत
पाँकेटमनी पासून पगारापर्यंत
प्रेयसीपासून पत्नीपर्यंत
बदलत नाहीत ते मित्र
jagtik maitri dinachya shubhechha | जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्याला Friendship band
ची गरज नाही कारण आपले
मित्रच Brand आहेत
श्वासातला श्वास असते मैत्री…
ओठातला घास असते मैत्री…
काळजाला काळजाची
आस असते मैत्री…
कोणीही जवळ नसताना तुझी
साथ असते मैत्री…
मैत्रीमध्ये ना खरं ना खोट असतं
मैत्रीमध्ये ना माझं ना तुझं असतं..
मैत्री श्नीमंत किंवा गरीब नसते
मैत्री सुंदर किंवा कुरुप नसते..
कुठल्याही क्षणी पहा मैत्री
फक्त मैत्रीचं असते…
चांगल्या मैत्रीला
वचन आणि अटिंची गरज नसते
फक्त दोन माणसं हवी असतात
एक जो निभाऊ शकेल
आणि दुसरा जो त्याला समजू शकेल
friendship day wishes in marathi | मैत्री दिन शुभेच्छा | friendship day quotes in marathi
मैत्री हा विचित्र खेळ आहे
दोघांनी तो खेळताना
एक बाद झाला तरी दूसऱ्याने
डाव सांभाळायचा असतो
मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फुलांचही निर्माल्य होतं
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | maitri dinachya shubhechha
जीवनात दोनच मित्र कमवा…
एक " श्नीकृष्णासारखा" जो तुमच्यासाठी
युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल
आणि दूसरा " कर्णासारखा " जो
तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी
युद्ध करेल
किती सुंदर होते ते लहान
पणाचे दिवस फक्त
दोन बोट जोडली की
पुन्हा दोस्ती ला
सुरुवात व्हायची…
आयुष्यातला पहिला मित्र हा
भाऊ असतो..
आणि पहिली मैत्रीण ही
बहिण असते…
International friendship day wishes in marathi | जागतिक मैत्री दिवस शुभेच्छा
खरच मैत्री असते
पिंपळाच्या पाना सारखी
त्यांची कितीही जाळी झाली
तरी ती मनाच्या पुस्तकात
जपून ठेवावीशी वाटती
बंधनापलीकडे एक नाते असावे
शब्दांचे बंधन त्याला नसावे
भावनांचा आधार असावा
दुःखाला तिथे थारा नसावा
असा गोडवा आपल्या
मैत्रीत असावा…
मैत्री हे एक नातं आहे
जे कायम जपायचं असतं
एकमेकांच्या यशासाठी आपलं
सर्वस्व अर्पण करायचं असतं
जीवनाच्या या वाटेवर
तुझी नी माझी मैत्री जीवंत राहू दे
तुझ्या काही आठवणींवर
माझाही हक्क राहू दे…
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | maitri dinachya shubhechha
मैत्री म्हणजे एक झाड
वळणावर वाढणारं
आपली सावली होण्यासाठी
उन्हासोबत लढणारं
तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यांसारखी
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी
माझी मैत्री कळायला
तुला थोडा वेळ लागेल
पण ती कळल्यावर
तुला माझं वेड लागेल
बहरु दे आपलं मैत्रीचं नातं
ओथंबलेले मन होऊ दे रित
अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ
घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात
रक्ताची नाती जन्माने मिळतात
मानलेली नाती मनाने जुळतात
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात
त्या रेशमी बंधंनांना मैत्री म्हणतात
मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा
मैत्री एक अमुल्य भेट जीवनाची
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा
मैत्री एक अतुट सोबत आयुष्याची
मैत्री ही एका फुलाप्रमाणे असते
ती फुलवावी तशी फुलते
पण त्या फुलांच्या पाकळ्या
गळू न देणे हे मात्र
आपल्या हातात असते…
कुठलिही कुंडली न जुळवता
आयुष्यभर जोडलेले आश्चर्यजनक नाते
म्हणजे मैत्री चे असते…
friendship day wishes in marathi | मैत्री दिन शुभेच्छा | friendship day quotes in marathi
एक दिवस देव म्हणाला
किती ह्या मैत्रिणी तुझ्या…
यात तू स्वतःला हरवशील
मी म्हणाले भेट तर एकदा
येऊन त्यांना…
तू पुन्हा वर जाणं विसरशील…
मैत्री म्हणजे
संकटाशी झुंजणारा "वारा" असतो
विश्वासाने वाहणारा आपुलकिचा
"झरा" असतो
काही नाती बनत नसतात
ती आपोआप गुंफली जातात
मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात
काही जण हक्काने राज्य करतात
त्यालाच तर "मैत्री"म्हणतात
रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
मैत्रीच्या नात्यात ओढ असते
कशी ही असली तरी
शेवटी मैत्री गोड असते
आयुष्यात कोणत्या Relationship मध्ये
नसतात तरी चालेल पण आयुष्यात
Friendship हे नाते असलेच पाहिजे
कारण Relationship कधी तरी रडवतचं
पण Friendship रडताना तुम्हाला
भक्कम आधार देतं
निर्सगाला रंग हवा असतो
फुलांना गंध हवा असतो
माणूस हा एकटा कसा राहणार
कारण त्यालाही मैत्रीचा
छंद हवा असतो..
मैत्रीण असावी तुझ्यासारखी
आपले पणाने सतावणारी
रागावलीस का ?विचारुन
तरीही परत परत चिडणारी
मैत्री हा जर तुमचा विकपाँईंट असेल
तर तुम्ही जगातील शक्तीमान
व्यक्ती आहात…
मैत्री असावी मुक्त गाणाऱ्या पाखरांसारखी
मैत्रीचं नातं असतं नाजूक फुलासारखं फुलणारं
एकदा फुलल्यावर आयुष्यभर गंध देणारं
एक दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले
जगात मी हजर असताना तू आलीस कशाला?
तेव्हा मैत्री म्हणाली "जिथे जिथे तू अश्नू
देऊन जाशील तिथे तिथे ते अश्नू पुसायला
मैत्री आपली अशी असावी जीवाला
जीव लावणाऱ्या चिमणी सारखी असावी
प्रसंगी आपल्या तोंडातील घास
चीवू सारखा भरवणारी असावी सुखांमध्ये
तू पुढे रहा पण दुःखामध्ये मी तुझी
ढाल असेल अशी आपली मैत्री असावी
मैत्री असावी मनामनाची
मैत्री असावी जन्मोजन्मीची
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची
अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी
जन्म एका टिंबासारखा असतो
आयुष्य एका ओळीसारखं असतं
प्रेम एका त्रिकोनाप्रमाणे असतं
पण मैत्री असते ती वर्तुळासारखी
की ज्याला शेवट नसतो
मोठे होता होता सरले बालपण
मैत्री मात्र आपली अशीच कायम राहिल
कालपण ,आजपण आणि उद्यापण
एक चहा दोन खारी
आपली मैत्री तर लय भारी…
jagtik maitri dinachya shubhechha | जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Screen जेव्हा Low Battery दाखवते
आणि नातेवाईक नावाचा Charger मिळत नाही
तेव्हा Powerbank बनून जे तुम्हाला वाचवतात
ते म्हणजे तुमचे जीवलग मित्र ..!
सागराचे पाणी कधी आटणार नाही
मनाची आठवण कधी मिटणार नाही
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही
मैत्री असावी प्रकाशासारखी
मनाचा आसमंत उज्वल करणारी
मैत्री असावी एक मार्ग
स्वप्नांना सत्यात उतरवणारी
मैत्री असावी विश्वासाची
हिशोबाची उठाठेव न करणारी
मैत्री म्हणजे आपल्या विचारात
सतत कुणीतरी येणं
मैत्री म्हणजे न मागता समोरच्याला
भरभरून देणं..
निळ्याशार सागराला आपल्या
मैत्रीची ओढ वाटावी
उसळणाऱ्या लाटांना आपल्या
भेटिची आस असावी
एक चांगला मित्र हा
आयुष्याशी नाते जोडणारा
भूतकाळ विसरायला लावणारा
भविष्याचा मार्ग दाखवणारा
आणि वेड्या दुनियेत समजूतदारपणा
दाखवणारा असतो
International friendship day wishes in marathi | जागतिक मैत्री दिवस शुभेच्छा
मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे
ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल
मैत्री टिकवावी संभाजी राजांसारखी
मरतांना सुद्धा भागीदारी करता येईल..
जीवन आहे तिथे आठवण आहे
आठवण आहे तिथे भावना आहे
भावना आहे तिथे मैत्री आहे
मित्र म्हणजे एक आधार ,एक विश्वास
एक आपुलकी आणि एक अनमोल साथ
जी मला मिळाली मित्रांच्या रुपाने
मैत्री असावी चंदनासारखी
सुगंध देणाऱ्या फुलासारखी
जशी तुटलेल्या ताऱ्याला
आधार देणाऱ्या धरतीसारखी
ज्या नात्यात बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते
दुःख दाखवण्यासाठी आसवांची गरज नसते
न सांगता ज्याला सर्वकाही समजते
ते अतुट नाते मैत्रीनचेच असते
मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव
भरून काढते प्रत्येक नात्याची उणीव
friendship day wishes in marathi | मैत्री दिन शुभेच्छा | friendship day quotes in marathi
मैत्री करत असाल तर,
दिव्यातल्या वातीसारखी करा
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात असं एक मंदिर करा
गुलाब उमलतो नाजूक काट्यावर
गवत झुलते वाऱ्याच्या झोतावर
पक्षी उडतो पंखाच्या जोरावर
माणूस जगतो आशेच्या किरणावर
आणि मैत्री टिकते ती फक्त "विश्वासावर"
मित्र नेहमी अलंकाराप्रमाणे केवळ
सौंदर्य वाढविणारे नसावेत
स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील
पण आरशाप्रमाणे आपले गुण दोष दाखवणारे
मित्र दैवानेच लाभतात
मित्र परिसा सारखे असतात
त्यांच्या सहवासानेच
आयुष्याचं सोनं होतं
ज्यांना कळली नाही मैत्री..
त्यांच जीवनच व्यर्थ आहे..
अन ज्यांना समजली मैत्री..
त्यांच्यासाठी धरतीवरच स्वर्ग आहे..
शब्दांपेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं
म्हणूनच मैत्रीचं खरं समाधान
खांद्यावरच्या हातात असतं..
मैत्री अशी करा जी दिसली नाही
तरी जाणवली पाहिजे
ना सजवायची असते, ना गाजवायची असते
ती तर नुसती रुजवायची असते
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो,
इथे फक्त जीव लावायचा असतो
0 Comments: