श्रावण सोमवार 2021 शुभेच्छा-Shravan somwar chya hardik shubhechha
Shravan somwar wishes in marathi,श्रावण सोमवार शुभेच्छा , Shravan somwar quotes in marathi , Shravan somwar chya hardik shubhechha
श्रावण हिंदू दिनदर्शिकेनूसार चैत्र महिन्यापासून वर्षाचा पाचवा महिना, जो जुलै महिन्यात किंवा ऑगस्टमध्ये येतो. याला पावसाळ्याचा महिना म्हणून देखील ओळखले जाते, कारण या काळात भारतात भरपूर पाऊस पडतो.
श्रावण महिन्यापासून सर्व हिंदू सण जोरात साजरे होवू लागतात आणि अशी भावना आहे की श्रावण महिना सुरू झाला की वर्ष पटापट संपायला सुरूवात होते. या महिन्यापासून अनेक उपवास सुरू होतात जसे की श्रावण सोमवार ,मंगळागौरी, आणि श्रावण शुक्रवार.
श्रावण महिना शिवला खूप प्रिय आहे.यावर्षी 17 ऑगस्ट पासून श्रावण चालू होत आहे . श्रावणात प्रत्येक दिवशी वेगळे व्रत आणि वेगळी पूजा केली जाते. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारे श्रावणातील वेगवेगळ्या पूजा केल्या जातात .यानिमित्ताने एकमेंकाना भेटून आणि सोशल मीडियावर श्रावण महिन्याच्या शुभेच्छा दिल्या जातात.
Shravan somwar wishes in marathi , श्रावण सोमवार हार्दिक शुभेच्छा
शिव हरी शंकर,नमामी शंकर
शिव शंकर शंभो
हे गिरीजापती भवानी शंकर
शिव शंकर शंभो
शिव शंकराची शक्ती
शिव शंकराची भक्ती
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी
आणि चांगली सुरवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना……
अभ्दूत आहे तुझी माया,
अमरनाथमध्ये केला वास,
नीळकंठाची तुझी छाया,
तुच आमच्या मनात वसलास.
हर हर महादेव…
हे देवाधिदेव महादेव आहेस तू जगी सर्वश्रेष्ठ
तुझ्या आशीर्वादाने होते सर्व दुःख नष्ट,
तुझ्या कृपे शिवाय
नाही आमच्या जीवनाचा उध्दार,
आम्हा भक्तांचा आहेस तू एकमेव आधार,
ओम नमः शिवाय…
शिवाच्या शक्तीने
शिवाच्या भक्तीने
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने
पुर्ण होवो तुमच्या इच्छा
वारंवार……
श्रावण सोमवार शुभेच्छा , Shravan somwar quotes in marathi
बेलाचे पान वाहतो महादेवाला
करतो वंदन दैवताला,
सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला।।
महाकाल महाकाल नावाची किल्ली
उघडेल तुमच्या नशिबाची खिडकी,
होतील सर्व कामे पुर्ण तुमची
श्री शिव शंकराची हिच महती,
ओम नमः शिवाय…
शिव आहे सत्य
शिव आहे अनंत
शिव आहे अनादी
शिव भगवंत आहे
शिव आहे ओमकार
शिव आहे ब्रम्ह
शिव आहे शक्ती
शिव आहे भक्ती
चल शंकराचे करुया नमन
राहो शिवाचा आर्शिवाद आपल्यावर कायम
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।।
तीखें कंठ काळा दिशनेत्री रुवाका
लावण्यसुंदर मस्तकी बाळा।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां
जय देव जय देव जय श्रीशंकरा।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा
भगवान शंकर आले तुमच्या व्दारी
आत येईल बहार तुमच्या घरी,
नाराहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख..
ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वा...
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
जय शिव शंकर.
महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा
सत्यम शिवमं सुंदरम्
शिव सत्य आहे
शिव अनंत आहे
शिव अनादी आहे
शिव ओंकार आहे
जय शिव शंकर
कैलासराणा शिव चंद्रागौळी
फणीद्रं माथा मुकुटी झळाळी
कारुण्यसिंधु भवदुःखहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥
महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
सौराष्ट्रे सोमनाथंच श्री शैले मल्लिकार्जुनम्
उज्जयिन्यां महाकालमोंकारममलेश्वरम् ॥
केदारे हिगवत्पृष्ठे डाकिन्यां भीमशंकरम् ।
वाराणस्यांच विश्वेशं त्र्यम्बंक गौतमी तटे ॥
वैद्यनाथं चिताभूमौ नागेशं दारुकावने।
सेतुबन्धे च रामेशं घृष्णेशंच शिवालये ॥
एतानि ज्योतिर्लिंगानि प्रातरुत्थाय य: पठेत्
जन्मान्तर कृत पापं स्मरणेन विनश्यति ॥
ॐ नमः शिवाय,
सर्व भक्तांना महाशिवरात्रिच्या शुभेच्छा
साजरी करूया महाशिवरात्र
धूमधडाक्यात त्यात मिळाली जर
शिवरात्रीची भांग तर क्या बात
श्रावण सोमवार 2023 शुभेच्छा , Shravan somwar chya hardik shubhechha
हातात आहे डमरू
आणि
काल नाग आहे सोबत आहे
ज्याची लीला अपरंपार
तो आहे भोलेनाथ
एक पुष्प….
एक बेलपत्र….
एक तांब्या पाण्याची धार…
करेल सर्वांचा उघ्दार..
तू एकांत, अरण्य ,तप
शिव साधना अंतर्धान
मी बिल्व ,धतूरा ,रुद्राक्ष
भौर भक्ती शंखनाद
क्षणभराचा संयोग नाही हा
कणांचे कणाशी असलेले अनंत प्रेम आहे
तोच पार्वतीचा पती,गणेशाचा पिता
त्याच्या जटेतून उगवली गंगामाता
कधी ना समजतो,कुणालाही जो हीन
त्या महादेवाच्या चरणी,मी होतो लीन…
उमा पाटील
दुःख दारिद्रय नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या
शुभ दिवशी तुमच्या सर्व
मनोकामना पुर्ण होवो
बम भोले डमरूवाला शंकराचं नाव आहे गोड
भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं नाव आहे गोड
शंकराची ज्याने पुजा केली मनोभावे
भगवान शंकराने नक्कीच आयुष्य त्याचे सुधारले
मायेच्या मोहातला व्यक्ती
विखुरला जातो तर
महादेवाच्या प्रेमातला व्यक्ती
मात्र उजळून जातो
हर हर महादेव…
शिव शंकराचा महिमा अपरंपार
शिव करतात सर्वांचा उध्दार
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो
आणि भोलेनाथ आपल्या जीवनात
नेहमी आनंदच आनंद देवो….
त्रिशूल डमरू व्याघ्रांबर कटी
बसायशी नंदी शोभे उमापती
क्रोध येता करी तांडव नृत्याला
पंडीत वराडे
करतो वंदन दैवताला
सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला
पोहायचं असेल तर समुद्रात उतरा
नदी-नाल्यात काय आहे
प्रेम करायचं असेल शंकरावर करा
बाकीच्या गोष्टीत काय आहे
जय श्री महाकाल…
हवेत आला आहे नवा उत्साह…
वाहतो आहे भक्तीचा प्रवाह….
शंकराच्या भक्तीत व्हा धुंद…..
भोलेच्या लीलेत व्हा गुंग
शंकरापुढे करा नमन
कारण
आज आहे महाशिवरात्र
शिव भोळा चक्रवर्ती ।
त्याचे पाय माझे चित्ती ।।
वाचे वदता शिवनाम ।
तया न बाधी क्रोध काम ।।
धर्म अर्थ काम मोक्ष
शिवा देखता प्रत्यक्ष
एक जनार्दनीं शिव
निवारी कळीकाळाचा भेव ।।
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
रौद्ररूप तुझे , तांडव भारी मनास भावे
ध्यानस्थ मुद्राही काय चिंतीशी हे महादेवा
नमन चरणीं , मजला पावा
सुर्यकांत मजलकार
ज्याने घेतलं मनापासून शंकराचं नाव
त्यावर शंकराने केला सुखांचा वर्षाव
हर हर महादेव
सर्व जग ज्याच्या चरणाशी आहे….
त्या भगवान शंकराला नमन आहे ,
भगवान शंकराच्या चरणाची होऊया धूळ…
चला देवाला वाहूया श्रघ्देचं फुलं..
हर सर महादेव…..
हे शिव शंकरा नमन तुला
आशीर्वाद तुझा घेण्याला अशीच
कृपा अखंड राहूदे तुला पाहण्याला
प्रशांत शिंदे
Shravan somwar SMS in marathi, श्रावण सोमवार 2023 शुभेच्छा संदेश
देवाधिदेव महादेव म्हणती जयांसी
आराध्यदैवत सकल शिवभक्तांसी
भोळा सांब म्हणती तुम्हांसी
नमो नमो हे कैलासवासी
भगवान शंकर आले तुमच्यादारी
आता येईल बहार तुमच्याघरी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख
हेही वाचा :-
Gokulashtami / Janmashtami wishes and Quotes In Marathi
0 Comments: