गुरु पौर्णिमा 2021 शुभेच्छा -Guru purnima wishes in Marathi
Guru purnima wishes in Marathi | गुरु पौर्णिमा शुभेच्छा | Guru purnima quotes in marathi | गुरु पौर्णिमा कोट्स मराठी | Guru purnimechya hardik shubhechha |गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
यावर्षी गुरु पौर्णिमा 23 जुलै रोजी आहे. आषाढी एकादशी नंतर येणाऱ्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते,कारण या दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता.या दिवशी महाभारत आणि चार वेदांचे निर्माता महर्षी वेद व्यास यांची उपासना करण्याची परंपरा आहे हा उत्सव गुरुला आदरांजली अर्पण करण्याचाएक उत्तम सण आहे.
"गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरु: साक्षात पर ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।।
गुरु म्हणजे ब्रम्हा, गुरु विष्णू आणि गुरु भगवान शंकर आहेत, गुरु हा खरा सर्वोच्च ब्राह्मण आहे, अशा गुरुला मी नमन करतो गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरु आणि प्रियजनांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा Guru purnima 2021 wishes in Marathi | गुरु पौर्णिमा 2023 शुभेच्छा | Guru purnima 2023 quotes in marathi | गुरु पौर्णिमा 2023 कोट्स मराठी | Guru purnimechya hardik shubhechha |गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | Guru Purnima marathi suvichar | गुरु पौर्णिमा मराठी सुविचार | Guru purnima imagesपाठवा.
गुरु पौर्णिमेवर गुरु पुजा केली जाते, नारद पुराणानुसार गुरु पौर्णिमेच्या दिवशी एखाद्याचा विश्वास ज्ञान आणि जीवनाची योग्य दिशा सांगणाऱ्या गुरुवर व्यक्त केला जातो. एक उत्तम गुरु तो असतो जो आपल्या शिष्यास अंधकारातून बाहेर आणतो आणि त्याला मार्गावर आणतो. गुरुंच्या मार्गदर्शनाशिवाय शिष्य कधीही यशस्वी होऊ शकत नाही, याच कारणास्तव गुरु पौर्णिमा हा आपल्या गुरुंचा आदर करण्यासाठी साजरा केला जातो.आज आम्ही तुमच्यासाठी असे काही Guru purnima wishes in Marathi , गुरु पौर्णिमा शुभेच्छा , Guru purnima quotes in marathi , गुरु पौर्णिमा कोट्स मराठी , Guru purnimechya hardik shubhechha , गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, Guru purnima whatsapp status messages in marathi ,गुरु पौर्णिमा व्हाट्सएप शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत जे तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवून गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकता
Guru purnima wishes in Marathi | गुरु पौर्णिमा शुभेच्छा
गुरु आहे सावली, गुरु आहे आधार गुरु आहे
निसर्गात नसे त्याला आकार,
गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात,
शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात,
गुरुपौर्णिमा निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा...!
"गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरु: साक्षात पर ब्रह्म
तस्मै श्रीगुरवे नमः
जमलोय सर्व आज,
पौर्णिमेला वंदन आमुचे गुरुजनांना !!
आयुष्याच्या या टप्प्यावर
मी भक्कम उभा कारण धरला होता,
तुम्ही हात आमचा
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्ति
Guru purnimechya hardik shubhechha
जेव्हा सगळे रस्ते बंद पडतात,
तेव्हा नवा रस्ता दाखवतो गुरु,
पुस्तकांमधील ज्ञान नाही तर
आयुष्याचा पाठ पढवतात गुरु,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
Guru purnima quotes in marathi | गुरु पौर्णिमा कोट्स मराठी
गुरुणा उगम गुरु म्हणजे वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वाय...
गुरु म्हणजे आदर्श...
गुरु म्हणजे प्रमाण मूर्तिमंत प्रतिक
गेले सांगूनही किती ज्ञानी
गुरु शिवाय नाही गती
गती शिवाय नाही हो मती
अशी आहे हो गुरुची महंती
गुरु म्हणजे
ज्ञानाचा उगम आणि
अखंड वाहणारा झरा
हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु
जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो तो गुरु
जीवनातला खरा आनंद
शोधायला शिकवतो तो म्हणजे गुरु
आव्हानांवर मात करण्याचा
आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु
तोच गुरु श्रेष्ठ ज्याच्या प्रेरणेने,
एखाद्याचे चरित्र बदलते,
मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीत रंगत बदलते,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरु आणि पायवाट
एकसमान असते कारण ते
एकाच ठिकाणी राहूनही
इतरांना मुक्कामाला पोहचवतात
Guru purnimechya hardik shubhechha |गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो
माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
प्रत्येक टप्यावर क्षणाक्षणाला भेटणाऱ्या
प्रत्येक व्यक्तीकडून आपण
नेहमी काहीतरी शिकत असतो.
त्या माझ्या असंख्य गुरुना शतशः वंदन""
गुरुविण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दूर्गम
अवघड डोंगर , घाट
ज्ञान, संस्कार, मार्गदर्शन यांसारख्या
गोष्टीतून ज्यांनी केला आपल्या शिष्यावर
खोलवर परिणाम ज्यांनी आपल्याकडील
विद्या नि:स्वार्थ अपर्ण केली
अशा गुरुंना माझ्या कोटी कोटी प्रणाम!
होता गुरु चरणाचे दर्शन
मिळे आनंदाचे अंदन
गुरु दाखवतात यशाचा मार्ग,
या मार्गावर चालून मिळवा यश संपन्न आयुष्य,
अशा माझ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
उत्तम गुरु हा पुस्तकातून नाही
तर अनुभवातून शिकवतो
Guru purnima wishes in Marathi | गुरु पौर्णिमा शुभेच्छा
ज्ञान, विवेक, संयम, व्यवहार,
आत्मविश्वास, धैर्य, त्याग, निष्ठा,
माणुसकी, देणान्या विश्वातील
सर्व गुरुंना वंदन..!!
गुरु आहे सावली, गुरु आहे आधार
गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार,
गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात,
शिकावे ध्यान लावुनी,
गुरु आहे चराचरात, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरु म्हणजे तो कुंभार
जो मातीचे मडके घडवतो
गुरुविणा ज्ञान नाही
ज्ञानाविणा आत्मा नाही
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म,
सगळी आहे गुरुची देन,
शुभ गुरु पौर्णिमा !
देता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट,
घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञान,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा! - ग. दि. माडगुळकर
गुरु पौर्णिमा हा एक उत्सव आहे
भौतिकतेच्या पलीकडे जाण्याचा
मानवी क्षमतेचा आणि आदियोगीच्या
महानतेचा ,ज्यांनी हे साध्य केलं
सदगुरु
ज्यांनी मला घडवलं
या जगात लढायला ,
जगायला शिकवलं
अशा प्रत्येकाचा मी
ऋणी आहे
होते गुरु म्हणून
आयुष्याला आले कळून
चांगले होण्यासाठी
सोबत हवा नेहमीच एक गुरु
जेव्हा जेव्हा गुरुंचा आशीर्वाद आणि
शिकवणुकीचा प्रकाश असेल
तेव्हा तुमच्या आयुष्यात
अंधार होणार नाही
गुरुचा भेदभाव करु नका,
गुरुपासून दूर राहू नका,
गुरुविना माणूस हा डोळ्यातून
वाहणार पाणी आहे
गरुपौर्णिमेच्या शुभेच्छा ।
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा
एकच चंद्र शोधा
आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा
एकच सुर्य जवळ ठेवा
गुरुकृपा असतां तुजवरी,
गुरु जैसा बोले तैसे
चालावे, ज्ञानार्जनाचे भंडार तो,
उपसून जीवन सार्थ करावे,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
Guru purnima quotes in marathi | गुरु पौर्णिमा कोट्स मराठी
अक्षर ज्ञान नाही,
तर गुरुने शिकवले जीवनाचे ज्ञान,
गुरुमंत्र आत्मसात केला,
तर भवसागर ही कराल पार,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आई आपला पहिला गुरु
तिच्यामुळे होते
आपलं आयुष्य सुरु
अक्षर अक्षर आम्हास शिकवता
शब्द शब्दांचा अर्थ सांगता
कधी प्रेमाने तर कधी रागाने
जीवन जगणे आम्हास शिकवता
विनयफलं सुश्रूषा गुरुसुश्रूषाफलं श्रुतं ज्ञानम |
ज्ञानस्य फलं विरति: विरति फलं चाश्रवनिरोधः |
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
सतत पाठिराखा राहणाऱ्या
ज्वलंत ज्योतीसारखा तेवणाऱ्या
आणि अचूक मार्गदर्शन करणाऱ्या
गुरुंना वंदन करतो
आई-वडिलांनी जन्म दिला,
पण गुरुने शिकवली जगण्याची कला,
ज्ञान, चरित्र आणि संस्कारांची शिकवण
आम्हाला मिळाली आहे, अशा
आमच्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
Guru purnimechya hardik shubhechha |गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
ना वयाचे बंधन...ना नात्याचे जोड
ज्याला आहे अगाध ज्ञान
जो देई हे निस्वार्थ दान
गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा
आधी गुरुसी वंदावे
मग साधन साधावे
गुरु म्हणजे माय बाप
नाम घेता हरतील पाप
शांतिचा पाठ पठवून,
अज्ञानाचा मिटवला अंध:कार,
गुरुने शिकवले आम्हाला,
कसा मिळवावा रागावर प्रेमाचा विजय,
अशा माझ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरु म्हणजे
आदर्श आणि प्रमाणतेचे मुर्तीमंत प्रतिक
आजपर्यंत कळत नकळत पणे
ज्ञान देणाऱ्या सर्वांना
आजच्या गुरु पौणिमेच्या दिवशी
माझे वंदन……!!
गुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी ऋण,
लाख रुपये कमावून सुद्धा
तुम्ही आहात त्याहून अनमोल,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरु शिवाय जीवन म्हणजे
पोहण्याचे ज्ञान नसताना
पाण्यात उडी मारण्यासारखे आहे
Guru purnimechya hardik shubhechha |गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे
त्या त्या ठिकाणी हे निजरुप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी
तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही
गुरु पौर्णिमेच्या शुभ दिवशी
आपल्या गुरुंच्या चरणांचे अनुसरण
करण्याची शपथ घेऊया
जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करुन सोडी, सकळं जना,
तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
जगासाठी आपण कदाचित एक
शिक्षक असाल परंतु
आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण
एक नायक आहात
आई वडील प्रथम गुरु,
त्यांच्यापासून सगळ्यांचे
अस्तित्व सुरु,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरु जगाची माऊली
जणू सुखाची सावली
Guru purnima quotes in marathi | गुरु पौर्णिमा कोट्स मराठी
आई माझी गुरु,
आई माझी कल्पतरु,
माझ्या प्रिय आईला
गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
ज्ञान, व्यवहार, विवेक,
आत्मविश्वास देणाऱ्या
विश्वातील सर्व गुरुंना वंदना
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरुविन न मिळे ज्ञान
ज्ञानाविणा जगी न होई सन्मान
जीवन भवसागर तराया
चला वंदूया गुरुराया
गुरु हा संतकुळीचा राजा,
गुरु हा प्राणविसावा माझा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरु म्हणजे आहे काशी
साती तीर्थ तया पाशी
तुका म्हणे ऐसे
गुरु चरण त्याचे हृदयी धरु
Guru purnima wishes in Marathi | गुरु पौर्णिमा शुभेच्छा
गुरुविना मार्ग नाही,
गुरु विना ज्ञान नाही,
गुरुविना माझे अस्तित्वच नाही,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
आज गुरुचरणी ठेवूनी माथा
वंदितो मी तुम्हा,
सदा असू द्या आशीर्वाद तुमचा
गुरुजी आपल्या उपकारांचे
कसे काय फेडू मी मोल
लाख किमती धन जरी
गुरु समोर माती परी
योग्य काय, अयोग्य काय
ते आपण शिकवता
खोटे काय, आणि खरे काय
ते आपण समजवता
जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी
आमच्या अडचणी दूर करता
गुरुंनी घडवले मला म्हणून
मिळाली आयुष्याला दिशा,
गुरुचरणी त्या नमन माझा
भारतीय संस्कृतीत गुरुंचे स्थान
अत्यंत आदरणीय आहे
गुरु तो सेतू असतो जो ज्ञान
आणि विद्यार्थ्यांना जोडण्याचे
कार्य करतो
तुमच्या शिकवणीमुळेच
मला मिळाली योग्य दिशा,
सदैव तुमचा हात पाठीशी हवा
गुरु म्हणजे परीस
आणि शिष्य म्हणजे लोखंड
लोखंडाचे सोनं करणाऱ्या
गुरुंना गुरु पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा
गुरुचा आशीर्वाद, गुरुचा सहवास,
गुरुंच्या चरणी अशी प्रार्थना
की जगाचा विकास व्हावा,
तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
शांतीचा शिकवला पाठ
अज्ञानाचा मिटवला अंधकार
गुरुंनी शिकवले आम्हास
व्देषावर विजय आहे विश्वास
गुरु तू मनाचा,
गुरु तू जीवनाचा
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
अज्ञानाच्या अंधकारातून विद्यार्थ्याला
ज्ञानाच्या प्रकाशात आणणाऱ्या
आमच्या शिक्षकांना
हिंमत जगायला दिली,
म्हणून अर्थ लागला जीवनाला,
गुरु ही यशाची पहिली
आणि शेवटची किल्ली,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
Guru purnima quotes in marathi | गुरु पौर्णिमा कोट्स मराठी
गुरु ज्ञानाचे मंदिर
गुरु आत्मा परमेश्वर,
गुरु जीवनाचा आधार,
गुरु यशाचे द्वार,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
शिकवता शिकवता आपणास
आकाशाला गवसणी
घालण्याचे सामर्थ्य देणारे
आदराचे स्थान
म्हणजे 'गुरु' होय
गुरुंचा महिमा कसा वर्णावा
शब्द पडती अपुरे
तयासाठी किती केली पराकाष्ठा
कमीच असे त्या गुरुंसाठी
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो
माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
प्रत्येक टप्प्यावर क्षणाक्षणाला भेटलेल्या
आणि भेटणाऱ्या त्या असंख्य गुरुंना
साध्याशा वेशात
उच्चकोटिचे संस्कार जपणारे गुरुवर्य
नाही बर विसरलो आम्ही शाळेला
संसाराच्या रहाटगाड्यात अन्
जग रहाटित आजही जपलंय तुम्हाला
गुरु ही यशाची पहिली
आणि शेवटी किल्ली,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
हेही वाचा तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:
0 Comments: