वट पौर्णिमा 2023 शुभेच्छा - Vat Purnima wishes in marathi
Vat Purnima wishes in marathi | वट पौर्णिमा शुभेच्छा | Vat purnima quotes in marathi | वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | Vat Purnimechya Shubhechha | वट पौर्णिमा 2024 शुभेच्छा .
विवाहित महिलांसाठी हा एक एक महत्त्वाचा दिवस आहे, या दिवशी विवाहित महिला उपवास ठेवतात आणि आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. दिनदर्शिकेनुसार वट सावित्री व्रत ज्याला वट पौर्णिमा व्रत पौर्णिमा व्रत म्हणून ओळखले जाते.यावर्षी वट सावित्री व्रत 21 जून 2024 रोजी येणार आहे ,यादिवशी विवाहित महिला वटवृक्षाची पूजा करतात आणि कच्चा सूत 7 वेळा वडाच्या झाडाला गुंडाळतात.
वटपौर्णिमा सावित्री व्रत विवाहित महिला आपल्या पतीच्या कल्याणासाठी आणि दिर्घायुष्यासाठी वट पौर्णिमा व्रत पाळतात. पौराणिक कथेनुसार महान सावित्रीने मृत्यूचा स्वामी भगवान यमाला हरवले आणि पती सत्यवान यांचे जीवन परत आणण्यास भाग पाडले ,म्हणून विवाहित महिला आपल्या पतीच्या कल्याणासाठी आणि दिर्घायुष्यासाठी वट सावित्री व्रत करतात. Vat Purnima wishes in marathi | वट पौर्णिमा शुभेच्छा | Vat purnima quotes in marathi | वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | Vat Purnimechya Shubhechha | वट पौर्णिमा 2024 शुभेच्छा .
पुजा वडाच्या झाडाचीच का करतात?
सर्व वृक्षांमध्ये निसर्गातःच वड व पिंपळ ही दीर्घायुषी झाडं आहेत म्हणजे वड हे सर्वात जास्त काळ जगणारे वृक्ष आहे,वडाच्या झाडापासून दर तासाला 712 किलो ऑक्सिजन मिळतो.वडाच्या झाडाखाली वेळ घालवणे म्हणजे आपल्या शरीराला निरोगी, सुदृढ बनविणे.वडाचे झाड हवेतील कार्बनडाय ऑक्साईड, इतर विषारी वायू शोषून घेते. उन्हाळ्यात दिवसाला 2 टन पाणी बाष्प स्वरुपात हवेत सोडते.वडाचा उपयोग स्त्री-आरोग्यावर, गर्भाशयाच्या कार्यक्षमतेवर होतो असा समज असल्याने स्त्रियांनी वडाच्या झाडाच्या संपर्कात राहावे, वडाच्या झाडाच्या भोवती फिरावे, त्यामुळे भारतीय संस्कृतीने अशा झाडांची पुजा करण्याची कल्पना स्विकारली असावी.
वट सावित्री व्रताचे महत्त्व :-
हिंदू पौराणिक मान्यतेनुसार असे मानले जाते की वड (वटवृक्ष)म्हणजे 'त्रिमूर्ती 'आहे, जे भगवान विष्णु ,भगवान ब्रह्मा आणि भगवान शिव यांचे प्रतिनिधित्व करते, वटवृक्षाची पूजा करणारे भक्त सौभाग्यवान असल्याचे सांगितले जाते.
स्कंद पुराण, भविष्योत्तर पुराण अशा असंख्य शास्त्र आणि पुराणांमध्ये व्रताचे महत्त्व नमूद केले आहे. उदा.महाभारत इ.
हिंदू विवाहित स्त्रिया व्रत करतात आणि पतीसाठी सम्रुध्दी चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मागण्यांसाठी वटसावित्रीची पूजा करतात.
वट सावित्री व्रत हे पत्नीचे तिच्या पतीसाठी विवाहित स्त्रीचे भक्ती आणि खरे प्रेम यांचे चिन्ह आहे.
दरम्यान, जर का तुम्ही उद्या वटपौर्णिमा सण साजरा करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर तुमच्या आरोग्याची आधी योग्य ती काळजी घ्या. रेड झोन आणि कंटेनमेंट झोन मध्ये तुमचा प्रभाग येत नसेल तरच बाहेर पडा शक्यतो वर घरातच पुजा करा, मास्क लावून पूजा करा, पूजेवेळी सोशल डिस्टंसिंगचे चोख पालन करा.चला तर मग पाहूया काही वट पौर्णिमा मराठी शुभेच्छा ,Vat purnima 2024 wishes in marathi ,वट पौर्णिमा 2024 मराठी शुभेच्छा ,Vat Purnima 2024 Quotes in marathi , वट पौर्णिमा मराठी कोट्स ,Vat Purnima WhatsApp Status in Marathi , वट पौर्णिमा व्हॉट्सअँप मराठी स्टेटस ,वट पौर्णिमा शुभेच्छा संदेश ,वट पौर्णिमा शायरी इ.आपण आपल्या मित्रांसह आणि कुटुंबासह फेसबी ,
व्हॉट्सअँपवर सामायिक करू शकता.
Vat Purnima wishes in marathi | वट पौर्णिमा शुभेच्छा
वडाच्या झाडाइतकं
दीर्घायुष्य मिळो तुला
जन्मोजन्मी असाच तुझा
सहवास लाभो मला
🌱वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌱
धन्याला मिळू द्या दीर्घायुष्य…
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जेष्ठ पौर्णिमा
हा दिवस "वट पौर्णिमा"म्हणून साजरा
केला जातो हे व्रत सुवासिनी
आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे
दिर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात
🌱Vat Purnimechya Shubhechha🌱
एक फेरा स्वस्थ्याचा
एक फेरा प्रेमाचा
एक फेरा दिर्घायुष्याचा
एक फेरा तुझा - माझा
अतूट सुंदर संबंधासाठी
🌱वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌱
सावित्रीच्या निष्ठेचं दर्पण
बांधूनी नात्याचं बंधन
करेन साता जन्माचं समर्पण
🌱Happy vat purnima to all🌱⚘
परिवाराच्या रक्षणार्थ पतीच्या खांद्याला
खांदा लावून संसाराची धूरा
सांभाळणाऱ्या प्रत्येक माता भगिनींना
🌱⚘वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌱⚘
वटपौर्णिमेला सुवासिनी पुजतात वड
सावित्रीच्या आठवणीने
अंतःकरण आजही होते जड
🌱⚘Vat Purnimechya Shubhechha🌱⚘
Vat purnima quotes in marathi | वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
सण सौभाग्याचा
बंध अतूट नात्याचा
या मंगलदिनी पूर्ण होवोत
तुमच्या सर्व इच्छा
🌱वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌱
जन्मोजन्मी माझा आणि माझाच असवास तू…
वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
सत्यवानाचे वाचवून प्राण
सावित्री ने
हिंदू धर्माची वाढवली शान
Happy vat purnima to all
प्रार्थना सौभाग्याची
पुजा वट पौर्णिमेची
🌱⚘Vat Purnimechya Shubhechha🌱⚘
पतीच्या दिर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन
सात जन्माच्या सोबतीसाठी
जन्मो जन्मीचे समर्पण
🌱वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌱
मराठी संस्कृतीची प्रतिमा
सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण
बांधूनी नात्याचे बंधन
करेन साता जन्माचे समर्पण –
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
वडाला गुंडाळून सुताचा धागा
हृदयात आजही आहे
सत्यवान जागा
🌱वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा🌱
Vat Purnimechya Shubhechha | वट पौर्णिमा 2024 शुभेच्छा .
दोन क्षणांचे असते भांडण
सात जन्माचे असते बंधन
कितीही आले जरी संकट
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन
🌱⚘Vat Purnimechya Shubhechha🌱⚘
विचार आधुनिक जरी
श्नध्दा देवावर माझी
होईन सौ जेव्हा मी
करेल वटपौर्णिमा साजरी
🌱वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌱
ज्याला सावित्रीच्या धाग्याचे कुंपण
जशी वटवृक्षाची बाग सदैव हिरवीगार
तशीच तुझी माझी जोडी सदैव राहो
हिरवीगार
🌱Vat Purnimechya Shubhechha🌱
वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करून,
फक्त तुझ्या प्रेमाची ओढ कायम
सर्व महिलांना वटसावित्रीच्या
अर्थात वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
नाती जन्मोजन्मीची
दिली परमेश्वराने जुळवून
दोघांचे प्रेम देते
धागा वटवृक्षाला गुंडाळून
🌱Happy vat purnima to all🌱
सण आहे सौभाग्याचा
बंध आहे अतूट नात्याचा
या शुभदिनी पूर्ण होवोत
तुमच्या सर्व इच्छा
🌱वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌱
वड पुजशील ना जेव्हा तू तेव्हा
तुझ्या सोबत मी ही असेन…
सात जन्मासाठी सखे तुला
मी सुद्धा मागेन…
🌱⚘Vat Purnimechya Shubhechha🌱⚘
Vat purnima 2024 wishes in marathi |वट पौर्णिमा 2024 मराठी शुभेच्छा
सण आला सौभाग्याचा.
करा पूजा प्रार्थना आणि
मागा पतीच्या आरोग्याची सुरक्षा
जन्मोजन्मीची आहे गाठ
वटपौर्णिमेच्या सणाचा आहे काही वेगळाच थाट…
वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली
गेली जन्माची गाठ
अशीच कायम राहो
पती - पत्नीची दृढ साथ
🌱वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा🌱
कायम राहावी हीच सदिच्छा!
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जसे सावित्रीने व्रत केले तसे
आपलेही व्रत पूर्ण होवो
🌱Happy vat purnima to all🌱
एवढा आटापिटा फक्त
तुझ्या साथीसाठी
होऊन थोडी स्वार्थी करते
वट पौर्णिमा साजरी
🌱वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌱
नजर ना लागो कोणाची आपल्या प्रेमाला
असेच सोबत राहू हि दुवा आहे
परमेश्वराला
🌱वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा🌱
आपल्या प्रेमाला वटवृक्षासारखी
पालवी फुटू दे
यश तुम्हाला भरभरून मिळू दे
आणि आयुष्य
तुम्हाला वटवृक्षासारखा दिर्घ
लागु दे
🌱Happy vat purnima to all🌱
Vat purnima 2024 wishes in marathi | वट पौर्णिमा 2024 मराठी शुभेच्छा
सावित्रीच्या निष्ठेचं दर्पण
बांधूनी जन्मोजन्मीचे बंधन
करते साता जन्माचे समर्पण
🌱⚘Vat Purnimechya Shubhechha🌱⚘
तुमच्या सौभाग्याला
अक्षय आनंदासह
दिर्घायुष्य लाभो….!
🌱वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌱
एकच हा जन्म जरी
सावित्रीची लेक मी
अनंताच्या वाटेवरही
करेल तुला साथ मी
🌱वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा🌱
प्रेमाचे धागे जे नात्यात गुंफलेले
संसार आणि जबाबदारीने फुललेले
बांधुनी धागा वडाला मागते हे वरदान
अशीच साथ राहू दे हे दे दान
🌱⚘Vat Purnimechya Shubhechha🌱⚘
आयुष्याचा अनमोल क्षण
सात जन्माचं मुल्यवान धन
माझ्या सौभाग्याचा दिवस
आला वटपौर्णिमेचा दिवस
🌱वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌱
वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः
वटाग्रे तु शिवो देवः सावित्री वटसंश्निता
🌱Vat Purnimechya Shubhechha🌱
कार चालवताना " सिटबेल्ट " आणि
बाईक चालवताना " हेल्मेट "
नेहमी वापरा
वटपौर्णिमेच्या भरवशावर राहू नका
🌱वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा🌱
Vat Purnima wishes in marathi | वट पौर्णिमा शुभेच्छा
त्या वडाच्या झाडा इतका
दिर्घायुषी असावा तू….
जन्मोजन्मी माझा आणि माझाच
असावा तू…..
🌱⚘Vat Purnimechya Shubhechha🌱⚘
सर्वगुणसंपन्न दिर्घायुषी वटवृक्ष
ज्यामुळे लाभते निरोगी आयुष्य
🌱वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌱
सावित्रीच्या विश्वासाचे बंधन असेच राहो
आपल्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहतच राहो
प्रार्थना आहे वटवृक्षापाशी की, तुमचे आयुष्य
सुख- समृध्दीने भरभरून जावो
🌱⚘Vat Purnimechya Shubhechha🌱⚘
पतीच्या दिर्घायुष्यासाठी पाळते
निष्ठेचे बंधन
सात जन्माच्या सोबतीसाठी
आयुष्याचे समर्पण
🌱वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌱
माझ्या सौभाग्याचा दिवस
आज पुन्हा आला
वटपौर्णिमेचा सण असेच
जन्मभर लाभो मला
🌱वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा🌱
सर्व महिलांना वट पौर्णिमेच्या
खूप खूप शुभेच्छा
🌱Happy vat purnima to all🌱
Vat Purnimechya Shubhechha | वट पौर्णिमा 2024 शुभेच्छा .
एक फेरा आरोग्य संपन्नतेचा
एक फेरा दिर्घायुष्याचा
एक फेरा धनसंपदेचा
एक फेरा प्रपंच विस्ताराचा
आणि एक फेरा कुटुंबाच्या सुखांचा
🌱वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌱
आज वटपौर्णिमा दिनानिमित्त
वृक्षारोपनाचा राष्ट्र धर्म पाळून
पर्यावरणवादी व सुरक्षित
अंतर पाळून
वट पौर्णिमा साजरी करावी
🌱⚘Vat Purnimechya Shubhechha🌱⚘
सण आहे सौभाग्याचा
बंध आहे अतूट नात्याचा
मास्क लावा अन् सुरक्षित
अंतर पाळा
लाभ घ्या वटपौर्णिमेच्या पुजेचा
🌱वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा🌱
सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी |
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ॥
वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः ।
वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।
🌱Vat Purnima Chya Hardik Shubhechha🌱
khup chan quotes aahet
ReplyDelete