आषाढी एकादशी शुभेच्छा -Ashadhi Ekadashi Wishes in Marathi
Ashadhi Ekadashi Wishes in Marathi | आषाढी एकादशी शुभेच्छा | Ashadhi Ekadashi Chya Shubhechha | आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा | Ashadhi Ekadashi Quotes in Marathi |
आषाढी एकादशी म्हटले की, प्रथम डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी.मराठी वर्षातील आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात. गेल्या आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ही वारी सुरू असल्याचे मानले जाते. 'संतकृपा झाली इमारत फळा आली । ज्ञानदेवे रचिला पाया । उभारीले देवालया || नामा तयाचा हा किंकर तेणे केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ।। तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।', असा महिमा गायला जातो.
आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे.वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीलाही अनन्य साधारण महत्त्व आहे.पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे दैवत. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, अशी मान्यता आहे.करोना विषाणू संसर्गामुळे यंदा पायी वारी रद्द करण्यात आली आहे. मात्र, परंपरा सुरू राहावी, यासाठी प्रातिनिधिक वारी साजरी केली जाणार आहे,असे जरी असेल तरी नाराज होण्याचे कारण नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल डिस्टंसिंग पाळून आपण WhatsApp, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्म वरुन शुभेच्छा संदेश,Wishes पाठवून तुम्ही आषाढी एकादशीचा उत्साह कायम राखू पुढे शकता. यासाठी काही खास मराठमोळे शुभेच्छा संदेश,Ashadhi Ekadashi Wishes in Marathi | आषाढी एकादशी शुभेच्छा | Ashadhi Ekadashi Shubhechha | आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा | Ashadhi Ekadashi Quotes in Marathi | आषाढी एकादशी फेसबुक स्टेटस मराठी | Ashadhi Ekadashi Facebook Status in Marathi | आषाढी एकादशी 2021 शुभेच्छा | Ashadhi Ekadashi 2021 Wishes in Marathi | आषाढी एकादशी 2021 शुभेच्छा | Ashadhi Ekadashi 2021 Shubhechha | आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा | Ashadhi Ekadashi 2021 Quotes in Marathi | आषाढी एकादशी 2021 फेसबुक स्टेटस मराठी | Ashadhi Ekadashi 2021 Facebook Status in Marathi
Ashadhi Ekadashi Wishes in Marathi | आषाढी एकादशी शुभेच्छा
🌷दिसेना रिंगण
नाही टाळ मृदुंगाची धून
रिते तुझे वैकुंठ
पांडुरंगा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवो निया
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
हरे चिंता, व्यथा क्षणाधारत…
सोड अहंकार सोड तू संसार
क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून ....
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
काय तुझी माय सांगु श्रीरंगा | संसाराची पंढरी दिली तु पांडुरंगा ||
पायरीचा दगड तुझ्या मी तु विठ्ठल माझा, जन्म दिले जरी हजार सावळ्या बनवुनी घे मज दास तुझा. !!
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे
विठ्ठल जळी स्थळी भरला ! रिता ताव नाही उरला ! आजी मी दृष्टीने पाहीला ! विठ्ठलची विठ्ठल !!!
🌷चैतन्याचा गाभा… विटेवर उभा
नाही पालख्यांचा सोहळा…
नाही वारकऱ्यांचा मेळा…
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा…
विटेवर उभा
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷जगण्याचं बळ देणारी
विठ्ठला तुझी वारी
यंदा भेट नाही पांडुरंगा…
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्नी ज्ञानदेव
तुकाराम ,पंढरीनाथ महाराज की जय
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
हरी ओम विठ्ठला…
कोने कोठे दिथेला…
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
हरी ओम विठ्ठला
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷विठु माऊली तू, माऊली जगाची
माऊली मुर्ती विठ्ठलाची
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
विठू माझा लेकुरवाळा, सगे गोपाळांचा मेळा
आषाढी एकादशीचा हार्दिक शुभेच्छा
असा कसा देवाचा देव बाई ठकडा।
देव एका पायाने लंगडा ॥ शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो । करी दही- दुधाचा रबडा ॥ वाळवंटी जातो कीर्तन करितो । घेतो साधुसंतांसि झगडा ||
एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई । देव एकनाथाचा बछडा ||
रंगा येई वो रंगा येई वो । विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ॥ वैकुंठवासिनी वो जगत्रजननी वो । तुझा वेधु माझे मनीं वो ॥
🌷मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे दान
भगवंता ,तव तेज ह्या तिमिरात दे आता
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले…
आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले…
तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे
पांडुरंगा माझ्या माणसांना नेहमी
तुझ्या सहवासात राहू दे...
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷घरातील सर्वांना भगवान विष्णुची
आराधना प्राप्त होवो आणि आषाढी
एकादशीच्या शुभ दिवशी त्यांचा
आशीर्वाद तुम्हाला लाभो
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷पंढरी निवासा सखा पांडुरंगा
सवे रखुमाई , उभा विटेवर
कर कटे वर ठेऊनिया
दाटलासें कंठ
रिते वाळवंट….पाहुनिया
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷सांवळी ती मुर्ती हृदयी बिंबली
देहो बुद्धी पालटली माझी साची
धन्य माझी भक्ती धन्य माझा भाव
हृदयी पंढरीराव राहतसे
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
यारे नाम सुखं प्रेमें अलौकिक । साधने आणिक करूं नका ॥ मनाचेनि मनें हृदयी मज धरा । वाचेने उच्चारा नाम माझे ।
तू माझी माउली मीवो तुझा तान्हा पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे ॥ तूमाही हरिणी मी तुझे पाउस तोडी भवपाश पांडुरंगे।
Ashadhi Ekadashi Chya Shubhechha | आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
🌷ताळ वाजे मृदुंग वाजे
वाजे हरीची वीणा
माऊली निघाले पंढरपुरा
मुखाणे विठ्ठल विठ्ठल बोला
जय जय राम कृष्ण हरी
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷देव दिसे ठाई ठाई, भक्तालीन भक्तापाई
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर
चालला नामाचा गजर ,अवघे गरजे पंढरपूर
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर
तुम्हाला आणि तुमच्या परिवारास
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
श्नी भगवान विठ्ठल तुम्हाला आणि
तुमच्या परिवारास खूप आशीर्वाद देवो
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷सुखासाठी करिसी तळमळ
तरी तू पंढरीसी जाय एकवेळ
मग तू अवघाची सुखरूप होसी
जन्मोजन्मीचे दुःख विसरसी….
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷तुझा रे आधार मला । तूच रे पाठीराखा
तूच रे माझ्या पांडूरंगा ।
चूका माझ्या देवा । घेरे तुझ्या पोटी
तुझे नाम ओठी सदा राहो ।।
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही
चिंता विठ्ठल चरणीं जडोनी ठेली !
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
Ashadhi Ekadashi Wishes in Marathi | आषाढी एकादशी शुभेच्छा
🌷तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख
पाहिन श्नीमुख आवडीने
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷रूप पाहता लोचनी, सुख जालें ओ साजणी
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा
बहुता सुकृतांची जोडी ,म्हणुनी विठ्ठल आवडी
सर्व सुखाचे आगर, बाप रखुमाई देवीवर
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷नामयाचे जनी विश्नांती पै झाली
हृदयी राहीली विठ्ठल मुर्ती
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷जातां पंढरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटतांचि
या सुखा उपमा नाही त्रिभुवनी
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷मुख दर्शन व्हावे आता…
तु सकळ जनांचा दाता…
घे कुशीत या माऊली…
तुझ्या चरणी ठेवितो माथा…
माऊली माऊली रुप तुझे…
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷पाणी घालतो तुळशीला
वंदन करतो देवाला
सदा आनंदी ठेव सर्वांना
हिच प्रार्थना पांडुरंगाला
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा | Ashadhi Ekadashi Quotes in Marathi |
🌷सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा
मेळा जमला भक्तगणांचा ,ध्यास
विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷सावळे सुंदर रुप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझ्या ।
आणिक काही इच्छा आम्हा
नाही चाड।
तुझे नाम गोड पांडुरंगा
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷जरी बाप साऱ्या जगाचा परी तू
आम्हा लेकरांची विठू माऊली…
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी
पाऊले चालती वाट हरीची…
नाद पंढरीचा साऱ्या जगामंधी
चला जाऊ पंढरीसी ,
आज आषाढी एकादशी
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷जो ना भंगे तो अभंग
जो चित्ती राही तोचि रंग
या दोघांसी घेऊनी उभा राही
असा माझा पांडुरंग
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷मंदिरी उभा विठू करकटावरी
डोळ्यातून वाहे आता
इंद्रायणी अन् चंद्रभागा
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷पुढे परतूनी येऊ
आता निरोप असावा
जनी विठ्ठल दिसावा
मनी विठ्ठल रुजावा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान
भूक हरली रे….
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷अठ्ठावीस युगां पश्चात
असा भेटला एकांत
आज देवळात फक्त
रखुमाई पांडुरंग
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷हात कटावरी अन् पाय विटेवरी
मिटलेले डोळे तरी हास्य मुखावरी
असा तो पांडुरंग युगान युगे उभा गाभारी
नीलवर्ण प्रभा दिसे पसरली सभोवरी
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷विठ्ठलाची ओढ किती गोड गोड
जोडुनिया कर फुलेल मन…
तोच भासे दाता तोच मातापिता
विसर जगाचा सर्वकाळ…
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी
तो पहा विटेवरी, दुमदुमली पंढरी
पांडुरंग हरी, तो पहा विटेवरी…
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷बोलावा विठ्ठल ,पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷डोळे मिटता सामोरे
पंढरपूर हे साक्षात
मन तृप्तीत भिजून
पाही संतांचे मंदिर
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटतांचि
या सुखा उपमा नाही त्रिभुवनी
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷विठ्ठलाचे रुप पहावे मनात…
दुःख सारे दूर होई क्षणात…
तुझे नावच माझे शस्त्र…
आजच्या रणात
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷चालला गजर जाहलो अधिर
लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन आता
पाहिन पांडुरंगाला
देखीला कळस डोईला तुळस
धावितो चंद्रभागेसी
समी पही दिसे पंढरी
याच मंदिरी माऊली माझी
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷विठू नामाच्या गजरात
अवघा अंतरंग भिजला…
वारकऱ्यांच्या मेळ्यात नाचतांना
मला पांडुरंग दिसला
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷आबादान माती रुजवून भक्ती
नामघोषात मुक्ती विठ्ठल विठ्ठल
तम, मोह सरो, ज्ञान रवी उरो
नाव तुझे राहो, ठायी ठायी
विपुल
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷कोणी म्हणे त्यास विठ्ठला…
कोणी म्हणे त्यास विठुराया…
कोणी म्हणे त्यास पांडुरंग…
कोणी म्हणे विठू सावळा कुंभार…
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷सावळ्या पांडुरंगा ये आता खाली
बघ तुझ्या लेकरांना पोट भरुनी
थांबव हा खेळ सारा
होऊ देत Corona चा अंत सारा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷मुखी हरी नाम, चाले वाट पंढरपूर
तल्लीन भक्तीत, माऊलीचा गजर
भक्त जमती सारे नदीच्या तीरावर
कानडा राजा ,भेटिस उभा विटेवर
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा पांडुरंग
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷सावळ तुझे रुप मन गोरे पान
यावर्षी पिकू दे बळी राजाच रान
कष्टाचं मिळू दे फळ
हीच मनापासून कळकळ
मोहित
🌷लोचनी तुझ्या दर्शनाची भूक
तृप्त होते पाहुनी तुझे गोड रूप
तुझ समक्ष येतांना विसर पडे जगाचा
हरवून जाते मन शोध लागत नाही स्वतःचा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷उभा तू विटेवरी
आलो मी तुझ्याच दारी
विसरु नको रे देवा मला
मी तुझाच वारकरी🌷
सागर शिंदे
🌷आराध्य दैवत तू आमुचे
बाप विठू माऊली
मायेचा पदर तू आमच्या
पंढरी राया तू आम्हा सावली
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷येतो तुझ्या दारी
सारा संसार सोडूनी
विठू विठू चा गजर करुनी
भक्ती तुझी करी
सुखी ठेव साऱ्यांना एवढी
एकच माझी तुला विणवनी🌷
समीर भवर
🌷हे सुख पुंडलिके
कैसे आणिले बापे ।।
निर्गुण साकारले
आम्हालागी हे सोपे ।।
म्हणुनी चरण धरोनी
तुका राहिला सुखे ।।
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷करुनी विठ्ठल नामाचा घोष
भक्तीभावाने जोडूनी कर
नतमस्तक होऊनी चरणी
करीतो नमन एकादशीच्या दिवशी
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷हरीहर विधाता
आले अलंकापुरी
इंद्रायणी तिरी एक दाटी
योगियांचा सखा कोठें ज्ञानेश्वर
जाती ऋषीश्वर भेटावया
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷पांडुरंगा तुझ्या भक्तीचा झरा
असाच वाहू दे
माझ्या माणसांना नेहमी तुझ्या
सहवासात राहू दे
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷भाळी चंदनाचा टिळा, तुळशी माळ गळा
नित्य आम्हा लागला, पांडुरंगाचाच लळा🌷
🌷चंद्रभागेच्या तिरी तुझा आश्नम
तुझ्या चरणी दुःखांना विराम
तुझ्या सावलीत जीवाला आराम
सांगे मज माझा तुकाराम विठुराया
तुला माझा त्रिवार प्रणाम
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷जाईन गे माये तया
पंढरपूरा
भेटेन माहेरा आपुलिया🌷
🌷आम्हां नादी विठ्ठलु
आम्हा छंदी विठ्ठलु
हृदयापरी विठ्ठल मिळतसे
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷राबताना शेतात बाप माझा
कितीदा ठेवतो कमरेवरी हात
कशाला जाऊ सांग पंढरपुरला
जेव्हा विठ्ठल सामोरी प्रत्यक्षात
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली
नाम घेतो तुझे विठू माऊली
वरदहस्त लाभो तुझा सकलांसी
सुखी ठेवा सदैव आम्हा लेकरासी
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷सकाळ हसरी असावी
विठूरायाची मुर्ती नजरेसमोर दिसावी
मुखी असावे विठूरायाचे नाम
सोपे होई सर्व काम
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
🌷कमरेवरचे हात आता
धरणीला लाव
कोरोना सारख्या महामारीला
जगातून बाहेर लाव
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा🌷
🌷यंदा महामारीने चुकलिया वारी
येऊ शकलो नाही तुझ्या दारी
दुःख वाटे मनात, ओढ लागे जिव्हारी
एकच मागणे मागतो तुझ्या चरणी
हा वारकरी ,पुन्हा सुखाचे
दिवस येऊ दे आता घरोघरी
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha🌷
0 Comments: