महाराष्ट्र कृषी दिन-Maharashtra Krushi Din Wishes in Marathi
Maharashtra Krushi Din Wishes in Marathi | महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा | Maharashtra Krushi Din Quotes in Marathi | Maharashtra Krushi Dinachya Hardik Shubhechha |Maharashtra Krushi Din 2021 Wishes in Marathi | महाराष्ट्र कृषी दिन 2021 शुभेच्छा
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (Vasantrao Naik) आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिन (१ जुलै) 'महाराष्ट्र कृषी दिन' (Maharashtra Krishi Din) म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे.यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती 'महाराष्ट्रात कृषी दिन' म्हणून साजरी केली जाते. कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल, याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले होते.
"दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन" असे वसंत राव नाईक यांनी १९६५ मध्ये सांगितले होते. त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन वसंतराव नाईक यांनी राज्यात कृषीक्रांती घडवून आणली. ते हाडाचे शेतकरी होते, 'शेती आणि शेतकरी' हे नेहमीच त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय राहिले. महाराष्ट्रातील शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात 'कृषी विद्यापीठां ची स्थापना केली.
अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन दिली.दुष्काळ निवारणाचा शाश्वत मार्ग दाखवत त्यांनी १९७२ च्या दुष्काळाचे संकट आव्हान म्हणून स्विकारले आणि,राज्याच्या कृषी विकासाला योग्य दिशा दिली. 'रोजगार हमी योजने'तून महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत केला. कृषीक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस आपण 'कृषी दिन' म्हणून साजरा
दरम्यान आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कृषी दिन साजरा करण्याबाबत सांगितले आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले होते की, एक तारखेला राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे. तसेच वसंतराव नाईक यांची जयंती देखील आहे. हा आठवडा शेतकरी सप्ताह तसेच डॉक्टर सप्ताह म्हणून साजरा करु.
आजही शेतकऱ्यांची स्थिती बिकट झालेली आहे,आजच्या कृषी दिनापासून आपण सर्वांनी शेतकऱ्यांप्रती असलेले सामाजिक भान लक्षात घेऊन त्यांच्या या बिकट काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणं ही काळाची गरज आहे,कारण "शेतकरी जगला तरचं आपण जगू". या लेखात आम्ही राज्यातील शेतकऱ्यांला महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी काही खास
Maharashtra Krushi Din Wishes in Marathi | महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा | Maharashtra Krushi Din Quotes in Marathi | महाराष्ट्र कृषी दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा | Maharashtra Krushi Dinachya Hardik Shubhechha | Maharashtra Krushi Din 2021 Wishes in Marathi | महाराष्ट्र कृषी दिन 2021 शुभेच्छा
घेऊन आलो आहोत.
महाराष्ट्र कृषी दिनाच्या
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शेतकरी श्रीमंत आहे,
कारण मनाचा तो राजा आहे
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी
बंधू भगिनींना महाराष्ट्र
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Maharashtra Krushi Din Wishes in Marathi | महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा
आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे,आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात,यावर्षी प्रातिनिधिक वारी साजरी केली जाणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आषाढी एकादशी शुभेच्छा पाठवून तुम्ही आषाढी एकादशीचा उत्साह कायम राखू पुढे शकता
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या आणि हरित क्रांतीचे प्रणेते
🌱वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🌱
तू कण ह्या मातीचा, हे धान तुझं लेकरू
आरे काय भ्या तुला वारा धूनाची
उभ्या आस्मंताचं तू पाखरू
🌱कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
कृषी संस्कृतीने दिले जगण्याचे बीज
कष्टाने मोती पिकवणाऱ्या कोट्यवधी
शेतकऱ्यांना अभिवादन
🌱Maharashtra Krushi Dinachya Hardik Shubhechha🌱
महाराष्ट्र कृषी दिन
धरणी मातेची भरून ओटी
उपकार तुझे आम्हा युगे युगे
कोटी कोटी नेसूनी हिरवा शालू…
बीज रुजवून भरतो तुझी
आनंदानं ओटी…
धरणी मातेचा लेक मी
मला कशाची भीती…
🌱महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा🌱
महाराष्ट्र कृषी दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा | Maharashtra Krushi Dinachya Hardik Shubhechha
कष्ट करीतो शेतकरी
पिकवितो रान मोती
राब राब राबून घामात
ओली झाली काळी माती
🌱कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
खाऊन भाकर पिऊनी पाणी
कष्ट करीतो शेतकरी
सर्व शेतकरी बांधवांना
🌱कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
शेतात घाम गाळून
सोनं पिकवणाऱ्या माझ्या
🌱बळीराजाला कृषी दिनाच्या
राज्यातील मनपूर्वक शुभेच्छा🌱
इड पिडा टळो आणि
बळीराजाचे राज्य येवो
🌱सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
शेतकरी जगाला तर तुम्ही
आम्ही आणि देश जगेल
कृषी दिनाच्या
🌱राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा🌱
साऱ्या जगासी अन्न धान्य पुरवितो
अन् तो स्वतः मात्र उपाशीच मरतो
धण्यास सारा पैसा मिळतो
अन् आमचे शेत असूनही आम्ही
मात्र कर्जात बुडतो
कृषी प्रधान देशात
नाही खेळला सुखाशी
धाण्य पुरवी जगाला
स्वतः राहून उपाशी
🌱कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा | Maharashtra Krushi Din Quotes in Marathi
शेतकरी आहे अन्नदाता तोच
आहे देशाचा खरा
भाग्यविधाता
कृषी दिनाच्या
🌱राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा🌱
अन्नासाठी दशदिशा भटकतो
त्यांस तुझा उंबरठा आधार
सर्व शेतकरी बांधवांना
🌱कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
भागवितो भूक तिन्ही लोकांची
लक्ष लक्ष तुझे आभार
कृषी दिनाच्या
🌱राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा🌱
करुनी आपल्या रक्ताचे पाणी
शेत पिकवी कास्तकरी
🌱सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
अन्नधान्य पिकवेल शेतकरी
तर देशात नांदेल सुख सम्रध्दी
कृषी दिनाच्या
🌱राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा🌱
शेतकरी असता सक्षम
शेती पिकवेल भक्कम
🌱कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱Maharashtra Krushi Din Wishes in Marathi | महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा
कडाक्याचे ऊन असो वा
सोसाट्याचा वारा किंवा बरसत
असो पावसाच्या ओल्याचिंब
धारा तरी राबतो आपला सर्जाराजा
🌱कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
करूनी कष्ट गाळूनी घाम
साऱ्या जगाला पुरवितो धान
असा आहे आपला शेतकरी महान
🌱Maharashtra Krushi Dinachya Hardik Shubhechha🌱
शेतकरी आहे अन्नदाता
तोच आहे
देशाचा खरा भाग्यविधाता
कृषी दिनाच्या
🌱राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा🌱
जन जनात संदेश पोहचवूया
बळीराजाला
आत्महत्ये पासून रोखूया
🌱Maharashtra Krushi Dinachya Hardik Shubhechha🌱
महाराष्ट्र कृषी दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा | Maharashtra Krushi Dinachya Hardik Shubhechha
कृषी दिनानिमित्ताची
कशी कळावी कविता
माझ्या या बळीराजाला
असे का रे पिळविता
🌱कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
शेतकरी टिकेल तर
शेत पिकेल
🌱सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
शेतकऱ्यांचा करून सन्मान
यातचं खरा देशाचा अभिमान
🌱Maharashtra Krushi Dinachya Hardik Shubhechha🌱
साधी राहणी , मजबूत बांधा
तोच आहे शेतकरी राजा
कृषी दिनाच्या
🌱राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा🌱
बळीराजा माझा लयं इमानी
कष्टाने पिकवितो पीक पाणी
🌱कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
करून शेती उगवून धान
यातचं खरी बळीराजाची शान
सर्व शेतकरी बांधवांना
🌱कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
काळ्या मातीत जन्माला
काळ्या मातीशीच नातं
घाम गाळून कष्टाचा
भरतो तुमचं आमचं पोट
🌱Maharashtra Krushi Dinachya Hardik Shubhechha🌱
Maharashtra Krushi Din Wishes in Marathi | महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा
आधुनिकतेनं दिली
शेतीची खात्री
श्नम आणि खर्चाला
बसू लागली कात्री
🌱Maharashtra Krushi Dinachya Hardik Shubhechha🌱
घाम गाळून काळ्या मातीत पिकवितो
मोती ,जगाचा पोशिंदा स्वतःला म्हणवितो
🌱कृषी दिनाच्या
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा🌱
गाऊ आपण एकचं गाणी
पुसून टाकू शेतकऱ्यांच्या
डोळ्यातील पाणी
🌱कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
जमिनीवरील एकचं तारा
शेतकरी आमचा न्यारा
सर्व शेतकरी बांधवांना
🌱कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
काळ्या मातीची त्याची खाण
राबी तो त्याच्यात विसरुनी
भान
🌱Maharashtra Krushi Dinachya Hardik Shubhechha🌱
या शेताने लळा लाविला असा की
सुख दुःखाला परपस्परांशी हसलो रडलो
आता तर हा जीवच अवघा असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो
मनोहर
महाराष्ट्र कृषी दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा | Maharashtra Krushi Dinachya Hardik Shubhechha
आधुनिकतेच्या युगात
शेतीला आला जीव
हिरवाईने नटू लागली
शेतीची शिव
🌱कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
सुंदर ते ध्यान उभे बांधावरी
नांगर खांद्यावरी घेवोनिया
🌱सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
काळ्या मातीत मातीत, तिफन चालते
तिफन चालते ,तिफन चालते
इज थय थय नाचते ,ढग ढोल वाजवितो
ढोल वाजवितो ,ढग ढोल वाजवितो
🌱Maharashtra Krushi Dinachya Hardik Shubhechha🌱
माझी माती माझी शेती
हीच देशाची प्रगती
कृषी दिनाच्या
🌱राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा🌱
करुनी सर्व संकटावरी मात
शेतकरी राबतो दिवसरात
🌱Maharashtra Krushi Dinachya Hardik Shubhechha🌱
जोडूनी काळ्या मातीशी नाळ
कष्टाने करतो आपल्या
काळावर मात
🌱कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
नांगराची जागा आता ट्रॅक्टरने घेतली
ग्रामीण भागात आधुनिकता आली
🌱सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
महाराष्ट्र कृषी दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा | Maharashtra Krushi Dinachya Hardik Shubhechha
शेतीवर कविता लिहीन म्हणतो
पण शब्द काही सुचत नाही
एक बाप राबराब राबतो शेतात
करुनी सर्व संकटावर मात
🌱Krushi Dinachya Hardik Shubhechha🌱
आपला देश कृषीप्रधान देश आहे
आणि
या देशाचा शेतकरी राजा आहे
कृषी दिनाच्या
🌱राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा🌱
पीकं पाहून होणारा आनंद
आन् मातीचा मोहक सुगंध
मनात साठवून पहा
🌱कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
प्राँपर्टी नव्हे
जीव गहाण ठेवून केला
जाणारा व्यवसाय म्हणजे
शेती
🌱Krushi Dinachya Hardik Shubhechha🌱
Maharashtra Krushi Din 2021 Wishes in Marathi | महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा
काजव्याचं रान सारं पायावरती पेरलं
दाटलेलं हसू गुलाबी आभाळभर कोरलं
🌱Maharashtra Krushi Dinachya Hardik Shubhechha🌱
घाम गाळतो, सोनं उगवतो
शेतकरी राजा…
सुजलाम सुफलाम तेव्हाच
झाला महाराष्ट्र माझा…
🌱Krushi Dinachya Hardik Shubhechha🌱
मंद मंद सरी त्यांना वादळाची साथ
जणू पाण्याच्या थेंबाला ढगांची हाक
तहानलेली माती तिला पाण्याची कास
देव आता तरी पुर्ण होऊ दे शेतकऱ्यांची आस
🌱कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
घामातून पिकवती मोती
एक सलाम
त्या शेतकऱ्यांसाठी
🌱सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
शेतकऱ्यांसाठी पक्ष लढतात
शेतकऱ्यांसाठी संघटना लढतात
शेतकऱ्यांसाठी नेते लढतात
तरीही हरतो मात्र शेतकरी
🌱कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
नांगराला बैल जुंपून पहा
आपली पिकं बहरणारी शेती
मनात साठवून पहा
सर्व शेतकरी बांधवांना
🌱कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱
0 Comments: