जागतिक पर्यावरण दिन -World environment day wishes in marathi
World Environment Day Wishes in Marathi | जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा | World Environment Day Quotes in Marathi |Jagtik Paryavaran dinachya Shubhechha
जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून ला जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी यादिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि क्रुती कार्यक्रम आयोजित केले जातात.जागतिक पर्यावरण दिवस या दिवशी त्या गोष्टी बद्दल जागरूक केले जाते, ज्यांचा जगावर आणि पर्यावरणावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतात. हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीचे आपल्याला जाणीव आणि द्रष्टीकोन देतो
1974 मध्ये प्रथमच जागतिक पर्यावरण दिन साजरा केला गेला, त्याचा मुख्य उद्दिष्ट उद्योनमुख पर्यावरणविषयक समस्यांबाबत
जनजागृती करणे हा होता. यात पर्यावरणीय मुद्यांवर जसे की समुद्री प्रदूषण, मानवी जास्त लोकसंख्या ,ग्लोबल वार्मिंग इ.घटकांबाबत चर्चा केली जाते.
प्रत्येक वर्षी जागतिक पर्यावरण दिन एक प्रमुख थीम घेऊन येतो,ज्यात प्रमुख कार्पोरेशन आणि समुदाय पर्यावरणाविषयी कारणांची तपासणी करतात. यावर्षी 5 जून 2021 रोजी, जागतिक पर्यावरण दिन चीन आयोजित करणार आहे आणि त्यासाठीची थीम "Air Pollution( वायू प्रदूषण )" आहे.
निसर्ग आणि पर्यावरणाबद्दल जागरूक होण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन घोषणा आणि जागतिक पर्यावरण दिन कोट्स , World environment day quotes in marathi , जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा , world environment day wishes in marathi , jagtik paryavaran dinachya shubhechha , world environment day 2021 quotes in marathi , world environment day 2021 wishes in marathi , save environment slogan in marathi जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घोषवाक्य , Save Environment Slogan in Marathi , Marathi Slogans For World Environment day पहा आणि आपल्या सुंदर पर्यावरणाला वाचवण्यासाठी फलदायी पध्दतीने स्वतःला प्रवृत्त करा.
मला आशा आहे की आपणही आमच्या सारखे प्रेरणादायक आहात,म्हणूनच प्रत्येकाने आज प्रयत्नपूर्वक पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणं गरजेचं आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी काही खास पर्यावरण घोषवाक्य नक्कीच फायदेशीर ठरतील. म्हणूनच यंदाचा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी या काही खास पर्यावरण घोषवाक्य मराठीतून environment day quotes in marathi , पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा , environment day wishes in marathi , paryavaran dinachya shubhechha , environment day 2021 quotes in marathi , environment day 2021 wishes in marathi, पर्यावरण दिनानिमित्त घोषवाक्य , Save Environment Slogan in Marathi , Marathi Slogans For Environment day
घरात राहून पर्यावरण दिवस साजरा कसा करणार?
शक्य असल्यास यंदा आपल्या घरातच छोटी रोपं लावा.
वस्तूंचा फेरवापर करण्याबाबत विचार करा,
पॉलिथिनचा वापर शक्यतो करु नका. त्याऐवजी कापडी पिशव्या वापरा.
एखादी वस्तू फेकण्याआधी तिचा इतर कोणता वापर होईल का हे पाहा.
इतरत्र थुंकू नका आणि इतरांनाही याबाबत सांगा.
🌱श्वास घेतोय तोवर
जगून घ्यावं छान
झाडालाही कळत नाही
कोणतं गळेल पान
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा🏞️
🌱प्रदूषणाला लावूया दूर
पर्यावरणाचा लावा सूर…!
वाहन वापर टाळूया
पर्यावरण रक्षण करु या…!
Happy environment day 🌱
World Environment Day Wishes in Marathi | जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा |
🌱खूप झाल्या घोषणा आता
खूप झाले समाज कारण
वृक्ष लावा एक तरी
होईल मग पर्यावरण रक्षण
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा🌱
🌱आपल्या उद्याला वाचवण्यासाठी
पर्यावरणाशी मैत्री करुया
झाडे लावूया , झाडे जगवूया
Happy World environment day
🌱वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे !
पक्षी हे सुस्वरे आळविती !!
येणे सुखे रुचे एकांताचा वास!
नाही गुण दोष अंगा येत !!
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा
🌱याड लागलंय--- याड लागलंय
हे गाणं म्हणण्याऐवजी
झाड लावलंय ---- झाड लावलंय
असं म्हणून तसं वागलो तर निसर्ग सुध्दा
झिंग झिंग झिंगाट होईल
jagtik paryavaran dinachya shubhechha
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा | Jagtik Paryavaran dinachya Shubhechha
🌱हिरवा शालू नेसून नटली
अवनी, धरती, वसुंधरा
सौंदर्य तिचे अबाधित ठेवण्या
पर्यावरण रक्षणाची कास धरा
Happy environment day
🌱पृथ्वी माता इतकी रडली आहे की
तिच्याकडे आनंदाच्या जमिनी एवजी
अश्रुंचे समुद्र जास्त आहेत
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा
🌱पर्यावरण दिनाचा दिवस खास
निसर्ग रक्षणाचा घेऊन ध्यास
तुम्हा साऱ्यांच्या सहकार्याची आस
पृथ्वीला घेऊ देऊ श्वास
Happy World environment day🌱
🌱वृक्ष,प्राणी, पक्षी आहेत
वसुंधरेचे प्राण
करून त्यांचे रक्षण
राखू पर्यावरणाची शान
jagtik paryavaran dinachya shubhechha🌱
🌱पर्यावरणाचे रक्षण करा
काळाची गरज ओळखा
झाडे लावा पाणी जिरवा
निसर्गाला नका पोहचवू धोका
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा🌱
🌱रखरखत्या वाळवंटात बसूनी
वाट बघतोस पावसाची
झाडे लावून वाढवली असती तर
गरज नसती लागली नवसाची
Happy environment day 🌱
🌱निसर्गा सारखा नाही रे सोयरा
गुरु ,सखा बंधू मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती क्षणात आपोआप
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा🌱
🌱माझा प्रत्येक श्वास हेच तुझे स्मरण
श्वासाश्वासात अंतरंगी भिनलय पर्यावरण
आधुनिकतेच्या ओझाखाली
धरित्रीचं झालंय मरण
हिरव्या कांतीस जपता जपता
जपेल पर्यावरण…!!
Happy World environment day🌱
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा | World Environment Day Quotes in Marathi
🌱भविष्याचा ओळखा धोका
वसुंधरेच्या ऐका हाका
पर्यावरणाचा तोल राखा
नंतर गोड फळे चाखा
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा🌱
🌱आपल्याच भविष्याला तडा जाईल
असे बोलू नका
निसर्गामुळे आपण आहोत विसरु नका
पृथ्वी मातेचे संवर्धन करु
पर्यावरणाला जपून भविष्य घडवू
Happy environment day 🌱
🌱पर्यावरणाची धर तू कास
होईल मानवाचा विकास
पर्यावरण काळजी कर आता
तोच खरा रक्षणकर्ता
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा🌱
🌱गुदमरतोय जीव निघतोय प्राण…
कोणीतरी ऐका तिची साद
पृथ्वी मातेला द्या जीवनदान
Happy World environment day🌱
🌱आज जागतिक पर्यावरण दिन
त्यानिमित्ताने प्रत्येकाने एक तरी झाड लावावे
तरच असा भयानक दुष्काळ
पुन्हा कधीही पडणार नाही
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा🌱
🌱पृथ्वी ही आपल्या घरासारखी आहे
आणि आपण ती स्वच्छ आणि हरीत
ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त
आपण त्यास राहण्याचे एक चांगले
ठिकाण बनवण्याचे वचन देऊया
jagtik paryavaran dinachya shubhechha🌱
🌱जीवनात वेळ आणि निसर्ग
सर्वात कडक शिक्षक आहेत
ते आधी परिक्षा घेतात
व नंतर धडा शिकवतात
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा🌱
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा , environment day wishes in marathi , paryavaran dinachya shubhechha
निसर्ग रक्षणाचा घेऊन ध्यास
तुम्हा साऱ्यांच्या सहकार्याची आस
पृथ्वीला घेऊ देऊ श्वास
Happy World environment day🌱
🌱झाडे लावा झाडे जगवा
मंत्र जपुया निसर्गाचा
वृक्षा गण खुलेल धरतीचे
गौरव करूया धरती मातेचा
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा🌱
🌱आपल्या भविष्याला तडा जाईल
असे वागू नका
निसर्गामुळे आपण आहोत विसरू नका
पृथ्वी मातेचे संवर्धन करु
पर्यावरणाला जपून भविष्य घडवू
Happy environment day 🌱
🌱माझे नसेल अस्तित्व तर
होईल सारे ओसाड
हे टाळण्यासाठी तरी
माणसा लाव तु एक झाड
माणसा लाव तु एक झाड
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा🌱
🌱पृथ्वी ,निसर्गाला
तुमच्या सारखेच जगू द्या
तिच्यामुळे आपण जिवंत आहोत
एवढे भान असू द्या
Happy World environment day🌱
🌱तोल पर्यावरणाचा राखतात ती झाडे
धूपहि जमिनीची थांबवतात झाडे
रखरखीत उन्हात शीतलता देतात झाडे
निसर्ग सौंदर्याने मोहवतात झाडे
पुकार ऐका आता संकटात ती झाडे
असा कसा कृतघ्न विनवती तुला झाडे
प्रल्हाद दुधाळ
jagtik paryavaran dinachya shubhechha🌱
World Environment Day Wishes in Marathi | जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा
🌱निसर्ग जगला तर
मानव जगेल
हे तुम्हाला पटत असेल
तर आज पासून
No plastic हे ध्येय ठेवू
पर्यावरणाला वाचवू
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा🌱
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा , environment day wishes in marathi , paryavaran dinachya shubhechha
🌱पर्यावरणाचे रक्षण म्हणजेच भविष्याचे रक्षण
चला एक तरी झाड लावून ते जगवण्याचा प्रयत्न करू आणि पर्यावरणाचे रक्षण करु
jagtik paryavaran dinachya shubhechha🌱
🌱मनाला भुरळ पाडणारे सौंदर्य
उंचावरून पडणारे धबधब्याचे पाणी
जपले पर्यावरण जर मनोमनी
अशीच राहील वसुंधरा सुंदर देखणी
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा🌱
🌱झाडे सुकुन वाळून गेली
निसर्गाची झाली अवकृपा
प्रत्येकाने एक तरी वृक्ष जतन करु
होईल वरुण राजाची कृपा
Happy World environment day🌱
🌱विकासाचा ग्राफ बनवतांना
जंगल आणि पशुपक्ष्यांचा होतोय नाश
निसर्गाचे संवर्धन करा
पृथ्वीला जीवदान द्या हेच श्रेष्ठ दान
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा🌱
🌱जीवनशैलीत बदल करा
जीवनाला पर्यावरणास अनुकूल करा
पर्यावरणासाठी झाडे लावा , झाडे जगवा
देश वाचवा ,दुनिया वाचवा
Happy environment day 🌱
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा | Jagtik Paryavaran dinachya Shubhechh
🌱वापरणीत आणा गोष्ट अशी
जी निसर्गाला नुकसान
पोहचवू शकत नाहीत
पर्यावरणाची रक्षा हिच जगाची सुरक्षा
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा🌱
🌱निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरु सखा बंधू मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती आपोआप
Happy World environment day🌱
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घोषवाक्य | Save Environment Slogan in Marathi | Marathi Slogans For Environment day
🌱व्रुक्ष लावा घरोघरी , पर्यावरण राखा जीवनी
🌱पर्यावरणाशी मैत्री करुया , जीवन अधिक सुंदर बनवूया
🌱काम करा लाख मोलाचे , निसर्ग संवर्धनाचे
🌱जर पर्यावरणाची काळजी घेईल , तर आपला देश महान होईल
🌱पर्यावरणाचे करा रक्षण , उज्वल भविष्याचे हेच धोरण
🌱झाडे लावा झाडे जगवा , भविष्य वाचवा जीवन फुलवा
🌱निसर्ग तुमच्या फोटो मध्ये तरी
छान दिसावा म्हणून एक तरी झाड लावा
🌱झाडांना घाला पाणी तेच वाढवतील ,पाऊस पाणी
🌱कापडी पिशवी घरोघरी , पर्यावरणाचे रक्षण करी
🍁सांभाळा ओझोनचा थर ,शरीरातील कमी होईल ज्वर
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा , environment day wishes in marathi , paryavaran dinachya shubhechha
🍁नैसर्गिक गोष्टींचा वापर करा, गो ग्रीन मध्ये सहकार्य करा
🍁नका करु अंगण तुझें आणि माझे , पर्यावरण तर आहे सर्वांचे
🍁उन्हातान्हात हवी असेल सावली तर वृक्ष लावा पावलोपावली
🍁झाड आणि पशु पक्षी , मानव जीवनाला पर्यावरण साक्षी
🍁गाऊ महती पर्यावणाची , भीती नाही भविष्याची
🍁पर्यावरणाचे सुंदर चक्र , भविष्यासाठी ठरेल सुदर्शन चक्र
🍁करा पर्यावरणाच्या रक्षणाची सुरुवात , आनंद पसरेल जगभरात
🍁पर्यावरण वाचवण्यासाठी उचला पाऊल , जीवन होईल सर्वांसाठी अनुकुन
World Environment Day Wishes in Marathi | जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा |
🍁पुढच्या पिढीला हक्काने सांगू , पर्यावरणाचा तोल आताच सांभाळू
🍁पुढच्या पिढीसाठी करु आसरा , फळांच्या बिया पर्यावरणात पसरा
🍁वसुंधरेचे हिरवे लेणे , पर्यावरण आणि वृक्षांना वाचवणे
🌱जागतिक पर्यावरण दिन साजरा करु , जागोजागी झाडे लावू
🌱पृथ्वीची करा पर्वा ,येणाऱ्या पिढीला वाचवा
🌱जेव्हा आपली पृथ्वी हिरवीगार असेल
तेव्हाच मनुष्यजात समृद्ध होईल
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा , environment day wishes in marathi , paryavaran dinachya shubhechha
🌱पर्यावरण दिनाचे महत्त्व , सुखी जीवनाचे आहे खरे तत्व
🌱निसर्ग आपल्याला देतो तो चेहरा
आणि आपण तयार करतो ती ओळख
🌱पृथ्वी नाही तर जगण्याची संधी नाही
🌱प्रत्येकाला हे सांगणं आहे , झाडं ही पृथ्वीचा दागिना आहेत
0 Comments: