जागतिक लोकसंख्या दिन -World Population Day Slogans in Marathi
World Population Day Wishes in Marathi | जागतिक लोकसंख्या दिन शुभेच्छा | World Population Day Slogans in Marathi | जागतिक लोकसंख्या दिन घोषवाक्य | World Population Day Quotes in Marathi | वल्ड पाँपुलेशन डे कोट्स मराठी | Jagtik Loksankhya Din Slogans in Marathi |
जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी 11 जुलै रोजी जगभर साजरा केला जातो .जागतिक लोकसंख्या दिवस हा संयुक्त राष्ट्र संघाचा पुढाकार आहे ,दिवसागणिक वाढत जाणारी जागतिक लोकसंख्या आणि पुनरुत्पादक आरोग्याच्या महत्त्व याबद्दल जागरूकता पसरविणे हे या दिवसाचे उद्दीष्ट आहे.हा दिवस साजरा करण्याची पहिली घोषणा 1989 मध्ये करण्यात आली होती.
युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या गव्हर्निंग कौन्सिलने 1987 मध्ये लोकसंख्येच्या संख्येमुळे याची सुरूवात केली.हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू म्हणजे लोकांना वाढती लोकसंख्या जागरूक करणे. जर लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर जगात एक मोठे संकट येऊ शकते.जागतिक लोकसंख्या दिनाचे उद्दीष्ट कुटुंब नियोजनाचे महत्त्व, लैंगिक समानता, दारिद्र्य, मातृ आरोग्य आणि मानवी हक्क यासारख्या विविध लोकसंख्येच्या समस्यांवर जनजागृती करणे आहे.
हा दिवस आपल्याला याची आठवण करून देतो की वाढती लोकसंख्या थांबविणे आपले नैतिक कर्तव्य आहे. भारतातील लोकसंख्या वाढीचा दरही खूप वेगवान आहे. एका अहवालानुसार भारतातील लोकसंख्या अशाच प्रकारे वाढत राहिल्यास लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकेल. चीनमध्ये सध्या जगात सर्वाधिक लोकसंख्या आहे. चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर अमेरिका भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आज जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी काही
World Population Day Slogans in Marathi , जागतिक लोकसंख्या दिन घोषवाक्य , World Population Day Quotes in Marathi , वल्ड पाँपुलेशन डे कोट्स मराठी , विश्व जनसंख्या दिवस घोषवाक्य , Jagtik Loksankhya Din Shubhechha , जागतिक लोकसंख्या दिन 2021 शुभेच्छा , World Population Diwas Slogans in Marathi , जागतिक लोकसंख्या दिन व्हाँट्सअँप स्टेटस मराठी , World population day whatsapp status in marathi , लोकसंख्या दिन घोषवाक्य, jagtik loksankhya diwas marathi ghoshwakya ,जागतिक लोकसंख्या दिवस घोषवाक्य संदेश घेऊन आलो आहोत. लोकसंख्या थांबविण्यासाठी, आपण हे संदेश आणि कोट्स आपल्या मित्रांना ते पाठवू शकता, ते पाहूया.Population Day Slogans in Marathi , लोकसंख्या दिन घोषवाक्य , Population Day Quotes in Marathi , पाँपुलेशन डे कोट्स मराठी , जनसंख्या दिवस घोषवाक्य , Loksankhya Din Shubhechha , लोकसंख्या दिन 2021 शुभेच्छा , Population Diwas Slogans in Marathi
जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याची उद्दिष्टे
मुले आणि मुलींचे (दोन्ही लिंगांच्या) तरुणाईचे समान संरक्षण करणे आणि त्यांचे सक्षमीकरण करणे.
तरुण-तरुणींना आपल्या जबाबदाऱ्या समजून घेण्याची क्षमता येईपर्यंत त्यांना लैंगिकता आणि उशिरा लग्न करण्यासंबंधीची तपशीलवार माहिती देणे.
संततीनियमनविषयक योग्य साधने वापरून आणि उपाययोजना योजून अनैच्छिक गर्भारपण टाळण्यासाठी तरुणाईला शिक्षित करणे.
समाजातून लिंगनिहाय तेच ते (स्टिरिओटाईप) दृष्टिकोन हद्दपार करण्यासाठी लोकांना शिक्षित करणे.
कमी वयातील प्रसूतीच्या धोक्यांविषयी जागृती करण्यासाठी गर्भारपणाशी संबंधित आजारांविषयी शिक्षित करणे.
लैंगिक संबंधातून संक्रमित होणाऱ्या आजारांविषयी शिक्षित करणे.
मुलींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काही प्रभावी कायदे करण्याची आणि धोरणे आखण्याची मागणी करणे.
मुलांना आणि मुलींना समान प्राथमिक शिक्षण मिळेल याची खात्री करणे.
मूलभूत प्राथमिक आरोग्याचा एक भाग म्हणून प्रत्येक जोडप्याला प्रजननविषयक आरोग्य सेवा सहजगत्या सर्वत्र उपलब्ध होतील याची खात्री करून घेणे.
World Population Day Slogans in Marathi | जागतिक लोकसंख्या दिन घोषवाक्य
आमचा लहान परिवार
त्यात खुशी अपार
लोकसंख्या ठेवा नियंत्रित
गरजा भागतील सुरळीत
लोकसंख्या शिक्षण म्हणजे
राष्ट्रोन्नतीचे लक्षण
करुया लोकसंख्येचे नियंत्रण
अन्यथा ठरेल अधोगतीस नियंत्रण
World Population Day Slogans in Marathi | जागतिक लोकसंख्या दिन घोषवाक्य
कुटुंब नियोजनात कसूर
लोकसंख्येचा प्रश्न भेसूर
मुलगा पेक्षा मुलगी बरी
प्रकाश देते दोन्ही घरी
जनसंख्या थांबवा
विकास वाढवा
लोकसंख्येने जनता बेजार
करु लोक जागृती भारत भर
देऊ संदेश आपण जगभर
मुले घरात वाढती अती
तर लक्ष देणार तरी किती
लोकसंख्या ही वेगाने वाढते आहे
अनेक समस्या निर्माण करते आहे
World Population Day Wishes in Marathi | जागतिक लोकसंख्या दिन मराठी कोट्स | World Population Day Quotes in Marathi
लोकसंख्या आटोक्यात आणा
सुखी जीवन जगा
तुम्ही माणुसकिला हो जागा
लोकसंख्या तुम्ही वाढवता
दूसऱ्याच्या नावाने का बोंबलता
शाळेत रोज रोज जाऊ या
लोकसंख्येचे शिक्षण घेऊ या
ह्या लोकसंख्येच्या पाई
अन्न, वस्त्र, निवारा गरजा लई
लोकसंख्येने पूर्ण होत नाही
सुखी जीवनाचा खरा आधार
लहान आणि स्वस्थ परिवार
World Population Day Slogans in Marathi | जागतिक लोकसंख्या दिन घोषवाक्य
लोकसंख्येचे आव्हान पेलू या
छोट्या कुटूंबातून
मुलांचे भविष्य घडवूया
कुटुंब पाहिजे इतके छोटे की
लोकसंख्येचा प्रश्न सुटे
विचार करा एकाचा
मार्ग कुटुंब कल्याणाचा
कुटुंबाचा लहान आकार
करील सुखी
जीवनाचे स्वप्न साकार
छोटे कुटुंब सुखी कुटुंब
मोठे कुटुंब दुःखी कुटुंब
लोकसंख्या वाढेल तर
टंचाईचा राक्षस खाईल
दोन मुले उज्वल भविष्य
जास्त मुलं कुठे भविष्य
World Population Day Wishes in Marathi | World Population Day Slogans in Marathi | जागतिक लोकसंख्या दिन घोषवाक्य
प्रश्न वाढता लोकसंख्येचा
उपाय कुटुंब नियोजनाचा
छोट्या कुटुंबाची आहे शान
सदैव उंचावेल जीवनमान
नव्या युगाचा संदेश नवा
हट्ट नको मुलगा हवा
धरु नका मुलाची आशा
डोळ्या समोर ठेवा
पी .टी .उषा
कुटुंब पाहिजे इतके छोटे
की लोकसंख्येचा प्रश्न सुटे
जर परिवार मोठा तर
दैनिक गरजेतला प्रत्येकाचा
वाटा छोटा
काय करावी तिची व्याख्या
वाढतच चालली लोकसंख्या
जागतिक लोकसंख्या दिन मराठी कोट्स | World Population Day Quotes in Marathi | जागतिक लोकसंख्या दिन शुभेच्छा
लोकसंख्या वाढली आणि
सुखाचे झाले हरण
येथे जन्मलो आणि येथेच
येणार मरण
लोकसंख्या का वाढवता
नाही अन्न घरात
कसे राहील कुटुंब आनंदात
ह्या लोकसंख्येच्या पाई
देश अधोगतीला चालला लई
वाढली भरपूर रोगराई
ह्या लोकसंख्येच्या पाई
वाढते दारिद्रय, प्रदूषण
नष्ट झाले सारे रानवन
वाढता भार धरतीवर
लोकसंख्येला घाला आवर
World Population Day Slogans in Marathi | जागतिक लोकसंख्या दिवस घोषवाक्य
कुटुंब नियोजनाचा अवलंब करा
जीवन आनंदी बनवा
मुलांना देवाची भेट सांगू नका
लोकसंख्या वाढवून
निसर्गाची चेष्टा करु नका
प्रुथ्वीवर वाढत्या लोकसंख्येचे
ओझे लादू नका
त्याच्या दुष्परिणामांमधून
तुमचे तारण होईल
हे ढोंग बाळगू नका
लोकसंख्या नियंत्रित करा
प्रगतीसाठी आमंत्रण द्या
या लेखात आपण पाहिलेत
0 Comments: